Skip to main content

धर्मांतरासाठी मॉडेलवर पतीची बळजबरी

लेखक ओम शतानन्द यांनी शनिवार, 18/11/2017 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
रश्मी शहाबाजकर नामक एकेकाळच्या model ची बातमी - १२ वर्षापूर्वी असिफ नामक इसमाशी तिने प्रेमविवाह केला , सर्व धर्म एकच सत्य सांगतात, सर्व धर्म सारखेच , एखादी व्यक्ती मुस्लीम असो की हिंदू , प्रेमात धर्म बघणे म्हणजे प्रतिगामित्व असल्या मूर्ख , भोंगळ समजुती असलेल्या पुरोगामी समाजवादी गांधीवादी सेकुलर विचारसरणीची असावी. नेहमी प्रमाणे या असिफने तिला प्रेमाच्या जाळ्यात फसविण्यासाठी आपण कट्टर धार्मिक नाही आणि लग्न केल्यावर धर्म बदलणे आवश्यक नाही , तुझा धर्म तुझ्यापाशी ,माझा माझ्या पाशी अशी खोटी आश्वासने दिली . कुठलीही मुलगी प्रेमात पडली की तिला स्वत:चे प्रेम आणि स्वत;चे सुख यापुढे दुसरे काही दिसत नाही, जाणवत नाही, आणि ती स्वत:च्या आई वडील नातेवाईक यांना सोडून जायला एका पायावर तयार असते . आपल्या लग्नाचे काही सामाजिक परिणाम होतील याचा विचार करणे दूरच . महत्वाचे एकच आपला स्वार्थ . स्त्री हे पुनरुत्पादन करणारे यंत्र . हिंदू मधील जेवढ्या स्त्रिया आपल्या धर्मात येतील तेवढे फायदेशीर , तेवढी अधिक मुस्लीम संतती पैदा होईल . संख्याबळ वाढले की आपली शक्ती वाढली आणि मग देशात जगात सर्व ठिकाणी आपलाच धर्म प्रस्थापित होण्याकडे झपाट्याने वाटचाल. अशी विचारसरणी असलेले शांतीप्रिय धार्मिक लोक हिंदू स्त्रियांना प्रेमाच्या जाळ्यात फसविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात आणि आपल्या मूर्ख हिंदू स्त्रिया त्यास बळी पडतात . लग्न नंतर सर्व आश्वासने गुंडाळून ठेवून या असिफ ने रश्मी ला धर्मांतर करण्यासाठी दबाव छळ सुरु केला , तिच्या मुलालाही तिच्या पासून तोडले , मुलाला असे पढविले की तुझी आई च्या घरात सैतान राहतो कारण ती हिंदू धार्मिक रिती पाळते . या असिफ च्या जाळ्यात अजून एक इशिता नावाची मूर्ख हिंदू मुलगी - त्याच्या अर्ध्या वयाची - सापडली . धर्मांतर करून त्याच्याशी लग्न करून राहू लागली. हा असिफ व त्याचे नातेवाईक रश्मी ला धर्मांतर करण्या साठी धमकावत आहेत . आपले पुरोगामी लोक आतातरी लव जिहाद चे वास्तव स्वीकारतील का आपल्या मूर्ख हिंदू स्त्रियांना कधी अक्कल येणार कोण जाणे

वाचने 87716
प्रतिक्रिया 413

प्रतिक्रिया

In reply to by Duishen

sexual assault ला काय म्हणणार? शब्दांचा किस पाडायचा तो सुद्धा मूळ विषय नसलेल्या धाग्यावर? भारतीय कायदेशीर व्याख्येप्रमाणे पत्नीशी केलेल्या संबंधांना बलात्कार म्हणता येणार नाही पण त्याला मारहाण सुद्धा म्हणता येणार नाही. आपले म्हणणे काय आहे? नवऱ्याने जबरदस्तीने केलेल्या लैंगिक संबंधासाठी दादच मागता येणार नाही? त्याला बलात्कारच म्हटले पाहिजे आणि बलात्कार "म्हणूनच" त्यावर कायदा झाला पाहिजे? असे असेल तर मी येथेच चर्चा थांबवतो इति लेखन सीमा

In reply to by सुबोध खरे

कसला शब्दांचा कीस? (बादवे त्या लेखात sexual abuse शब्द वापरलाय ;)) आणि मूळ विषय वगैरे काय लावलय? मिपाचे काही धोरण वगैरे आहे का अवांतर करू नका ऐसी आणि माबोसारखे? असेल तर खाली आरक्षणाबद्दल बोलणार्यांना का सुनावत नाहीय तुम्ही? नवऱ्याने जबरदस्तीने केलेल्या लैंगिक संबंधासाठी दादच मागता येणार नाही? >> मागता येत नाहीय! That is the fact! त्याला बलात्कारच म्हटले पाहिजे आणि बलात्कार "म्हणूनच" त्यावर कायदा झाला पाहिजे? >> येस्सर. बलात्कार हा बलात्कारच असतो (आणि तो मारहाण न करता फक्त physically overpower करूनदेखील करता येतो) आणि त्यावर बलात्कार "म्हणूनच" कायदा, कारवाई झाली पाहिजे. असे असेल तर मी येथेच चर्चा थांबवतो. >> धन्यवाद _/\_

In reply to by एमी

आपलंच खरं म्हणायचं असेल तर म्हणा. पण ते वस्तुस्थिती पासून दूरच आहे. कायदे विषयक सल्ला देणाऱ्या संस्था आणि मूळ कायदा पण जे म्हणतो "ते नाहीच" असे म्हणायचे आहे तर जाऊ द्या A wife cannot file a rape case against her husband directly. However, alternative remedies are available to the wife under Protection of Wife under Domestic Violence Act,2005. Marital rape is one of the acts of sexual intercourse with one’s spouse without consent. It is a form of intercourse with one’s spouse without consent. It is a form of domestic violence and sexual abuse. https://blog.ipleaders.in/rape-wife-against-husband/ What constitutes domestic violence Section 3 of the Domestic Violence Act, 2005 states that what constitutes domestic violence according to which domestic violence shall include: - (a) Threats to health, safety, life etc, whether mental or physical, including physical abuse, sexual abuse, verbal and emotional abuse and economic abuse; or https://www.lawfarm.in/blogs/domestic-violence-laws-in-india

In reply to by एमी

बलात्कार हा बलात्कारच असतो (आणि तो मारहाण न करता फक्त physically overpower करूनदेखील करता येतो) आणि त्यावर बलात्कार "म्हणूनच" कायदा, कारवाई झाली पाहिजे.
बलात्कार हा बलात्कारच असतो. आम्ही म्हणेल तेव्हा तो बलात्कार असतो. आम्ही म्हणू तेव्हा संमतीदत्त संभोग असतो. त्याचं स्वतःचं असं भौतिक वर्णन नसतं, आमचं म्हणणं हाच न्याय असतो. बाईशाहीचा विजय असो.

In reply to by सुबोध खरे

त्याला बलात्कारच म्हटले पाहिजे आणि बलात्कार "म्हणूनच" त्यावर कायदा झाला पाहिजे?
होय. आम्हाला सिग्नल तोडल्यावर फाईन करायचा कायदा नको. दुधाळ्या मारुति चौकावर सिग्नल तोडायचा शेपरेट कायदा फायजेल.

त्यानी तुमची स्त्री वापरून त्यांची संख्या वाढवायचा प्रयत्न केला. तुम्ही त्यांचा पुरुष वापरुन तेच का नाही करत ? त्या मुलाचे नाव नारायण असिफ शहाबाजकर असे ठेवून त्याला तुमच्यात घ्या !

In reply to by babu b

बाबुराव, काय बोललात पहा. मी नेमकं हेच सांगायला आलो होतो. घरवापसीस पर्याय नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by टवाळ कार्टा

ज्यू (यहुदी ) सोडून उर्वरित दोन्ही सेमिटीक धर्मात, 'डीसबिलीव्हर्स' ना कन्व्हर्ट करणे हे धर्मातील एक प्रमुख कर्तव्य असतं, हिंदुत्वात तसलं काहीही नाही, अर्थात तशी प्रचलित पद्धत पण नाही अन लेखी पण नाही (मला माहिती नाही) , त्यामुळे इस्लाम किंवा ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करून इतर धर्मातून आलेल्या माणसाला 'कन्व्हर्ट' नाही तर 'रिव्हर्ट' असं म्हणलं जातं, कारण मनुष्य जन्माला येतानाच इस्लाम मध्ये असतो, इतर धार्मिक शिकवण म्हणजे मुनफिकत मुळे ते जाहिलीयत म्हणजे अज्ञानात खितपत पडलेले असतात, त्यांना परत आपल्यात आणणे म्हणजे रिव्हर्ट करणे होय, म्हणून रिव्हर्ट, घरवापसी धार्मिक बाबीत अध्याहृत असणारे हे धर्म होत. हिंदूधर्मात हे नवीन आलेलं फिचर आहे असं वाटतं, रुळायला वेळ लागेल.

In reply to by जेम्स वांड

मग रुळवायला पुढाकार कोणी घेतला पाहिजे? सामान्य लोकांनी कि तथाकथीत हिंदू धर्माच्या ठेकेदारांनी?

In reply to by टवाळ कार्टा

धर्म ठेकेदार मंडळीने त्याला मान्यता दिली तर उत्तम, तसंही पहा, उद्या मी एखादी मुस्लिम पोरगी पटवली अन लग्न करतो म्हणले तर पहिले उठून त्यांचे धार्मिक नेतेच बोंब ठोकतील. त्याला प्रत्युत्तर सामान्य लोक देऊ शकत नाहीत ना! आपल्याला कितीही राग आला तरी अश्याजागी ठेकेदार हवेतच, अन त्यांची कमी नाही, पब मध्ये एक ड्रिंक घेतलं म्हणून मंगळूर मध्ये पोरींना बडवणारे वीर येतील का कामी बघावे लागेल ;) , अन त्यांची प्रयोरिटी हिंदू धर्म असल्यास त्यांना यावेच लागेल!

In reply to by गामा पैलवान

मला वाटत ही घटना १९८९ सालची असावी अनेक हिंदुनी जातीव्यवस्थेला कंटाळून धर्मांतर केले त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घ्यावे असे अनेक पंडितांचे मत होते. पण सगळे प्रकरण पुन्हा जातीवर आले. कारण धर्मांतर केले तर नेमक्या कुठल्या जातीत घेणार?

In reply to by Duishen

ज्या ज्या हिंदू धर्म सोडून जायचे आहे त्यांनी तो सोडून कुठेही (मसणात) जावे. परत यायची गरज नाही. जे सध्याला हिंदू म्हणून सुखाने जगत आहेत त्यांचे जगणे हराम करू नये.

In reply to by babu b

तुम्ही त्यांचा पुरुष वापरुन तेच का नाही करत ?
ज्या कंच्या मुसलमानाला त्याच्या लेकरांची संमिश्र (हिंदू प्लस मुस्लिम) आयडेंटीटी मान्य असणार आहे त्याच्येशी हिंदू पोरिंनी आरामात लग्न करावे. आमचा सहर्ष पाठींबा आहे. ---------------- तेच मुस्लिम पोरिंनी करावे नि हिंदू पोरांनी मिश्र आयडेंटीटी पुढच्या पिढीला ठेऊ द्यावी. ===================================================================== पण धाग्यातली स्टोरी वेगळी आहे.

In reply to by एमी

कस्टडीसाठी वेगळा नियम लागू नाही. जे इतर विवाहांच्या केसेस मधे होते त्याप्रमाणेच याही केसेस मधे होते. कालच मुंबई कोर्टाने आंतरधर्मीय विवाहातून झालेल्या मुलीची कस्टडी हिंदू आजीकडे सोपवली. मुल त्याचे शिक्षण, पालन-पोषण कोण अधिक चांगल्या पद्धतीने करू शकते असा नेहमीचाच निकष गृहीत धरल्या गेला आहे. पण वारसा हक्कासाठी आंतरधर्मीय विवाहांतील संततीसाठी "इंडिअन सक्शेशन कायदा" पण बौद्ध, जैन असल्यास "हिंदू सक्शेशन कायदा" लागू आहे.

In reply to by Duishen

धन्यवाद! पण मला एक शंका आहे. ती खाली babu ना उपप्रतिसाद देऊन विचारली आहे

अत्यंत हायपोथेटिकली पुढील प्रश विचारतोय.... याचा सत्याशी तिळमात्र संबंध नाही.... समजा पुण्यातील एका उच्चशिक्षित सेक्युलर विचाराच्या ब्राम्हण तरूणाने, त्यांच्याच ऑफिस मधील एका सुस्वरूप उच्चशिक्षित दलित तरुणीशी ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊन विवाह केला, त्यांना एक सुंदर निरोगी कन्या झाली. मुलीला आई वडील भावंड नाहीत.... काही वर्षे नंतर, त्यांच्या परस्परात मनोभेद होऊ लागले... त्यामुळे वाद वाढू नये म्हणून, मुलगा सोसायटीतील शेजारच्या विंग मधे राहत असलेल्या दूरच्या बॅचलर भावाच्या फ्लॅटवर राहायला गेला....परंतु घरखर्चाच्या संसाराच्या सर्व आर्थिक सामाजिक बाबतीत समान हातभार लावणे त्याने चालूच ठेवलं....कर्तव्ये करण्यात काही कमी नाही केली.... इकडे दोघांनीही घटस्फोट साठी तयारी केली, मुलीची वकील सौ भोसले, या घटस्फोट विषयातील अत्यंत नामांकित वकील होत्या, त्यांनी मुलीला कल्पना दिली, की आपल्याला केस लढताना, भावनिक होऊन चालत नाही... तर अत्यंत विजिगीषु पद्धतीने आक्रमकपणे समोरच्या पार्टीवर हल्ले करावे लागतील.... त्याचाच एक भाग म्हणून, तु (मुलीने) आपण दलित असल्याने, सासरी वारंवार अवहेलना सहन करावी लागते, व सासरकडचे आपल्यावर बौद्ध प्रार्थना पद्धत सोडून, वैदिक प्रार्थना पद्धतीची जबरदस्ती करून एक प्रकारे माझं धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत होते, म्हणून मला घटस्पोट मिळावा व मुलीचा पूर्णपणे ताबा मिळावा... अशी स्ट्रॅटेजी करण्याचे ठरवले... वाचकहो तुम्ही, मुलाचे समजा वकील आहात.... श्री मानेशिंदे. तर तुम्ही वरील पार्श्वभूमीवर, मुलाचा पक्ष कसा मांडणार ? त्याचा बचाव कसा करणार ???

In reply to by पगला गजोधर

पग आपण अशा समस्त मुलांचे वकीलीपत्र किमान मिपावर घेतल्याचे पाहुन डोळे लै पाणावले ;) *** हे खरय की लेखन स्वातंत्र्याचा आदरकरूनही कोर्टातून सिद्ध न झालेल्या केसेसना हवा मर्यादीतच द्यावी किंवा अद्यापी कोर्टातून सिद्ध झालेले नाही अशी टॅग लावावी. पण म्हणून वरील पग विरोधी कॅरेक्टर असॅसिनेशन करणार्‍या पग स्टाईलचे समर्थनही पोकळपायावरचे निस्टते ठरत असावे.

In reply to by माहितगार

माहितीगार सर, आपला वरील प्रतिसाद २-३ वेळा वाचूनही इंटरप्रीट करू शकलो नाही, क्षमस्व. कृपया, आपण मला, मी एक ५वी नापास मुलाच्या कुवतीनुसार समजून, बाळबोध दैनंदिन मराठीतुन आपला प्रतिसाद समजावून सांगण्याची विनंती करू शकतो का ?

In reply to by पगला गजोधर

साध्या हिन्दु हा धर्म आणि ब्राम्हण या जातीला सर्वच झोडपतात. त्यामुळे अशा खोट्या केसेस होऊ शकतात.

In reply to by सुखीमाणूस

आजकालचे ब्राह्मण ब्राह्मण आहेत का? (धार्मिक दृष्ट्या, मनुस्मृती नुसार त्यातल्या कायद्यानुसार) हा प्रश्न ह्या निमित्ताने पुन्हा एकदा पडतो आहे, सनातन हिंदू धर्म अन ब्राह्मण जात ह्यांना जर 'इतर सगळेच कायम झोडपत' असले(च) तर आजवर हिंदुधर्म टिकून कसा काय आहे असा एक प्रश्न पडतो आहे.... ही पावती होय का? ब्राह्मणेत्तर जनतेच्या धर्मनिष्ठेची?

In reply to by जेम्स वांड

आहे हिन्दु धर्म? ज्या पद्धतीने ब्राम्हणान्चे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यात जास्त हानी हिन्दु धर्मांची होते आहे. अगदी मान्य की पुर्वी ब्राम्हणानी जातीवर्चस्व गाजवलं. पण आज त्यान्च्यावर अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करायचीच वेळ आली आहे. ज्या मनुस्म्रुतिने त्याना अमर्याद अधिकार दिले तिनेच सद्वर्तनाचे बन्धन घातले. हिन्दुधर्म टिकून आहे तो केवळ सर्व जातीतल्या मूठभर धार्मिक लोकांमुळे.

In reply to by सुखीमाणूस

'पुर्वी ब्राम्हणानी जातीवर्चस्व गाजवलं' खरोखरी असं कधी घडलं? कारण वर्ण तर कर्माधीष्ठीत होते! ज्याला काहीच जमेत नसे तो शुद्र ठरत असे....

In reply to by सुखीमाणूस

मूठभर म्हणजे आकड्यांच्या भाषेत किती असावेत सरजी ?, सहज आपलं एक कुतूहल. बरं, अजून एक सांगा, तुमचं विधान आहे की 'प्रत्येक जातीतल्या मूठभर धर्मप्रेमी लोकांमुळे हिंदुधर्म टिकून आहे' चला म्हणजे ब्राह्मणांत पण मूठभरचं धार्मिक लोक आहेत हे पण मान्य झालं, ते एक असो, हे मूठभर कसं ठरलं? म्हणजे तुमचा आत्मविश्वास खरंच वाखाणण्याजोगा आहे तुम्ही बरोबर सांगू शकाल मला असे वाटते. एक हिंदू म्हणून, मी पूर्ण हिंदुधर्माला घट्ट करेल अश्या आंतरजातीय विवाहांना समर्थन द्यावे की त्याचा निषेध करावा?

In reply to by जेम्स वांड

ब्राह्मणांत पण मूठभरचं धार्मिक लोक आहेत हे पण मान्य झालं,
मूठभर धार्मिक आहेत, नि ढिगभर हिंदूविरोधी पुरोगामी आहेत. (जन्माने) ब्राह्मणांइतके हिंदूविरोधी कोणीच नाहीत, अगदी मुसलमानही नाहीत. जे उरलेले आहेत ते सगळे ब्राह्मण वागायला ख्रिश्चन आहेत.

In reply to by सुखीमाणूस

ज्या पद्धतीने ब्राम्हणान्चे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यात जास्त हानी हिन्दु धर्मांची होते आहे. हे नेमके कसे ते समजवून सांगाल का? ब्राह्मण एकंदरीत लोकसंख्येच्या ५% मात्र आहेत, ह्यातले मुसलमान , शीख, ख्रिस्ती, जैन वगैरे काढले तर ७% पकडा वाटल्यास, सात टक्के लोकांना उर्वरित खूप लोक मिळून खच्ची करायचा प्रयत्न करतायत असं समजा, त्याने उर्वरित ९३% हिंदूंचे नुकसान कसे काय होते आहे ते समजवून सांगा न कृपा करून. म्हणजे बघा ९६ कोटी हिंदू त्यातले ७% म्हणजे ६.७२ कोटी ब्राह्मण, ह्यातले सुविद्य लिबरल वगैरे धेंड सोडून द्या ५० लाख उर्वरित मध्यमवर्गीय पापभिरू, लॉ आबायडिंग गॉड फियरिंग ब्राह्मण नाडले जातायत असं धरलं तर त्याने उर्वरित ९० कोटी हिंदूंची 'हानी' कशी होते आहे ते पण सांगा प्लीज.

In reply to by जेम्स वांड

मुसलमानांचे मौला, ख्रिश्चन लोकांचे पाद्री, बौद्ध लोकांचे भिख्खू तसेच हिन्दु धर्मात ब्राम्हण मग एखादा धर्म संपवण्यासाठी त्यातल्या मार्गदर्शन करणाऱ्या लोकांना सम्पवले की संपलाच तो धर्म. मी मान्य करते की जात पात मानणे चुकीचे आहे. पण उठसुठ सगळ्या गोष्टी मध्ये ब्राम्हण आणले जातात तेव्हा निषेध नोन्दवावा लागतो. आत्ता देखील पग याना उदाहरण द्यायला ब्राम्हण तरुणच मिळाला...

In reply to by सुखीमाणूस

खरं तर तुम्हा लोकांना फक्त तुमची काळजी आहे हे यानिमित्ताने उघडे पडले. १०० कोटी हिंदूंच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वत:ची चामडी वाचवायचा प्रयत्न चालू आहे तुम्हा लोकांचा. अजिबात गरज नसतांना हिंदुंचे स्वयंघोषित मार्गदर्शक होऊ जाता म्हणून विरोध होतो हे समजले नाही का इतक्या वर्षांत...?

In reply to by तर्राट जोकर

प्रत्येक जण स्वताची काळजी घेण्यासाठी समर्थ असतो. आगदी मान्य की ब्राम्हण स्वघोषित मार्गदर्शक आहेत. काही गुण नसतानाही त्यानी नेत्रुत्वाचा ठेका घेतला आहे. मग तरी ब्राम्हण प्रगत म्हणत त्याना आरक्षण नको म्हणता. नक्की काय खरे मानायचे?

In reply to by सुखीमाणूस

काय लिहिलं आहे ते काहीही कळलं नाही. असो. ब्राह्मणांना आरक्षण कोणी नाकारलंय? होऊन्देत ना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण. सगळ्यांचेच.

In reply to by तर्राट जोकर

ब्राह्मणांना आरक्षण कोणी नाकारलंय? होऊन्देत ना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण. सगळ्यांचेच. >>+१

In reply to by तर्राट जोकर

मला वाटते की बहुसंख्य ब्राह्मणांना आरक्षण नकोच आहे. बहुसंख्य ब्राह्मण आरक्षणविरोधी आहेत. बहुसंख्य ब्राह्मणांना स्वतःला आरक्षण नको आहे फक्त ते कूणालाच नको अशी भूमिका आहे. तुम्हा लोकांमध्ये आणि ब्राह्मणांमध्ये हाच फरक असल्याने तुमच्या विचारांना विरोध होतो आहे हे कळाले नाही का तुम्हाला अजुन? बाबासाहेबांच्या खांद्यावर बंदु़क ठेउन आणि दलितांचा वाली असल्याचे भासवुन तुमच्यासारख्या लोकांना केवळ स्वत:चे उखळ पांढरे करुन घ्यायचे आहे. खरं तर तुम्हा लोकांना फक्त तुमची काळजी आहे हे यानिमित्ताने उघडे पडले

In reply to by मृत्युन्जय

ह्या ह्या ह्या. ते समजलं तर "धंदा" बंद नाही होणार का? बरं दुसरा धंदा करायचा तर त्याला कौशल्य लागतं. आता ते काही मिळवायची बौद्धिक पातळी आरक्षणातुन नं मिळता झगडल्याने मिळते ह्याची समज नसल्याने सद्ध्या तरी ब्राह्मणांना शिव्या देउन चडफडायचा बिनभांडवली धंदा चालु आहे. मग ब्राह्मणांनी फाट्यावर मारलं तरी कोपर्यातुन शुक शुक करायची सवय जाणारे का? सगळचं अनधिक्रुत. आपलाच नम्र कॅजॅस्पॅ

In reply to by श्रीगुरुजी

आरक्षणाचा मुद्दा निघाला कि आलेच नेहमीचे खेळाडू आम्ही कसे भारी बाकीच्यांपेक्षा दाखवायला! आरक्षणाच्या धाग्यावर आरक्षणाची गरज आणि त्याचे फायदे यावर अभ्यासपूर्ण चर्चा झाली होती. जिथे तिथे इतरांना अभ्यास वाढवण्याचे सल्ले देणार्यांनी तिथे अभ्यास करावा जरा, चुकून डोक्यात प्रकाश पडला तर पडेल! आणि तरीपण जर आपल्या समाजाचा/जातीचा इतरांच्या तुलनेत प्रगत असण्याचा इतकाच अभिमान असेल तर ती इतरांच्या तुलनेतली ती प्रगती ज्या अमानुष आणि भेदभावाच्या प्रथांमुळे आपल्या पूर्वजांकडून आली आहे त्याची पण जबाबदारी घेता का ते पण सांगा! शेकडो हजारो वर्षे शिक्षणापासून वंचित ठेऊन हिंदू धर्मात ज्यांचे ज्यांचे शोषण केले त्यांना तुमचा ६०-७० वर्षात सर्वंकष विकास का झाला नाही हे निगरगट्टपणे विचारावं तरी कसे वाटत काय माहित! आंबेडकरांनी त्यांना त्याचे अधिकार मिळवून दिले! माझ्यासोबत इंजिनीरिंगला असलेले काही मित्र जर आरक्षण आणि सवलती नसत्या तर आयुष्यात ते शिक्षण घेऊ शकले नसते आणि आज चांगल्या ठिकाणी कमावत नसते. त्यामुळे ते आंबेडकरांना इतकं मानतात! अजूनही धुणं भांडी करणाऱ्या बायका विशिष्ट समाजाच्या का असतात? कमी प्रतीची काम करणारी माणसं सवर्ण का नसतात... मंडल आयोगामध्ये या सगळ्याचा विचार करून आरक्षण आखणी केली गेली होती आणि जे लोक नोकऱ्या दलितांनी लाटल्या वगैरे सांगत असतात त्यांच्यासाठी... भारतात सरकारी नोकऱ्या एकूण नोकऱ्यांच्या जवळपास ४% आहेत. आता भारताच्या जनगणनेनुसार बहुजन असलेल्या वर्गाची काय टक्केवारी आहे बघूया त्यात! link अरेच्चा! प्रत्येक ठिकाणी ६०% च्या वर नोकऱ्या सवर्णांकडेच आहेत कि! मग इतकी आरडाओरड कशासाठी? का सहनच होत नाही इतरांची प्रगती होत असलेली? आरक्षण योग्य ठिकाणी कसे पोहोचेल इतकेच बघण्याची गरज आहे! त्याचे फायदे समाजात होत आहेतच... आणि हो मी कधी आरक्षण घेतलेली नाही बर का, नाहीतर याल लगेच धावून...

In reply to by शब्दबम्बाळ

जुने भारतिय शिक्शण म्हणजे वेद, पुराणे काही कामाचे होते का? कारण आधुनिक शिक्शण ब्रिटीशानी आणले ते साधारण १२५ वर्षापुर्वी. भारताच्या घटनेने सर्वान्साठी शिक्षण खुले केले म्हणजे वन्चित समाज फार थोडी वर्ष खर्या शिक्षणापासुन दुर राहीला. हो शिक्शणाची आवड निर्माण व्हायला थोडा वेळ लागतो. हजारो वर्ष ज्या शिक्षणापासुन समाज दुर राहीला ते माझ्यामते पोथ्या पुराणे असे निरुपयोगी शिक्शण होते. तेव्हा आरक्शणाच्या मागणीपेक्शा अजुन समाज जाग्रुती आवश्यक आहे.

In reply to by सुखीमाणूस

पोथी पुराणे किंवा भारतीय साहित्य हे नक्की निरुपयोगी होते का? म्हणजे ब्रिटिश भारतात येण्याआधी आपल्याकडे आपल्या भाषांमध्ये ज्ञानच नव्हते असे तुम्हाला म्हणायचंय का? हे खूप धाडसी किंवा बेजबाबदार विधान वाटत नाही का? आणि समजा जरी मानले कि ते निरुपयोगी होते तरी लिहिता वाचणे येणे आणि अक्षरओळख असणारे याचा काही फायदा असतो कि नाही? इंग्रजी सोडा साधी मराठी लिहिता वाचता येत नव्हती लोकांना! मग इंग्रजांच्या काळात देखील शिकून नोकऱ्यांमध्ये लागणारे कोण असणार होते? जेव्हा काही स्पर्धाच नव्हती अशा वेळी घेतलेल्या शिक्षणाचा जास्त फायदा झाला असेल असे जाणवत नाही का तुम्हाला? समाजाची प्रगती का झाली त्याची कारण याच गोष्टींमध्ये आहेत! म्हणून म्हणालो कि आम्ही "समाज" म्हणून(व्यक्ती म्हणून नाही) इतरांपेक्षा किती पुढारलेले आहे याच्या टिमक्या वाजवताना ती प्रगती बाकीच्यांना आधीच बाजूला सारल्यामुळे झाली आहे हे ध्यानात असू द्यावे! ज्या समाजाच्या गोतावळ्यात अजूनही शिकले सवरलेले लोक कमी असतील, ज्यांना आपल्या आजूबाजूला वैचारिक अभिसरण होईल अशी परिस्थितीच मिळत नाही तिथे प्रगतीचा वेग हि मंद राहणार... निदान आता शाळा सर्व जाती/धर्मांसाठी आहेत त्यामुळे मुले एकमेकांशी संवाद साधून प्रगती करू शकतात... म्हणून फक्त आर्थिक स्थिती नाही तर सामाजिक स्थान आणि परिस्थिती जास्त महत्वाची आहे!

In reply to by शब्दबम्बाळ

माझ्यासोबत इंजिनीरिंगला असलेले काही मित्र जर आरक्षण आणि सवलती नसत्या तर आयुष्यात ते शिक्षण घेऊ शकले नसते आणि आज चांगल्या ठिकाणी कमावत नसते. त्यामुळे ते आंबेडकरांना इतकं मानतात!
त्यांच्या लेकरांना आरक्षण घेऊ नका म्हणावं. ते वंचितांसाठी असतं. बाप इंजिनिअर झाला मोप झालं, आता गावातल्या नि जंगलातल्या पोरांना त्या जागा ठेवा. ----------------------- आम्हीही इंजिनिअरींग केलं. दलित अर्थातच जास्त गरीब होते. अनेक सवर्ण पण गरीब होते. पण दोन पिढ्या आरक्षण घेऊन, पैशाची काही ददात नसलेली तथाकथित दलित मंडळी तिथे का होती हे कळलं नाही.

In reply to by शब्दबम्बाळ

अरेच्चा! प्रत्येक ठिकाणी ६०% च्या वर नोकऱ्या सवर्णांकडेच आहेत कि! मग इतकी आरडाओरड कशासाठी?
अगोदर १००% सवर्ण असलेल्या व्यवस्थेत हळूहळू आरक्षण आले आहे. ५०% आरक्षणाच्या दिवशी जॉइन झालेला माणूस रिटायर होइल त्या दिवशी हे प्रमाण व्यवस्थित झालेले असेल. किमान त्यादिवसापर्यंत आरक्षण हवे. ------------------- सरकारी नोकर्‍या ४% (हाच आकडा २०१७ मधे मोदीच्या काळात किती रोजगारी वाढली ते चर्चिताना मना करायचा!!!) असताना नविन दलितांना संधी दिली नाही तर इतर ९६% वर परीणाम होणार नाही. मात्र एकदा आरक्षण घेतलेल्या लोकांनी जर ९६% मधे उडी घेतली तर ज्यांना खरी गरज आहे त्यांना मदत होइल.

In reply to by मृत्युन्जय

बाबासाहेबांच्या खांद्यावर बंदु़क ठेउन आणि दलितांचा वाली असल्याचे भासवुन तुमच्यासारख्या लोकांना केवळ स्वत:चे उखळ पांढरे करुन घ्यायचे आहे.
आरक्षण फक्त दलितांनाच देणं योग्य मानलं तरी ते फक्त एकाच पिढीला द्यावं. ज्यांची पोटं भरली आहेत आणि जे ब्राह्मणांवर सामाजिक अन्याय करू धजतात त्यांना कोणताही आर्थिक वंचितता नसताना आरक्षण मिळते. तेच त्यांच्या गावातल्या नि जंगलातल्या चुलतभावांना मिळत नाही. ही आरक्षणाची शोकांतिका आहे.

In reply to by तर्राट जोकर

@ तर्राट जोकर होऊन्देत ना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण. सगळ्यांचेच. जोकर बुवा गुणवत्तेला किती टक्के आरक्षण द्यायचे? का त्यांना प्रतीक्षासूचीमध्ये (WAITING LIST) ? मंगळावर जायला अंतराळवीर कोणी जायचे यासाठीची तयारी असताना म्हणजे ३५ % मागासवर्गीय १५ टक्के, इतर मागासवर्गीय, ५% शारीरिक अपंग, १० टक्के मानसिक अपंग, ३५% उच्च वर्णीय असे १०० लोक झाल्यावर प्रत्यक्ष अंतराळवीरांना जागा मिळेल का याची शंका वाटते म्हणून विचारले.

In reply to by सुबोध खरे

आरक्षणाचा मुद्दा कुणी काढला, आणि वरचे हे तीन चार बुद्धीवंत कोणावर आगपाखड करतायत? कळले कौशल्य, गरज आणि गुणवत्तेचे लॉजिक. =))

In reply to by तर्राट जोकर

कळले कौशल्य, गरज आणि गुणवत्तेचे लॉजिक. =))>>> ==>> कशाचं आलाय कौशल्य आणि गुणवत्ता? ते कोणाची जहागिरी राहिली नाही आहे. ससा आणि कासवाच्या गोष्टीतील सशासारखा भ्रम आहे तो. आमच्या वाडीत मजुराची पोरं-पोरी देखील इतरांच्या रेट्याने इंग्रजी माध्यमात जातात. काय फाडफाड इंग्रजी बोलतात राव. कौतुक वाटते त्यांचे. जे काही प्रत्येक क्षेत्रात आघाडीचा टेम्बा मिरवत असतात तिथे बहुतेक जण पोहचले आहेत आणि अजून येत्या काळामध्ये स्वतःला अति प्रगत (?) बाय डिफाल्ट हुशार समजणाऱ्या लोकांना किती मागे टाकतील हे त्यांना समजणार पण नाही. आमच्या तालुक्याची ही मुलगी एवढे उतुंग यश मिळवू शकते. अनेक जण त्या यशाच्या शिखरावर जायच्या रांगेत आहेत. https://sputniknews.com/asia/201604141038016753-india-space-science/

In reply to by सुबोध खरे

गुणवत्तेला किती टक्के आरक्षण द्यायचे? का त्यांना प्रतीक्षासूचीमध्ये (WAITING LIST) ?
ब्राह्मणांना/सवर्णांना सिस्टिमच्या बाहेर काढायच्या नादात हे लोक स्वतःला गुणवत्ताहिन समजू लागले आहेत. आणि हे त्यांनाही कळत नाहीय.

In reply to by तर्राट जोकर

ब्राह्मणांना आरक्षण कोणी नाकारलंय? होऊन्देत ना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण. सगळ्यांचेच.
+१. जातीच्या प्रमाणांत देशाचे तुकडे होऊन जाऊ देत. सर्वत्र १००% जागांचे १००% आरक्षण याचा हाच अर्थ होतो. ------------ मी एक ब्राह्मण म्हणून १००% ब्राह्मण असलेल्या ब्राह्मणदेशात अत्यंत सुखाने राहिल असं वाटतं. अन्य जातींचा ड्रॅग असल्यामुळे भारतात ब्राह्मणांची जी प्रगती होत नाहीये ती अशा १००% ब्राह्मण देशात होइल.

In reply to by तर्राट जोकर

अजिबात गरज नसतांना हिंदुंचे स्वयंघोषित मार्गदर्शक होऊ जाता म्हणून विरोध होतो हे समजले नाही का इतक्या वर्षांत...?
भारतात ब्राह्मण नसते तर युरोपीय लोकांनी अमानव म्हणून इथल्या लोकांना संपवले असते. त्यांनी अन्य खंडांत करोडो लोक ती माणसेच नाहीत म्हणून मारून टाकले.

In reply to by सुखीमाणूस

मार्गदर्शन करणे ही जीवनात मिळवलेल्या ज्ञान आणि प्रज्ञेवर अवलंबून आहे. मार्गदर्शन करण्याचा अधिकार (आरक्षण!) जन्मावर नसावे असे तुमचेही मत असावे. मुसलमानांचे मौला, ख्रिश्चन लोकांचे पाद्री, बौद्ध लोकांचे भिख्खू इथे कुणीही जन्माधारित न होता त्यांच्या अभ्यासाच्या क्षमतेवर होतात. उद्या एखाद्या ओबीसी / क्षत्रिय/ वैश्य समाजातील व्यक्तीने भिक्कू बनण्याचे ठरवले तर होऊ शकतो पण तोच ओबीसी समाजातील / क्षत्रिय/ वैश्य समाजातील बांधव ब्राह्मण होऊ शकतील काय?

In reply to by Duishen

सर्व जाती मधून पौरोहित्य करणारे मुद्दाम तयार व्हायला हवेत. तसेही ब्राम्हण भिक्शुकान्ची(माझ्या माहिती प्रमाणे) हल्ली लग्न जमत नाहीत. त्यामुळे या पुढच्या पिढ्या किती जण भिक्षुकी साठी उरतील कोण जाणे?

In reply to by सुखीमाणूस

सर्व जाती मधून पौरोहित्य करणारे मुद्दाम तयार व्हायला हवेत. हे मत मान्य आहे पौराहित्य हा धर्मसंमत आणि सेवेच्या हेतूने प्रेरित एक व्यवसाय आहे पण माझा प्रश्न असा आहे की - "मुसलमानांचे मौला, ख्रिश्चन लोकांचे पाद्री, बौद्ध लोकांचे भिख्खू इथे कुणीही जन्माधारित न होता त्यांच्या अभ्यासाच्या क्षमतेवर होतात. उद्या एखाद्या ओबीसी / क्षत्रिय/ वैश्य समाजातील व्यक्तीने भिक्कू बनण्याचे ठरवले तर होऊ शकतो पण तोच ओबीसी समाजातील / क्षत्रिय/ वैश्य समाजातील बांधव ब्राह्मण होऊ शकतील काय?"

In reply to by Duishen

ते संन्याशी होऊ शकतील. तुम्ही भिक्खू , पाद्री सोबत तुलना करताय तर संन्याशी म्हणून तुलना जास्त योग्य होईल. कारण संन्याशी सुद्धा संसार सोडून देव/ धर्माला वाहून घेतात. सध्या हिंदू समाजाची रचना अशी आहे कि ज्या जातीत जन्म झाला ती बदलता येत नाही. त्यामुळे ते जातीने ब्राह्मण होऊ शकणार नाहीत.

In reply to by Duishen

ब्राह्मण शब्द गंडलेला आहे.ती वृत्ति आहे. महान विचार,सात्विक आचरण, सतत इशचिंतन हे ब्राह्मण्य आहे. जन्माने ब्राह्मण जेव्हापासून अस्तित्वात आले त्या दिवशी सत्व लोप पावले. रच्याकने duishen तुमची शाळेच्या दाखल्यावर जात कंची?

In reply to by Duishen

पण तोच ओबीसी समाजातील / क्षत्रिय/ वैश्य समाजातील बांधव ब्राह्मण होऊ शकतील काय?
होऊ शकतात. पण ते कस्टमरला (जे ओबीसी, क्षत्रीय, वैश्य असतात) त्यांना चालेल काय? ब्राह्मणांनी तर असा कधी विरोध केलेला नाही. कितीतरी अब्राह्मण जाती पौरोहित्य करतात - जंगम, भगत, इ.

In reply to by जेम्स वांड

ह्म्म.. बरोबर आहे.. पण आज जर विचार केलात तर बर्‍याचश्या शासकीय सेवा, खाजगी आस्थापने, समाजसुधारणा करणारे लोक इत्यादींमध्ये ब्राह्मणांचे प्रमाण लक्शणीय आहे. आणि हे आरक्षण असूनदेखील. दुर्दैवाने सत्ता अन्य समाजघटकांच्या हातात असूनदेखील अश्या मोक्याच्या जागांवर ब्राह्मण जागा अडकवून बसलेले असल्यामुळे हा प्रोब्लेम झालाय. असो, ब्राह्मणांनी तरी याचा विचार का करावा?

In reply to by आनन्दा

"दुर्दैवाने" या शब्दाची जागा कदाचित चुकलीय. "सत्ता अन्य समाजघटकांच्या हातात असूनदेखील अश्या मोक्याच्या जागांवर दुर्दैवाने ब्राह्मण जागा अडकवून बसलेले असल्यामुळे" असे वाचावे.

In reply to by आनन्दा

ब्राह्मण जागा अडकवून बसलेले हे कसे काय बुवा? म्हणजे सत्ता हातात नसून जागा अडकवण्याची क्षमता आहे ब्राम्हणांच्यात? मग काही तरी वेगळे असेल कि त्यांच्यात?

In reply to by सुबोध खरे

मग काही तरी वेगळे असेल कि त्यांच्यात?>>> ==>> काही वेगळे बिगळे नाही . सामान्य माणसाचा IQ असतो तेवढाच असतो. स्वस्ताईत ज्यांनी ज्यांनी सरकारी नोकऱ्या पकडल्या त्यांच्या २ पिढ्यांचं कल्याण झाले असे आमचे आजोबा सांगतात. हे पटले सुद्धा. आमचे फादर जुनी मॅट्रिक फेल आणि इलेकट्रीशनचा कोर्स करून देखील एम ई सी बी वाले ओढून नोकरीला घेऊन जात होते. पण ते घरच्या जुन्या समजुतीमुळे गेले नाहीत. या उलट आमच्या चुलत्यांनी टाईमपास म्हणून इर्रीगेशन मध्ये नोकरीला गेले आणि साहेब होऊन रिटायर झाले. त्यांची दोन्ही मुलं परदेशात मोठं मोठ्या हुद्द्यावर आहेत. आम्ही अजून इथेच आहोत. पण आमच्या पुढच्या पिढीला असेच मागासलेले ठेवणार नाही. त्यामुळे जाती निहाय वेगळा असा काही गुण असतो आणि तो भविष्यात राहील अशी संभावना कमी वाटते.

In reply to by जेम्स वांड

हा प्रश्न निझामाच्या मंत्र्याला विचारला होता. तो १९४७ ते १९४९ काळात हैदराबादेत फक्त ब्राह्मण हिंदूंना मारत होता. त्याच्या मते एकदा ब्राह्मण पडले कि बाकी हिंदू फटकन पडतात. सगळे संस्थान फटकन इस्लामिक होइल. पण त्यावेळी ब्राह्मणांच्या रक्षणासाठी मराठे नि लिंगायत मधे पडले नि लोचा झाला. ============================= इंग्रजांनी काय केलं? फक्त ब्राह्मणांना फुरोगामी केलं, मस्तपैकी न्यूनगंड दिला आणि तो सर्व हिंदूंमधे पसरला.