ताज्या घडामोडी - भाग १४
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा.
मागच्या वर्षी सर्जिकल स्ट्राईकनंतर नजरचुकीने सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या भारतीय जवान चंदू चव्हाणचे कोर्ट मार्शल करण्यात येऊन तीन महिन्यांची शिक्षा देण्यात आली आहे. लष्कराच्या नियमांनुसार अशी सीमा ओलांडून जाणे हा शिस्तीचा भंग आहे. त्यामुळे असे कोर्ट मार्शल केले गेले आहे असे दिसते.
https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/chandu-babulal-chohan-gets-punishment-under-court-martial/articleshow/61233799.cms
वर्गीकरण
वाचने
39738
वाचनखूण
प्रतिक्रिया
182
त्याने अधिकाऱ्यांना धमकी देऊन
(No subject)
In reply to (No subject) by साहना
(No subject)
In reply to (No subject) by साहना
मधल्या काळात मत बदललं असेल :)
In reply to मधल्या काळात मत बदललं असेल :) by आनन्दा
मला वाटते घरी गेल्यावर मत
In reply to मधल्या काळात मत बदललं असेल :) by आनन्दा
मधल्या काळात मत बदललं असेल
In reply to मधल्या काळात मत बदललं असेल by मार्मिक गोडसे
नोव्हेंबरचा हप्ता पोचला वाटतं
In reply to मधल्या काळात मत बदललं असेल by मार्मिक गोडसे
मळमळ ओकून घ्यावी. अंमळ बरे
In reply to मधल्या काळात मत बदललं असेल by मार्मिक गोडसे
मळमळ ओकून घ्यावी. अंमळ बरे
In reply to मळमळ ओकून घ्यावी. अंमळ बरे by श्रीगुरुजी
मळमळ ओकून घ्यावी. अंमळ बरे
In reply to मळमळ ओकून घ्यावी. अंमळ बरे by मार्मिक गोडसे
तुम्हीच आ करा. ओकाऱ्या
In reply to तुम्हीच आ करा. ओकाऱ्या by श्रीगुरुजी
नक्की मळमळच आहे ना का काही
In reply to तुम्हीच आ करा. ओकाऱ्या by श्रीगुरुजी
इकडे कदाचित आपणाला heartburn
In reply to इकडे कदाचित आपणाला heartburn by साहना
सहमत
In reply to सहमत by गॅरी ट्रुमन
ओके. मुद्दा मान्य.
In reply to ओके. मुद्दा मान्य. by मोदक
गोडसेंनी जबाबदारीने आणि भाषा
In reply to गोडसेंनी जबाबदारीने आणि भाषा by मार्मिक गोडसे
२०१४ चा इतका मोठा धक्का बसला
In reply to २०१४ चा इतका मोठा धक्का बसला by मोदक
२०१४ चा इतका मोठा धक्का बसला
In reply to २०१४ चा इतका मोठा धक्का बसला by मार्मिक गोडसे
जरी व्यक्तिगत आरोप केले गेले
In reply to २०१४ चा इतका मोठा धक्का बसला by मार्मिक गोडसे
वेड पांघरून पेडगांवला जात
In reply to वेड पांघरून पेडगांवला जात by मोदक
वेड पांघरून पेडगांवला जात
In reply to इकडे कदाचित आपणाला heartburn by साहना
ओके. मी माझे सर्व प्रतिसाद
In reply to मळमळ ओकून घ्यावी. अंमळ बरे by श्रीगुरुजी
या वरच्या तीन प्रतिसादांना
In reply to मधल्या काळात मत बदललं असेल :) by आनन्दा
तारीख पहा. शपथ आधी घेतली.
राहुल गांधी देशाचे नेतृत्व करायचा सक्षम
In reply to राहुल गांधी देशाचे नेतृत्व करायचा सक्षम by गॅरी ट्रुमन
गुजरात विधानसभा निवडणुकीची
गुजरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शिवसेनेने राहुल यांच्यावर स्तुतीसुमनं उधळून भाजपची कोंडी केली आहे.खिक्क खिक्क . . . फिदी फिदी . . . ख्यँ ख्यँ . . . मटा सामनाचा बटीक झाला आहे.In reply to राहुल गांधी देशाचे नेतृत्व करायचा सक्षम by गॅरी ट्रुमन
शिवसेनेइतका लोचट आणि नालायक
In reply to राहुल गांधी देशाचे नेतृत्व करायचा सक्षम by गॅरी ट्रुमन
भाजप राहुल गांधींना घाबरलाय!: राज ठाकरे
In reply to राहुल गांधी देशाचे नेतृत्व करायचा सक्षम by गॅरी ट्रुमन
पप्पूचे गोडवे
Artificial Intelligence is
In reply to Artificial Intelligence is by अमितदादा
यु.ए.ई ने स्वतन्त्र मन्त्रालय
In reply to यु.ए.ई ने स्वतन्त्र मन्त्रालय by रामदास२९
+१
In reply to Artificial Intelligence is by अमितदादा
उत्तम
In reply to Artificial Intelligence is by अमितदादा
@आनंदयात्री
In reply to Artificial Intelligence is by अमितदादा
Saudi Arabia gives
In reply to Saudi Arabia gives by अमितदादा
धन्यवाद
:) आता एवढच राहिला होता ..
In reply to :) आता एवढच राहिला होता .. by रामदास२९
इतरही
In reply to इतरही by गॅरी ट्रुमन
तटस्थ राहणे हा ही उपाय असू
In reply to इतरही by गॅरी ट्रुमन
कुठलीही अभेद्य गोष्ट आतूनच भुईसपाट करता येते
In reply to कुठलीही अभेद्य गोष्ट आतूनच भुईसपाट करता येते by सर टोबी
जनरलायझेशन
In reply to जनरलायझेशन by गॅरी ट्रुमन
नवीन सून
In reply to नवीन सून by सौन्दर्य
माता न तू वैरिणी सारखे वर्तन
In reply to माता न तू वैरिणी सारखे वर्तन by गॅरी ट्रुमन
पंचतंत्र
In reply to पंचतंत्र by महेश हतोळकर
नोटाबंदी व जीएसटी खरा फटका
In reply to कुठलीही अभेद्य गोष्ट आतूनच भुईसपाट करता येते by सर टोबी
कुठलीही अभेद्य गोष्ट आतूनच
कुठलीही अभेद्य गोष्ट आतूनच भुईसपाट करता येतेभाजपा / मोदी किंवा कोणाताही पक्ष / कोणतेही संगठन अभेद्य वगैरे नसते. बहुतांश वेळा निर्णय घेणार्यांमुळे किंवा उच्चपदावर विराजमान असलेल्यांच्या निष्क्रियतेमुळे पक्ष / संगठन उतरणीला लागते. या सिद्धांताला अपवाद ठरायचे असेल तर कमालीच्या ताकतीची वैचारीक बैठक + तितकेच भक्कम अनुयायी असणे गरजेचे आहे. त्यामुळे अभेद्य वगैरे खूप मोठे शब्द आहेत. अवांतर - २०१२ साली वाटले होते का मोदी पंतप्रधानपदी येतील म्हणून..? मला तरी नक्कीच वाटले नव्हते. २०१९ ला पर्याय नांही म्हणून मोदी येतील पण बहुदा सीटा कमी होतील. आज विचार केला तर.. मोदींनी जसा २०१२ ते २०१४ या दोन वर्षांचा वापर करून घेतला तसा २०१७ ते २०१९ या दोन वर्षांचा वापर करून घेणे विरोधकांना जमेल का..?In reply to कुठलीही अभेद्य गोष्ट आतूनच by मोदक
२०१९ ला पर्याय नांही म्हणून
In reply to २०१९ ला पर्याय नांही म्हणून by राघव
२०१९ ची निवडणूक भाजपा दोन
In reply to २०१९ ला पर्याय नांही म्हणून by राघव
आणखी काही
In reply to आणखी काही by गॅरी ट्रुमन
१००% अचुक मुद्दा. विविध
In reply to आणखी काही by गॅरी ट्रुमन
१०० % अचूक ..
In reply to इतरही by गॅरी ट्रुमन
राहुल गांधी आपलेसे वाटायला
In reply to राहुल गांधी आपलेसे वाटायला by रामदास२९
परब-सखलेचा
In reply to परब-सखलेचा by गॅरी ट्रुमन
ते शंकरसिंग वाघेलांच्या
In reply to ते शंकरसिंग वाघेलांच्या by रामदास२९
धन्यवाद
In reply to धन्यवाद by गॅरी ट्रुमन
१९९८ मध्ये मुंबईत काही रोचक
In reply to इतरही by गॅरी ट्रुमन
काँग्रेस आणि भाजपमध्ये मला
In reply to इतरही by गॅरी ट्रुमन
राहुल आणि केजरीवाल ह्यांच्यात
In reply to राहुल आणि केजरीवाल ह्यांच्यात by गंम्बा
भ्रष्टाचारविरोधात खरोखर
In reply to भ्रष्टाचारविरोधात खरोखर by पुंबा
+11
In reply to राहुल आणि केजरीवाल ह्यांच्यात by गंम्बा
पुणे कोल्हापुर रस्त्याचे काम
अब्दुल करीम तेलगीचा आज
In reply to अब्दुल करीम तेलगीचा आज by अभिजीत अवलिया
बनावट
In reply to बनावट by झेन
होय. तोच. ३२ हजार
In reply to होय. तोच. ३२ हजार by अभिजीत अवलिया
त्याने पवारांचे सुद्धा नाव
गुटखाबंदी आली गेली.
गोविंदाविजय : शिवसेना की हितेंद्र ठाकूर?
In reply to गोविंदाविजय : शिवसेना की हितेंद्र ठाकूर? by गामा पैलवान
गा.पै
कॅटॅलॅन प्रांताची स्पेनपासून स्वातंत्र्याची घोषणा
In reply to कॅटॅलॅन प्रांताची स्पेनपासून स्वातंत्र्याची घोषणा by गॅरी ट्रुमन
इटली च्या लोम्बार्डी आणि
स्वतंत्र क्याटेलोनिया
In reply to स्वतंत्र क्याटेलोनिया by गामा पैलवान
धन्यवाद
In reply to धन्यवाद by गॅरी ट्रुमन
मानव हा समाजात रहाणारा प्राणी
In reply to मानव हा समाजात रहाणारा प्राणी by महेश हतोळकर
+11
In reply to धन्यवाद by गॅरी ट्रुमन
भाषेशी निगडित अस्मितेचा
In reply to स्वतंत्र क्याटेलोनिया by गामा पैलवान
सुगत (=viable)
श्याम रंगीला
In reply to श्याम रंगीला by कपिलमुनी
एवढे कसे काय फटटू ?
In reply to एवढे कसे काय फटटू ? by मोदक
नोटीस
In reply to नोटीस by कपिलमुनी
अरेरे.. आमच्या खूप अपेक्षा
In reply to अरेरे.. आमच्या खूप अपेक्षा by मोदक
नाही म्हणजे लोकसत्तेने मदर
In reply to श्याम रंगीला by कपिलमुनी
(अ)सहिष्णुता ?
In reply to श्याम रंगीला by कपिलमुनी
एका नेत्याचे नाही साहेब दोन
पश्चिम युरोपातील 'राष्ट्रे' व बेळगाव
In reply to पश्चिम युरोपातील 'राष्ट्रे' व बेळगाव by गामा पैलवान
अस्मिता?
In reply to अस्मिता? by गॅरी ट्रुमन
युरोप आणि राष्ट्रवाद
In reply to युरोप आणि राष्ट्रवाद by गामा पैलवान
काय म्हणताय?
In reply to काय म्हणताय? by अनन्त अवधुत
बेछूट गोळीबार कोण करतो?
In reply to बेछूट गोळीबार कोण करतो? by गामा पैलवान
लासवेगास २०१७. अमेरिकेतला
In reply to बेछूट गोळीबार कोण करतो? by गामा पैलवान
अमेरिकेत झालेल्या बहुतेक
In reply to युरोप आणि राष्ट्रवाद by गामा पैलवान
धन्यवाद
राजकारणात पूर्णपणे irrelevant
In reply to राजकारणात पूर्णपणे irrelevant by श्रीगुरुजी
हे थोडेसे नॉस्ट्रॅडेमस सारखे
In reply to हे थोडेसे नॉस्ट्रॅडेमस सारखे by मोदक
यांची परस्परविरोधी विधाने पहा
In reply to यांची परस्परविरोधी विधाने पहा by श्रीगुरुजी
त्यांचा पण म्हाग्रु झालाय......
In reply to त्यांचा पण म्हाग्रु झालाय...... by इरसाल
काय सांगताय?
In reply to यांची परस्परविरोधी विधाने पहा by श्रीगुरुजी
<<<यांची परस्परविरोधी विधाने
In reply to <<<यांची परस्परविरोधी विधाने by विशुमित
ही वाक्ये परत वाचा.
बा द वे - स्वामी आणि ओवेसी यांच्या टीव्ही वरील एका चर्चे दरम्यान हे "चालू" सरकार डिसेंबर २०१६ लाच हा प्रश्न निकाली लावणार होते असे पाहिले/ऐकले होते. २०१७ चा डिसेंबर आला की आता. का २०२२ साठी राखीव ठेवला आहे??स्वामी म्हणजे सरकार नाही. ते कोणत्याही अधिकृत सरकारी पदावर नाहीत. मुळात ते किंवा ओवेसी हे या प्रश्नात स्टेकहोल्डर नाहीत. त्यांचे दावे म्हणजे सरकारची अधिकृत भूमिका नाही.मित्रो या बाबतीत अखंड ब्रह्माण्डाचे शिरोमणी असल्याचा आव जाणारे सेवकांचा महागृच काय कोणीच हात पकडू शकत नाही. चुकीच्या माणसाला हि पदवी देऊ नका.नाही हो. अगदी योग्य व्यक्तीलाच आम्ही ही पदवी देत आहोत.In reply to ही वाक्ये परत वाचा. by श्रीगुरुजी
<<<एकदा म्हणतात की वादग्रस्त
In reply to <<<एकदा म्हणतात की वादग्रस्त by विशुमित
LOL
In reply to <<<एकदा म्हणतात की वादग्रस्त by विशुमित
या सगळ्या गदारोळात हे प्रकरण
In reply to <<<एकदा म्हणतात की वादग्रस्त by विशुमित
==>> सोयीस्कर बातमी
==>> सोयीस्कर बातमी वाचण्यामुळे झाले असेल कदाचित.On Saturday, the news channel quoted Pawar as saying that a formula had been arrived at, wherein about 60-65 per cent of the land, excluding the disputed site, could be used for construction of a Ram temple. Further, on the condition that the site where the tomb exists was to be part of the mosque, the remaining 35-40 per cent land was to be used for construction of a mosque.सोयिस्कर नाही हो. अगदी साधा सरळ अर्थ आहे. वरील इंग्लिश बातमीत लिहिले आहे की वादग्रस्त जागा (गर्भगृह) हे मशिदीचा भाग राहणार होते. पण पवार एके ठिकाणी म्हणतात की त्यांच्या तोडग्यानुसार "वादग्रस्त भागावर स्मारक व उर्वरीत भागावर मंदीर आणि मशिद" तर दुसरीकडे म्हणतात की "परंतु वादग्रस्त भाग मशिदीचा भाग असणार होते". म्हणजे वादग्रस्त भागात नक्की काय असणार होते? स्मारक का मशीद का मशिदीच्या भागात स्मारक का स्मारकाच्या भागात मशीद?तज्ज्ञांच्या तोंडी ही भाषा बरी दिसत नाही. पण सुसंस्कृतपणा कशाशी खातात हे एका विशिष्ट विचारसरणीला पिढ्यानपिढ्या चिटकून असणाऱ्याना समजणार नाही. असोपवारांच्या पवारांच्या समर्थकांनी सुसंस्कृतपणाबद्दल बोलावे हा मोठा विनोद आहे. लकवा, धरणात लघुशंका, जात काढणे, विश्वासघात अशा अनेक गोष्टी जी व्यक्ती व तिच्या पक्षातील माणसे सातत्याने बोलतात व करतात अशा व्यक्तीच्या समर्थकाने सुसंस्कृतपणा बद्दल बोलावे?१९९८ /२००० ची एक लिंक सापडली. त्यात बाबरी बद्दल आता जे विधान केले आहे त्याच्या जवळपास आहे.असे दिसते आहे खरे. मी ती लिंक व इतर लिंक्स वाचल्या. त्यात जरा संशयास्पद विधाने आहेत. त्या तथाकथित समितीत यांच्या बरोबरीने मुलायमसुद्धा होता यावर विश्वास ठेवणे खूप अवघड आहे. ३० ऑक्टोबर १९९० सर्वात प्रथम कारसेवेचे आयोजन केले होते. श्रीरामजन्मभूमी परिसरात कारसेवकांनी प्रवेश करू नये यासाठी मुलायमने प्रचंड बंदोबस्त ठेवला होता. या परिसरात मुंगी सुद्धा प्रवेश करू शकणार नाही हे त्यावेळचे त्याचे विधान होते. या परिसरात कारसेवेसाठी कोणीही प्रवेश करू शकले नाही असे ३० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी मुलायमने सांगितले. परंतु दुसर्याच दिवशी त्यातील फोलपणा उघड झाला. एका वृत्तपत्राच्या पत्रकाराने कारसेवक तोडफोडीची हत्यारे घेऊन मशिदीच्या घुमटावर चढल्याचे प्रकाशचित्र प्रसिद्ध झाल्याने मुलायमचा दावा खोटा ठरला. त्यामुळे मुलायम अत्यंत संतप्त झाला होता. त्यानंतर ४ दिवसांनी ३ नोव्हेंबरला पुन्हा एकदा कारसेवेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मात्र मुलायमने पोलिसांना गोळीबाराचे आदेश दिले होते. त्या दिवशी गोळीबारात व लाठीमारात १३-१४ कारसेवक मारले गेल्याने विहिंप प्रचंड संतापली होती. त्यावेळी विहिंपच्या अशोक सिंघलना डोक्यावर लाठी लागल्याने त्ते जखमी झाले होते. त्यामुळे विहिंपने मुलायमचा उल्लेख "मुल्लायम", "यम", "आधुनिक डायर", "हिटलर" अशा शब्दात करून संताप व्यक्त केला होता. अशा परिस्थितीत केवळ ४ आठवड्यात स्थापन झालेल्या समितीत मुलायम होता व त्यात विहिंपचे काही नेते सुद्धा होते आणि ते या समितीत मांडीला मांडी लावून बसत होते यावर विश्वास ठेवणे अत्यंत अवघड आहे. परंतु ३-४ ठिकाणी या समितीचा उल्लेख आहे त्यामुळे साशंकता असूनही मी माझे विधान मागे घेतो. रिडिफमधील मुलाखतीत बरीच विनोदी विधाने आहेत. शेकडो वर्षे धगधगत असलेल्या इतक्या जुन्या वादग्रस्त प्रश्नावर केवळ ३ दिवसात तोडगा तयार झाला हा हास्यास्पद दावा आहे. ३ दिवसांनंतर संघाचा एक प्रतिनिधी समितीची बैठक सोडून गेला अन्यथा पुढील १-२ दिवसात अंतिम तोडगा तयार झाला असता असे हे म्हणतात. परंतु मटामधील बातमीत म्हणतात की चंद्रशेखरांनी राजीनामा दिल्याने समितीचे काम थांबले. मग नक्की कशामुळे तोडगा तयार झाला नाही? संघाच्या प्रतिनिधीमुळे का चंद्रशेखरांनी राजीनामा दिल्याने? चंद्रशेखरांनी राजीनामा मार्च १९९१ मध्ये दिला होता. समिती १ डिसेंबरला स्थापन होऊन ३ दिवसात तोडगा तयार होता तर चंद्रशेखरांच्या राजीनाम्याचा त्याच्याशी काय संबंध आहे? त्यापुढे अजून विनोदी विधाने आहेत. म्हणे भारतीय इतिहास काँग्रेसवर संघाने नियंत्रण मिळविले आहे. मुळात १५ ऑगस्ट १९४७ पासून या मुलाखतीच्या दिवसापर्यंत म्हणजे २७ फेब्रुवारी १९९८ पर्यंत संघाची राजकीय शाखा म्हणजेच भाजप फक्त १३ दिवस सत्तेवर होता. ते १३ दिवस ते बहुमत मिळविण्याच्या गडबडीत होते. त्या १३ दिवसात त्यांनी लगेच या संस्थेवर नियंत्रण मिळविले? १९९८ चं सोडा, आज २०१७ मध्येही भारतात डाव्या विचारांच्या इतिहासकारांचं वर्चस्व आहे. राम पुनियानी, रोमिला थापर, इरफान हबीब इ. अधिकृत इतिहासकार व पानसरे, कोकाटे, खेडेकर इ. अनधिकृत इतिहासकार संघविरोधी विचारांचे आहेत. इतिहास या क्षेत्रात उजव्या विचारांचे इतिहासकार अभावानेच आढळतात. जर संघाने १९९८ मध्येच भारतीय इतिहास काँग्रेसवर नियंत्रण मिळविले असते तर आज उजव्या विचारांचे इतिहासकार पोत्याने सापडले असते. संघाने म्हणे शिवाजी महाराजांना मुस्लिमविरोधी ठरविले, संघाने म्हणे असे पसरविले की अफझलखानाने महाराजांशी दगाबाजी केल्याने महाराजांनी त्याला मारले. हा इतिहास १९९८ मध्ये संघाने लिहिला होता का? अफझलखानाने महाराजांच्या पाठीत कट्यार खुपसायचा प्रयत्न केला व महाराजांनी वाघनखे खुपसून त्याचाकोथळा बाहेर काढला हा इतिहास महाराष्ट्राच्या अनेक पिढ्या शिकत आहेत व हा इतिहास शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये लिहिला गेला त्यावेळी काँग्रेसचीच गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता होती व त्यांच्या काळातच इतिहास लिहिला गेला आहे. पण हे म्हणतात हा विकृत इतिहास संघ शिकवतोय म्हणे. किती ही थापेबाजी!या विधानाला कोणी किंमत नाही देणार असे वाटते. तरी ही तुमचे विचार तुमच्यापाशी आणि त्याचा आदर ही आहे. विविध सत्कार समारंभात सर्वपक्षीय लोकांनी कौतुक केले आहे. असो. नेहमी प्रमाणे कार्यक्रमात बोलावे लागते वगैरे वगैरे कॅसेट चालू होईल.राष्ट्रीय राजकारणात पवार लाईटवेट आहेत ही वस्तुस्थिती आहे. एका राज्यात थोडेसे आमदार, हाताच्या बोटांवर मोजण्याइतके खासदार आणि इतर राज्यात जवळपास शून्य अस्तित्व असलेला पक्ष व पक्षप्रमुख हा राष्ट्रीय राजकारणात नगण्यच समजला जातो. बाकी ते कौतुक वगैरे म्हणाल तर, सत्कार समारंभात सत्कारमूर्तीविषयी चार बरे शब्द बोलणे हा शिष्टाचार आहे व त्यापलिकडे त्याला महत्त्व नाही.स्वराज यांनी फोन केला नाही ही खात्रीलायक माहिती आहे का? का फक्त वाटते म्हणून सत्य आहे. पहा जमले तर उत्तर द्यायला.फोन केला ही तरी खात्रीलायक माहिती आहे का? यांना फोन करून रिपोर्टिंग करायला हे कोण लागून गेलेत? उगाच काहीतरी पुड्या सोडायच्या आणि आपण अजूनही रिलिव्हंट आहोत हे दाखवायचा प्रयत्न करायचा.माझे मत विचारले तर पवारांनी या लोकांना एवढे महत्व द्याचे काही कारण नसावे.पवार त्या लोकांना महत्त्व देण्यासाठी त्यांना भेटत नसून अशा भेटी घेऊन चर्चेत राहणे हा त्यामागचा उद्देश आहे.टिपिकल पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्याने दिलेल्या वक्तव्यासारखे वाटले. असो.मग २०२२ साठी हा प्रश्न राखीव ठेवतील बहुतेक हा माझा अंदाज आहे. परत म्हणतील नाही, २०३४ साली आम्ही निकाली काढू १०० दिवसात. जुमला फेकायला काय जातंय म्हणा?स्वामी कोणत्याही अधिकृत पदावर नाहीत. अयोध्या प्रश्नात ते कोणत्याही अंगाने स्टेकहोल्डर नाहीत. या प्रश्नाची सुनावणी लवकरात लवकर पूर्ण करावी अशी वैयक्तिक याचिका त्यांनी स्वतः सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती व ती न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यामुळे ते काय दावे करतात त्याला काहीही अर्थ नाही. त्यांची भूमिका ही सरकारची किंवा पक्षाची अधिकृत भूमिका नाही. बाकी जुमल्यांंचं म्हणाल तर २००४ मध्ये दिलेले फुकट विजेचे आश्वासन, रामदास आठवलेला जाहिररित्या दिलेले मंत्रीपदाचे आश्वासन, २००९ मध्येच दिलेले १०० दिवसात महागाई कमी करण्याचे आश्वासन, एकवेळ भगवी वस्त्रे नेसून संन्यास घेऊन हिमालयात जाईन पण कधीही काँग्रेसमध्ये परत जाणार नाही अशी जाहीर विधाने इ. जुमले आठवत असतीलच.अन्याय होईल हो 'एका' माणसावर. सध्या फेकाफेकीत तेच "चालू" आहेत. ("फॉग चालू आहे" या धर्तीवर वर वाचावे).तुमचे काही प्रतिसाद वाचल्यावर असे वाटते तुम्ही सुद्धा प्रबळ दावेदार होऊ शकता ह्या (थापा) पदवी करता. ( कृपया हा. घ्या)वरती यांच्या थापेबाजीची उदाहरणे दिली आहेत. तेच सर्वार्थाने या सन्मानासाठी योग्य आहेत. बाकी आमचं म्हणाल तर तुम्ही आम्हाला ही पदवी दिली तरी आमची हरकत नाही.In reply to ==>> सोयीस्कर बातमी by श्रीगुरुजी
<<<बाकी आमचं म्हणाल तर तुम्ही
In reply to <<<बाकी आमचं म्हणाल तर तुम्ही by विशुमित
इतक्या लवकर माघार घ्याल अशी
In reply to इतक्या लवकर माघार घ्याल अशी by श्रीगुरुजी
राष्ट्रव्याधी, शिव्यासेना
राष्ट्रव्याधी, शिव्यासेनागुरूजी, हे टाळणे अगदीच अशक्य आहे का..? या अनावश्यक गोष्टींमुळे तुमच्या प्रतिसादाची पातळी विनाकारण घटत जाते.In reply to राष्ट्रव्याधी, शिव्यासेना by मोदक
ओके
In reply to <<<बाकी आमचं म्हणाल तर तुम्ही by विशुमित
तुम्ही याहून वेगळे काही करताना
In reply to तुम्ही याहून वेगळे काही करताना by lakhu risbud
@विशुमित
In reply to तुम्ही याहून वेगळे काही करताना by lakhu risbud
| lakhu रिसबूड जी ..!!
In reply to <<<बाकी आमचं म्हणाल तर तुम्ही by विशुमित
कारण बऱ्याच माहितीपूर्ण
कारण बऱ्याच माहितीपूर्ण प्रतिसादात अजेंडायुक्त बी हळूच बेमालूमपणे पेरायचे. लोकांचा बुद्धिभेद करायचा. हे पेरलेल्या बी पासून उगवले गवत माजत जाते आणि त्यापासून होणारा त्रास समजेपर्यंत वेळ निघून गेलेली असते.अफझुल्याचे रक्त बघून तुमचा शोक अनावर झाल्याने एका चांगल्या कलाकृतीच्या धाग्यावर गलिच्छ प्रतिसाद देताना हा विचार कुठे गेला होता म्हणे..? तसेच.. मी तुमच्या अजेंडायुक्त बियांबद्दल बोलतोय. तुमचा प्रतिसाद माहितीपूर्ण होता वगैरे गैरसमज करून घेऊ नका.In reply to कारण बऱ्याच माहितीपूर्ण by मोदक
मोदक जी..!!
In reply to मोदक जी..!! by विशुमित
त्या चित्राच्या धाग्यावर...
In reply to त्या चित्राच्या धाग्यावर... by mayu4u
शिवाजी महाराजांचे गुरू समर्थ
In reply to <<<एकदा म्हणतात की वादग्रस्त by विशुमित
चला संदर्भ देऊन प्रतिवाद
In reply to चला संदर्भ देऊन प्रतिवाद by शब्दबम्बाळ
कोण किती थापेबाजी करते आणि
In reply to कोण किती थापेबाजी करते आणि by विशुमित
एकवेळ मला पण वाटले होते पवार
एकवेळ मला पण वाटले होते पवार समितीत नसून पण बंडल मारत आहेत की काय?कट्टर पवारभक्तांना सुद्धा पवारांच्या दाव्यांवर विश्वास ठेवणे जड जाते!In reply to एकवेळ मला पण वाटले होते पवार by श्रीगुरुजी
मम् म्हण म्हंटले की म्हणायचे.
In reply to मम् म्हण म्हंटले की म्हणायचे. by विशुमित
असं होय. मग शुभेच्छा!
In reply to असं होय. मग शुभेच्छा! by श्रीगुरुजी
धन्यवाद गुरुजी..!!
In reply to मम् म्हण म्हंटले की म्हणायचे. by विशुमित
असो, काळजी घ्या. शुभेच्छा.
In reply to असो, काळजी घ्या. शुभेच्छा. by मोदक
<<<असो, काळजी घ्या.>>>
In reply to <<<असो, काळजी घ्या.>>> by विशुमित
छ्या... असे नसते विचारायचे.
In reply to <<<असो, काळजी घ्या.>>> by विशुमित
मॉर्निंग वॉकला जाऊ का नको?
गोधराचं हिंदू होळीकाष्ठ
In reply to गोधराचं हिंदू होळीकाष्ठ by गामा पैलवान
@संपादक
In reply to @संपादक by कपिलमुनी
मला म्हणायचंय की ....
In reply to मला म्हणायचंय की .... by गामा पैलवान
मोदींचा काय संबंध?
In reply to मोदींचा काय संबंध? by अनन्त अवधुत
मोदी त्यांचे नवरा लागत असेल
In reply to मोदी त्यांचे नवरा लागत असेल by तर्राट जोकर
अर्रर्र गडबड झाली ....
चिदंबरम उवाच
चेकोस्लोव्हाकिया आणि युगोस्लाव्हिया यांतला फरक
चाबहार बन्दरातून भारताने गहू
In reply to चाबहार बन्दरातून भारताने गहू by रामदास२९
निर्यात नाही. एड म्हणुन
भाजप हा रावण व कपटी शत्रू -
अनन्त अवधुत यांच्याकडे क्षमायाचना
In reply to अनन्त अवधुत यांच्याकडे क्षमायाचना by गामा पैलवान
जाऊ द्यात
In reply to जाऊ द्यात by अनन्त अवधुत
एनारे ची उद्दिष्टे
In reply to एनारे ची उद्दिष्टे by गामा पैलवान
एन आर ए भलेही तसे सांगत असेल
उत्तर कोरियात अणुचाचणीदरम्यान
हिमाचलमध्ये प्रेमकुमार धुमल भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार
In reply to हिमाचलमध्ये प्रेमकुमार धुमल भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार by गॅरी ट्रुमन
मुख्यमंत्रीपदासाठी जे पी
In reply to हिमाचलमध्ये प्रेमकुमार धुमल भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार by गॅरी ट्रुमन
धुमल यापूर्वी १९९८ ते २००३
इज ऑफ डुईंग बिझनेस क्रमवारी
In reply to इज ऑफ डुईंग बिझनेस क्रमवारी by गॅरी ट्रुमन
अर्धवट बातमी.
In reply to अर्धवट बातमी. by तर्राट जोकर
नमो नमो
In reply to नमो नमो by गॅरी ट्रुमन
नीती आयोगाचा अहवालही खोटा
In reply to नीती आयोगाचा अहवालही खोटा by तर्राट जोकर
लोकसत्तेच्या
In reply to लोकसत्तेच्या by अभिदेश
सही पकडे है
In reply to लोकसत्तेच्या by अभिदेश
अस ऐकदम तोंडावर नाही पाडायच
In reply to लोकसत्तेच्या by अभिदेश
हा हा, कायपण भारी रहस्यभेद