ये अच्छी बात नही है! आवाज दाबू नका...
In reply to राजीनामा! by Nitin Palkar
In reply to कशाच्या आधारावर हे ठरवलं तेही by कंजूस
In reply to कशाच्या आधारावर हे ठरवलं तेही by कंजूस
In reply to मला by नाखु
In reply to अहो कसली दिवाळी अन कसले काय.. by मोदक
In reply to ओह माय गोडसे..... by पगला गजोधर
सहिष्णू राष्ट्रभक्त स्वातंत्रसेनानी, निवडक व हाताच्या बोटांवर मोजण्याइतके अल्पसंख्य असतानाही,
व्वा.. कमाल कौतुक वाटते या विचारधारेचे.
मोगलांविरूद्ध....सॉरी हां.. तुमच्या आलमगीर महामहीम औरंगजेब बादशहाशी लढलेले शिवाजी महाराजही या न्यायाने अल्पसंख्याक होते. मग हाच नियम लावणार का तिथेपण..?
बाकी एकाच घराण्याची पाद्यपूजा, प्रातःस्मरण कोण करत आहे हे उघड होईल इतकाही पक्षपात दाखवू नका.. नै कसे आहे, उद्या २०१९ च्या वेळी असहिष्णुता आणि हिंदूद्वेषाचा अजेंडा राबवण्यापूर्वीच बुरखा फाटायचा तुमचा.
:)In reply to सहिष्णू राष्ट्रभक्त by मोदक
In reply to अहो कसली दिवाळी अन कसले काय.. by मोदक
In reply to NRI by पगला गजोधर
In reply to NRI by पगला गजोधर
In reply to योगदान आहे का? by सुखीमाणूस
BTW मोदी या category मधले की मुलनिवासी??मोदीजीही होते का ? स्वतंत्र लढ्यात योगदान द्यायला ??? वा वा चान चान, मला तर माहीतच नव्हतं.
In reply to योगदान आहे का? by सुखीमाणूस
In reply to योगदान आहे का? by सुखीमाणूस
In reply to स्वातन्त्र्य आले फक्त एका by सुबोध खरे
In reply to अहो कसली दिवाळी अन कसले काय.. by मोदक
In reply to अहो कसली दिवाळी अन कसले काय.. by मोदक
In reply to अरे हो, आम्हाला पण शाळेत by सरकारसाहेब
In reply to मला by नाखु
वाटलं दसरा-दिवाळी निमित्ताने चकली भाजणी असेल मिपा गिरणीत, हे तर दर महिन्याला लागणारी ज्वारी आहे!पुढील १८ महिने भाकरीवर काढा. बुवा ,डांगे अण्णा खर्डा तयार ठेवा, ठेचा सुद्धा चालेल सध्या डांगे अण्णांचा 'बिगुल' जोरात वाजतोय, इथे 'नोटाबंदीभक्त' दातखिळीने हैराण झालेत. बिगुलचा आवाज त्यांना सहन होणार नाही, बहीरे होतील ते.
In reply to वाटलं दसरा-दिवाळी निमित्ताने by मार्मिक गोडसे
सध्या डांगे अण्णांचा 'बिगुल' जोरात वाजतोय, इथे 'नोटाबंदीभक्त' दातखिळीने हैराण झालेत. बिगुलचा आवाज त्यांना सहन होणार नाही, बहीरे होतील ते.
यात वुमन एम्पॉवरमेंट, ज्युपीटर वेलॉसिटी आणि एनाराय लॉजिक जोडा म्हणजे राहुलबाबा गांधीचे भाषण पूर्ण होईल.In reply to सध्या डांगे अण्णांचा 'बिगुल' by मोदक
In reply to यात वुमन एम्पॉवरमेंट, by मार्मिक गोडसे
In reply to अरेरे, दुखरी नस दाबली गेली by मोदक
In reply to अरेरे, दुखरी नस दाबली गेली by मार्मिक गोडसे
In reply to २०१९ ला पप्पू कृपेने by मोदक
In reply to नवीण राष्ट्रभक्त घराणेशाहीला by पगला गजोधर
In reply to पोगो कमी खेळा.. किंवा by मोदक
In reply to I understand... by पगला गजोधर
In reply to अभिनंदन..! चुकीचे का असेना पण by मोदक
In reply to पोगो कमी खेळा.. किंवा by मोदक
किंवा उपाध्यक्षांना जास्ती फॉलो करू नका.हे त्या अंधभक्तांना सांगा. तेच जास्त फॉलो करत आहेत.
In reply to किंवा उपाध्यक्षांना जास्ती by मार्मिक गोडसे
In reply to मग by इरसाल
In reply to नोटाबंदी सक्सेस झालीय. by अभ्या..
In reply to होय तुफान सक्सेस , मला HSBC by मालोजीराव
In reply to HSBC म्हणजे हाँगकाँग शांघाय by पगला गजोधर
In reply to HSBC म्हणजे हाँगकाँग शांघाय by पगला गजोधर
In reply to पुढचा हप्ता संत तांबडेबाबा by मालोजीराव
ये जो चोर लुटेरोंके पैसे विदेशी बँकोमे जमा है ना उतने भी रुपये हम ले आये ना.. तो भी हिन्दुस्थान के एक एक गरीब अदमीको मुफतमे १५ -२० लाख रुपया यू ही मिल जायेगा..मोदी प्रत्येक नागरिकाला १५ लाख रुपये मिळवून देणार आहेत म्हणून कोणी सांगितलं तुम्हाला? त्यांनी फक्त काळ्या पैशाचा दरडोई हिशोब सांगितला. मोदी भीक वाटंत नाहीत. पप्पू आणि त्याच्या अवलादीला जनतेला भिकेला लावायचे डोहाळे लागलेत. म्हणून मी काँग्रेसला भिकारडी म्हणतो. लोकं भिकारी असतात हा काँग्रेसचा लाडका सिद्धांत आहे. मोदी काय पप्पूसारखी भीक थोडीच देणारेत? तो पक्का बनिया आहे. स्वत:चं स्वत: कमवून खावं असंच म्हणणार ना तो? आणि तेच बरोबर आहे. आ.न., -गा.पै.
In reply to पंधरा लाखांची भीक by गामा पैलवान
In reply to मोदी भीक वाटंत नाहीत. by मार्मिक गोडसे
सहमत, बरोबर आहे तुमचे. ;)