Skip to main content

अनुक्रमणिका

लेखक साहित्य संपादक यांनी मंगळवार, 17/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
1
अनुक्रमणिका

मुखपृष्ठ अभ्या

स्मृतिगंध प्रभाकर पेठकर

पांढरा कावळा जव्हेरगंज

सोंगाड्या जागु

शेवटचा दिस.... चॅट्सवूड

उनाडटप्पू चॅट्सवूड

ती महेश बाळकृष्ण भालेराव

शब्द केतन पटवर्धन

पतीची आरती शीतल डोळस

बघतो जिकडे तिकडे दिसती... विदेश

पुरंदराचं तेजस्वी पातं! राघव

दीपोत्सवा, आज तरी तुझं इथे स्वागत ! अनन्त्_यात्री

भाऊबीज बेसनलाडू

गाणे क्रान्ति

स्मरणरंजन - माज्या आज्याचा दारूचा धंदा गोष्ट तशी छोटी

एका दुर्गवेड्या माणसाची मुलाखत! अतृप्त आत्मा

स्मरणरंजन - आरती सप्रेम गोष्ट तशी छोटी

पाककृती- चंपाकळी सविता००१

स्मरणरंजन - जस्टिस चौधरी गोष्ट तशी छोटी

मार्टिन पुणेकर पाटील गोष्ट तशी छोटी

डिजिटल दिवाळी पहाट गोष्ट तशी छोटी

कर ना कर, बांड्या बैलनी शेपटी धर (अहिराणी कथा) जयन्त बा शिम्पि

पाककृती - मुंगोटे सविता००१

स्मरणरंजन - गुणामामा गोष्ट तशी छोटी

स्मरणरंजन - मिसळलेला काव्यप्रेमी ह्यांच्या काही कविता गोष्ट तशी छोटी

लिफ्ट.. (भयकथा) विनिता००२

लेहची भटकंती अभिजीत अवलिया

राजा बेवड्याची गोष्ट (वर्‍हाडी कथा) मित्रहो

फेदरी फ्रेण्ड्स गोष्ट तशी छोटी...

आठवणीतली दिवाळी - चिन्मयी सुमित ज्योति अलवनि

स्मरणरंजन - निवृत्तनाथांच्या कथा गोष्ट तशी छोटी...

आगळीवेगळी दिवाळी! (दिवाळी फोटो) गोष्ट तशी छोटी..

पाककृती - लवंगलतिका इशा१२३

स्मरणरंजन - क्रान्ती ह्यांच्या काही कविता गोष्ट तशी छोटी...

स्मरणरंजन - आन्जीच्या गोष्टी गोष्ट तशी छोटी...

(चित्रे अंतरजालावरून साभार)


वाचने 36108
प्रतिक्रिया 45

प्रतिक्रिया

अंकाची रचना सुंदर आहे. टप्प्याटप्याने अंक प्रकशित करण्याची कल्पना अभिनव आहे. अंकासाठी मेहनत घेणा-या सर्वांचे अभिनंदन.

प्रथदर्शन एक नंबर ! सर्व मिपाकरांना दीपावली आणि नववर्ष आरोग्यपूर्ण आणि सुखसमृद्धीचे जावे यासाठी अनेकानेक हार्दीक शुभेच्छा !!!

उत्तम रंगसंगती, खूपच सुंदर फॉन्ट आणि कल्पक मांडणी!! दोनच गोष्टी जराशा (जराशाच) नाही आवडल्या.. इतका सुंदर फॉन्ट असताना "अनुक्रमणिका" हे नुसतंच इटालिक मध्ये जरा पात्तळ वाटतंय.. फराळाचा फोटो पण बाकी सगळ्या फोटोसारखा गोलाकार असता तर मजा आली असती! प्रकाशित झालेल्या लेखांची नाव लालसर रंगात आणि जे अजून व्हायचे आहेत त्यांची दगडी रंगात हि कल्पना देखील आवडली! म्हणजे पुढे काय काय येणार आहे हे दिसत तर आहे पण ते कधी येतंय याची उत्सुकता देखील राहील! पाहताक्षणी आवडणारी मांडणी केलेली आहे! सगळ्यांचे अभिनंदन आणि आभार! आणि हो सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! :)

अतिशय सुंदर आणि अभिनव दिसत आहे अनुक्रमणिका! अंकासाठी मेहनत घेणार्‍यासर्वांचे आभार!

खूप सुंदर अंक झाला आहे. मिपाची नवीन थीम सजली आहे. संपादकमंडळाचे आभार आणि अभिनंदन.

अतिशय सुंदर अनुक्रमणिका.. सुटसुटीत आणि आकर्षकदेखील. चमूचे अभिनंदन, मेहनत दिसतेय. सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!

अतिउत्कृष्ट. टीमचे अथक परिश्रम फळाला आले. अनुक्रमणिकेतल्या उर्वरित सर्व करड्या लिंका लवकरात लवकर कळीप्रमाणे उमलून लालसर होवोत अशी इच्छा.

काही कारणास्तव आम्ही ऑडिओ फाईल्स मिसळपावच्या गुगल ड्राइव्ह वरून अपलोड केल्या आहेत. आयफोनला सफारी मध्ये फाईल ओपन होण्यास त्रास होऊ शकतो. तेव्हा आयफोन धारकांनी क्रोम वापरून सहकार्य करावे. धन्यवाद!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!

अनुक्रमणिका आवडली. फॉन्ट तर लैच्च आवडला. फक्त तेवढं ते 'अनुक्रमणिका' लिहिलेला शब्दही शरद७६ फॉन्टने टाकता आल्यास आणखी बहार येईल. मिपाच्या दिवाळी अंकासाठी गेला महिनावर वा त्याहूनही अधिक अथक परिश्रम घेणार्‍या तुम्हा सर्वांचे मनापासून आभार !!

अंकाचे रुपडे, अनुक्रमणिका मस्तच! आता एकेक लेख बघते आणि वाचते. ही फक्त अंक पाहिल्याची पोच :) सर्वांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा! स्वाती

झकास एकदम अशी सुरवात झाल्यानंतर आता पुढे काय याची वाट आहे. नेहमीप्रमाणे लक्ष्मीपूजनाला दिवाळी अंक प्रकाशित होतो यावेळेस आधी झाला तोही असा दणदणीत. यावर परिश्रम घेनाऱ्या सर्वांचे मनःपर्वक आभार आणि अभिनंदन.

एक छोटासा बदल पण छान अनुभव देतो ... मला आठवतयं त्याप्रमाणे आधीच्या विशेषांकात प्रत्येक लेख नवीन विंडो मध्ये उघडत नव्हता .... यंदा एका विंडो मध्ये अनुक्रमणिका उघडा आणि प्रत्येक लेख नवीन विंडो मध्ये सहज उघडा :-) धन्यवाद

रोज काही लेख प्रकाशित करण्याची कल्पना आवडली. काही लेखांची वाट पहाणे सुरू आहे. दिपावलीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

सुरेख! अनुक्रमणिका छानच दिसत आहे. पुढे येणार्‍या लेखांबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे :) कल्पना आवडली.

प्रचंड भूक लागलेली असताना पंचपक्वान्नाचं ताट समोर यावं आणि काय खाऊ आणि काय नको, असं व्हावं तसं झालंय!! आता पाच दिवस मेजवानी!!

head हे ज्याने कुणी बनवल त्याला आपला सलाम...... भारीच बन्लय..... बाकी दिवाळी अंका बद्दल बोलायचं तर वर म्हटल्याप्रमाणे मेजवानीच.

प्रचंड भूक लागलेली असताना पंचपक्वान्नाचं ताट समोर यावं आणि काय खाऊ आणि काय नको, असं व्हावं तसं झालंय!! +१ खरंय. सुंदर अनुक्रमणिका.

अंकावर घेतलेली मेहनत जाणवतेय. खुप आकर्षक झालाय अंक. यथावकाश वाचेन. सर्व लेखक, कवी आणि संपादक तसेच अंकासाठी तयारी करणार्‍यांचे अभिनंदन!! दीपावलीच्या शुभेच्छा!!