आज अंगारकी चतुर्थी निमित्त गणेशाची पूजा करू ..
|| गणेश पूजा ||
चला करू गणेशाचे आज पूजन
नवविधा भक्तीने आपण करू त्याचे अर्चन || धृ.||
दहा इंद्रियांनी करू मानस पूजा
नसे तुजवीण भाव दुजा ||१ ||
दुग्ध घृत मधु दही शर्करा स्नाने
अभिषेक करतो मी मनोभावाने ||२ ||
दुर्वा जास्वदीं फुले अर्पूनि चरणी
आरती करूया धूप दीप लावूनी ||३ ||
निनादति मंगल वाद्ये ताल मृदूंग वीणा वाजे
वैभव नमितो गणेशा रूप सुंदर साजे ||४ ||
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1955
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
दहा इंद्रियांनी करू मानस पूजा
गप की रे...
In reply to दहा इंद्रियांनी करू मानस पूजा by सूड
जोडीनं पूजा केली की धा होणार
In reply to गप की रे... by ज्ञानोबाचे पैजार
बरोबर...
In reply to जोडीनं पूजा केली की धा होणार by खेडूत
ha ha ha ..!!
In reply to जोडीनं पूजा केली की धा होणार by खेडूत
जोडीनं पूजा केली की धा होणार
In reply to जोडीनं पूजा केली की धा होणार by खेडूत
इंद्रियांचा
In reply to दहा इंद्रियांनी करू मानस पूजा by सूड
भावना समजून घ्या..त्या महत्वाच्या.. शब्द इकडचे तिकडे होउ शकतात..
In reply to इंद्रियांचा by अनन्त्_यात्री
=))
In reply to भावना समजून घ्या..त्या महत्वाच्या.. शब्द इकडचे तिकडे होउ शकतात.. by ज्ञानोबाचे पैजार
ज्ञा.पै. ऊर्फ पै.बु.
In reply to भावना समजून घ्या..त्या महत्वाच्या.. शब्द इकडचे तिकडे होउ शकतात.. by ज्ञानोबाचे पैजार
तदनुसार कधी कधी इंद्रीयांची
In reply to भावना समजून घ्या..त्या महत्वाच्या.. शब्द इकडचे तिकडे होउ शकतात.. by ज्ञानोबाचे पैजार
|| मानसेन्द्रियपूजन ||
In reply to तदनुसार कधी कधी इंद्रीयांची by सूड