डॉ सत्यपाल सिंग यांची उत्क्रांती सिद्धांताबाबतची टिप्पणी :
याची माध्यमांमध्ये उलट सुलट चर्चा चालू आहे .
या विषयी काही प्रश्न :
१. असं काही आहे का ?
२. ते नक्की काय म्हणाले याचे ट्रान्सक्रिप्ट कोणाकडे उपलब्ध आहे का ?
३. त्यांनी डार्विन चा सिद्धांत नाकारताना काही शास्त्रीय कारणे देऊन नाकारला का ? असेल तर ती कोणती ?
४. डार्विन च्या सिद्धांताला मर्यादा आहेत असे अभ्यासू तज्ञ् लोकं सांगतात .( हे ऐकीव आहे . मी तज्ञ् नाही )
३. डॉ सत्यपाल सिंग यांनी मांडलेल्या डार्विन च्या सिद्धांताला पर्यायी सिद्धांताची माहिती कोणाला आहे का ?(म्हणजे जर तसा काही मांडला असेल तर )
धन्यवाद
वाचने
27279
प्रतिक्रिया
86
मिसळपाव
प्रतिक्रिया
जाता जाता, परवाच माझ्या ५
In reply to गुरुजी, मुळात उत्क्रांतीचा by आनन्दा
सोपे आहे...
In reply to जाता जाता, परवाच माझ्या ५ by आनन्दा
हसून हसून मेलो..
In reply to सोपे आहे... by मुक्त विहारि
=)) =)) =))
In reply to सोपे आहे... by मुक्त विहारि
कसचं कसचं.....
In reply to =)) =)) =)) by डॉ सुहास म्हात्रे
इथे डार्विन ...........
In reply to सोपे आहे... by मुक्त विहारि
@ मुवि काका यांना हा प्रतिसाद
In reply to इथे डार्विन ........... by दीपक११७७
नाहीतर काय
In reply to @ मुवि काका यांना हा प्रतिसाद by दीपक११७७
माणूस आणि माकड...
In reply to नाहीतर काय by नाखु
एका माणसाने माकड पाळले होते.
The human Y chromosome has
Darwinians also were
बरं उत्क्रांतीवाद खरा नाही
श्याम मानव यांच्या ब्लॉगवर मान्य आहे हा सिद्धांत
श्याम मानव यझ प्रकारातला आहे.
In reply to श्याम मानव यांच्या ब्लॉगवर मान्य आहे हा सिद्धांत by सागर
बरं उत्क्रांतीवाद खरा नाही असं म्हणायचं.......