डॉ सत्यपाल सिंग यांची उत्क्रांती सिद्धांताबाबतची टिप्पणी :
याची माध्यमांमध्ये उलट सुलट चर्चा चालू आहे .
या विषयी काही प्रश्न :
१. असं काही आहे का ?
२. ते नक्की काय म्हणाले याचे ट्रान्सक्रिप्ट कोणाकडे उपलब्ध आहे का ?
३. त्यांनी डार्विन चा सिद्धांत नाकारताना काही शास्त्रीय कारणे देऊन नाकारला का ? असेल तर ती कोणती ?
४. डार्विन च्या सिद्धांताला मर्यादा आहेत असे अभ्यासू तज्ञ् लोकं सांगतात .( हे ऐकीव आहे . मी तज्ञ् नाही )
३. डॉ सत्यपाल सिंग यांनी मांडलेल्या डार्विन च्या सिद्धांताला पर्यायी सिद्धांताची माहिती कोणाला आहे का ?(म्हणजे जर तसा काही मांडला असेल तर )
धन्यवाद
वाचने
27279
प्रतिक्रिया
86
मिसळपाव
प्रतिक्रिया
खुळखुळा
डाव्होस मध्ये 600 कोटीचा
In reply to खुळखुळा by गॅरी ट्रुमन
दुसरा खुळखुळा
In reply to डाव्होस मध्ये 600 कोटीचा by मार्मिक गोडसे
पंतप्रधान हिंदीमधून बोलत होते
In reply to दुसरा खुळखुळा by गॅरी ट्रुमन
ते सहाशे कोटींच्या चुकीच्या
In reply to पंतप्रधान हिंदीमधून बोलत होते by मार्मिक गोडसे
त्याचं असं आहे काका,
In reply to ते सहाशे कोटींच्या चुकीच्या by बिटाकाका
आपल्याला हवे तेच ऐकणे आणि
In reply to ते सहाशे कोटींच्या चुकीच्या by बिटाकाका
मागील सरकारमधील वसेक
In reply to आपल्याला हवे तेच ऐकणे आणि by मार्मिक गोडसे
अतिशय अवांतर होतंय
In reply to आपल्याला हवे तेच ऐकणे आणि by मार्मिक गोडसे
मल्टी ब्रांड एफ्डिआयला विरोध
In reply to अतिशय अवांतर होतंय by बिटाकाका
@ बिटाकाका, डूआयडी ओळखला आहे.
In reply to अतिशय अवांतर होतंय by बिटाकाका
@ बिटाकाका, डूआयडी ओळखला आहे.
In reply to @ बिटाकाका, डूआयडी ओळखला आहे. by मार्मिक गोडसे
कसली बढाई
In reply to पंतप्रधान हिंदीमधून बोलत होते by मार्मिक गोडसे
:) :) . वेगळे विषय आहेत हो .
मोदि साहेबांचं हे एक मला कळत नाहि.
मनुष्यबळविकास मंत्रालयाला लागलेला शाप
In reply to मोदि साहेबांचं हे एक मला कळत नाहि. by अर्धवटराव
अपवाद
In reply to मनुष्यबळविकास मंत्रालयाला लागलेला शाप by गॅरी ट्रुमन
जावडेकरांबद्दल काय मत आहे
In reply to मनुष्यबळविकास मंत्रालयाला लागलेला शाप by गॅरी ट्रुमन
जावडेकर-इराणी
In reply to जावडेकरांबद्दल काय मत आहे by बिटाकाका
सद्यातरी, मोदींसाठी, विरोधी
कदाचित
In reply to सद्यातरी, मोदींसाठी, विरोधी by डॉ सुहास म्हात्रे
नक्की काय प्रकार आहे ... कोणी
हम्म
In reply to नक्की काय प्रकार आहे ... कोणी by जेसीना
तेव्हा ह्याचे काही विशेष नाही
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
तुटकी नाकं वगैरे दुरुस्तं
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
पूर्वी भारतात प्लास्टिक
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
पूर्वी भारतात प्लास्टिक सर्जरी अस्तित्वात होतीअसे खुद्द पंतप्रधानही म्हणाले होते.माईसाहेब, "सुश्रुत" हे नाव तुम्ही कधी ऐकले आहे काय ? प्लास्टिक सर्जरीचे उल्लेख भारतात इसविसनपूर्व ८०० पासून सापडतात. सुश्रुत ऋषी (इ स पूर्व ६ वे शतक) यांना आजच्या वैद्यकीय क्षेत्रात, जागतिक स्तरावर केवळ प्लास्टिक सर्जरीचेच नव्हे तर सर्वच सर्जरीचे जनक समजले जाते. जेव्हा युरोपात अंधारयुग चालू होते, त्या काळात भारतात सुश्रुताने प्लास्टिक सर्जरी, मोतीबिंदू , इत्यादी अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया शेकडोने केल्या. त्यांची माहिती व प्रक्रिया "सुश्रुतसंहिता ($)" या ग्रंथात शब्दबद्ध झाली आहे. सुश्रुतानंतर आलेल्या अनेक वैद्यकिय तज्ज्ञांनी या ग्रंथातिल ज्ञानसंपदेत अधिकाधिक भर टाकलेली आहे. मोदीविरोधाच्या भरात निदान भारताचा खरा इतिहास विसरणे किंवा दुर्लक्षित करणे हा अंधत्वाचा कळस झाला ! अश्या खर्या इतिहासाची हेटाळणी करणे, हे मानसिक गुलामगिरीचे व Self-flagellationचे लक्षण असते. अवांतर : माहित नसलेल्या विषयाबाबत जालावर थोडाशी विचारणा करून मगच किबोर्ड वापरला तरी सपशेल तोंडघशी पडणे सहज टाळता येईल... नाही तर "उचलली जीभ..." हे आहेच, म्हणा ! =)) =)) =)) ********************************* $ : The Suśruta-saṃhitā, in its extant form, in 184 chapters contains descriptions of 1,120 illnesses, 700 medicinal plants, 64 preparations from mineral sources and 57 preparations based on animal sources. The text discusses surgical techniques of making incisions, probing, extraction of foreign bodies, alkali and thermal cauterization, tooth extraction, excisions, and trocars for draining abscess, draining hydrocele and ascitic fluid, removal of the prostate gland, urethral stricture dilatation, vesicolithotomy, hernia surgery, caesarian section, management of haemorrhoids, fistulae, laparotomy and management of intestinal obstruction, perforated intestines and accidental perforation of the abdomen with protrusion of omentum and the principles of fracture management, viz., traction, manipulation, apposition and stabilization including some measures of rehabilitation and fitting of prosthetic. It enumerates six types of dislocations, twelve varieties of fractures, and classification of the bones and their reaction to the injuries, and gives a classification of eye diseases including cataract surgery.सुश्रुतसंहितेत नोंदलेली काही
In reply to पूर्वी भारतात प्लास्टिक by डॉ सुहास म्हात्रे
सुश्रुत
In reply to पूर्वी भारतात प्लास्टिक by डॉ सुहास म्हात्रे
+ १
In reply to सुश्रुत by राही
+१
In reply to + १ by मुक्त विहारि
पूर्वसूरींचा नावलौकिक
In reply to सुश्रुत by राही
पूर्वसूरींचा नावलौकिक सद्यकालासाठी पुरेसा नाहीय. काहीतरी नवनिर्माण हवे आहे. विसाव्या शतकात थोडीफार चालना मिळाल्यासारखी दिसते. हा प्रवाह जोमदार व्हायला हवा.याबद्दल वाद असूच शकत नाही. पण सद्या दोन प्रकारचे एकेरी लोकच फार दिसतात... एक तर ते इतिहासाचे अतिशयोक्त वर्णन करणारे असतात किंवा आपला सर्व इतिहास अत्यंत क्षूद्र आणि लाजिरवाणा असल्याचे मानणारे. माझ्यामते दोन्हीही तितकेच निषिद्ध आहेत. आपल्या खर्या इतिहासाकडे दुर्लक्ष किंवा त्याची उपेक्षा करण्यापेक्षा, त्यातून (आपणही बरेच काही केले आहे / करू शकतो) हा बोध घेऊन आताच्या काळात काही उत्तम करण्यासाठी प्रेरणा घेणे जास्त योग्य होईल. तसेच, माझ्या प्रतिसादाचा मूळ रोख माईसाहेब या आयडीच्या प्रतिसादाच्या संदर्भात (आधीच लिहिल्याप्रमाणे) असा होता... मोदीविरोधाच्या भरात निदान भारताचा खरा इतिहास विसरणे किंवा दुर्लक्षित करणे हा अंधत्वाचा कळस झाला ! अश्या खर्या इतिहासाची हेटाळणी करणे, हे मानसिक गुलामगिरीचे व Self-flagellationचे लक्षण असते.डार्विनचा सिद्धांत मांडला
तीन प्रश्न
In reply to डार्विनचा सिद्धांत मांडला by arunjoshi123
डार्विनचा सिद्धांत खराच असणार....
माकडांचा अपमान झाल्या असल्यास, आम्ही दिलगीर आहोत.
In reply to डार्विनचा सिद्धांत खराच असणार.... by मुक्त विहारि
शेपट्या अजूनही न झडलेले कित्येक जन दिसतात समाजात ते उगीच?
डार्विनचा सिद्धांत चुकीचा
ज्यांना हा विषय अधिक समजावून
सत्यपाल सिंग यांनी त्यांचे मत
In reply to ज्यांना हा विषय अधिक समजावून by अमितदादा
सत्यपाल सिंग यांनी त्यांचे मत
In reply to सत्यपाल सिंग यांनी त्यांचे मत by हतोळकरांचा प्रसाद
प्रतिसाद आवडला.
In reply to सत्यपाल सिंग यांनी त्यांचे मत by अमितदादा
प्रसाद साहेब , आपण डिसकव्हरी
In reply to सत्यपाल सिंग यांनी त्यांचे मत by हतोळकरांचा प्रसाद
हो विकीवरही येत आहे आणि
In reply to प्रसाद साहेब , आपण डिसकव्हरी by A.N.Bapat
क्षेत्र/ अभिव्यक्ती कोणतेही
In reply to हो विकीवरही येत आहे आणि by हतोळकरांचा प्रसाद
>>
In reply to सत्यपाल सिंग यांनी त्यांचे मत by हतोळकरांचा प्रसाद
sampadak mandal ha pratisad
In reply to >> by विशुमित
एकूणात काय ....
आनंदीआनंद
In reply to एकूणात काय .... by चौकटराजा
भारतीयाना इतिहासात रमायची नशा
जाम इच्छा आहे बोलायची, पण
In reply to भारतीयाना इतिहासात रमायची नशा by पगला गजोधर
खरे आहे. तो प्रतिसाद म्हणजे
In reply to जाम इच्छा आहे बोलायची, पण by आनन्दा
वेद आणि बाळबोध कारणे
१) " माकडापासून माणूस
कंजूस राव , विरोध डार्विन ला
कंजूस राव , विरोध डार्विन ला
डार्विनची थियरी?
In reply to कंजूस राव , विरोध डार्विन ला by A.N.Bapat
जरूर . फक्त याची जाणीव हवी की
In reply to डार्विनची थियरी? by गामा पैलवान
माझं मत सांगतो
In reply to जरूर . फक्त याची जाणीव हवी की by A.N.Bapat
विरोध आहे तो स्वतःचा सखोल
In reply to कंजूस राव , विरोध डार्विन ला by A.N.Bapat
विरोध आहे तो स्वतःचा सखोल अभ्यास नसताना आणि गरज नसताना एखाद्या विषयावर बोलण्याची हौस भागवण्याला आहे . विरोध आहे तारतम्याच्या अभावाला.सखोल अभ्यास कोणाचाच नाही. सत्यपाल सिंगांच्या विधानानंतर अनिकेत सुळे नावाच्या शास्त्रज्ञाने एक ऑनलाईन पिटीशन तयार करून सत्यपाल सिंहांनी आपले विधान मागे घेण्याची त्यात मागणी केली आहे. एका वाहिनीवर बोलताना अनिकेत सुळे म्हणाले की मी अंतराळ संशोधक आहे. मला जीवशास्त्रातले फारसे कळत नाही. परंतु डार्विनचा सिद्धांत पुराव्याने सिद्ध झाला आहे. जीवशास्त्राचा फारसा अभ्यास नसताना एक अंतराळ शास्त्रज्ञ ठामपणे डार्विनच्या सिद्धांताच्या बाजूने बोलू शकतो तर रसायनशास्त्रात द्विपदवीधर व एम फिल असलेले सत्यपाल सिंह डार्विनच्या सिद्धांताच्या विरूद्ध का बोलू शकत नाहीत? मुळात डार्विनचा सिद्धांत म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयासारखा गणिती सिद्धांत नाही जो कोणत्याही प्रकारच्या काटकोन त्रिकोणाच्या बाबतीत सिद्ध होतो. डार्विनचा सिद्धांत हे त्याच्या निरीक्षणावर आधारीत एक दावा आहे जो दावा अजून सर्वमान्य नाही व निर्विवाद सिद्ध झालेला नाही. अशा दाव्यावर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असेल तर त्यासाठी एवढा आकांडतांडव करण्याची गरज नव्हती. ऑनलाईन पिटीशन सारखे हास्यास्पद मार्ग चोखाळण्याऐवजी एखाद्या जैवशास्त्रज्ञाने विज्ञानाचा आधार घेऊन सत्यपाल सिंहांचे विधान खोडले असते तर ते जास्त योग्य ठरले असते. असे करण्याऐवजी ऑनलाईन पिटीशन वगैरे करून सत्यपाल सिंहांना आपले विधान मागे घेण्याची विनंती करणे ही शुद्ध दडपशाही व झुंडशाही झाली.कुठल्याही शास्त्रीय प्रमेयाबद्दल प्रश्नचिन्ह उभे करण्यात काही वावगे नाही . परंतु हे प्रश्न चिन्ह उभे करणाऱ्याला त्या विषयाचे पुरेसे ज्ञान/ अभ्यास असेल, आणि प्रश्नचिन्ह तार्किक असेल तर च ते संयुक्तीक ठरेल , असे वैयक्तिक मत अन्यथा ती वायफळ बडबड . ( तुम्हाला पटतंय का मी लिहिलेलं हे ?)सत्यपाल सिंहांना विरोध करणार्यांपैकी किती जणांना या विषयाचे पुरेसे ज्ञान व अभ्यास आहे. वर अनिकेत सुळे यांचे उदाहरण दिलेच आहे. त्यांच्या बरोबरीने काही विज्ञानकथा लेखकही आले होते. विज्ञानकथा लेखकांना तरी विज्ञानाचे पुरेसे ज्ञान व अभ्यास असतो का? जर सत्यपाल सिंहाचे विधान वायफळ बडबड असेल तर त्यांना विरोध करणारेही तशीच वायफळ बडबड करीत आहेत. जर डार्विनचा सिद्धांत निर्विवाद सिद्ध झाला असेल तर तसे वैज्ञानिक दृष्ट्या दाखवून द्या व सत्यपाला सिंहांना वैज्ञानिक मार्गाने विरोध करा. ऑनलाईन पिटीशन करून, सत्यपाल सिंहांवर आगपाखड करून डार्विनचा सिद्धांत सिद्ध होणार नाही. असे केलेत तर त्यामागे निव्वळ राजकारण आहे असा वास आल्यावाचून राहणार नाही.जावडेकरांनी योग्य केले .कशावरून? जावडेकरांचा या विषयातील अभ्यास व ज्ञान किती?सत्यपालांचे एक शास्त्रीय
काय बोलणार?
In reply to सत्यपालांचे एक शास्त्रीय by कंजूस
...
In reply to काय बोलणार? by मुक्त विहारि
पाचर आणि माकडाची कथा, वाचली आणि
In reply to ... by manguu@mail.com
संकीर्ण
चुकीचं वळण घेतलंय ....
In reply to संकीर्ण by राही
राही, क्रमांक ५) -
In reply to चुकीचं वळण घेतलंय .... by गामा पैलवान
@ राही येथे गवतास फाटे फुटतात
In reply to संकीर्ण by राही
सहमत
In reply to संकीर्ण by राही
>>> मात्र तरीही शालेय
गुरुजी, मुळात उत्क्रांतीचा
In reply to >>> मात्र तरीही शालेय by श्रीगुरुजी