ताज्या घडामोडी - भाग १८
आज राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर निवडून आल्याचे अधिकृतपणे जाहिर करण्यात आले आहे.
ते १६ डिसेंबर रोजी अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेणार आहेत. राहुल गांधी गुजरातमधील मतदान पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष बनणार नाहीत असे वाटतच होते. तसेच होणार असे दिसते. अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेणे गुजरात मधील मतदानापर्यंत लांबविण्यासाठी कोणी डमी उमेदवार अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभा केला जाईल असे वाटले होते तसे मात्र झालेले दिसत नाही. डमी उमेदवार उभा न करताही राहुल गांधी अध्यक्षपदाची सुत्रे गुजरातमधील मतदान होईपर्यंत लांबविणार आहेत. असो.
राहुल गांधींचे अभिनंदन. त्यांची अध्यक्ष म्हणून पुढील वाटचाल बरीच खडतर असणार आहे हे नक्कीच. काँग्रेस पक्ष अभूतपूर्व संकटात सापडला आहे त्याला नवी संजीवनी द्यायचे आव्हान राहुल गांधींपुढे असेल.
वर्गीकरण
वाचने
44843
वाचनखूण
प्रतिक्रिया
150
न्यूयॉर्क बॉम्ब स्फोट
रागां यांचे अभिनंदन
In reply to रागां यांचे अभिनंदन by राघवेंद्र
उपाध्यक्ष
मध्य-पूर्वेकडील देशान्मधे
हल्लाबोल आंदोलन सुरु केलं आहे, त्यांचे डल्लामार पुरावे
In reply to हल्लाबोल आंदोलन सुरु केलं आहे, त्यांचे डल्लामार पुरावे by कपिलमुनी
असे पुरावे संबंधित यंत्रणांकडे ना देता स्वःतकडे ठेवणे चुकीचे आणि
In reply to हल्लाबोल आंदोलन सुरु केलं आहे, त्यांचे डल्लामार पुरावे by कपिलमुनी
सहमत आहे
In reply to हल्लाबोल आंदोलन सुरु केलं आहे, त्यांचे डल्लामार पुरावे by कपिलमुनी
...
In reply to ... by babu b
तुमचं मूलभूत (original) येउ
In reply to हल्लाबोल आंदोलन सुरु केलं आहे, त्यांचे डल्लामार पुरावे by कपिलमुनी
पुरावे असताना आणि पूर्ण अ
In reply to पुरावे असताना आणि पूर्ण अ by गंम्बा
पुरावे असताना आणि पूर्ण अ
....
In reply to .... by babu b
राज्य सरकारचा निषेध.
कोळसा घोटाळा !
In reply to कोळसा घोटाळा ! by babu b
बाबुराव,
श्रीरामसेतू मानवनिर्मित आहे.
In reply to श्रीरामसेतू मानवनिर्मित आहे. by श्रीगुरुजी
सारखा मन्दिरात जाण्याचा ढोन्ग
In reply to सारखा मन्दिरात जाण्याचा ढोन्ग by रामदास२९
ते मुरलेले पुरोगामी निधर्मांध
In reply to सारखा मन्दिरात जाण्याचा ढोन्ग by रामदास२९
....
In reply to .... by babu b
द हिंदू मध्ये आलेली
In reply to द हिंदू मध्ये आलेली by arunjoshi123
...
In reply to ... by babu b
पप्पू. त्यांच्यासारखा ज्ञानी
In reply to सारखा मन्दिरात जाण्याचा ढोन्ग by रामदास२९
श्रीराम ही काल्पनिक व्यक्ती
In reply to श्रीराम ही काल्पनिक व्यक्ती by श्रीगुरुजी
त्यात चुकीचे काय आहे?
In reply to त्यात चुकीचे काय आहे? by प्रचेतस
आम्हाला माहित नाहि
In reply to आम्हाला माहित नाहि by अर्धवटराव
....
In reply to .... by babu b
त्याचं काय आहे ना बाबु...
In reply to श्रीरामसेतू मानवनिर्मित आहे. by श्रीगुरुजी
बरोबर
In reply to श्रीरामसेतू मानवनिर्मित आहे. by श्रीगुरुजी
संजय सोनवणी चा या विषयावर
आणखी एक केजरीवाल निर्माण व्हायला नको: अण्णा हजारे उवाच
In reply to आणखी एक केजरीवाल निर्माण व्हायला नको: अण्णा हजारे उवाच by गॅरी ट्रुमन
..
In reply to .. by babu b
असे लिहून घ्यायचा अण्णाना
चला थोडे हसू या
In reply to चला थोडे हसू या by कपिलमुनी
७० वर्षे खड्ड्यांत कंबरडे
In reply to ७० वर्षे खड्ड्यांत कंबरडे by arunjoshi123
70 वर्षे
In reply to 70 वर्षे by कपिलमुनी
तुम्हाला बातमी क्वोट करून
In reply to तुम्हाला बातमी क्वोट करून by arunjoshi123
अर्रर्रर्रर्र
In reply to अर्रर्रर्रर्र by कपिलमुनी
खड्डा दाखवा हजार रुपये मिळवा
In reply to अर्रर्रर्रर्र by कपिलमुनी
लॉजिक कसा काय गंडला? मंत्री
In reply to लॉजिक कसा काय गंडला? मंत्री by arunjoshi123
हे घ्या
In reply to हे घ्या by कपिलमुनी
असे खोट बोलणे नेत्याचा काम
In reply to हे घ्या by कपिलमुनी
आता तुमचा प्रतिसाद वाचायला
In reply to लॉजिक कसा काय गंडला? मंत्री by arunjoshi123
<<सरकारनं आपला रोड रिपेअरचा
In reply to <<सरकारनं आपला रोड रिपेअरचा by विशुमित
मी ज्या राज्य महामार्गावरून
In reply to मी ज्या राज्य महामार्गावरून by arunjoshi123
मॅनॅजमेन्ट कॉन्ट्रॅक्ट असेल
In reply to मी ज्या राज्य महामार्गावरून by arunjoshi123
तेव्हा माती हा टेंपररी उपाय
कराची कनेक्शन !!!
In reply to कराची कनेक्शन !!! by babu b
.
In reply to . by babu b
बब्बु राव,
In reply to कराची कनेक्शन !!! by babu b
....
In reply to .... by babu b
हो
In reply to कराची कनेक्शन !!! by babu b
क्विंट वाचणारांच्या अकलेचे
चंपाबाईचा नारा
सत्तेतून बाहेर पडायचा शिवसेनेचा ६८ वा इशारा
In reply to सत्तेतून बाहेर पडायचा शिवसेनेचा ६८ वा इशारा by गॅरी ट्रुमन
ह्या बातमीत खालील वाक्य आहे
In reply to ह्या बातमीत खालील वाक्य आहे by तेजस आठवले
:)
गुजरात आणि हिमाचल बीजेपी च्या
दोन्ही राज्ये भाजपाकडे राहतील
पाक रुपया अनेक दिवस
पुरोगाम्यांसाठी वाईट दिवस
In reply to पुरोगाम्यांसाठी वाईट दिवस by श्रीगुरुजी
भाजप सरकारनं ट्रीपल तलाकची
In reply to पुरोगाम्यांसाठी वाईट दिवस by श्रीगुरुजी
..
In reply to .. by babu b
कोण कुराणाप्रमाणे वागले
सरकारचे अभिनंदन !!
In reply to सरकारचे अभिनंदन !! by कपिलमुनी
+111
In reply to +111 by अमितदादा
छ्या
In reply to छ्या by नाखु
....
In reply to .... by babu b
बाबुराव
In reply to +111 by अमितदादा
डिसायसिव्ह अॅक्शन
मतदानयंत्रांविषयीची काँग्रेसची याचिका न्यायालयाने नाकारली
In reply to मतदानयंत्रांविषयीची काँग्रेसची याचिका न्यायालयाने नाकारली by गॅरी ट्रुमन
ईव्हीएम
In reply to ईव्हीएम by ट्रेड मार्क
हे असं उघड वस्त्रहरण करायचं
In reply to मतदानयंत्रांविषयीची काँग्रेसची याचिका न्यायालयाने नाकारली by गॅरी ट्रुमन
<<<आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर
In reply to <<<आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर by विशुमित
कसून चौकशी होण्यासाठी एवढा प्रतिकार कोण करत आहे?
In reply to कसून चौकशी होण्यासाठी एवढा प्रतिकार कोण करत आहे? by ट्रेड मार्क
याबाबत भाजपला झुकतं माप
In reply to याबाबत भाजपला झुकतं माप by आनन्दा
आर्टगत एक गोष्ट मात्र आहे,
In reply to याबाबत भाजपला झुकतं माप by आनन्दा
आरोप
In reply to <<<आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर by विशुमित
नाही
In reply to नाही by गॅरी ट्रुमन
हि आणखी एक बातमी ...
In reply to हि आणखी एक बातमी ... by विशुमित
??
In reply to हि आणखी एक बातमी ... by विशुमित
मोदीद्वेषी आणि पुरोगामी
In reply to नाही by गॅरी ट्रुमन
सुरुवात झालेली आहे
आधार कार्ड
In reply to आधार कार्ड by कपिलमुनी
मतपत्रिका आणि आधार?
जाम मज्जा येतेय.
मुळात आधार आणि मतपत्रिका लिंक
....
In reply to .... by babu b
हाहाहा
*मी कुठेसं वाचलंय..*
सोनियांची राजकीय कारकिर्दः भाग-१
In reply to सोनियांची राजकीय कारकिर्दः भाग-१ by गॅरी ट्रुमन
...
In reply to सोनियांची राजकीय कारकिर्दः भाग-१ by गॅरी ट्रुमन
सोनिया पर्व
In reply to सोनिया पर्व by तुषार काळभोर
+१
In reply to सोनिया पर्व by तुषार काळभोर
धन्यवाद
सोनियांची राजकीय कारकिर्दः भाग- २
सोनियांची राजकीय कारकिर्दः भाग- ३
गुजरात एक्झिट पोलला उध्दव ठाकरेंचा विरोध
यावर उद्याच बोलु...
सलग 10 वर्षे सत्ता मिळवणे
In reply to सलग 10 वर्षे सत्ता मिळवणे by कपिलमुनी
जागतिक मंदी पहिल्या
In reply to जागतिक मंदी पहिल्या by आनन्दा
मागची २-३ वर्ष ??
लोकसत्ता : ‘संशयातीत’ शालीन..
सोनियांविषयी यत्किंचितही
In reply to सोनियांविषयी यत्किंचितही by पुंबा
सरंजामशाही रूजलेल्या
२ जी स्पेक्ट्रम घोटाळा निकाल
In reply to २ जी स्पेक्ट्रम घोटाळा निकाल by गॅरी ट्रुमन
आता याला काय म्हणायचं...!!
मोदीना निर्दोष
In reply to मोदीना निर्दोष by कपिलमुनी
जमीन अस्मानाचा फरक
In reply to मोदीना निर्दोष by कपिलमुनी
हे वाचा
In reply to मोदीना निर्दोष by कपिलमुनी
अर्थातच. काहीतरी एक लाईन धरली
२-जी घोटाळ्यातील सर्व आरोपी
आणखी एक नैतिक विजय?
आणखी एक नैतिक विजय?
- भाऊ तोरसेकर आठवडाभरात पुन्हा एकदा कॉग्रेस आणि युपीएचा नैतिक विजय झाला आहे. गुरूवारी सात वर्षे लांबलेल्या २ जी स्पेक्ट्रम खटल्याचा निकाल लागला आणि त्यात १९ आरोपींना सीबीआय कोर्टाने निर्दोष मुक्त केले आहे. पण तशी मुक्तता देतानाच प्रत्येकाने पाच लाखाचा जातमुचलका लिहून देण्याचाही आदेश दिला आहे. याचा अर्थ हा निकाल अंतिम नसल्याची खुद्द न्यायमुर्तींनीच ग्वाही दिलेली आहे. म्हणूनच आपली सत्वपरिक्षा संपल्याच्या थाटात कॉग्रेसने विजयोत्सव सुरू करणे कितपत योग्य आहे? ते त्यांचे त्यांनीच ठरवावे. कारण हा निकाल नुसताच धक्कादायक नसून तर्कबुद्धीला चकित करणारा आहे. या निकालाचा अर्थ असा, की प्रचंड मोठा घोटाळा झाला आहे आणि तो कोणीच केलेला नाही. जर घोटाळा झाला असेल, तर तो कोणीतरी केलेला असायला हवा आणि त्याच दिशेने पुरावे व साक्षीदारांची छाननी होण्याची गरज असते. न्यायपीठावर बसलेल्या व्यक्तीने आपली बुद्धी कसाला लावून तपासणी करावी आणि निकाल द्यावा; अशी अपेक्षा असते. नुसत्या कायद्याच्या व्याख्या व शब्दात अडकून न्यायनिवाडा होऊ शकत नसतो. इथे न्यायाधीशांनी त्या कसोटीवर निकाल दिला आहे काय? हा प्रश्न म्हणूनच उपस्थित होतो. घोटाळा झाला असेल तर आरोपी निर्दोष कसे सुटतात? कारण घोटाळा वा भ्रष्टाचार त्यांच्याखेरीज अन्य कोणाला करण्याची या प्रकरणात कुठलीही संधी नाही. मग त्याच आरोपींना कुठल्या आधारावर निर्दोष ठरवले जाते? याचा अर्थ प्रथमच असा धक्कादायक निकाल कुठल्या न्यायालयातून आलेला आहे, असेही मानण्याची गरज नाही. यापुर्वीही असे अनेक थक्क करून सोडणारे निकाल आलेले आहेत आणि वरच्या कोर्टात त्याचे वाभाडे निघालेले आहेत. म्हणूनच हा २ जी घोटाळ्याचा अंतिम निकाल नसून त्याचे अधिक धिंडवडे पुढल्या काळात निघतील, हे आताच लक्षात घेतले पाहिजे. दिल्लीत गाजलेल्या आरुषी हेमराज हत्या प्रकरणात सीबीआयच्याच कोर्टाने आरुषीच्या जन्मदात्यांना खुनी ठरवून जन्मठेपेची शिक्षा फ़र्मावलेली होती. त्यावर अपील झाले आणि त्यात त्या मातापित्यांची अलाहाबाद हायकोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली होती. ही खुप जुनी गोष्ट नाही तर अवघ्या दोन महिन्यापुर्वीची गोष्ट आहे. त्याचा इथे संदर्भ एवढ्यासाठी द्यायचा, की त्या हायकोर्टाच्या निकालात खालच्या म्हणजे सीबीआय कोर्टाच्या निवाड्यासह न्यायाधीशांवरही ताशेरे झाडलेले आहेत. न्यायमुर्तींनी साक्षीपुरावे अभ्यासताना आपल्या बुद्धीचा वापर केला नाही, असे हायकोर्टाच्या निकालात म्हटलेले आहे आणि २ जी घोटाळा प्रकरणातही त्याचीच पुनरावृत्ती झाल्यासारखे भासते आहे. कारण अनेक पुरावे व गोष्टी इतक्या स्पष्ट आहेत, की त्यातून आरोपींना निर्दोष ठरवणे अतिरेक आहे. सर्वप्रथम ह्या प्रकरणाचा उल्लेख कॅग अहवालात आला आणि त्यावर युपीए सरकारने पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. म्हणून सुब्रमण्यम स्वामी सुप्रिम कोर्टात दाद मागायला गेले होते. पुढे सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आणि त्यातून हा खटला उभा राहिलेला आहे. त्याचा आजच्या मोदी सरकारशी वा भाजपाशी काडीमात्र संबंध नाही. तर सुप्रिम कोर्टाने जे मतप्रदर्शन तेव्हा केले, त्यातून याचा गाजावाजा झालेला होता. २०१२ साली सुप्रिम कोर्टाने तसा आदेश दिला आणि सर्व तपासही सुप्रिम कोर्टाच्या देखरेखीत झालेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे सुप्रिम कोर्टाने युपीएचे स्पेट्रम वाटप रद्द केले आणि त्याचा नव्याने लिलाव करण्याचा आदेश दिला. ज्याचे वितरण केवळ दहा हजार कोटी घेऊन आलेले होते, त्याचा लिलाव झाल्यामुळे सरकारी तिजोरीत पावणे दोन लाख कोटी रुपये जमा झाले. म्हणजे कोर्टाने हस्तक्षेप केला नसता, तर दिड लाख कोटीहून अधिक रक्कम जनतेच्या खजिन्यातून लुबाडली गेली असती. सरकारी तिजोरीला दिड लाख कोटीचा गंडा घालण्याचा हा धोरणात्मक निर्णय गुन्हेगारीच्या व्याख्येत बसतो किंवा नाही आणि त्यातले गुन्हेगार कोण; इतकाच निवाडा सीबीआय कोर्टाला करायचा होता. त्यातला घोटाळा व लूटमार सुप्रिम कोर्टाने तेव्हाच मान्य केली होती आणि म्हणून वितरण रद्द केलेले होते. सहाजिकच युपीए व कॉग्रेस नेत्यांनी भ्रष्टाचाराचा नुसताच अपप्रचार झाल्याचा कांगावा करण्यात अर्थ नाही. ती शुद्ध भामटेगिरी आहे. मूळात वाजपेयी सरकार असताना वाटपाचे धोरण ठरलेले होते. पण त्याची अंमलबजावणी करताना युपीए सत्तेत आलेली होती. त्यांनी २००१ सालातल्या धोरणाची २०१० सालात अंमलबजाव्णी करताना स्पेक्ट्रमचे दर मात्र दहा वर्षे जुने म्हणजे २००१ सालचे लावले होते. त्यातून ही लुटमार झालेली होती. मात्र अंमलबजावणी करताना त्यात अनेक गफ़लती करण्यात आल्या. तब्बल दहा वर्षे रोखण्यात आलेले वितरण प्रत्यक्ष करतानाची घाई नजरेत भरणारी आहे. स्पेक्ट्रम घेण्यासाठी अवघी एक तासाची मुदत टेंडरकर्त्यांना देण्यात आली. त्यासाठी कागदपत्रे व डिमांड ड्राफ़्ट बनवायलाही काही दिवस लागतात. म्हणजेच इच्छुकांना वेळेची मुदत दिली नाही आणि ठराविक लोकांना आधीपासून सुचना देऊन सज्ज ठेवलेले होते. याचा अर्थ असा, की आधीच कोणाला स्पेट्रम मिळणार हे ठरलेले होते आणि त्यात स्पर्धा नको म्हणून एका तासाच्या मुदतीत टेंडर भरण्याची अट लादली गेली. यात धोरणात्मक भ्रष्टाचार झालेला आहे आणि तो साध्या डोळ्यांनाही दिसणारा असताना न्यायमुर्ती आरोपींना निर्दोष मुक्त करणार असतील, तर त्यांनी यात आपली बुद्धी कितपत वापरली, असा प्रश्न विचारला जाणारच. त्यावर अपील होण्याला पर्याय नाही. म्हणूनच हा अंतिम निवाडा नाही व तात्पुरता नैतिक विजय मात्र नक्कीच आहे, असे म्हणणे भाग आहे. कारण हायकोर्टात तो निकाल टिकणारा नाही. कॉग्रेस ज्याला अपप्रचार म्हणते आहे त्याचे सर्वोत्तम उदाहरण मालेगाव बॉम्बस्फ़ोट वा हिंदू दहशतवाद म्हणून सांगता येईल. स्पेक्ट्रम घोटाळ्यात तरी खटला चालवला गेला आहे आणि सज्जड पुरावे समोर आलेले आहेत. पण साध्वी प्रज्ञा वा कर्नल पुरोहित प्रकरणात नऊ वर्षे कुठलाही खटला चालवल्याशिवाय नुसत्या आरोपांचे पतंग उडवले गेले होते. अजून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले नाही की खटला चालवला गेलेला नाही. मजेची गोष्ट म्हणजे पुरोहित यांना जामिन देताना युपीए सरकारची लबाडी सुप्रिम कोर्टाने बोलून दाखवलेली आहे. कुठल्या एका धर्माच्या लोकांना खुश करण्यासाठी कुणा व्यक्तीला दिर्घकाळ विनापुरावे तुरूंगात डांबून ठेवता येणार नाही, असे कोर्टाने म्हटलेले होते. तशी कुठलीही बाब स्पेक्ट्रम घोटाळ्यात नाही. इथे रितसर पुरावे समोर आलेले आहे आणि कॅगच्या अहवालातला अंदाजही खरा ठरलेला आहे. पावणे दोन लाख कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे अहवाल म्हणतो आणि जेव्हा २०१५-१६ मध्ये फ़ेरवाटप लिलावातून झाले, तेव्हा तितकीच रक्कम सरकारच्या तिजोरीत जमा झालेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित अभ्यासल्या तर गुरूवारी आलेला निकाल कुणालाही पटणारा नाही. किंबहूना तो वरच्या कोर्टात टिकणाराही नाही. कारण यातील आरोपींवर अनेक आरोप असून कुठल्याही आरोपात ते फ़सत नसतील, तर निकाल शंकास्पद होऊन जातो. त्यातून मोठे राजकारण खेळले जाईल आणि तापुरते विजय पराजय रंगवले जातील. मात्र अपीलात गेल्यावर यातला कुठलाही आरोपी निर्दोष सुटण्याची शक्यता नाही. असे यापुर्वी अनेकदा झालेले असून याहीवेळी त्याचीच पुनरावृत्ती होईल. परंतु असेच होत राहिले तर सुप्रिम कोर्टालाही एकूण न्यायलापालिकेच्या विश्वासार्हतेकडे गंभीरपणे बघावे लागणार आहे. विलंबाने होणारा न्याय आणि अखेरीस अपीलात जाऊन फ़िरणारे निकाल; जनतेचा न्यायावरील विश्वास नष्ट करण्याला कारणीभूत ठरत असतात.In reply to आणखी एक नैतिक विजय? by श्रीगुरुजी
मालेगाव बॉम्बस्फ़ोट प्रकरण काय
गुन्हेगार कोण ?
In reply to गुन्हेगार कोण ? by कपिलमुनी
न्यायः आपला आणि कोर्टाचा
- पोलिसांनी तपास केला.
- तपासकामातील साक्षीपुराव्यावरून पोलिसांना वाटलं की सलमान खान दोषी आहे.
- पोलिसांनी सलमान खान वर आरोपपत्र ठेवलं की भारतीय दंडविधानाच्या अ, ब, क कलमान्वये सलमान खान आरोपी आहे.
- खटला न्यायालयात गेला
- न्यायधीशांनी सलमान खानला विचारलं की "तुम्ही स्वतःला दोषी मानता का"?
- सलमान खान : नाही
- न्यायालयाने पोलिसांना त्यांचे साक्षीपुरावे सादर करायला सांगितले
- शक्यता १: न्यायालयाचे साक्षीपुराव्यांनी समाधान झाले नाही; परिणाम - सलमान खान निर्दोष
- शक्यता २: सलमान खानच्या वकिलांनी साक्षीपुराव्यांमधील त्रुटी दाखवल्या किंवा त्यांचा खोटेपणा सिद्ध केला; परिणाम - सलमान खान निर्दोष
- शक्यता ३: सलमान खानने स्वतःच्या समर्थनार्थ काही वेगळे साक्षीपुरावे सादर केले आणि त्यांचा खरेपणा सिद्ध झाला; परिणाम - सलमान खान निर्दोष
लक्षात घ्या; तपासकाम करून साक्षीपुरावे शोधणे आणि ते समाधानकारकरित्या परिपूर्णतेने न्यायालयासमोर सादर करणे हे पोलिस आणि सरकारी वकीलांचे काम असते. (कोणताही फौजदारी खटला हा सरकार विरुद्ध आरोपी असाच असतो). पोलिस आणि सरकारी वकीलांनी नीट काम केले नाही तर न्यायाधीश काय करणार? भारत सरकार हाफिज सईद विरोधात भरपूर पूरावे देते पण पाकिस्तान सरकार ते न्यायालयात सादरच करत नाही मग हाफिज सईदला शिक्षा कशी होणार?In reply to न्यायः आपला आणि कोर्टाचा by महेश हतोळकर
तपासात त्रुटी
महेश हतोळकर,
In reply to महेश हतोळकर, by गामा पैलवान
सीबीआय सरकारचा पोपट आहे कि
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर परत विजय रूपाणी
In reply to गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर परत विजय रूपाणी by गॅरी ट्रुमन
नितीन पटेल नाराज
लालू तुरूंगात
पोटनिवडणुकांचे निकाल
In reply to पोटनिवडणुकांचे निकाल by गॅरी ट्रुमन
या ५ जागांपैकी ३ जागा
जयराम ठाकूर हिमाचलचे नवे मुख्यमंत्री
व्यंकय्या नायडुनी राज्यसभा
भाजप इंदिरा सरकारपेक्षा एक पाऊल पुढे
In reply to भाजप इंदिरा सरकारपेक्षा एक पाऊल पुढे by कपिलमुनी
त्यांचं गणित, इतिहास वगैरे
गणित सुधारा रे याचा !
प्रस्तावित तोंडी घटस्फोट
ट्रिपल तलाकविरोधी विधेयक लोकसभेत सादर
In reply to ट्रिपल तलाकविरोधी विधेयक लोकसभेत सादर by गॅरी ट्रुमन
तीन तलाक देणाऱ्या व्यक्तीला
In reply to तीन तलाक देणाऱ्या व्यक्तीला by सुबोध खरे
मेहेरव्यतिरिक्त पोटगी सुद्धा
In reply to ट्रिपल तलाकविरोधी विधेयक लोकसभेत सादर by गॅरी ट्रुमन
या सर्वांची राजकीय इनिंग
बहुसंख्य ग्रामीण महिलांमध्ये
ट्रिपल तलाकविरोधी विधेयक लोकसभेत मंजूर
In reply to ट्रिपल तलाकविरोधी विधेयक लोकसभेत मंजूर by गॅरी ट्रुमन
तोंडी तिहेरी घटस्फोट बंदी
तोंडी घटस्फोट विरोधी विधेयक
नेपाळ मध्ये नुकतंच निवडणुकीचा
In reply to नेपाळ मध्ये नुकतंच निवडणुकीचा by अमितदादा
सहमत.
In reply to सहमत. by श्रीगुरुजी
श्रीलंका
In reply to श्रीलंका by अमितदादा
श्रीलंका-नेपाळ
In reply to श्रीलंका-नेपाळ by गॅरी ट्रुमन
तुम्ही जे लिहिलंय ते इतिहास
In reply to श्रीलंका-नेपाळ by गॅरी ट्रुमन
एकीकडे इतर देशांमध्ये लुडबूड
ट्रिपल तलाकविरोधी विधेयकावर लोकसभेत चर्चा
?
In reply to ? by माहितगार
पॅलेस्टाईन
In reply to पॅलेस्टाईन by गॅरी ट्रुमन
मुस्लिम लांगुलचालन
In reply to मुस्लिम लांगुलचालन by सुबोध खरे
चष्मा काढा म्हणत नाही पण
In reply to पॅलेस्टाईन by गॅरी ट्रुमन
तेलाच्या बाबत दबाव टाकू
In reply to पॅलेस्टाईन by गॅरी ट्रुमन
मुस्लीम देशांना पॅल्स्टाईन