नमस्कार मिपाकर्स..
आधार कार्ड काढणे / न काढणे व वेगवेगळ्या ठिकाणी लिंक करणे याची भवती न भवती बरेच दिवस सुरू आहे.
३१ डिसेंबरला आधार कार्ड बँक खात्याला लिंक करणे आवश्यक आणि ३१ मार्च पर्यंत मोबाईल सर्विस प्रोव्हायडरला देणे आवश्यक ही बातमी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ऐकली होती. यानंतर हळूहळू ओला आणि अॅमेझॉनचेही आधार कार्ड लिंक करा असे मेसेज येऊ लागले. बँक आणि मोबाईलच्या मेसेजला कधीच फाट्यावर मारले आहे. त्यामुळे ओला अॅमेझॉनचा प्रश्नच नाही.
याबाबत शोधाशोध करून फारसे हाती लागले नाही त्यामुळे इथे काथ्याकुटात धागा काढत आहे.
माझे वैयक्तिक विचाराल तर सरकारकडे / NIC कडे आपला महत्वाचा डेटा नीट सांभाळणारी व्यवस्था / यंत्रणा आहे का? व कितपत कार्यक्षम आहे याची मला वैयक्तीक शंका असल्याने अजूनही आधार कार्ड काढले नाहीये. अगदीच नाईलाज झाला तरच काढेन.
या धाग्यावर आधार कार्ड संबंधी महत्वाचे अपडेट, तुमची मते, तुमचा सरकारी यंत्रणेचा NIC चा अनुभव वगैरे वगैरे माहिती देऊन ज्ञानात भर टाकावी ही विनंती.
वर्गीकरण
वाचने
21135
प्रतिक्रिया
71
मिसळपाव
प्रतिक्रिया
कॉलिंग साहनाजी.
बाकी विशेष काही माहीत नाही पण...............
आधार न काढल्याने गैरसोय होईल हे नक्की.
..
कर नाही त्याला डर कशाला?
सहमत आहे पण हा सगळा प्रकार
In reply to कर नाही त्याला डर कशाला? by सुखीमाणूस
जवळ-जवळ
In reply to सहमत आहे पण हा सगळा प्रकार by मोदक
चांगला धागा काढलास मोदक,
>>तुम्ही मोबाईल ऑपरेटरच्या
In reply to चांगला धागा काढलास मोदक, by इरसाल कार्टं
मोबाईलला आधार कार्ड जोडणं
In reply to >>तुम्ही मोबाईल ऑपरेटरच्या by नितिन थत्ते
@खेडूत
In reply to मोबाईलला आधार कार्ड जोडणं by खेडूत
नविन तारीख
In reply to @खेडूत by संग्राम
काढावं लागेल. जागोजागी
ह्या संबंधातील अजुन एक प्रश्न
माझा व माझ्या आईचा मोबाईल
In reply to ह्या संबंधातील अजुन एक प्रश्न by मराठी_माणूस
मोबाइल कं. च्या डेटा प्रमाणे
In reply to माझा व माझ्या आईचा मोबाईल by नितिन थत्ते
वडिलांच्या नावावर घेतलेल्या
In reply to ह्या संबंधातील अजुन एक प्रश्न by मराठी_माणूस
+१
In reply to वडिलांच्या नावावर घेतलेल्या by पिशी अबोली
एक बातमी..
हायला. खत्तर्नाक स्टोरी.
In reply to एक बातमी.. by खेडूत
माझे आधार कार्ड बहुतांश
ऑनलाइन चेक करा.
In reply to माझे आधार कार्ड बहुतांश by नितिन थत्ते
जन्मतारीख सोडल्यास असा क्णता
In reply to माझे आधार कार्ड बहुतांश by नितिन थत्ते
मोदकराव, पौडफाटावगैरे विचार
काय हे मोदक
अरे तू काय सायकल चालवायला
In reply to काय हे मोदक by Ranapratap
अरे तू काय सायकल चालवायला आधार सक्तीचं केल्यावर आधार कार्ड काढणार का?=)) अस्सल पुणेरी आहे तो ! अगोदर "हेल्मेट नको. आमचे डोके, त्याचे काय करायचे ते आमचे आम्ही पाहून घेऊ. त्याबद्दल सांगणारे तुम्ही कोण ?" आंदोलन झाले. आता आधार कार्डाची पाळी आहे ;) =))आपल्याला माहिती द्या
..
In reply to आपल्याला माहिती द्या by चौकटराजा
मोबाईल असला/घेतला तर तो चालू
In reply to आपल्याला माहिती द्या by चौकटराजा
माझे २ पैसे
कालच एका पुस्तकात वाचले कि भारत जगातील सर्वात मोठा वैयक्तिक माहि
In reply to माझे २ पैसे by राघवेंद्र
NRI आणि आधार.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
>>माझ्या मते ज्यांना सरकारी
In reply to सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय by रमेश आठवले
...
अज्जून एकदा सहमत...
In reply to ... by babu b
हरवलेली मुले
काल
असे मी लिन्क ..
In reply to काल by नाखु
एक शंका
...
In reply to एक शंका by भाते
पेन्शन सोडून द्या ना काका...
अजिबात सोडू नका...इतकी वर्षे
In reply to पेन्शन सोडून द्या ना काका... by dadabhau
दादाभौ तुम्ही जीव द्या,
https://uidai.gov.in
..
In reply to https://uidai.gov.in by सालदार
वाटले नव्हते तुमच्याशी कधी
In reply to .. by babu b
दुव्याबद्द्ल धन्यवाद.
In reply to वाटले नव्हते तुमच्याशी कधी by टवाळ कार्टा
मला ठाण्याच्या केंद्रावर आधार
In reply to वाटले नव्हते तुमच्याशी कधी by टवाळ कार्टा
व्हायला हवे...
In reply to मला ठाण्याच्या केंद्रावर आधार by सुबोध खरे
वरील प्रतिसाद मी लेटेस्ट
In reply to .. by babu b
*अपडेट असे वाचावे
In reply to वरील प्रतिसाद मी लेटेस्ट by सालदार
...
In reply to वरील प्रतिसाद मी लेटेस्ट by सालदार
वॅलिड प्रूफ आधिही लागायचे.
In reply to ... by babu b
आधार कार्ड अपडेट
मी एका ठिकाणी ५० आणि दुसर्या
In reply to आधार कार्ड अपडेट by राघवेंद्र
....म्
एक हायपोथेटिकल प्रश्न
...
In reply to एक हायपोथेटिकल प्रश्न by रविकिरण फडके
आधार कार्ड काढण्यासाठी मोबाईल
In reply to एक हायपोथेटिकल प्रश्न by रविकिरण फडके
शेवटी काय ठरले मोदकाचे?
मोतीबिंदू ?
आधार कार्डात "आयरिस स्कॅन"
In reply to मोतीबिंदू ? by रमेश आठवले
काही पुरवा लगत नाही! फिंगर
In reply to आधार कार्डात "आयरिस स्कॅन" by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद
In reply to काही पुरवा लगत नाही! फिंगर by संजय पाटिल
१) एमटिएनेल आणि बिएसेनेल या
एचडिएफसी बँकेने पासपोर्ट +
In reply to १) एमटिएनेल आणि बिएसेनेल या by कंजूस
एचडिएफसी बँकेने पासपोर्ट + ग्रीन कार्ड पाहून तिकडेच मागे कळवले होते - इकडे येण्याची गरज नाही तिकडूनच खाते चालवा. नो प्राब्लेम.असे नुसते बँकेला कळवून फायदा नाही. परदेशी स्थायी वास्तव्याचे पुरावे (रेसिडेंट व्हिसा व अॅड्रेस प्रूफ) देऊन, बँकेतले "एसबी" खाते "एनआरओ" खात्यात परिवर्तित केले असते, तर असे झाले नसते.आता आधार लिंक करण्याची
(No subject)
माहिती
एअरटेल आधार घोटाळा