जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-४ }
मागच्या वर्षात अनेक मोठ्या जागतिक आर्थकारणातल्या घडामोडी घडल्या...
या घडामोडी अथातच या वर्षी त्यांचा प्रभाव दाखवतील, यात मुख्यत्वे ब्रिकएक्झिट,ट्रंम्प व्हिक्टरी इटालियन रेफरेंडम आणि इटालियन बँकिंग क्रायसिसचा समावेश असेल. ट्रंप्म यांचे सध्या २० जानेवारी २०१७ साठी काउंट डाउन सुरु आहे, ते ऑफिस मध्ये आल्यावर कोणते निर्णय घेतील / जाहिर करतील यावर सार्या जगाचे लक्ष लागलेले असेल... तसेच मिडिया आणि हिलरीच्या मागे हातधुवुन ते लागतील का ? हे अर्थातच येत्या काळात आपल्याला कळेलच. सोबतच ओबामामांकडुन यांना २० ट्रिलियनचे Debt ट्रंप्म यांना सांभाळण्यासाठी मिळेल. { सध्या Debt clock १९,९५० हा आकडा दाखवत आहे.}
युरोपसाठी हे वर्ष फार महत्वाचे आहे कारण येणार्या निवडुका ! यात जर्मनी { August - October २०१७ आणि फ्रान्स { २३ April २०१७ } यात अँजेला मर्केल यांचा पराभव आणि मरिन ला पेन यांचा विजय अपेक्षित आहे.
इटालिय बँकिंग क्रायसिस साधारण एप्रिल-मे च्या सुमारास वेग धरेल असे सध्या तरी वाटत आहे तर ब्रिक एक्झिटसाठी हे वर्ष फारच महत्वाचे ठरेल.
आपल्या इथे चलनाचे विमुद्रीकरण झाल्यामुळे छोट्या इंडस्ट्री तसेच लघु उध्योग यांना फटका बसल्याचे सध्या तरी समोर येत असुन सरकार सातत्याने वेगवेगळे निर्णय जाहिर करत आहे, ज्याचा काही फायदा तर काही ठिकाणी विरोध देखील होताना दिसत आहे. उदा. जेष्ठ नागरिकांना ७.५ लाखा पर्यंतच्या ठेवींवर वर्षाला ८% व्याज या चांगल्या निर्णयावर आनंद तर हॉटेल मधे लावण्यात येणार्या सेवा कर न देण्या बद्धल विरोधाचे सुर उमटाला सुरु होत असतानाच एटिम आणि डेबिट कार्डावर शुल्क आकारण्याचा निर्णय आला आहे.
जसे मागच्या वर्षी जगभरात मोठ्या प्रमाणात ले ऑफ पहायला मिळाले तसेच आपल्या देशातला सगळ्यात मोठा ले ऑफ मागच्या वर्षी पहायला मिळाला ! Larsen & Toubro या हिंदुस्थानातल्या सगळ्यात मोठ्या इंजिनेअरिंग कंपनीने १४००० लोकांची कपात करुन देशातल्या सगळ्यात मोठ्या ले ऑफ करणारी कंपनी म्हणुन नाव केले !
ले-ऑफ कधी होतात ? रिसेशन येण्या आधी ? कि रिसेशन सुरु होते तेव्हा ? २०१७ ते२०१९ हा काळ आता आपण पहायला हवा ! अंक ७ त्याचा प्रभाव दाखवेल काय ? हे देखील कळेलच ! ;)
मदनबाण.....
आधिचे भाग :-
जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-३ }
जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-२ }
जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण
Book traversal links for जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-४ }
वर्गीकरण
प्रतिक्रिया
या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवावे
The current economic
हॉटेल मधे लावण्यात येणार्या
ओह्ह... असं असेल तर माफी
गाढव आहेत लोकसत्तावाले.
अपडेट...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप की आँखों में कुछ महके हुए से राज़ हैं आप से भी खूबसुरत आपके अंदाज हैं... :) :- Ghar (1978)" आपण "
एकुण चर्चेत " आपण" ह्या पॉईंट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sirippu En Video | Suriya, Samantha | Yuvan ;):- Anjaan१४ डिसेंबरला २०१६ मध्ये
करन्सी वॉर अॅट इट्स बेस्ट..
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Basic Income IndiaUSAID LAUNCHES CATALYST TO
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pandaga Chesko...आपल्या चलनाचे विमुद्रीकरण डे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- २००० रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या फॅक्टरीचा भांडाफोड, बाजारात ७० लाख चालविलेतअमेरिका रशिया ओबामा आणि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Iuliana Beregoi - Vina mea (Official Video 4K)ट्रम्प अमेरिकेचे ४५
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माशा अल्लाह माशा अल्लाह :- Asmara { اسمرا - ماشالله } { वरिजिनल ;) }{ या सर्व मिडिया वॉर मध्ये मी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jennifer Lopez - If You Had My Love (Official Video)चला जग जिंकूया ! अर्णब गोस्वामीचा अश्वमेध निघाला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “To the Lutyens media: You have been defeated by the people. You don’t matter.”:- Arnab Goswamiपहिल्या धाग्यात इथे DOOMSDAY
एक दुवा ध्यायचा राहुन गेला तो
१५ मार्चला २ महत्वपूर्ण घटना
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- उडी उडी जाये, उडी उडी जाये, दिल कि पतंग देखो उडी उडी जाये... ;):- Raees६ जुलै २०११ ला त्यांचे ट्वीट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- उडी उडी जाये, उडी उडी जाये, दिल कि पतंग देखो उडी उडी जाये... ;):- RaeesBrexit Begins! Article 50 Triggered
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Closer (Lyric) ft. Halsey :- [ The Chainsmokers ]The Winds of World War III?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kahe Chhed - Mohe Rang Do :- Dr. Payal VakhariaObsolete
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Largo al factotum" [ The Barber of Seville ] Andre Rieuफ्रान्स मधल्या निवडुका होउन
@मदनबाण
घडामोडी आमच्यापर्यंत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pandaga Chesko...अमेरिकेतील काही निरीक्षणे
प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (आरसीईपी)
कारण - व्यापार तूट
पीएसीईआर प्लस + पॅसिफिक बेट देश
जागतिक घडमोडी चा लगेच परिणाम
आता ज्या नोकऱ्या ,व्यवसाय आहेत