लेखक :- पिवळा डांबिस
अभिवाचन :- यशोधरा
व्यक्तिचित्र हा विषय आणि मिपावरच्या एक से एक रत्नांमधल्या व्यक्तिचित्रांची वर्णी लागणार नाही असं कसं होईल? पिवळा डांबिस यांच्या एका धमाल आणि फणसा सारख्या व्यक्तिचित्राला श्राव्य रुपात घेऊन येत आहेत यशोधरा.

वाचने
3098
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
विश्वास सार्थ झाला!
तुमका आवडला मां, झाला तर! :)
In reply to विश्वास सार्थ झाला! by पिवळा डांबिस
खूपच मस्तं. मजा आली ऐकतांना.
गुणामामा