नमस्कार मंडळी,
यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद. काही अवधीनंतर आज याच मालिकेतल्या नव्या स्पर्धेची घोषणा करताना आम्हांला अत्यंत आनंद होत आहे. या वेळचा विषय आहे - 'फूड फोटोग्राफी' किंवा 'खाद्यपदार्थांचे छायाचित्रण'. आकर्षक पद्धतीने सजविलेल्या खाद्यपदार्थाचे नेत्रसुखद छायाचित्र प्रवेशिका म्हणून अपेक्षित आहे. खाद्यपदार्थ शाकाहारी असावा की मांसाहारी, याचे बंधन नाही.
इच्छुक स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका 'साहित्य संपादक' या आयडीला व्यक्तिगत संदेशाद्वारे पाठवाव्यात. प्रवेशिका पाठवण्याचा शेवटचा दिवस आहे ३१ डिसेंबर २०१७. प्रवेशिकेबरोबर खाद्यपदार्थाची थोडक्यात माहिती आवर्जून पाठवा.
स्पर्धकांना प्रत्येकी एकच छायाचित्र प्रवेशिका पाठवता येईल. एकापेक्षा जास्त छायाचित्रे पाठविल्यास पहिले छायाचित्र स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल. प्रवेशिकांबरोबर विषयाशी संबंधित अवांतर छायाचित्रे 'स्पर्धेसाठी नाही' या शीर्षकाच्या प्रतिसादाने प्रकाशित करू शकता.
स्पर्धेचे नियम पूर्वीप्रमाणेच आहेत. कुठलीही प्रवेशिका स्वीकारण्याचे अथवा नाकारण्याचे सर्व अधिकार साहित्य संपादक मंडळाला असतील.
यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांचे दुवे:
स्पर्धा क्र. १) मानवनिर्मित स्थापत्य (छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा)
स्पर्धा क्र. २) आनंद
स्पर्धा क्र. ३) ऋतू (Seasons)
स्पर्धा क्र. ४) उत्सव प्रकाशाचा
स्पर्धा क्र. ५) भूक
स्पर्धा क्र. ६) व्यक्तिचित्रण
स्पर्धा क्र. ७) शांतता
स्पर्धा क्र. ८) चतुष्पाद प्राणी
स्पर्धा क्र. ९) सावली
स्पर्धा क्र. १०) कृष्णधवल छायाचित्रे
स्पर्धा क्र. ११) प्रतीक्षा
स्पर्धा क्र. १२) पाऊस
स्पर्धा क्र. १३) माझ्या घरचा बाप्पा
स्पर्धा क्र. १४) जलाशय
स्पर्धा क्र. १५) कृषी
स्पर्धा क्र. १६) फूल
स्पर्धा क्र. १७) रस्ता
तसेच खालील छायाचित्रांवर टिचकी मारून आधीच्या काही स्पर्धांचे धागे बघता येतील.
टीप - मिपावर छायाचित्रे प्रकाशित करण्यासंबंधी मदत येथे आणि येथे उपलब्ध आहे. तरीही काही अडचण आल्यास साहित्य संपादक ईमेल आयडीला (sahityasampadak डॉट mipa ऍट gmail.com) तुम्ही प्रवेशिका ईमेलने पाठवू शकता. ईमेलचा विषय 'छायाचित्रण स्पर्धा क्र. १८ प्रवेशिका' असा असावा. तसेच मेलमध्ये तुमचे मिपाचे सदस्यनाम आणि बिल्ला क्रमांक स्पष्टपणे नमूद केलेले असावे.
तसेच खालील छायाचित्रांवर टिचकी मारून आधीच्या काही स्पर्धांचे धागे बघता येतील.
टीप - मिपावर छायाचित्रे प्रकाशित करण्यासंबंधी मदत येथे आणि येथे उपलब्ध आहे. तरीही काही अडचण आल्यास साहित्य संपादक ईमेल आयडीला (sahityasampadak डॉट mipa ऍट gmail.com) तुम्ही प्रवेशिका ईमेलने पाठवू शकता. ईमेलचा विषय 'छायाचित्रण स्पर्धा क्र. १८ प्रवेशिका' असा असावा. तसेच मेलमध्ये तुमचे मिपाचे सदस्यनाम आणि बिल्ला क्रमांक स्पष्टपणे नमूद केलेले असावे.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
46181
प्रतिक्रिया
48
मिसळपाव











प्रतिक्रिया
वाह!
+१
In reply to वाह! by पद्मावति
चटकदार विषय ! आता भूक
शंका
कुठलेही खाद्यपदार्थ चालतील.
In reply to शंका by तुषार काळभोर
इशारा
टाकून ये/del> टाकू नयेत मोर्चा काढला जाईल अखिल मिपा मिसळभक्त आस्वादक महामंडळ इशारा हलके घेणे स्पर्धकांना शुभेच्छा+1...
In reply to इशारा by नाखु
असा?
In reply to इशारा by नाखु
आधी प्रकशित झालेल्या
काय राव शॉर्टकट मारताय. नवीन
In reply to आधी प्रकशित झालेल्या by केडी
काय म्हणता मिपाकर? ;-)
In reply to काय राव शॉर्टकट मारताय. नवीन by एस
समजा
एखादे उदाहरण देता का? म्हणजे
In reply to समजा by सांगकाम्या राक्षस (verified= न पडताळणी केलेला)
समजा
In reply to एखादे उदाहरण देता का? म्हणजे by एस
तुमची जे म्हणताय त्याला
In reply to समजा by सांगकाम्या राक्षस (verified= न पडताळणी केलेला)
डिजिटल पैंटिंग आणि कोलाज या वेगळ्या गोष्टी आहेत.
In reply to तुमची जे म्हणताय त्याला by एस
निकाल कधी आहे...
स्पर्धेसाठी नाही....
स्पर्धेसाठी नाही...
इथे तुम्ही थंबनेलची लिंक
In reply to स्पर्धेसाठी नाही... by वैदेहीजी
स्पर्धेसाठी नाही....
ऊत्तम..
In reply to स्पर्धेसाठी नाही.... by जयंत कुलकर्णी
स्पर्धेसाठी नाही...
स्पर्धेसाठी नाही; समर्पक चित्रे भाग १
इटली : रिबन पास्ता (ग्वाटेमाला)
जपान : सुशी (कोलोरॅडो)
इथिओपिया : इंजिरा व भाज्या (वॉशिंग्टन)
थाईलँड : टोफू करी (रंगून)
भारत : पारंपरिक आसामी थाळी (गुवाहाटी)
न्हाय न्हाय न्हाय...
In reply to स्पर्धेसाठी नाही; समर्पक चित्रे भाग १ by समर्पक
भाऊ
In reply to न्हाय न्हाय न्हाय... by चांदणे संदीप
समर्पक --फोटो खरंच खूप छान आहेत
स्पर्धेकरिता नाही...
मागे एका consultancy
अवांतर
धन्यवाद
स्पर्धेसाठी नाही; समर्पक चित्रे भाग २
कोळाचे पोहे
भरलीमिरची
शेवभाजी
फणसाची भाजी
भरलीवांगी
केळफुलाची भाजी
भरलेकारले
हळदीचे लोणचे : पूर्वतयारी
क्या बात है! फूड फोटोग्राफी
In reply to स्पर्धेसाठी नाही; समर्पक चित्रे भाग २ by समर्पक
समर्पक यांचे एकही फोटो
In reply to स्पर्धेसाठी नाही; समर्पक चित्रे भाग २ by समर्पक
निकष कोणता?
मला वाटतं
स्पर्धेसाठि नाहित
समर्पक आणि पॅाइंट ब्लॅन्कचा
फुड व्हिडीओग्राफीचा माझा एक प्रयत्न
स्पर्धेसाठी नाही
मतदानाचा धागा कधी येतोय?
+१
In reply to मतदानाचा धागा कधी येतोय? by प्रचेतस
काही तांत्रिक अडचणींस्तव उशीर
In reply to मतदानाचा धागा कधी येतोय? by प्रचेतस
+1
In reply to मतदानाचा धागा कधी येतोय? by प्रचेतस
(No subject)
फूड फोटोग्राफीका क्या हुआ? क्या हुआ?
+१
In reply to फूड फोटोग्राफीका क्या हुआ? क्या हुआ? by मार्मिक गोडसे
मस्तच!