अभिजात(चारोळी) — पराग देशमुख , Mon, 01/15/2018 - 20:14 छंदात बांधण्याचे, गेले सखे दिवस ते | मज अभिजात जे उमजले, ते मुक्त छंद होते....|| प्रतिक्रिया द्या 💬 प्रतिसाद (3) उत्तम चांदणे संदीप Tue, 01/16/2018 - 09:29 नवीन अजून येऊद्यात! Sandy आवडली. प्राची अश्विनी Tue, 01/16/2018 - 10:07 नवीन आवडली. छान :-) राघव Tue, 01/16/2018 - 12:02 नवीन ते शब्द बांधलेले वाटेवरी निराळ्या.. उत्स्फूर्त भावनांशी सलगी "वयात" होते!
छान :-) राघव Tue, 01/16/2018 - 12:02 नवीन ते शब्द बांधलेले वाटेवरी निराळ्या.. उत्स्फूर्त भावनांशी सलगी "वयात" होते!
उत्तम
आवडली.
छान :-)