✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आम्ही जातो हिमालया.... पार्ट-२

द
दशानन यांनी
गुरुवार, 03/05/2009 - 12:00  ·  लेख
लेख

Book traversal links for आम्ही जातो हिमालया.... पार्ट-२

  • ‹ आम्ही जातो हिमालया.... पार्ट-१
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7889 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

लय भारी हो

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 03/05/2009 - 12:06 नवीन
=)) लय भारी हो राजे, चालू द्या ... आणि डानराव आमचे राजकीय कोलॅबोरेटर असल्यामुळे त्यांना नाही हो काही सामान उचलायला लागणार! अदिती(ताई अवखळकर दुर्बिटणे) माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments

लै भारी ..

छोटा डॉन
गुरुवार, 03/05/2009 - 14:49 नवीन
राजे, लै भारी धागा चालु केला आहे. हा लेख धमाल ( मुलगा नव्हे ) जमला आहे, एक मोठ्ठी प्रतिक्रिया ( नेहमीप्रमाणेच ) द्यायची आहे पण व्यवस्थीत वेळ मिळेना ... तुर्तास एवढेच ... ही जागा प्रतिसादासाठी राखुन ठेवत आहे. तोवर चालु द्यात ...! ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

माझा पार्ट?

शेखर
गुरुवार, 03/05/2009 - 12:09 नवीन
माझा पार्ट का कापला? ते फळ तुलाच खायला घालतो बघ ;) शेखर
  • Log in or register to post comments

>>माझा

सँडी
Fri, 03/06/2009 - 15:10 नवीन
>>माझा पार्ट का कापला? शेखरराव काळजी घ्या हो! ;) - सँडी झगड्या रामोशी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर

हम्म... लेका

अवलिया
गुरुवार, 03/05/2009 - 12:09 नवीन
हम्म... लेका भलताच अभ्यास दांडगा आहे तुझा... संकेतस्थळांचे ऐतिहासिक दस्तावेज बरेच दिसताहेत तुझ्याकडे... लेखनिक होतास काय कधी काळी इतिहासाचार्यांकडे? :? --अवलिया
  • Log in or register to post comments

पुढे पुढे

दशानन
गुरुवार, 03/05/2009 - 12:26 नवीन
:D पुढे पुढे पाहत रहा... ;) ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

लै

मिंटी
गुरुवार, 03/05/2009 - 12:11 नवीन
=)) =)) =)) =)) लै भारी राजे !!!!!! लगे रहो....! जाता जाता : अमितकडे क्रेडीट कार्ड नाही ;)
  • Log in or register to post comments

हा हा हा .. .

सुक्या
गुरुवार, 03/05/2009 - 12:13 नवीन
लय भारी राजे . . लगे रहो. ते आश्रम बांधुन झाला की कळवा . . म्या पन आलोच. :B सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
  • Log in or register to post comments

राजे

टारझन
गुरुवार, 03/05/2009 - 13:20 नवीन
राजे हिमालयात घेऊन चाललेत .. चंद्रावर नाही =)) -ओल्या (बाभळीचा फोक) आम्ही आमंत्रणाशिवाय कुठेही जात णाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

चंद्रावर

सुक्या
गुरुवार, 03/05/2009 - 14:30 नवीन
चंद्रावर जायचे मार्ग आश्रमातुनच तर सुरु होतात. पोलिसाचं भ्या पण नाय. मांडी ठोकुन दमदार झुरका मारायचा एक .. डायरेक्ट चंद्रच. 8} सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

राजे मी पण

घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 03/05/2009 - 12:40 नवीन
राजे मी पण येतोय कधि ऍन्ट्री करु बोला 8> 8> 8> सध्या लोकल ट्रेन सारखा लटकत आहे बसला मग कधी वो का आमास्नी जागा न्हाय तिकड !!! :''( :? :/ ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

तु बी

दशानन
गुरुवार, 03/05/2009 - 12:44 नवीन
तु बी येणार हायई दम घे जरा.. वाईच... ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२

अई ग्ग राजे..............

अमोल खरे
गुरुवार, 03/05/2009 - 12:13 नवीन
=)) राजे फुल फॉर्मात.........मस्तच लेख आहे.
  • Log in or register to post comments

निषेध

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 03/05/2009 - 12:18 नवीन
हिमालया सारखा परीसर, वेळोवेळी येणारे जंगलाचे वर्णन पण येव्हडे असुन सुद्धा एकाही लेखात 'दाही दिशांनी वाहणार्‍या वार्‍याचा' उल्लेख का नाही ? आम्ही राजेंच्या ह्या 'दुटप्पी' प्रवृत्तीचा जाहिर निषेध करतो !! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

नाही यार..

दशानन
गुरुवार, 03/05/2009 - 12:25 नवीन
नाही यार.. सगळ्यांची एकदा इंन्ट्री होऊ दे मग.. धमाल करु.. काही प्लान नाही आहे.. जे सुचत आहे तेच लिहीत आहे :) ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

का रे

अवलिया
गुरुवार, 03/05/2009 - 12:21 नवीन
का रे राजा... हिमालयात असुन वेष पालटुन येणारे यक्ष दिसत नाहीत तुझ्या कथेत... --अवलिया
  • Log in or register to post comments

दिसतील

दशानन
गुरुवार, 03/05/2009 - 16:15 नवीन
दिसतील दिसतील... त्यांचे बोळे निघू देत.. मग घेतो त्यांना.... ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

देशपांडे

निखिल देशपांडे
गुरुवार, 03/05/2009 - 12:28 नवीन
देशपांडे काका तुंबाकु चोळत म्हणाले. चालु दे मित्रा..... लै भारी लिवलस......
  • Log in or register to post comments

त्यामुळे

टारझन
गुरुवार, 03/05/2009 - 12:30 नवीन
त्यामुळे डॉन्या वाचला, महाजालावर लिहणे व समोरसमोर बोलणे ह्यातला फरक त्याला कळाला नसावा.
=)) =)) =))
  • Log in or register to post comments

माझा

विनायक प्रभू
गुरुवार, 03/05/2009 - 12:58 नवीन
रोल माझ्या प्रतिमेला शोभत नाही.
  • Log in or register to post comments

जरा ओळख

दशानन
गुरुवार, 03/05/2009 - 13:13 नवीन
जरा ओळख करुन देत आहे.. मग क्रिप्टीक टाकतो तुमचं =)) * अहो मी कही मोठा लेखक नाही आहे.. उगाच काय तरी टिपी करायची म्हनून चालू आहे ;) ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

मास्तर ...

टारझन
गुरुवार, 03/05/2009 - 13:21 नवीन
मास्तर ... हिमालयाच्या थंडी गारठ्यात तुमचा रोल अंमळ बठरून गेला असावा =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

स्टॉकीष्ट

विनायक प्रभू
गुरुवार, 03/05/2009 - 13:30 नवीन
कुठे आहात हो डॉन राव. जरा तुमचा स्वेटर चा स्टॉक ढीला करा. माझा रोल गरम होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

चालू द्या

सहज
गुरुवार, 03/05/2009 - 13:15 नवीन
भारी आहे! :-)
  • Log in or register to post comments

चालू दे !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 03/05/2009 - 13:47 नवीन
मस्त चालू आहे ! हिमालयात खोदकाम केले तर लेखनासाठी आणखीही मंडळी सापडतील !!!
  • Log in or register to post comments

कचा माल

दशानन
गुरुवार, 03/05/2009 - 14:01 नवीन
कचा माल दिल्याबद्दल आश्रमवासी आपले धन्यवाद करत आहेत.. एवढ्या शुभेछा आल्या आहेत की विदा लोड पडल्यामुळे मी येथे देत नाही आहे सर्व ;) ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अय्या,

मृगनयनी
गुरुवार, 03/05/2009 - 14:19 नवीन
अय्या, मिंटे तुझ्या ड्रेसचा रंग एकदम ह्या वातावरणाशी मॅच होतो आहे नै - नयनी ने डोळे मिचकावत मिंटीला विचारले. अगं, मी तर मुद्दाम घेतला हा ड्रेस, अमितेच क्रिडिट कार्ड पडले होते माझ्याकडे तो विसरला होता - हिहिहि हसत मिंटी म्हणाली. तरीच मी म्हणत होतो, हिशोब का लागत नाही आहे माझा, आन बँग बघू करत एकदा बॅलन्सशीट चेक करतो - अमित डोकं खाजवत म्हणाला. =)) =)) मिन्टीने मोठ्या विश्वासाने मला सांगितलेले शिक्रेट तुमी वोपनलं राजे! ;) आदितीताई अवखळकर पाटीलांचा विजय असो विजय असो - डोन्या चिरक्या आवाजात वरडला, पण कुणाचीच साथ लाभली नाही हे पाहून यमीने आपली बँग+ दुर्बीन+ काही पुस्तकांचा संच + लिनिक्सवाला लॅपोटॉपो+ इतर सामान (अंदाजे २ टन) डॉन्याकडे फेकले. पण भार न पेलवल्यामुळे डॉन्या चारीमुंड्याचीत. लगेच मी, नाना, टार्या त्याच्या मदतीला गेलो तेव्हा कुठे तो उभा राहीला. ह ल क ट - डॉन्या स्पष्टपणे काहीतरी असेच पुटपुटला. पण अदिती आपली जिमची पावती सापडते का ती शोधत होती त्यामुळे तीच्या ते लक्ष्यात आलं नाही, त्यामुळे डॉन्या वाचला, महाजालावर लिहणे व समोरसमोर बोलणे ह्यातला फरक त्याला कळाला नसावा. अरे बस येवढंच सामान - डॉन्या हसत म्हणाला, व आपले कपडे झाडू लागला. दुखः पण कसे हसावे हे ह्याच्या कडे शिकावे - खिखिखि हसत.. =)) =)) =)) =)) =)) राजे..... तुम्ही पक्षांतर्गत कलह निर्माण करताय!!!!!! माझ्या माहितीप्रमाणे ( फोटो त पाहिल्यानुसार) डौन्या राव... इतकेही तकलादू नसावेत!!! धम्याने डॉन्याच्या पाठीत रप्पाटा मारला व कुणाला तरी मारलाच आज ह्या आनंदात शिटी वाजवत पुढे निघाला. =)) =)) =)) अग्गाआईए ग्ग!...... "धम्या" ऑलरेडी इन्ज्युअर्ड आहे हो...... आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं, जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. - विजुभाऊ काही तरी पुटपुटु लागले. समोरच नदी आहे, व त्याच्या जवळच पर्वत जा तिकडे - कुचकट पणे कोणी तरि बोललं पण विजुभाऊ हिरवळ, नदी व पर्वतामध्ये गुंग होते, त्यामुळे काही रिएक्सन आली नाही. =)) =)) =)) =)) ते 'कुणीतरी' बहुधा "शेखर"किन्वा 'आर्या' असावे! ;) कारे मंद , तुला नाही आवडले मी आलेली, - स्पृहा हसत म्हणाली. मंद म्हणालीस, माझ्या समोरच म्हण, त्या नयनी व मिंटे समोर नको, माझे आई - मी जवळ जवळ साष्टांग नमस्कार घालत म्हणालो. =)) =)) =)) =)) = )) =)) =)) का वो मन्द मोर.... आम्ही काय डिन्डोरा पिटवणार होतो का? :-? ___________________________ लय भारी!... राजे..... अजून येऊ देत... मागच्याच्या मागच्या --दारं खिडक्या पुर्णे पणे बन्द केलेल्या सुगंधी बसमध्ये काय घडले... ते वाचण्यासाठी मी उस्स्स्सुक आहे! ;) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

कु़जकट बोलण

शेखर
गुरुवार, 03/05/2009 - 14:35 नवीन
>>ते 'कुणीतरी' बहुधा "शेखर"किन्वा 'आर्या' असावे! एवढे कमी कु़जकट मी णाही बोलत. माझे कु़जकट बोलण टार्‍याच्या शेंगदाण्याच्या पेक्षा जास्त खवाट असते. ;) शेखर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

अग्गाआईए

मिंटी
गुरुवार, 03/05/2009 - 14:39 नवीन
अग्गाआईए ग्ग!...... "धम्या" ऑलरेडी इन्ज्युअर्ड आहे हो...... :( हम्म...... पण जास्त लागलेलं नाहीये असं म्हणत होता...... ते 'कुणीतरी' बहुधा "शेखर"किन्वा 'आर्या' असावे! नयने नयने अगं अशी सिक्रेट का ओपन करतीयेस ? ;) का वो मन्द मोर.... आम्ही काय डिन्डोरा पिटवणार होतो का? =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

:)

ब्रिटिश टिंग्या
गुरुवार, 03/05/2009 - 17:06 नवीन
चालु द्यात! वाचतो आहे! ;) सग'ळ्यांना नेणार का हिमालयात :?
  • Log in or register to post comments

हो

दशानन
गुरुवार, 03/05/2009 - 17:09 नवीन
हो सगळ्याना पण घेऊन जाऊच म्हणतो आहे... ;) ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

सग'ळ्यांना

टारझन
गुरुवार, 03/05/2009 - 18:06 नवीन
सग'ळ्यांना नेलं तर ९०% पब्लिक नाही येणार राजे , लिहून देतो , ते हिमालय क्रॉस करून नेपाळ मधे जातील .. तिकडे चांगल्या विषिश्ट सुविधा मिळतात असे ऐकून आहे,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

मस्त..

शितल
गुरुवार, 03/05/2009 - 18:37 नवीन
राजे, लै भारी लिहिले आहे! :)
  • Log in or register to post comments

मला पण घ्या ना

खडूस
गुरुवार, 03/05/2009 - 20:30 नवीन
एक नवीन अनोळखी व्यक्ती म्हणून - आहेच मी खडूस पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत
  • Log in or register to post comments

चांगले

देवदत्त
गुरुवार, 03/05/2009 - 21:31 नवीन
चांगले चालले आहे :) तिकडेही मिपा कट्टा का? ;)
  • Log in or register to post comments

हे हे हे !!

अनिल हटेला
Mon, 03/09/2009 - 16:00 नवीन
हिमालय एक्सप्रेस !! ;-) जमलाये हा भाग पण !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा