आज राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर निवडून आल्याचे अधिकृतपणे जाहिर करण्यात आले आहे.
ते १६ डिसेंबर रोजी अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेणार आहेत. राहुल गांधी गुजरातमधील मतदान पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष बनणार नाहीत असे वाटतच होते. तसेच होणार असे दिसते. अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेणे गुजरात मधील मतदानापर्यंत लांबविण्यासाठी कोणी डमी उमेदवार अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभा केला जाईल असे वाटले होते तसे मात्र झालेले दिसत नाही. डमी उमेदवार उभा न करताही राहुल गांधी अध्यक्षपदाची सुत्रे गुजरातमधील मतदान होईपर्यंत लांबविणार आहेत. असो.
राहुल गांधींचे अभिनंदन. त्यांची अध्यक्ष म्हणून पुढील वाटचाल बरीच खडतर असणार आहे हे नक्कीच. काँग्रेस पक्ष अभूतपूर्व संकटात सापडला आहे त्याला नवी संजीवनी द्यायचे आव्हान राहुल गांधींपुढे असेल.
वर्गीकरण
वाचने
44895
प्रतिक्रिया
150
मिसळपाव
प्रतिक्रिया
ईव्हीएम
In reply to मतदानयंत्रांविषयीची काँग्रेसची याचिका न्यायालयाने नाकारली by गॅरी ट्रुमन
हे असं उघड वस्त्रहरण करायचं
In reply to ईव्हीएम by ट्रेड मार्क
<<<आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर
In reply to मतदानयंत्रांविषयीची काँग्रेसची याचिका न्यायालयाने नाकारली by गॅरी ट्रुमन
कसून चौकशी होण्यासाठी एवढा प्रतिकार कोण करत आहे?
In reply to <<<आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर by विशुमित
याबाबत भाजपला झुकतं माप
In reply to कसून चौकशी होण्यासाठी एवढा प्रतिकार कोण करत आहे? by ट्रेड मार्क
आर्टगत एक गोष्ट मात्र आहे,
In reply to याबाबत भाजपला झुकतं माप by आनन्दा
आरोप
In reply to याबाबत भाजपला झुकतं माप by आनन्दा
नाही
In reply to <<<आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर by विशुमित
हि आणखी एक बातमी ...
In reply to नाही by गॅरी ट्रुमन
??
In reply to हि आणखी एक बातमी ... by विशुमित
मोदीद्वेषी आणि पुरोगामी
In reply to हि आणखी एक बातमी ... by विशुमित
सुरुवात झालेली आहे
In reply to नाही by गॅरी ट्रुमन
आधार कार्ड
मतपत्रिका आणि आधार?
In reply to आधार कार्ड by कपिलमुनी
जाम मज्जा येतेय.
मुळात आधार आणि मतपत्रिका लिंक
....
हाहाहा
In reply to .... by babu b
*मी कुठेसं वाचलंय..*
सोनियांची राजकीय कारकिर्दः भाग-१
...
In reply to सोनियांची राजकीय कारकिर्दः भाग-१ by गॅरी ट्रुमन
सोनिया पर्व
In reply to सोनियांची राजकीय कारकिर्दः भाग-१ by गॅरी ट्रुमन
+१
In reply to सोनिया पर्व by तुषार काळभोर
धन्यवाद
In reply to सोनिया पर्व by तुषार काळभोर
सोनियांची राजकीय कारकिर्दः भाग- २
सोनियांची राजकीय कारकिर्दः भाग- ३
गुजरात एक्झिट पोलला उध्दव ठाकरेंचा विरोध
यावर उद्याच बोलु...
सलग 10 वर्षे सत्ता मिळवणे
जागतिक मंदी पहिल्या
In reply to सलग 10 वर्षे सत्ता मिळवणे by कपिलमुनी
मागची २-३ वर्ष ??
In reply to जागतिक मंदी पहिल्या by आनन्दा
लोकसत्ता : ‘संशयातीत’ शालीन..
सोनियांविषयी यत्किंचितही
सरंजामशाही रूजलेल्या
In reply to सोनियांविषयी यत्किंचितही by पुंबा
२ जी स्पेक्ट्रम घोटाळा निकाल
आता याला काय म्हणायचं...!!
In reply to २ जी स्पेक्ट्रम घोटाळा निकाल by गॅरी ट्रुमन
मोदीना निर्दोष
जमीन अस्मानाचा फरक
In reply to मोदीना निर्दोष by कपिलमुनी
हे वाचा
In reply to मोदीना निर्दोष by कपिलमुनी
अर्थातच. काहीतरी एक लाईन धरली
In reply to मोदीना निर्दोष by कपिलमुनी
२-जी घोटाळ्यातील सर्व आरोपी
आणखी एक नैतिक विजय?
आणखी एक नैतिक विजय?
- भाऊ तोरसेकर आठवडाभरात पुन्हा एकदा कॉग्रेस आणि युपीएचा नैतिक विजय झाला आहे. गुरूवारी सात वर्षे लांबलेल्या २ जी स्पेक्ट्रम खटल्याचा निकाल लागला आणि त्यात १९ आरोपींना सीबीआय कोर्टाने निर्दोष मुक्त केले आहे. पण तशी मुक्तता देतानाच प्रत्येकाने पाच लाखाचा जातमुचलका लिहून देण्याचाही आदेश दिला आहे. याचा अर्थ हा निकाल अंतिम नसल्याची खुद्द न्यायमुर्तींनीच ग्वाही दिलेली आहे. म्हणूनच आपली सत्वपरिक्षा संपल्याच्या थाटात कॉग्रेसने विजयोत्सव सुरू करणे कितपत योग्य आहे? ते त्यांचे त्यांनीच ठरवावे. कारण हा निकाल नुसताच धक्कादायक नसून तर्कबुद्धीला चकित करणारा आहे. या निकालाचा अर्थ असा, की प्रचंड मोठा घोटाळा झाला आहे आणि तो कोणीच केलेला नाही. जर घोटाळा झाला असेल, तर तो कोणीतरी केलेला असायला हवा आणि त्याच दिशेने पुरावे व साक्षीदारांची छाननी होण्याची गरज असते. न्यायपीठावर बसलेल्या व्यक्तीने आपली बुद्धी कसाला लावून तपासणी करावी आणि निकाल द्यावा; अशी अपेक्षा असते. नुसत्या कायद्याच्या व्याख्या व शब्दात अडकून न्यायनिवाडा होऊ शकत नसतो. इथे न्यायाधीशांनी त्या कसोटीवर निकाल दिला आहे काय? हा प्रश्न म्हणूनच उपस्थित होतो. घोटाळा झाला असेल तर आरोपी निर्दोष कसे सुटतात? कारण घोटाळा वा भ्रष्टाचार त्यांच्याखेरीज अन्य कोणाला करण्याची या प्रकरणात कुठलीही संधी नाही. मग त्याच आरोपींना कुठल्या आधारावर निर्दोष ठरवले जाते? याचा अर्थ प्रथमच असा धक्कादायक निकाल कुठल्या न्यायालयातून आलेला आहे, असेही मानण्याची गरज नाही. यापुर्वीही असे अनेक थक्क करून सोडणारे निकाल आलेले आहेत आणि वरच्या कोर्टात त्याचे वाभाडे निघालेले आहेत. म्हणूनच हा २ जी घोटाळ्याचा अंतिम निकाल नसून त्याचे अधिक धिंडवडे पुढल्या काळात निघतील, हे आताच लक्षात घेतले पाहिजे. दिल्लीत गाजलेल्या आरुषी हेमराज हत्या प्रकरणात सीबीआयच्याच कोर्टाने आरुषीच्या जन्मदात्यांना खुनी ठरवून जन्मठेपेची शिक्षा फ़र्मावलेली होती. त्यावर अपील झाले आणि त्यात त्या मातापित्यांची अलाहाबाद हायकोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली होती. ही खुप जुनी गोष्ट नाही तर अवघ्या दोन महिन्यापुर्वीची गोष्ट आहे. त्याचा इथे संदर्भ एवढ्यासाठी द्यायचा, की त्या हायकोर्टाच्या निकालात खालच्या म्हणजे सीबीआय कोर्टाच्या निवाड्यासह न्यायाधीशांवरही ताशेरे झाडलेले आहेत. न्यायमुर्तींनी साक्षीपुरावे अभ्यासताना आपल्या बुद्धीचा वापर केला नाही, असे हायकोर्टाच्या निकालात म्हटलेले आहे आणि २ जी घोटाळा प्रकरणातही त्याचीच पुनरावृत्ती झाल्यासारखे भासते आहे. कारण अनेक पुरावे व गोष्टी इतक्या स्पष्ट आहेत, की त्यातून आरोपींना निर्दोष ठरवणे अतिरेक आहे. सर्वप्रथम ह्या प्रकरणाचा उल्लेख कॅग अहवालात आला आणि त्यावर युपीए सरकारने पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. म्हणून सुब्रमण्यम स्वामी सुप्रिम कोर्टात दाद मागायला गेले होते. पुढे सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आणि त्यातून हा खटला उभा राहिलेला आहे. त्याचा आजच्या मोदी सरकारशी वा भाजपाशी काडीमात्र संबंध नाही. तर सुप्रिम कोर्टाने जे मतप्रदर्शन तेव्हा केले, त्यातून याचा गाजावाजा झालेला होता. २०१२ साली सुप्रिम कोर्टाने तसा आदेश दिला आणि सर्व तपासही सुप्रिम कोर्टाच्या देखरेखीत झालेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे सुप्रिम कोर्टाने युपीएचे स्पेट्रम वाटप रद्द केले आणि त्याचा नव्याने लिलाव करण्याचा आदेश दिला. ज्याचे वितरण केवळ दहा हजार कोटी घेऊन आलेले होते, त्याचा लिलाव झाल्यामुळे सरकारी तिजोरीत पावणे दोन लाख कोटी रुपये जमा झाले. म्हणजे कोर्टाने हस्तक्षेप केला नसता, तर दिड लाख कोटीहून अधिक रक्कम जनतेच्या खजिन्यातून लुबाडली गेली असती. सरकारी तिजोरीला दिड लाख कोटीचा गंडा घालण्याचा हा धोरणात्मक निर्णय गुन्हेगारीच्या व्याख्येत बसतो किंवा नाही आणि त्यातले गुन्हेगार कोण; इतकाच निवाडा सीबीआय कोर्टाला करायचा होता. त्यातला घोटाळा व लूटमार सुप्रिम कोर्टाने तेव्हाच मान्य केली होती आणि म्हणून वितरण रद्द केलेले होते. सहाजिकच युपीए व कॉग्रेस नेत्यांनी भ्रष्टाचाराचा नुसताच अपप्रचार झाल्याचा कांगावा करण्यात अर्थ नाही. ती शुद्ध भामटेगिरी आहे. मूळात वाजपेयी सरकार असताना वाटपाचे धोरण ठरलेले होते. पण त्याची अंमलबजावणी करताना युपीए सत्तेत आलेली होती. त्यांनी २००१ सालातल्या धोरणाची २०१० सालात अंमलबजाव्णी करताना स्पेक्ट्रमचे दर मात्र दहा वर्षे जुने म्हणजे २००१ सालचे लावले होते. त्यातून ही लुटमार झालेली होती. मात्र अंमलबजावणी करताना त्यात अनेक गफ़लती करण्यात आल्या. तब्बल दहा वर्षे रोखण्यात आलेले वितरण प्रत्यक्ष करतानाची घाई नजरेत भरणारी आहे. स्पेक्ट्रम घेण्यासाठी अवघी एक तासाची मुदत टेंडरकर्त्यांना देण्यात आली. त्यासाठी कागदपत्रे व डिमांड ड्राफ़्ट बनवायलाही काही दिवस लागतात. म्हणजेच इच्छुकांना वेळेची मुदत दिली नाही आणि ठराविक लोकांना आधीपासून सुचना देऊन सज्ज ठेवलेले होते. याचा अर्थ असा, की आधीच कोणाला स्पेट्रम मिळणार हे ठरलेले होते आणि त्यात स्पर्धा नको म्हणून एका तासाच्या मुदतीत टेंडर भरण्याची अट लादली गेली. यात धोरणात्मक भ्रष्टाचार झालेला आहे आणि तो साध्या डोळ्यांनाही दिसणारा असताना न्यायमुर्ती आरोपींना निर्दोष मुक्त करणार असतील, तर त्यांनी यात आपली बुद्धी कितपत वापरली, असा प्रश्न विचारला जाणारच. त्यावर अपील होण्याला पर्याय नाही. म्हणूनच हा अंतिम निवाडा नाही व तात्पुरता नैतिक विजय मात्र नक्कीच आहे, असे म्हणणे भाग आहे. कारण हायकोर्टात तो निकाल टिकणारा नाही. कॉग्रेस ज्याला अपप्रचार म्हणते आहे त्याचे सर्वोत्तम उदाहरण मालेगाव बॉम्बस्फ़ोट वा हिंदू दहशतवाद म्हणून सांगता येईल. स्पेक्ट्रम घोटाळ्यात तरी खटला चालवला गेला आहे आणि सज्जड पुरावे समोर आलेले आहेत. पण साध्वी प्रज्ञा वा कर्नल पुरोहित प्रकरणात नऊ वर्षे कुठलाही खटला चालवल्याशिवाय नुसत्या आरोपांचे पतंग उडवले गेले होते. अजून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले नाही की खटला चालवला गेलेला नाही. मजेची गोष्ट म्हणजे पुरोहित यांना जामिन देताना युपीए सरकारची लबाडी सुप्रिम कोर्टाने बोलून दाखवलेली आहे. कुठल्या एका धर्माच्या लोकांना खुश करण्यासाठी कुणा व्यक्तीला दिर्घकाळ विनापुरावे तुरूंगात डांबून ठेवता येणार नाही, असे कोर्टाने म्हटलेले होते. तशी कुठलीही बाब स्पेक्ट्रम घोटाळ्यात नाही. इथे रितसर पुरावे समोर आलेले आहे आणि कॅगच्या अहवालातला अंदाजही खरा ठरलेला आहे. पावणे दोन लाख कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे अहवाल म्हणतो आणि जेव्हा २०१५-१६ मध्ये फ़ेरवाटप लिलावातून झाले, तेव्हा तितकीच रक्कम सरकारच्या तिजोरीत जमा झालेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित अभ्यासल्या तर गुरूवारी आलेला निकाल कुणालाही पटणारा नाही. किंबहूना तो वरच्या कोर्टात टिकणाराही नाही. कारण यातील आरोपींवर अनेक आरोप असून कुठल्याही आरोपात ते फ़सत नसतील, तर निकाल शंकास्पद होऊन जातो. त्यातून मोठे राजकारण खेळले जाईल आणि तापुरते विजय पराजय रंगवले जातील. मात्र अपीलात गेल्यावर यातला कुठलाही आरोपी निर्दोष सुटण्याची शक्यता नाही. असे यापुर्वी अनेकदा झालेले असून याहीवेळी त्याचीच पुनरावृत्ती होईल. परंतु असेच होत राहिले तर सुप्रिम कोर्टालाही एकूण न्यायलापालिकेच्या विश्वासार्हतेकडे गंभीरपणे बघावे लागणार आहे. विलंबाने होणारा न्याय आणि अखेरीस अपीलात जाऊन फ़िरणारे निकाल; जनतेचा न्यायावरील विश्वास नष्ट करण्याला कारणीभूत ठरत असतात.मालेगाव बॉम्बस्फ़ोट प्रकरण काय
In reply to आणखी एक नैतिक विजय? by श्रीगुरुजी
गुन्हेगार कोण ?
न्यायः आपला आणि कोर्टाचा
In reply to गुन्हेगार कोण ? by कपिलमुनी
- पोलिसांनी तपास केला.
- तपासकामातील साक्षीपुराव्यावरून पोलिसांना वाटलं की सलमान खान दोषी आहे.
- पोलिसांनी सलमान खान वर आरोपपत्र ठेवलं की भारतीय दंडविधानाच्या अ, ब, क कलमान्वये सलमान खान आरोपी आहे.
- खटला न्यायालयात गेला
- न्यायधीशांनी सलमान खानला विचारलं की "तुम्ही स्वतःला दोषी मानता का"?
- सलमान खान : नाही
- न्यायालयाने पोलिसांना त्यांचे साक्षीपुरावे सादर करायला सांगितले
- शक्यता १: न्यायालयाचे साक्षीपुराव्यांनी समाधान झाले नाही; परिणाम - सलमान खान निर्दोष
- शक्यता २: सलमान खानच्या वकिलांनी साक्षीपुराव्यांमधील त्रुटी दाखवल्या किंवा त्यांचा खोटेपणा सिद्ध केला; परिणाम - सलमान खान निर्दोष
- शक्यता ३: सलमान खानने स्वतःच्या समर्थनार्थ काही वेगळे साक्षीपुरावे सादर केले आणि त्यांचा खरेपणा सिद्ध झाला; परिणाम - सलमान खान निर्दोष
लक्षात घ्या; तपासकाम करून साक्षीपुरावे शोधणे आणि ते समाधानकारकरित्या परिपूर्णतेने न्यायालयासमोर सादर करणे हे पोलिस आणि सरकारी वकीलांचे काम असते. (कोणताही फौजदारी खटला हा सरकार विरुद्ध आरोपी असाच असतो). पोलिस आणि सरकारी वकीलांनी नीट काम केले नाही तर न्यायाधीश काय करणार? भारत सरकार हाफिज सईद विरोधात भरपूर पूरावे देते पण पाकिस्तान सरकार ते न्यायालयात सादरच करत नाही मग हाफिज सईदला शिक्षा कशी होणार?तपासात त्रुटी
In reply to न्यायः आपला आणि कोर्टाचा by महेश हतोळकर
महेश हतोळकर,
सीबीआय सरकारचा पोपट आहे कि
In reply to महेश हतोळकर, by गामा पैलवान
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर परत विजय रूपाणी
नितीन पटेल नाराज
In reply to गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर परत विजय रूपाणी by गॅरी ट्रुमन
लालू तुरूंगात
पोटनिवडणुकांचे निकाल
या ५ जागांपैकी ३ जागा
In reply to पोटनिवडणुकांचे निकाल by गॅरी ट्रुमन
जयराम ठाकूर हिमाचलचे नवे मुख्यमंत्री
व्यंकय्या नायडुनी राज्यसभा
भाजप इंदिरा सरकारपेक्षा एक पाऊल पुढे
त्यांचं गणित, इतिहास वगैरे
In reply to भाजप इंदिरा सरकारपेक्षा एक पाऊल पुढे by कपिलमुनी
गणित सुधारा रे याचा !
प्रस्तावित तोंडी घटस्फोट
ट्रिपल तलाकविरोधी विधेयक लोकसभेत सादर
तीन तलाक देणाऱ्या व्यक्तीला
In reply to ट्रिपल तलाकविरोधी विधेयक लोकसभेत सादर by गॅरी ट्रुमन
मेहेरव्यतिरिक्त पोटगी सुद्धा
In reply to तीन तलाक देणाऱ्या व्यक्तीला by सुबोध खरे
या सर्वांची राजकीय इनिंग
In reply to ट्रिपल तलाकविरोधी विधेयक लोकसभेत सादर by गॅरी ट्रुमन
बहुसंख्य ग्रामीण महिलांमध्ये
ट्रिपल तलाकविरोधी विधेयक लोकसभेत मंजूर
तोंडी तिहेरी घटस्फोट बंदी
In reply to ट्रिपल तलाकविरोधी विधेयक लोकसभेत मंजूर by गॅरी ट्रुमन
तोंडी घटस्फोट विरोधी विधेयक
नेपाळ मध्ये नुकतंच निवडणुकीचा
सहमत.
In reply to नेपाळ मध्ये नुकतंच निवडणुकीचा by अमितदादा
श्रीलंका
In reply to सहमत. by श्रीगुरुजी