Skip to main content

दृकश्राव्य विभाग :- स्मरणरंजन - निवृत्त नाथांच्या कथा

लेखक गोष्ट तशी छोटी... यांनी शुक्रवार, 20/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
Header2

लेखक :- रामदास

अभिवाचन :- सविता००१



मिसळपावचा कोणताही उपक्रम असो, रामदास काकांच्या लेखणीला पहिले आमंत्रण असते. स्मरणरंजन विभागातही त्यांचा लेख असणार, हे काही वेगळे सांगायला नकोच. काकांच्या उत्तमोत्तम लेखांतून कोणता लेख घ्यायचा, हाच सर्वात मोठा प्रश्न होता. त्यातून काकांशी चर्चा करून 'निवृत्त नाथांच्या कथा' हा लेख निवडला आहे. आपल्या सविताने त्याला अगदी जिवंत केलंय!
Footer

वाचने 2285
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

In reply to by पद्मावति

अगं, पहिला प्रयत्न. त्यात रामदास काकांच्या कथेचं शिवधनुष्य. पण मला वाचायचीच होती - त्यांचीच कथा. :)