ताज्या घडामोडी - १२
चालू धाग्यात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा
वाचने
38868
वाचनखूण
प्रतिक्रिया
197
एकतर दर महिन्याचा वेगळा धागा
In reply to एकतर दर महिन्याचा वेगळा धागा by अभिजीत अवलिया
बरोबर आहे. नवीन प्रतिसाद
In reply to बरोबर आहे. नवीन प्रतिसाद by श्रीगुरुजी
अंदाजे 150 प्रतिसाद एकाच
http://m.indiatoday.in/story
अन्गेला पुन्हा एकदा चान्सलर!!
'अंमलबजावणी संचलनलायकडून'कडून
बाकी काहीही असो, इडी,
In reply to बाकी काहीही असो, इडी, by पुंबा
बोट पकडल्यावर,
In reply to बाकी काहीही असो, इडी, by पुंबा
एक शंका,
In reply to एक शंका, by सौन्दर्य
जर फक्त विरोधकांचा आवाज
In reply to बाकी काहीही असो, इडी, by पुंबा
तर असे सुडाचे राजकारण अवश्य व्हावे.
१ सप्टेंबर २०१७ पासून, टोकियो
'ऑपरेशन अर्जुन'पुढे पाकची
देव, धर्म मानणारे ....
गणेश बच्छाव यांचा आजार कोणता?
राज ठाकरेंच्या फेसबुक पेज ला
In reply to राज ठाकरेंच्या फेसबुक पेज ला by विशुमित
राज ठाकरे हा एक भलामोठा शून्य
In reply to राज ठाकरे हा एक भलामोठा शून्य by श्रीगुरुजी
मनसेला मिळालेली सर्व मते ही
In reply to राज ठाकरे हा एक भलामोठा शून्य by श्रीगुरुजी
<<<राज ठाकरे हा एक भलामोठा
In reply to <<<राज ठाकरे हा एक भलामोठा by विशुमित
>
राज ठाकरे हा एक भलामोठा शून्य आहे.>> ==>> गणिती भाषेत राज ठाकरे १ आहेत बहुतेक. बरं जरी एक नसले तरी शून्य मात्र नाहीत. ०.१, ०.२, ....०.९९ पैकी असू शकतात.शून्य म्हणजे असा आकडा जो कोणत्याही आकड्यात मिळविला किंवा त्यातून वजा केला तरी मूळ आकड्यात फरक पडत नाही. राजकारणात शून्य म्हणजे ज्या नेत्यामुळे किंवा पक्षामुळे राजकारणात अजिबात फरक पडत नाही असा नेता/पक्ष. यादॄष्टीने राज ठाकरे हे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परीषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अशा सर्व ठिकाणी शून्य आहेत.२००५ मध्ये काँग्रेस/राष्ट्रवादीने फूस लावून त्याला फोडले.>> ==> या विधानाला काही आधार? (मणघडत गोष्टी कृपया टाळा)२००५ मधील संदर्भ मिळाले तर टाकतो. परंतु राजने सुरवातीच्या काही वर्षात शिवसेनेचे खच्चीकरण व काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत असे धोरण ठेवले होते. २००७ च्या महापालिका निवडणुकीनंतर ठाणे व मुंबई महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेच्या नगरसेवकांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मत दिले होते.मुंबईतील सर्व सहा मतदारसंघात मनसेच्या उमेदवाराने बरीच मते घेतल्याने भाजप-सेना युतीचे उमेदवार थोड्या मतांनी हरले.>> ==> जनतेने ज्याला मतदान करायचे होते ते केले. त्यात मनसेचा दोष कसा?मनसेचा जनाधार शिवसेनेतून आला होता. राजने वेगळा पक्ष काढला नसता मतांची फाटाफूट टळली असती. राज अत्यंत विश्वासघातकी आहे.>> ==> दिलेल्या उदाहरणात विश्वासघाताची व्याख्या खूपच त्रोटक आहे तुमची. असो.. मनसेने आजवर महाराष्ट्रातील सर्व पक्षांबरोबर साटेलोटे केले आहे. त्यामुळेच मनसेची विश्वासार्हता रसातळाला गेली आहे.त्याच्या धरसोड वृत्तीमुळेच २०१४ पासून मनसेचे अस्तित्व संपले. २०१४ मध्ये लोकसभेत ०, विधानसभेत १ अशी मनसेची दारूण कामगिरी होती.>> ==>>कोणे एके काळी एका राष्ट्रीयपक्षा जवळ फक्त २ च खासदार होते. धरसोडी मध्ये भाजप अव्वल क्रमांकावर विराजमान आहे. असो..भाजपचे धोरण अनेक बाबतीत स्थिर आहे. भाजपने कधीही काँग्रेस, डावे पक्ष, मुस्लिम लीग इ. पक्षांचा पाठिंबा घेतलेला नाही किंवा त्यांना पाठिंबा दिलेला नाही. १९८४ ची निवडणुक ही एका विशिष्ट परिस्थितीत झाली होती. इंदिरा गांधींची हत्या झाली नसती तर त्या निवडणुकीत काँग्रेस जरी सर्वात मोठा पक्ष ठरला असता तरी काँग्रेस बहुमतापासून लांब राहिली असती. भाजप, जनता पक्ष इ. चीही धूळधाण झाली नसती. त्यामुळे मनसेची २०१४ मधील दारूण परिस्थिती व भाजपची १९८४ मधील दारूण परिस्थिती यांची तुलना अयोग्य आहे. २०१४ मध्ये अशी कोणतीही विशिष्ट परिस्थिती नव्हती. किंबहुना राज्यातील चार प्रमुख पक्ष एकमेकांविरूद्ध लढत असल्याने पाचव्या पक्षाला चांगली संधी मिळविता आली असती. परंतु मनसे हा पक्ष तेव्हा जनतेच्या मनातून पूर्णपणे उतरल्यामुळे त्या पक्षाला पंचरंगी लढतील जेमतेम १ जागा मिळाली. अगदी एमआयएमने सुद्धा २ जागा जिंकल्या. तसेच सपने व शेकापने सुद्धा ३ जागा जिंकल्या. परंतु मनसेला फक्त १ जागा मिळाली ते सुद्धा बहुरंगी लढतीत. परंतु राज ठाकरेची वाचाळता, अहंकार, पोकळ बढाया, फुशारक्या आणि उर्मटपणा अजिबात संपलेला नाही. >>> ==>> असतो एका एकाचा स्वभाव. सर्वच पक्षा मध्ये आहेत असे नग. भाजप मध्ये जास्त आहेत, माझे निरीक्षण. बळंच जुन्या आठवणी काढत रडणारे प्रधानसेवक जास्त भावतात काही लोकांना. असो.. काहीही भरीव न करता मारलेल्या फुशारक्या, बढाया आणि वर्तनात असलेला अहंकार, उर्मटपणा जनतेला आवडत नाही. खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा अशी वृत्ती जनता नाकारते. प्रधानसेवक कदाचित या दुर्गुणांनी भरलेले असतीलही. परंतु त्यांचे २००१ पासूनचे काम डोळ्यांसमोर आहे. तसेच त्यांना इतरांनी किती त्रास दिला हेही जनतेला माहित आहे. त्यामुळे जरी कदाचित प्रधानसेवकांमध्ये हे दुर्गुण असतील तरी त्यांची आणि राजची तुलना होऊ शकत नाही कारण राजकडे जगाला दाखविण्यासारखे काहीही नाही.त्याच्या कट्टर समर्थकांशिवाय इतर फारसे कोणी त्याचे पान वाचणार नाही आणि कोणी वाचले तरी त्याचा परीणाम शून्य असेल.>>> ==>> गुरुजी गाफील राहू नका. रात्र वैऱ्याची आहे.उद्धव, राहुल आणि आता राज यांची भाषणे, लेखन वगैरे बघितले तर ते केवळ मोदीविरोध या एकाच मुद्द्याभोवती फिरताना आढळते. मोदींच्या प्रत्येक गोष्टीला, योजनेला विरोध, मोदींवर सातत्याने टीका (उद्धव तर टीका करताना अत्यंत खालची पातळी गाठतो), मोदी वाईट, मोदी नालायक . . . अशी नकारात्मक भूमिकाच फक्त दिसते. ही माणसे मोदींना विरोध करण्यासाठी इतक्या टोकाला गेली आहेत की मोदींची स्वच्छ भारत योजना हाणून पाडण्यासाठी हे मुद्दाम टमरेल घेऊन रस्त्यावर संडासला बसतील. आपण काय चांगले करणार हे सांगण्याऐवजी मोदी किती वाईट हेच यांच्या प्रचाराचे मुख्य आणि एकमेव सूत्र आहे. राजचे परवाचे भाषण किंवा त्याचे फेबु पान पाहिले तर ते संपूर्णपणे मोदी वाईट याच मुद्द्याभोवती आहे. जनतेला पूर्णपणे नकारात्मक प्रचार आवडत नाही. फक्त नकारात्मक प्रचार करण्याऐवजी समोरचा किती वाईट आहे हे सांगतासांगता मी किती चांगला आहे हे सांगणे सुद्धा आवश्यक आहे. अन्यथा नकारात्मक प्रचार बूमरँग होतो. २००९ मध्ये अडवाणींनी असाच मनमोहन सिंहांविरूद्ध बर्यापैकी नकारात्मक प्रचार केला होता व त्याची फळे भोगली होती. केजरीवालांच्या हे लक्षात आल्याने त्यांनी आता मोदीपुराण थांबविले आहे. राजने फेबु पानावरून मोदी, मोदी अशी कितीही बोंब ठोकली तरी जोपर्यंत आपण त्यांच्यापेक्षा किती चांगले हे तो जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत अशा लेखनाला काहीही महत्त्व नाही.In reply to > by श्रीगुरुजी
ही माणसे मोदींना विरोध
In reply to ही माणसे मोदींना विरोध by सुबोध खरे
स्वच्छ भारत अभियानाचा
In reply to स्वच्छ भारत अभियानाचा by विशुमित
स्वच्छ भारत अभियानाचा
In reply to स्वच्छ भारत अभियानाचा by सुबोध खरे
आणि ते "ठोस कामं" म्हणजे काय
In reply to आणि ते "ठोस कामं" म्हणजे काय by सुबोध खरे
Dr. खरे विषयाशी सुसंगत नसताना
In reply to Dr. खरे विषयाशी सुसंगत नसताना by विशुमित
बाकी ठोस कामाच्या बाबतीत
बाकी ठोस कामाच्या बाबतीत म्हणायचे तर जेवढे माझ्या डोळ्यासमोर दिसते त्यानुसार पुण्याचा कचरा प्रश्न सोडवा. त्या हडपसर, फुरसुंगी, भेकरेनगर एवढेच काय खराडी सारख्या एरिया मध्ये सुद्धा वेळच्या वेळी कचरा उचलला जात नाही. हॅन्ड ग्लोज आणि मास्क लावून हिरवी पाने झाडण्याचे इव्हेंट्स करण्यापेक्षा कचरा उचलणे, त्याचे डम्पिंग, त्याचे रेसियलिंग अशी ठोस कामे करून घेतलीत तरी पुरेशी आहेत. यापेक्षा जास्त अपेक्षा ठेवून पण तसा काही फायदा नाही.ही महापालिका अखत्यारीतील कामे सुद्धा मोदींनीच करायची का?In reply to बाकी ठोस कामाच्या बाबतीत by श्रीगुरुजी
हे तर काहीच नाही.
ही महापालिका अखत्यारीतील कामे सुद्धा मोदींनीच करायची का?हे हगायला बसल्यावर ह्यांचे टमरेल देखील श्री मोदींनीच भरुन द्यायला हवे. अशी अपेक्षा देखील करतील येत्या काही दिवसात ही लोक.In reply to हे तर काहीच नाही. by प्रसाद_१९८२
मोदींचे आणि स्वच्छ भारत
In reply to बाकी ठोस कामाच्या बाबतीत by श्रीगुरुजी
<<<ही महापालिका अखत्यारीतील
In reply to <<<ही महापालिका अखत्यारीतील by विशुमित
पुण्यातील भाजपचे खासदार
In reply to पुण्यातील भाजपचे खासदार by विशुमित
त्यांनाच विचारा
In reply to <<<ही महापालिका अखत्यारीतील by विशुमित
>
ही महापालिका अखत्यारीतील कामे सुद्धा मोदींनीच करायची का?>> ==> कामे करून (करवून) घेतलीत तरी पुरेशी आहेत.सरकारमध्ये किंवा कंपनीत सुद्ध एक उतरंड असते. कंपनीचा अध्यक्ष थेट शिपायाच्या किंवा कारकुनाच्या कामात हस्तक्षेप करीत नाही. तो संचालक मंडळाकडून कामे करवून घेतो. तसेच केंद्रसरकार व महापालिका यांच्यामध्ये राज्य सरकार असते. विकेंद्री व्यवस्थेत कोणी काय करायचे याची विभागणी असते. महापालिका राज्य सरकारला जबाबदार असते, तर राज्य सरकार केंद्र सरकारला जबाबदार असते. महापालिका काम करीत नसेल तर त्यात राज्य सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. थेट मोदींनीच हडपसरमधील कचरा उचलायचे काम करून घेणे सुरू केले तर त्यांना देशपातळीवरील किंवा जागतिक पातळीवरील कामे करताच येणार नाहीत. ---- मग ते गल्लोगल्ली झाडू मारायचे काम (नाटक) तरी कशासाठी करत आहेत? ---नाटक!!!!!!स्वच्छ भारत सेस नेमका कोणत्या गोष्टींसाठी वापरणार आहेत?http://www.hindustantimes.com/india/services-to-attract-0-5-swachh-bharat-cess-from-november-15/story-oEEmzrPFb75fJstQmQmJWN.html असाच प्रश्न तुम्हाला व्यवसाय कर किंवा वीजबिलात दाखविलेले असंख्य कर व अधिभार याविषयी कधी पडला होता का?In reply to > by श्रीगुरुजी
<<<कामे करून (करवून) घेतलीत
In reply to <<<कामे करून (करवून) घेतलीत by विशुमित
> हे स्पष्ट लिहले आहेच मी. मी
कामे करून (करवून) घेतलीत तरी पुरेशी आहेत.>> हे स्पष्ट लिहले आहेच मी. मी कोठे म्हणालो की मोदींनी येऊन हडपसर मधील कचरा उचला पाहिजे.परत तेच. ही महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील कामे असतात. ही कामे महापालिकेने करवून घ्यायची असतात. केंद्राचा याच्याशी संबंध नसतो.=>> फक्त फोटो पुरते इव्हेंट्स कशा करिता ? गाव/ वॉर्ड पातळीवरती जर आठवड्याला लोक अभियान सक्तीने राबवा. त्यासाठी आर्मी कॅम्प मध्ये कशी स्वच्छता राखली जाते, याचा अभ्यास करून राबवली तरी चालेल.ते सुरूच आहे.=>>हो पडलेत ना. पेट्रोल/ डिझेल वरचे अधिभाराचे सुद्धा प्रश्न पडलेत. जर या गोष्टींवरती प्रश्न पडले नसते तर स्वच्छता सेस वरती प्रश्न पडलेच नाही पाहिजे, असा काही अध्यादेश निघाला आहे का?मग ते विचारलेत का कोणाला आणि त्याची उत्तरे काय मिळाली?In reply to > हे स्पष्ट लिहले आहेच मी. मी by श्रीगुरुजी
तुम्हीच तर वर म्हंटला आहात.
In reply to तुम्हीच तर वर म्हंटला आहात. by विशुमित
तुम्हीच तर वर म्हंटला आहात.
तुम्हीच तर वर म्हंटला आहात."कंपनीचा अध्यक्ष थेट शिपायाच्या किंवा कारकुनाच्या कामात हस्तक्षेप करीत नाही. तो संचालक मंडळाकडून कामे करवून घेतो."कंपनीचा अध्यक्ष संचालक मंडळाकडून नफा वृद्धी, व्यवसाय वृद्धी, नवीन क्षेत्रात पदार्पण इ. कामे करवून घेतो. आपल्या कंपनीच्या एखाद्या शाखेतील कारकुनाने काय काम करावे इतके खालचे काम तो संचालक मंडळाला करायला सांगत नाही. हडपसरमधील कचरा उचलणे हे त्या भागातील नगरसेवकाचे काम आहे व ते महापालिकेने करवून घ्यायचे असते. त्यात राज्य सरकार सुद्धा लक्ष घालत नाही. पण तुमची अपेक्षा की मोदींनी त्यात लक्ष घालावे!ते सुरूच आहे.>> ==>> इव्हेंट्स ??कसले ईव्हेंट्स?मग ते विचारलेत का कोणाला आणि त्याची उत्तरे काय मिळाली?>>> ==>> स्वच्छता सेस बद्दल प्रश्न विचारायचे नाहीत का? आणि मी विचारलेल्या प्रश्नांना तुम्हीच उत्तरे द्यावीत हा माझा आग्रह नाही. मी इन जनरल विचारले होते. तसा गैरसमज झाला असेल तर क्षमस्व.स्वच्छता सेसबद्दल जरूर विचारा. परंतु येथील कोणी त्याविषयी उत्तर देण्यास पात्र असतील असे वाटत नाही.In reply to <<<कामे करून (करवून) घेतलीत by विशुमित
> हे स्पष्ट लिहले आहेच मी. मी
कामे करून (करवून) घेतलीत तरी पुरेशी आहेत.>> हे स्पष्ट लिहले आहेच मी. मी कोठे म्हणालो की मोदींनी येऊन हडपसर मधील कचरा उचला पाहिजे.परत तेच. ही महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील कामे असतात. ही कामे महापालिकेने करवून घ्यायची असतात. केंद्राचा याच्याशी संबंध नसतो.=>> फक्त फोटो पुरते इव्हेंट्स कशा करिता ? गाव/ वॉर्ड पातळीवरती जर आठवड्याला लोक अभियान सक्तीने राबवा. त्यासाठी आर्मी कॅम्प मध्ये कशी स्वच्छता राखली जाते, याचा अभ्यास करून राबवली तरी चालेल.ते सुरूच आहे.=>>हो पडलेत ना. पेट्रोल/ डिझेल वरचे अधिभाराचे सुद्धा प्रश्न पडलेत. जर या गोष्टींवरती प्रश्न पडले नसते तर स्वच्छता सेस वरती प्रश्न पडलेच नाही पाहिजे, असा काही अध्यादेश निघाला आहे का?मग ते विचारलेत का कोणाला आणि त्याची उत्तरे काय मिळाली?In reply to > by श्रीगुरुजी
link बद्दल धन्यवाद...!!
In reply to link बद्दल धन्यवाद...!! by विशुमित
त्यात खाली दिलेल्या poll
In reply to Dr. खरे विषयाशी सुसंगत नसताना by विशुमित
@विशुमित"Dr. खरे विषयाशी
In reply to @विशुमित"Dr. खरे विषयाशी by सुबोध खरे
बोगस कर्जांचे वर्म
In reply to बोगस कर्जांचे वर्म by गामा पैलवान
गा पै जी ..
In reply to @विशुमित"Dr. खरे विषयाशी by सुबोध खरे
<<<आणि ते "ठोस कामं" म्हणजे
In reply to <<<आणि ते "ठोस कामं" म्हणजे by विशुमित
10 लाख बोगस खाती याचा आणि
In reply to 10 लाख बोगस खाती याचा आणि by सुबोध खरे
<<<<<<आणि ते "ठोस कामं"
हे कुलगुरू नक्की कोण ठरवतं?
In reply to हे कुलगुरू नक्की कोण ठरवतं? by पुंबा
indianexpress.com/article
In reply to हे कुलगुरू नक्की कोण ठरवतं? by पुंबा
हे कुलगुरू नक्की कोण ठरवतं?
हे कुलगुरू नक्की कोण ठरवतं?३-४ प्रकारची विद्यापीठे असतात. केंद्रीय विद्यापीठांचा (उदा. जनेवि) कुलगुरू केंद्र सरकार नियुक्त करते. राज्याच्या अखत्यारीत येणार्या विद्यापीठांचा (उदा. पुणे विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ इ.) कुलगुरू राज्य सरकार नियुक्त करते. खाजगी/अभिमत विद्यापीठांचा कुलगुरू त्या विद्यापीठ ज्या संस्थांच्या मालकीचे आहे त्या संस्था नियुक्त करतात (उदा. टिमवि, भारती विद्यापीठ इ.). कुलगुरूंची नियुक्ती ही राजकीय नेमणूक असते. कुलगुरू जरी उच्चविद्याविभूषित असला/असली तरी सत्ताधारी राजकीय पक्षाच्या राजकीय विचारसरणीशी जुळणार्या व्यक्तीला कुलगुरूपदी नेमले जाते. बनारस हिंदू विद्यापीठ हे केंद्रीय विद्यापीठ आहे का राज्य सरकारच्या अखत्यारीतील आहे का पूर्णपणे स्वतंत्र आहे याची कल्पना नाही.In reply to हे कुलगुरू नक्की कोण ठरवतं? by श्रीगुरुजी
मला वाटतं
In reply to मला वाटतं by जेम्स वांड
व्हाईस चॅन्सेलर म्हणजे
In reply to व्हाईस चॅन्सेलर म्हणजे by श्रीगुरुजी
अच्छा, असं असतं होय, थँक्यू
In reply to अच्छा, असं असतं होय, थँक्यू by जेम्स वांड
जेम्स भाऊ..
भारतीय अर्थव्यवस्थेचं चित्र
In reply to भारतीय अर्थव्यवस्थेचं चित्र by अमितदादा
Gdp नंबर एक वेळ बाजूला ठेवू
Gdp नंबर एक वेळ बाजूला ठेवू पण रोजगार। निर्मिती ही ठप्प झालीय, the hindu मध्ये बातमी वाचली होती की रोजगार निर्मितीचा दर 2010 पासून मोठ्या प्रमाणात घसरत आहे, वर्षाला 1 कोटी रोजगार देवू च्या घोषणा करणाऱ्या मोदींना यावर कोणतीही उपाययोजना करता आली नाही ही शरमेची बाब आहे. खरेतर अनेक लोकांना भ्रष्टयाचार, काळा पैसा, पाकिस्तान या मुद्यापेक्षा ही रोजगार निर्मितीचा मुद्दा महत्वचा वाटतो, कारण लोकांना काम हवं.रोजगार निर्मितीची काही वस्तुनिष्ठ आकडेवारी आहे का? म्हणजे नोटाबंदीमुळे १५ लाख नोकर्या गेल्या, ४ कोटी नोकर्या गेल्या असे आकडे बरेच पुढारी कोणत्याही वस्तुनिष्ठ आकडेवारीशिवाय फेकत होते. तसेच रोजगारनिर्मिती ठप्प झाली आहे अशा आरोपांना काही वस्तुनिष्ठ आधार आहे का?Livmint ह्या स्थळावर बातमी वाचली ज्यामध्ये हिंदुस्तान unilever कंपनीच्या प्रमुखांनी ग्रामीण भागात नोटबंदी मूळे मागणी घटली असे स्पष्ट म्हंटले आहे, आता नोटबंदी मुले लोक अंघोळ करायची बंद झाली का असे हास्यास्पद प्रश्न विचारू नयेत.हा प्रश्न हास्यास्पद नाही. एफएमसीजी गुड्स ची मागणी घटली असे जेव्हा एखादी कंपनी सांगते तेव्हा दोनच शक्यता असतात. एक तर लोकांनी ही उत्पादने वापरणे कमी केलेले असते किंवा या कंपनीच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांचा खप वाढलेला असतो. पतंजली उत्पादनांमुळे युनिलिव्हरसारख्या अनेक कंपन्यांच्या विक्रीवर परीणाम झाला आहे असे वाचनात येते. युनिलिव्हरचा खप कमी झाला याचा अर्थ जनतेतूनच मागणी घटली असा काढण्यापेक्षा त्या क्षेत्रातील पतंजली, गोदरेज इ. कंपन्यांची विक्री वाढली असा सुद्धा अर्थ होऊ शकतो.तेलाच्या किमतीतुन काही लाखो कोटींचा घबाड मिळवून सुद्धा जेटली ची कामगिरी अत्यंत सुमार राहिली आहे वित्तीय तूट ही वाढत चाली आहे, जेटली याना वन्य आश्रमात पाठवून द्यावे.https://currentaffairs.gktoday.in/rbi-indias-current-account-deficit-narrowed-2016-17-06201745630.html वरील वृत्तांतानुसार २०१६-१७ या आर्थिक वर्षात चालू खात्यातील तूट आधीच्या वर्षाच्या तुलनेत कमी झाली आहे.In reply to Gdp नंबर एक वेळ बाजूला ठेवू by श्रीगुरुजी
रोजगार निर्मितीची काही
In reply to रोजगार निर्मितीची काही by अमितदादा
वरील प्रतिक्रिये मध्ये मी
वरील प्रतिक्रिये मध्ये मी फक्त नोटबंदी मुळे नव्हे तर एकूण जॉबलेस ग्रोथ बद्दल बोलतोय जे २०१० साली सुरु होऊन अजून चालूच आहे. खालील लिंक पहानोटाबंदीमुळे १५ लाख/४ कोटी नोकर्या गेल्यात, काम नसलेल्यांच्या संख्येचे आकडे इ. विषयी आपण एका धाग्यात सविस्तर बोललो आहोत. या आकड्यांना कोणताही वस्तुनिष्ठ आधार नाही हे त्यावेळी मी लिहिले होते. परत तेच तेच लिहायचा उत्साह नाही.Hindustan Unilever chief executive Sanjiv Mehta said in a presentation to investors that rural demand for its products has been weak because of the lingering effects of demonetization as well as the farm crisis.युनिलिव्हरच्या उत्पादनांची विक्री/मागणी घटली याचा अर्थ निश्चलीकरणाने सर्वत्र मंदी झाली असा होत नाही. युनिलिव्हरच्या उत्पादनांची मागणी कमी असली तरी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांची विक्री वाढलेली असू शकते. पंतजलीची उत्पादने जोरदार खपत आहेत. याचा संबंध युनिलिव्हरच्या विक्रीत घट झाली याच्याशी नसेल का? नुकतीच बातमी वाचली. टाटा डोकोमो कंपनी बंद होणार आहे कारण त्यांना फारसे ग्राहक मिळत नाहीत. याचा अर्थ संपूर्ण मोबाईल क्षेत्रात मागणी कमी झाली असा होत नाही कारण त्यांचे इतर प्रतिस्पर्धी जोरदार व्यवसाय करीत आहेत.आता तुटीबद्दल इथे अद्यावत माहिती आहे, तुमची माहिती पाठीमागच्या वर्षाची आहेमाझे आकडे हे २०१६-१७ या वर्षातीलच आहेत. हे आकडे हवे तसे वापरता येतात. प्रत्यक्ष तूट कमी झाली तरी जीडीपीबरोबरील रेशोच्या तुलनेत ती वाढली असेही सांगता येते.In reply to वरील प्रतिक्रिये मध्ये मी by श्रीगुरुजी
युनिलिव्हरच्या उत्पादनांची
In reply to युनिलिव्हरच्या उत्पादनांची by अमितदादा
एका तिमाहीवरून ठाम निष्कर्ष
In reply to Gdp नंबर एक वेळ बाजूला ठेवू by श्रीगुरुजी
अजून एक लेख ज्यामध्ये सरकारी
In reply to अजून एक लेख ज्यामध्ये सरकारी by अमितदादा
अजून एक लेख ज्यामध्ये सरकारी
अजून एक लेख ज्यामध्ये सरकारी आकडेवारी गृहीत धरली आहे . सरकारच्या लेबर ब्युरो ने आकडेवारी प्रसिद्द केली आहेया लेखात डिसेंबर २०१५ मध्ये संपलेल्या तिमाहीची आकडेवारी आहे. त्यामुळे याच्याशी निश्चलीकरणाचा अजिबात संबंध नाही. मी आधी लिहिल्याप्रमाणे असे अनेक वेगवेगळे परस्परविरोधी वृत्तांत असतात व बर्याचश्या वृत्तांतात स्पेक्युलेशन असते. फारच क्वचित वस्तुनिष्ठ वृत्तांत असतो.In reply to अजून एक लेख ज्यामध्ये सरकारी by श्रीगुरुजी
या लेखात डिसेंबर २०१५ मध्ये
In reply to या लेखात डिसेंबर २०१५ मध्ये by अमितदादा
अहो मोदी सरकारच्या कालावधीत
अहो मोदी सरकारच्या कालावधीत जॉब घटत चालत हे तरी मान्य कराल कि नाही.नाहीतुम्हाला सरकार विरोधी कोणताही वृत्तांत खरा वाटत नाही, मग आता असा तुम्हाला मान्य असणारा वस्तुनिष्ठ वृत्तांत कुटून आणणारा कि देव देणार का मोदी छाती बडवून जे बोलतात तेच वस्तुनिष्ठवृत्तांत कोणीही द्यावा. परंतु तो स्पेक्युलेशन, पक्षीय भूमिका, दुराग्रह, व्यक्तिगत अंदाज इ. वर आधारलेला नसून वस्तुनिष्ठ आकडेवारीवर आधारीत असावा.In reply to अहो मोदी सरकारच्या कालावधीत by श्रीगुरुजी
मी वरती दिलेला डेटा हा त्या
In reply to मी वरती दिलेला डेटा हा त्या by अमितदादा
भारत या १३०+ कोटींहून अधिक
दहा लाख बोगस कर्जाची खाती
In reply to दहा लाख बोगस कर्जाची खाती by सुबोध खरे
दहा लाख बोगस कर्जाची खाती
दहा लाख बोगस कर्जाची खाती आढळून आली आहेत.शेतकऱ्यांचा बोगस असा उल्लेख करून तुम्ही त्यांचा अपमान केला आहे. पाहिजे तर त्यांना अपात्र म्हणा, पण बोगस म्हणून अपमान करू नका. - इति दादात दादा अजितदादासंतोष पोळचा नवा अर्ज
नारायण राणे यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन केला
यवतमाळमध्ये कापसाच्या पिकावर
संधीसाधू दुटप्पीपणा आणि
In reply to संधीसाधू दुटप्पीपणा आणि by अमितदादा
लेख पटला..
In reply to संधीसाधू दुटप्पीपणा आणि by अमितदादा
सहमत आहे
In reply to सहमत आहे by गामा पैलवान
इंदिरा गांधी यांचं खरं नाव मैमुना बेगम खान ??
In reply to इंदिरा गांधी यांचं खरं नाव मैमुना बेगम खान ?? by अनन्त अवधुत
हे खर आहे.
In reply to हे खर आहे. by II श्रीमंत पेशवे II
पेशवे ,
In reply to पेशवे , by विशुमित
सर्वेऽपि सुखिन: सन्तु ....
In reply to सर्वेऽपि सुखिन: सन्तु .... by गामा पैलवान
ओके..
In reply to हे खर आहे. by II श्रीमंत पेशवे II
पेशवे अहो त्या पुस्तकात
In reply to पेशवे अहो त्या पुस्तकात by अनन्त अवधुत
मी थोडीशी वेगळी हकीकत वाचली
In reply to मी थोडीशी वेगळी हकीकत वाचली by श्रीगुरुजी
गांधीजींनी फिरोजना दत्तक घेतले
In reply to संधीसाधू दुटप्पीपणा आणि by अमितदादा
लेखात लिहिलेली परिस्थिती खूप
मुस्लीम नेहमी एकगठ्ठा मतदन
बरोबर यामुळे मुस्लिम एकगठ्ठा
In reply to बरोबर यामुळे मुस्लिम एकगठ्ठा by अमितदादा
क.का.बु.?
उत्तर प्रदेशच्या 'सरकारने'
In reply to उत्तर प्रदेशच्या 'सरकारने' by मार्मिक गोडसे
परदेशी पर्यटक असोत वा देशातले
In reply to परदेशी पर्यटक असोत वा देशातले by पुंबा
ताजमहाल विस्मृतीत ढकलणे
In reply to परदेशी पर्यटक असोत वा देशातले by पुंबा
+1 "योगीइश" शब्द आवडला.
http://www.loksatta.com
In reply to http://www.loksatta.com by मराठी_माणूस
चेपुवर रात्री धिंगाणा चालला
In reply to चेपुवर रात्री धिंगाणा चालला by विशुमित
शेतकऱ्यांकडे असलेली वीजबिलाची
In reply to शेतकऱ्यांकडे असलेली वीजबिलाची by श्रीगुरुजी
मुख्यमंत्र्यानी तर वेगळेच
In reply to शेतकऱ्यांकडे असलेली वीजबिलाची by श्रीगुरुजी
शेतकऱ्यांकडे असलेली वीजबिलाची
In reply to शेतकऱ्यांकडे असलेली वीजबिलाची by मार्मिक गोडसे
<<<भारनियमन केल्याने थकबाकी
In reply to <<<भारनियमन केल्याने थकबाकी by विशुमित
शेतकर्यांना पेटवायला बरेच
In reply to शेतकऱ्यांकडे असलेली वीजबिलाची by मार्मिक गोडसे
भारनियमन केल्याने थकबाकी कशी
In reply to भारनियमन केल्याने थकबाकी कशी by arunjoshi123
धन्यवाद आमची जाहिरात
In reply to भारनियमन केल्याने थकबाकी कशी by arunjoshi123
12 तास भार नियमन??
In reply to 12 तास भार नियमन?? by विशुमित
उत्पन्न कमी झाले की आपोआप
In reply to उत्पन्न कमी झाले की आपोआप by श्रीगुरुजी
काय बंडल मारताय!
In reply to काय बंडल मारताय! by विशुमित
कंपनी का बंद पडली? प्रॉडक्शन
In reply to काय बंडल मारताय! by विशुमित
कोणत्याही देशात वेगवेगळ्या
In reply to 12 तास भार नियमन?? by विशुमित
IT सेल बंद झाल्यापासून ते
In reply to IT सेल बंद झाल्यापासून ते by मार्मिक गोडसे
हा आयटी सेल वगैरे नक्की काय
In reply to हा आयटी सेल वगैरे नक्की काय by श्रीगुरुजी
या सरकारवर भुंकणारे कोणकोण
In reply to भारनियमन केल्याने थकबाकी कशी by arunjoshi123
आमच्या लाडक्या सरकारने जर
In reply to आमच्या लाडक्या सरकारने जर by मार्मिक गोडसे
मागो शेठ कुठे नादी लागता
In reply to मागो शेठ कुठे नादी लागता by विशुमित
ह्यांना 'फेकून' दिल्याशिवाय
In reply to ह्यांना 'फेकून' दिल्याशिवाय by मार्मिक गोडसे
प्रयत्न करून पहा. असा
In reply to मागो शेठ कुठे नादी लागता by विशुमित
एखाद्या नीच/वाईट/कु (जे काय
In reply to मागो शेठ कुठे नादी लागता by विशुमित
मागो शेठ कुठे नादी लागता
मागो शेठ कुठे नादी लागता यांच्या, हे सगळे "फेकू" समर्थक आहेत.आयुष्यभर भ्रष्टाचार करणार्या व जातीय विद्वेषाच्या काड्या लावणार्यांचे "राजा"चे आंधळे भक्त असण्यापेक्षा कोणत्याही स्वरूपाचा भ्रष्टाचार न करता देशाला पुढे नेण्यासाठी अहोरात्र काम करणार्या व्यक्तीचे समर्थक असणे कधीही अनेक पटीने चांगले.In reply to मागो शेठ कुठे नादी लागता by श्रीगुरुजी
पहिले भ्रष्टाचाराचे आरोप
In reply to पहिले भ्रष्टाचाराचे आरोप by विशुमित
आमच्या मनात कंड वगैरे अजिबात
In reply to आमच्या मनात कंड वगैरे अजिबात by श्रीगुरुजी
<<आमच्या मनात कंड वगैरे
In reply to <<आमच्या मनात कंड वगैरे by विशुमित
महाराष्ट्रात स्वयंघोषित राजे
In reply to महाराष्ट्रात स्वयंघोषित राजे by श्रीगुरुजी
अगतिक हास्यास्पद प्रतिसाद..!!
In reply to अगतिक हास्यास्पद प्रतिसाद..!! by विशुमित
सगळ्यांच्या बरोबर बसून भाकर
In reply to सगळ्यांच्या बरोबर बसून भाकर by श्रीगुरुजी
<<<हे छत्रपती सगळ्यांबरोबर
In reply to <<<हे छत्रपती सगळ्यांबरोबर by विशुमित
तुम्ही कोठे पाहिले ग्लासला
तुम्ही कोठे पाहिले ग्लासला ग्लास लावलेले ? अशा ग्लासातल्या सर्वपक्षीय पार्ट्या चिकार होत असतात. वृत्तपत्रात येत नाहीत फक्त त्या.त्यांना तर्र अवस्थेत आम्ही वाहिन्यांवर पाहिले आहे.==>> अपमान वगैरे खूपच अतिरंजित शब्द वापरून आणि तीच तीच गोष्ट हजार वेळा सांगण्याची गोबेल्स नीती तुमच्यावरच उलटू नये म्हणजे झाले. नाम साधर्म्य असल्या कारणाने ते फक्त रूपक होते हे पवार साहेबांनी स्पष्टीकरण दिलेले आहेच. सध्याचे फडणवीस ब्राह्मण आहेत ना म्हणून ब्राहमण्यवादी कंठ दाटून आला आहे. बाकी काही कारण नाही.कसले नामसाधर्म्य? आपल्या जातीय काडी टाकणार्या विधानाचे पवारांनी स्पष्टीकरण दिल्याचे वाचनात नाही. नेमक्या निवडणुकांच्या काळात अशी काडी लावण्याचा उद्देश लपून राहत नाही. एकदा निवडणुक संपल्यानंतर किंवा प्रकरण अंगावर आल्यानंतर स्पष्टीकरण दिल्यास त्यात अर्थ नसतो. फडणवीस मुख्यमंत्री नव्हते त्या काळात सुद्धा पवार जातीयवादी काड्या लावितच होते. सध्याचे फडणवीस ब्राह्मण आहेत, म्हणून ब्राहमण्यवादी कंठ दाटून आला आहे असा समज चुकीचा आहे.मला या बातमी बद्दल सविस्तर माहिती नव्हती. मला वाटले गाडी उदयनराजेंची होती, पण गाडी पवारांची होती वाटते. वृत्तपत्रीय कात्रणात (लिंक) पाहिले तर गाडी त्यांचा ड्राइवर चालवत होता, उदयनराजे पुढच्या सीट वर बसले होते आणि पवार साहेब मागे बसले होते. मग गाडीत मांडीला मांडी लावून कसे काय बसलेले दिसले गुरुजी/पत्रकारांना काय माहित? ड्राइवर गाडी चालवत होता तर वृत्तपत्रात उदयनराजे सारथ्य करत होते हे कसे काय छापले? (आणखी कोणाकडे लिंक असेल तर कृपया द्या, ज्या मध्ये उदयनराजे गाडी चालवत आहेत) वृत्तपत्रीय बातम्यावरच विश्वास ठेवणाऱ्या गुरुजींसारख्या लोकांचे त्यामुळेच गैरसमज होतो आणि पवारांना दूषणे देण्याचा कंड उफाळून येतो. आमच्यासारख्याना भक्ताची लेबल चीटकवण्यात येतात.मांडीला मांडी लावून बसणे म्हणजे समान पातळीवर बसणे. ज्यांना छत्रपतींची नेमणूक पेशव्यांनी केल्याचे इतके तीव्र दु:ख झाले, त्यांनी छत्रपतींबरोबर एकाच गाडीत बसणे (आणि तेसुद्धा छत्रपती पुढे आणि हे मागे अशा जास्त अपमानास्पद स्थितीत) हे छत्रपतींचा अपमान करण्यासारखेच आहे. बादवे, या प्रवासाची एक चित्रफीत पाहिली. पवार आणि उदय बसलेली गाडी जवळ येताच आजूबाजूला उभ्या असलेल्या रिकामटेकड्यांपैकी २-३ जणांनी गाडी त्यांच्या जवळून जाताना गाडीकडे पाहून खाली वाकून मुजरा केला. हे दृश्य पाहून सखेद धक्का बसला.In reply to तुम्ही कोठे पाहिले ग्लासला by श्रीगुरुजी
<<<त्यांना तर्र अवस्थेत आम्ही
In reply to <<<त्यांना तर्र अवस्थेत आम्ही by विशुमित
ते तर्र आहेत हे कसे काय समजले
ते तर्र आहेत हे कसे काय समजले? टीव्ही वर वास आला का ?ते बरोबर समजतं. रूग्णाने डॉक्टरसमोर ढोसली नाही तरी रूग्ण ढोसतो हे डॉक्टरला समजतं. त्यासाठी वास घ्यायची गरज नसते. हे सुद्धा अगदी तसंच.वाचनाबरोबर परिसर अभ्यास पण वाढवा.परिसर अभ्यास?ब्राह्मण्यवादाचा उद्देश पण तुम्हाला काही केल्या लपवून ठेवता येत नाही.पवारांच्या जातीय काड्यांबद्दल लिहिणे म्हणजे ब्राह्मण्यवादाचा उद्देश?आम्ही "फडणवीस" शब्दाचं लॉजिक सांगितले ते तुम्हाला पटले नाही आणि तुमचे लॉजिक आम्ही मान्य करावे ?काय होतं फडणवीस शब्दाचं लॉजिक? आमचं लॉजिक तुम्ही मान्य करावे असा हट्ट नाही.दोन्ही राजे बघून घेतील. ज्याला जास्त त्रास झाला असेल त्याने उदयनराजेंचे कान फुंकावे. हाय काय आणि नाय काय. (पण मुजरा करून जावे लागते बरका त्यांच्या राजवाड्यात.)बरोबर. छत्रपतींची नेमणूक पेशव्यांनी केली असेल तर ते पेशवे आणि छत्रपती बघून घेतील. बारामतीकरांनी त्यांचे कान फुंकण्याची आणि काडी लावण्याची गरज नव्हती. बादवे, ज्यांना पत्त्यांच्या कॅटमधील राजाएवढी सुद्धा किंमत नाही अशा राजांना किंवा इतर कोणालाही आम्ही मुजरा करीत नाही.असे रिकामटेकडे "अच्छे दिन" येतील म्हणून हुजरेगिरी करायला लाखांनी पडलेत. ज्याची त्याची भक्ती..!!अजूनही महाराज, छत्रपती, युवराज, राजे, श्रीमंत अशातच जे रिकामटेकडे अडकून पडलेत अशांना अच्छे दिन कधीही येणे शक्य नाही.In reply to ते तर्र आहेत हे कसे काय समजले by श्रीगुरुजी
<<<रूग्णाने डॉक्टरसमोर ढोसली
In reply to <<<रूग्णाने डॉक्टरसमोर ढोसली by विशुमित
ये लॉजिक कुछ हजम नही हुआ.
ये लॉजिक कुछ हजम नही हुआ.चालायचंच.आय टी सेल च्या बाहेर बरीच खरी माहिती मिळते.आय टी सेल म्हणजे काय?जाणून बुजून केलेला अप्रचार आहे. घीसेपीटे कॅसेट पुन्हा वाजवले जाईल.पवारांनी टाकलेल्या जातीयवादी काड्या ही वस्तुस्थिती आहे, अपप्रचार नाही.तुमचा हट्ट पुरवायला आम्ही 'कथित' अच्छे दिन चे याचक नाहीं आहोत.याचकच गाडी बघायला ताटकळत उभे असतात आणि गाडी जवळून जाताना कंबरेत वाकून मुजरे करतात.फक्त हुजरेगिरी जमते.आम्ही कोणाचीच हुजरेगिरी करीत नाही. हुजरेगिरी करायला आम्ही या तथाकथित महाराजांची प्रजा नाही. म्हणून तर आम्ही यांच्यासाठी श्रीमंत, युवराज, छत्रपती, महाराज असली हुजरेगिरीची विशेषणे वापरीत नाही.अजून अच्छे दिन मध्ये अडकून पडलेल्या रिकामटेकड्यांची दया येते.चडफड समजू शकते. परंतु आता इलाज नाही. तुमचे महाराज, छत्रपती, युवराज, पोशिंदे, जाणते/नेणते राजे इ. चे दिवस संपले आहेत (खरं तर भरले आहेत हा शब्दप्रयोगे जास्त चपखल दिसेल).In reply to ये लॉजिक कुछ हजम नही हुआ. by श्रीगुरुजी
<<<चालायचंच.>>>
In reply to <<<चालायचंच.>>> by विशुमित
अजून किती दिवस फेकणार आहात.
अजून किती दिवस फेकणार आहात.फेकणार???एकच मिपा आयडी ३ लोक चालवतात, पूर्वी असे वाचले होते.????चोराच्या मनात चांदणे म्हणतो ना तशी गत झाली आहे तुमची.कमाल आहे! काड्या टाकणार पवार आणि चांदणे मात्र आमच्या मनात!!आम्ही वामनासारखे याचक नाही आहोत. बळीराजा आहोत. (कर्जमाफी चा पदर घेतील पहा आता)वाचून हसायला आलं. पोशिंदा, अन्नदाता हे शब्दसुद्धा वापरले असते तर अजून हसलो असतो.जोक ऑफ थे इयरथे??मग अवतारी पुरुषाचे भक्त ?जसे आम्ही कोणाचेही हुजरे नाही तसेच आम्ही कोणाचेही भक्त नाही.व्यवहारी भाषेत वापरले असतील शब्द कुठे कुठे. पण स्वमर्जीतल्या लोकांचेच कसे उदोउदो होईल यात तुमचा हात पकडणे मुश्किल आहे. तुमचे मिस्टर क्लीन चीटर तर "आम्ही छत्रपतींचे (संभाजी) सेवक' असली विशेषणे वापरत होते. तेव्हा मुख्यमंत्री पदाची थोडी तरी आबा राखायची होती .व्यवहारी भाषेत सुद्धा गुलामगिरी?"शकते" ?? श्री गुरुजी तुम्ही अनाहिता तर नाही आहात ना? अजाणतेपणी उगीच काही गैर-शब्द जायचे. तसे काही असेल तर मला बऱ्याच ठिकाणी माझ्या प्रतिक्रिया एडिट कराव्या लागतील.थोडा मराठीचा अभ्यास वाढवा.तुमची तळमळ समजली. "देव तरी त्याला कोण मारी" वाचले होते कोठेतरी.एकदा शंभरी भरली की देव सुद्धा वाचवायला येत नाही.In reply to अजून किती दिवस फेकणार आहात. by श्रीगुरुजी
<<<फेकणार???>>
In reply to <<<फेकणार???>> by विशुमित
==>> १.चेहरा पाहिला की माणूस
==>> १.चेहरा पाहिला की माणूस तर्र आहे की नाही टीव्ही वरून ओळखता येतो.नुसता चेहरा नसतो, त्याबरोबर बेताल बरळणेही असते आणि समर्थकांची ओशाळवाण्या चेहर्याने कबुलीही असते.२.शेतकऱ्यांच्या थकबाकीमुळे भारनियमन.त्रिवार सत्य३. शरद पवार जातीवादीमहाराष्ट्रात यांच्याइतका जातीयवादी दुसरा कोणीही नाही.४. रिचर्ड थेलर ने नोटबंदीचे समर्थन केले होते.इ इ इमिल्टनांचा धागा वाचा.==>> नावडतीचे मीठ आळणी म्हंटल्यावर तुम्हाला काड्याच वाटणार. फडणवीस म्हंटले की ब्राह्माणच हे तुम्ही पक्के मनात घट्ट केले म्हणून तर तुमच्या मनात चांदण्या दिसल्या. यात जातीय काड्या म्हणून स्वतःचे टोकरत रहायचे.फडणवीस म्हटले की ब्राह्मण हे तुमच्या साहेबांच्या आणि समर्थकांच्याच मनात आहे आणि या कालच्या पोराने (तेसुद्धा ब्राह्मण असलेल्या) आपल्याला चारीमुंड्या चीत केले हे त्यांना सहन होत नाहीय्ये. म्हणून तर पेटविण्याचे प्रयत्न अथक सुरु आहेत.खरे ही असेल कदाचित पण विश्वास वाटत नाही.मग नका ठेवू विश्वास.छत्रपती म्हणाले म्हणून गुलामगिरी कसे काय होते? "आम्ही छत्रपतींचे सेवक" हे म्हणाऱ्याना खरे गुलाम म्हणाले पाहिजे. पण तुम्ही त्यांना काही म्हणणार नाही कारण तो आपला माणूस आहे. त्यात मी कोठे ही श्रीमंत, युवराज, महाराज वगैरे विशेषणे लावली नाहीतरी "तुमचे" म्हणून मला कशाला चिटकवलीत?राजे, राजवाडे, संस्थाने इ. केव्हाच खालसा झाली. परंतु त्यांच्या घराण्यातील लोकांचा श्रीमंत, युवराज, छत्रपती, राजे, महाराज असल्या विशेषणांनी उल्लेख करून त्यांना कंबरेत वाकून मुजरा करणे याला गुलामगिरी म्हणतात.शंभरच्या वर पण जगलेली माणसे मी पाहिली आहेत.शंभर वर्षे पूर्ण होणे आणि शंभरी भरणे यातला फरक समजेल अशी आशा आहे.In reply to ==>> १.चेहरा पाहिला की माणूस by श्रीगुरुजी
<<<१.चेहरा पाहिला की माणूस
In reply to <<<१.चेहरा पाहिला की माणूस by विशुमित
आता कोणीतरी एका नी थांबा ना.
In reply to <<<१.चेहरा पाहिला की माणूस by विशुमित
याला फेकणे म्हणणार नाही तर
याला फेकणे म्हणणार नाही तर काय म्हणणार ...वरील सर्व गोष्टी सत्य आहेत.बघ कसा जातीवाद तुमच्या प्रत्येक वाक्यातून बाहेर पडतोय ते.खरी कुस्ती देवाज्ञा झालेल्या मुंडेंनी गुणांच्या आधारे (चितपट नव्हे) जिंकली होती. पण माळ ह्या गड्याच्या गळ्यात पडली. फोडाफोडी करून चिटूरफुटूर डाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे पण एखादा धोबीपछाड बसला तर आस्मान दिसेल.मराठा मोर्चा, मराठ्यांना राखीव जागा, ब्राह्मणांविरूद्ध अत्यंत घाण लिहिणार्या खेडेकरच्या गलिच्छ पुस्तकाचे प्रकाशन, शेतकरी कर्जमाफी आंदोलन, वारंवार जातीय काड्या टाकून वातावरण पेटविण्याचा प्रयत्न, सातत्याने सुरू असलेले बिनबुडाचे भ्रष्टाचाराचे आरोप, शिवसेनेने पाठिंबा काढून घ्यावा यासाठी सुरू असलेले अथक प्रयत्न . . . असे अनेक डाव फडणविसांनी यशस्वीरित्या परतविले आहेत. फडणविसांना सातत्याने धोबीपछाड टाकून लोळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु फडणविसांनी प्रत्येक वेळी चाईट घालून यांना तोंडावर आपटविले आहे. यांनी टाकलेला प्रत्येक डाव फडणविसांनी जिंकून यांना अस्मान दाखविले आहे.श्रीमंत, युवराज राजे, महाराज हे शब्द मी कुठं वापरले. कोणी मुजरा केला ? मी ???"आम्ही छत्रपतींचे सेवक" या बद्दल सोयीस्कर फाटा दिला. म्हंटले होते ना आपला माणूस आहे ..!!सुरूवात कोठून झाली ते पहा.In reply to याला फेकणे म्हणणार नाही तर by श्रीगुरुजी
<<<वरील सर्व गोष्टी सत्य आहेत
In reply to <<<वरील सर्व गोष्टी सत्य आहेत by विशुमित
<<<सुरूवात कोठून झाली ते पहा.
In reply to <<<वरील सर्व गोष्टी सत्य आहेत by विशुमित
१, २, ३ ला काय आधार आहे ?
१, २, ३ ला काय आधार आहे ? वृत्तपत्रीय बातम्या की मणघडत फेकाफेकी? आणि ४ बद्दल खाली थॉर जी ने प्रतिसाद दिलाच आहे आणि मिल्टन सरांच्या धाग्यात थेरल यांनी भारतीय नोटबंदीचे समर्थन केले होते असे वाचनात कोठेही आढळले नाही उलट कॅशलेस बद्दल ते ८ नोव्हेंबरला नवीन धागा काढणार आहेत. (वीज थकबाकीची यादी मिळेल का?)वाचन वाढवा. वीज थकबाकीची यादी मराविमंकडे मिळेल.१. मराठा मोर्चा- मोर्च्याच्या आखणीत आणि अंमलबजावणीत पवारांचा कोठे ही संबंध आणि सहभाग नव्हता.हेच तर त्यांचे वैशिष्ट्य आहे. स्वतःकडे सर्व सत्ता, बहुतेक सर्व पदे, बहुतेक सर्व जमीन असे सर्व काही असताना स्वतःचे काहीही न सोडता दुसर्यांसाठी जे थोडेसे शिल्लक आहे त्यातही दांडगाई करून हात मारणे हे अत्यंत निषेधार्ह आहे.-- आला का नाही जातीवर ? मागे त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंचा पण सत्कार केला होता. वेगवेगळ्या विचारांचे लोक कार्यक्रमाला बोलवत असतात, त्यात कुठला आलाय जातीवाद? का फक्त ब्राह्मणांच्या विरुद्ध बोलणाऱ्याच्या कार्यक्रमाला जायचे नाही असे काही असते का? संभाजी आणि शिवाजी महाराजांवर ज्यांनी अत्यंत हीन पद्धतीने लिहले त्या गडकरींच्या नाटकाची हिरारीने बाजू ओढण्याचे काम आपण सुद्धा केले. कशासाठी?? स्वजातीसाठी केले असे आम्ही तुम्हाला म्हणायचे का ?खेडेकर/कोकाट्याच्या घाणेरड्या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित राहून तिथे ब्राह्मणांविरूद्ध काडी टाकणे हा जातीयवादच आहे. गडकर्यांचे "राजसंन्यास" हे नाटक मी वाचले आहे. त्यात काहीही हीन लिहिलेले नाही. तुम्ही ते वाचले नसल्यास वाचा. मुद्दा फक्त गडकरींच्या नाटकाची बाजू मांडण्याचा नव्हता. त्या निमित्ताने ब्राह्मण संत, ब्राह्मण स्वातंत्र्यसैनिक, ब्राह्मण राज्यकर्ते इ. वर खोटेनाटे आरोप करून त्यांच्याविरूद्ध अत्यंत हीन लेखन करण्याचे काम ९० च्या दशकापासून सुरू आहे. संत रामदासस्वामी, दादोजी कोंडदेव, थोरले बाजीराव, स्वातंत्र्यवीर सावरकर इ. अनेकांविरूद्ध अत्यंत गलिच्छ लेखन केले गेले आहे. दादोजी कोंडदेवांचा पुतळा उखडून कचर्याच्या गाडीतून नेणे याचाच पुढचा भाग म्हणजे गडकरींचा पुतळा उखडणे. खेडेकरने ब्राह्मण स्त्रियांविरूद्ध जे लिहिले आहे ते वाचताना अत्यंत शरम वाटते. अशा अत्यंत नीच व्यक्तीने लिहिलेल्या घाणेरड्या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित राहून एका घाणेरड्या पुस्तकाला व त्याच्या नीच लेखकाला महत्त्व प्राप्त करून देणे व त्याप्रसंगी जातीयवादी भाषण ठोकणे हे अत्यंत निषेधार्ह कृत्य आहे. अर्थात असे करण्याची ही पहिली वेळ नाही. ९० च्या दशकात भाजप-सेना युतीविरूद्ध पेशवाई-शिवशाही वाद यांनीच उठविला होता. माजी गृहसचिव माधव गोडबोले यांची जात यांनीच काढली होती. राजू शेट्टींची जात यांनीच काढली होती. छत्रपती-पेशवे ही काडी यांनीच टाकली होती.-- लोक या भाजप (खाजप म्हणालो असतो पण बाईल हेटाळणी करायची आमची संस्कृती नाही आहे) सरकार फेकू का म्हणते ते याचसाठी. फडणवीस पहिल्यापासून म्हणत होते ना कर्जमाफी देणार नाही म्हणून, तसा त्यांचा बाणाच होता ना. मग निकषा सह सरसकट कर्जमाफीचे एवढे नाटक करण्याची काय गरज होती. यात शरद पवारांचे काय नुकसान होणार आहे? उलट लोकच फडणवीसांना थापाडे म्हणायला लागले आहेत. खासगीत लोक 'साले' सरकार म्हणतात (ह्या गोष्टी पेप्रात येत नाहीत, त्यासाठी लोकात जाऊन फिरावे लागते)फडणविसांचा कर्जमाफीला विरोध होता. परंतु वातावरण पेटविले गेले. शेतकर्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणविसांवर नेम धरलेला होता. शेवटी राज्याच्या मुख्यमंत्र्याला राज्यात शांतता राखण्यासाठी तडजोडी कराव्याच लागतात. सरसकट कर्जमाफीसाठी वातावरण तापवून या धनदांडग्यांना आपली पोळी भाजून घ्यायची होती. सरसकट कर्जमाफी केली तर राज्याच्या अर्थव्यवस्थेची वाट लागून खरा फायदा या धनदांडग्यांनाच होणार आणि अजिबात कर्जमाफी केली नाही तर वातावरण पेटत जाणार यातून फडणविसांना मार्ग काढावा लागला. म्हणूनच त्यांनी निकषासहीत कर्जमाफीचा निर्णय घेतला. कर्जमाफीची सर्व माहिती कागदावर यावी यासाठी ऑनलाईन अर्ज भरायला सांगून त्यासाठी आधारपत्र व पूर्ण माहिती मागितली आहे. त्यातूनच फुगविलेला शेतकर्यांचा आकडाही समोर आला आहे. फडणविसांच्या विरोधात मांडलेला हा डावसुद्धा वाया गेला आहे.-- विरोधी पक्ष आहे आरोप करणारच. बिनबुडाचे का काय ते कोर्ट ठरवेल. यात फडणवीसांनी फक्त हा हू करून आखाड्यात टाईमपास केला. "अवगत केले आहे" हे लोक सहज सहजी विसरणार नाहीत.करा की. कोर्ट त्याबद्दल ठरवेल पण ते कोणी कोर्टात गेले तर. ज्यांच्याकडे पुरावेच नाहीत त्यांची कोर्टात जायची हिंमत नाही. कालच नबाब मलिक अजून एकदा बरळला. नांदेडमध्ये म्हणे भाजपने मोपलवारांचे ३०० कोटी वाटले. या गाढवाला निकाल लागल्यानंतर हे बरं समजलं. इतके दिवस काय झोपा काढत होता का? मागच्या वर्षीही तो बरळला होता की गिरीश बापटांनी तूर डाळीत २०० कोटींचा भ्रष्टाचार केला. थोड्या दिवसांनी त्याने हा आकडा २००० कोटींवर नेला आणि नंतर काही दिवसांनी हा भ्रष्टाचार २०००० कोटींचा आहे असे बडबडायला लागला. आता विचारले तर हा घोटाळा २ खर्व रूपयांचा आहे असे तो बरळेल. असल्या फालतू आरोपांवर टाईमपासच करायचा असतो.-- यात फडणवीसांचे कशाचे कसब? त्या शिवसेनेनी माती खाल्ली म्हणून अजून रिंगणात आहात. युतीची आंधळी कोशिंबीर नीट खेळता येईना आणि चाललेत तेल लावलेल्या पैलवानाला चाईट घालून पाडायला.शिवसेनेला फारसे काही न देतासुद्धा बाहेर पडता येत नाही हेच फडणविसांचे कसब आहे. विरोधी पक्षात जाऊन बसलेली सेना एका रात्रीत सत्तेत आली. फडणविसांनी फेकलेली ३-४ फालतू मंत्रीपदे सेनेने आनंदाने स्वीकारली. त्यामुळे भाजपने न मागता पाठिंबा जाहीर केलेले तेल लावलेले पैलवान आपोआपच चित झाले व त्यांना माती खावी लागली. त्यानंतर मराठा मोर्चा, राखीव जागा, कर्जमाफी, शिवसेनेला डिवचणे, जातीयवादी वक्तव्ये या सर्व डावपेचातून फडणविस यशस्वीपणे निसटले आहेत. या तेले लावलेल्या पैलवानाने आधी अशोक चव्हाण व नंतर पृथ्वीराज चव्हाणांनी सुद्धा जेरीस आणले होते. म्हणूनच लकवा अशी अभद्र भाषा त्यांना वापरावी लागली होती. अजूनही ते तेल लावून शड्डू ठोकून जोरबैठका काढायचा प्रयत्न करतात. परंतु आपली सद्दी पूर्ण संपली आहे हे त्यांना उमगतच नाही.उलट पवारांनी टाकलेल्या प्रत्येक डावामुळे पुरते गुरफटून गेले आहेत. राज्य चालवायचे सोडून अभ्यास करत बसलेत.पवारांचे सगळे डाव फडणविसांनी लीलया परतविले आहेत.In reply to ==>> १.चेहरा पाहिला की माणूस by श्रीगुरुजी
४. रिचर्ड थेलर ने नोटबंदीचे
In reply to पहिले भ्रष्टाचाराचे आरोप by विशुमित
मी पवार/राष्ट्रवादी समर्थक
In reply to मी पवार/राष्ट्रवादी समर्थक by arunjoshi123
<<<तुम्ही समर्थक आहात तर तशीच
In reply to आमच्या लाडक्या सरकारने जर by मार्मिक गोडसे
ठरले असते असं म्हणायचं आहे.
In reply to ठरले असते असं म्हणायचं आहे. by arunjoshi123
मग प्रत्यक्ष कृती करायला का
In reply to मग प्रत्यक्ष कृती करायला का by मार्मिक गोडसे
'सरकार 'असं वाचणे
In reply to शेतकऱ्यांकडे असलेली वीजबिलाची by मार्मिक गोडसे
भारनियमन केल्याने थकबाकी वसूल
In reply to भारनियमन केल्याने थकबाकी वसूल by श्रीगुरुजी
वीजबिल वसुली करा की मग
In reply to वीजबिल वसुली करा की मग by मार्मिक गोडसे
वीजबिल वसुली का अवघड आहे ते
In reply to वीजबिल वसुली का अवघड आहे ते by श्रीगुरुजी
नक्की काय आहे विजेचे गौडबंगाल
In reply to वीजबिल वसुली का अवघड आहे ते by श्रीगुरुजी
मला नाही सापडले . तुमचा
In reply to चेपुवर रात्री धिंगाणा चालला by विशुमित
राज ठाकरेंचे भाषण कोणी
राज ठाकरेंचे भाषण कोणी टीव्हीवर पाहू नये म्हणून अख्या महाराष्ट्राची लाईट गुल केली आहे.ही पुडी राजसमर्थकांनी सोडली आहे. राजसमर्थक वगळता इतरांना त्याच्या बडबडीत फारसा रस नव्हता. आमच्याकडे पूर्णवेळ वीज असूनसुद्धा आम्ही त्याची बडबड ऐकली नाही. काही वाहिन्यांवर त्याच्या बडबडीच्या वेळी दुसरेच कार्यक्रम सुरू होते. त्याच्या बडबडीला मराठी वर्तमानपत्रांनी देखील फारच कमी कव्हरेज दिले आहे. राज म्हणजे नुसतीच फुसकी हवा हे सर्वांना माहिती आहे.मोदींनी
नारायण राणे यांची ३०० कोटी
In reply to नारायण राणे यांची ३०० कोटी by अभिजीत अवलिया
वाल्याचा वाल्मीकी झाला
२०१७ सालचे नोबेल पारितोषिके
In reply to २०१७ सालचे नोबेल पारितोषिके by अमितदादा
are so sensitive that they