ये हमारी चोरी किया हुवा पैसा वापिस आना चाहिये कि नही आना चाहिये ?... ये काला धन वापिस आना चाहिये?... ये चोर लुटेरोंसे एक एक रुपया वापिस लेना चाहिये?... इस रुपयोंपर जनता का अधिकार है कि नही है?... ये रुपया जनता के काम आना चाहिये? अरे एक बार...ये जो चोर लुटेरोंके पैसे विदेशी बँकोमे जमा है ना उतने भी रुपये हम ले आये ना.. तो भी हिन्दुस्थान के एक एक गरीब अदमीको मुफतमे १५ -२० लाख रुपया यू ही मिल जायेगा.. इतने रुपये है ये हमारे एमपी साहब कह रहे थे रेल्वे लाईन..ये काला धन वापीस आ जाय जहा चाहे वहा रेल्वे कर सकते हो.. ये लूट चलाई है..और बेशरम होकर कहते है.. सरकार आप चलाते हो और पुछते मोदी को... ये कैसे लाये? जिस दिन भारतीय जनता पार्टी को मौका मिलेगा.. एक एक पाई हिन्दुस्थान की वापीस लाई जाएगी और हिन्दुस्थान के गरीबोंके लिये काम लायी जायेगी... ये जनता के पैसे है, गरिब के पैसे है... हमारा किसान खेत मे मजदूरी करता है, उससे निकला हुआ धन है.. उस धन पर हिन्दुस्थान का अधिकार है ,हिन्दुस्थान के कोटी कोटी गरिबोंका अधिकार है, और उनको वो धन मिलना चाहिये.....
तुमच्यावर विश्वास ठेवून जनतेने तुम्हाला निवडून दिले.. तेही प्रचंड बहुमताने.. सत्तेचा गाडा सुरळीत चालवण्यासठी कुठलेही कडबोळ्याचे लोढने तुमच्या गळ्यात अडकवले नाही. विदेशातला भारतीय काळा पैसा आणणे तुम्हाला जमले नाही.. एकतर त्या विषयाचा अभ्यास नाही.. पक्षातील जाणकारांचे ऐकायचे नाही.. बिनडोक दोन चार लोकांना बरोबर घेवून असा काळा पैसा परत येत असतो काय? सत्तेत येऊन दोन वर्ष उलटली... एक फुटी कवडीही विदेशातून तुम्हाला आणता आली नाही..(आणता येणार नाही हे पहिल्यापासूनच सांगत होतो) थोड्याच दिवसात जनतेला कळून चुकले ... अरे ह्याला देशाचा गाडा काय , साधी बैलगाडीही हाकलता येत नाही. तुम्हाला टेंशन आलं... आणि मग साक्षात्कार झाला ,अरे देशातील काळा पैसाच येथील अर्थव्यवस्थेला कमकुवत बनवत आहे...मग तुमच्या डोक्यात एका बिनडोकाने (अशी लोकं तुम्हालाच सापडू शकतात) त्याच्या डोक्यातील अर्थक्रांतीचा कीडा तुमच्या डोक्यात हळूच सोडला...विदेशातील काळा पैसा आणण्यात आलेल्या अपयशामुळे तुमच्या डोक्यात किडे पडायची वेळ आली होती..अर्थक्रांतीचा हा कीडा तुमच्या डोक्यात फिट्ट बसला.. पुन्हा एकदा बिनडोक निर्णय घ्यायला तुम्ही सज्ज झालात.
कुठलाही मागचा पुढचा विचार न करता(कधी करता?) ८ नोव्हें. २०१६ ला नोटाबंदीची घोषणा केली. काळा पैसा,खोट्या नोटा, दहशतवाद नष्ट करण्याचं ब्रम्हास्त्र सोडल्याचे तुम्ही घोषित केले. दोन दिवसात तुम्हाला कळाले, की ते ब्रम्हास्त्र नसून बुमरँग आहे. नोटा बदलायला लोकांना बँकांसमोर रांगा लावाव्या लागल्या, त्यात अनेक जणांचे प्राण गेले. लोकांचा विरोध वाढत गेला... ३१ डिसेंबरपर्यंत सगळे सुरळीत झाले नाही तर तुम्ही सांगाल त्या चौकात मी शिक्षा भोगायला तयार आहे असे जनतेला भावनीक आवाहन केले. (मी तर पोकळ बांबू घेवून तयारच होतो). पण कसचं काय , ३१ तारखेनंतरही गोंधळ चालूच होता आणि तुम्ही जनतेपासून तोड लपवत होता.
आजही शेतकरी, कष्टकरी ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचे नोटाबंदीमुळे अतोनात हाल होत आहेत. जुन्या बाद केलेल्या जवळ जवळ सगळ्या नोटा परत आल्या हे RBI ने घोषित केले व नोटाबंदी फेल गेली ह्यावर शिक्कामोर्तब झाले.नोटाबंदीमुळे GDP ग्रोथ घटणार(प्रत्यक्षात तसंच झालं) असं बोलणार्यांची तुम्ही खिल्ली उडवत होता. नोटाबंदी विरोधकांना 'नोटाबंदीभक्त' देशद्रोही ठरवू लागले . विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. सत्य स्विकारण्याऐवजी तुम्ही त्याकडे काणाडोळा करत आहात. ये अच्छी बात नही है!
वाचने
122628
प्रतिक्रिया
261
मिसळपाव
प्रतिक्रिया
शब्दबम्बाळ भाऊ
In reply to धन्यवाद साहेब! by शब्दबम्बाळ
"आणि सरकार कोणाचेही असो त्याला जाब विचारण्याचा प्रत्येक सामान्य माणसाला अधिकार आहे. त्यासाठी त्याला तो "देशभक्त" "मोदीभक्त" इत्यादी असल्याची साक्ष देणे गरजेचे नाही."तो अधिकार कोणीच डावललेला नाहीये. टीका कराच पण नीट अभ्यास करून तर करा. धागाकर्त्याने आवाज दाबला जातोय म्हणून लेख लिहिलाय, तुम्ही पण सरकारवर बरीच टीका केलीये. सोशल मिडीयावर लोक मोदींना काय वाट्टेल ते बोलतात, अगदी विरोधी पक्षाचे लोक मोदींच्या आईवरून व बायकोवरून तर उडवतात. केजरीवाल Coward & Psychopath म्हणले, दिग्विजय सिंग “Mere do achievements 1.) Bhakton ko C** banaya 2.) C*** ko Bhakt banaya.” हे ट्विट करतात. ट्विटरवर उत्तर देण्यापलीकडे आणि टीव्ही वर चर्चा करण्यापलीकडे कोणी कसली कारवाई केलीये हे दाखवून द्या. काही "भक्तांनी" अश्या वक्तव्यांविरुद्ध कोर्टात केसेस दाखल केल्या आहेत. पण मग मोदींना फॅसिस्ट का म्हणतात? कोणाला माहिती आहे का फॅसिस्ट म्हणजे काय? ती राजवट कशी असते? तुम्हाला किंवा सरकारविरोधी बोलणाऱ्यांवर हे बोलल्याबद्दल सरकारकडून काय कारवाई झाली ते सांगा.पण जर गरिबांना खूपच त्रास
In reply to किती वहावत गेलात by ट्रेड मार्क
देशभरातील असंघटीत क्षेत्रातील
In reply to पण जर गरिबांना खूपच त्रास by मार्मिक गोडसे
मात्र त्यातल्या १% लोकांना
In reply to देशभरातील असंघटीत क्षेत्रातील by arunjoshi123
कमजोर विरोधकांमध्ये
In reply to मात्र त्यातल्या १% लोकांना by मार्मिक गोडसे
आत्मविश्वासाचा अभाव नव्हे, तर
In reply to मात्र त्यातल्या १% लोकांना by मार्मिक गोडसे
सध्याचा प्रमुख विरोधीपक्ष
In reply to आत्मविश्वासाचा अभाव नव्हे, तर by आनन्दा
बाब्बो
In reply to सध्याचा प्रमुख विरोधीपक्ष by मार्मिक गोडसे
असा निस्वार्थ नेता होणे नाही.
In reply to बाब्बो by सुखीमाणूस
आपण कोण? आपला पगार किती?
In reply to असा निस्वार्थ नेता होणे नाही. by मार्मिक गोडसे
त्यांना फेकू म्हणण्याची आपली
In reply to आपण कोण? आपला पगार किती? by सुबोध खरे
त्यांना फेकू म्हणण्याची आपली
In reply to त्यांना फेकू म्हणण्याची आपली by सुबोध खरे
अशी भाषा आपण देशाच्या
In reply to त्यांना फेकू म्हणण्याची आपली by मार्मिक गोडसे
आंबेडकरांबद्दल किंवा प्रेषित
In reply to अशी भाषा आपण देशाच्या by सुबोध खरे
गोडसे,
In reply to त्यांना फेकू म्हणण्याची आपली by मार्मिक गोडसे
असेच अनुदार उद्गार डॉ
In reply to गोडसे, by तर्राट जोकर
"मला का मालतो, त्याला पण माल
In reply to असेच अनुदार उद्गार डॉ by सुबोध खरे
कुठे रेल्वेच्या अतिक्रमित
In reply to "मला का मालतो, त्याला पण माल by तर्राट जोकर
हायला
In reply to कुठे रेल्वेच्या अतिक्रमित by सुबोध खरे
ह ह ह.... भारतासारख्या
In reply to हायला by मार्मिक गोडसे
अहो नथुराम
In reply to हायला by मार्मिक गोडसे
आंबेडकरांबद्दल अनुद्गार
In reply to असेच अनुदार उद्गार डॉ by सुबोध खरे
चुकीच्या दिशेने विचार करताय.
In reply to आंबेडकरांबद्दल अनुद्गार by थॉर माणूस
:)
In reply to चुकीच्या दिशेने विचार करताय. by सुबोध खरे
तजो, का आमच्यासारख्या गरिबाला
In reply to गोडसे, by तर्राट जोकर
अहो नथुराम
In reply to तजो, का आमच्यासारख्या गरिबाला by मार्मिक गोडसे
गुगलवर "पप्पू" टंकलं तर कोण
In reply to अहो नथुराम by सुबोध खरे
गुगलवर "पप्पू" टंकलं तर कोण
In reply to गुगलवर "पप्पू" टंकलं तर कोण by श्रीगुरुजी
जाऊ द्या हो नथुराम
In reply to गुगलवर "पप्पू" टंकलं तर कोण by मार्मिक गोडसे
भावना दुखावण्यासाठी माणूस
In reply to जाऊ द्या हो नथुराम by सुबोध खरे
भावनाशून्य माणसाच्या भावना
In reply to भावना दुखावण्यासाठी माणूस by मार्मिक गोडसे
आपण कोण?
In reply to आपण कोण? आपला पगार किती? by सुबोध खरे
Prime Minister Narendra Modi
In reply to आपण कोण? by मार्मिक गोडसे
http://www.hindustantimes.com
In reply to Prime Minister Narendra Modi by सुबोध खरे
आपण उपटसुंभ कोण?भाजप शी आपला
In reply to Prime Minister Narendra Modi by सुबोध खरे
फेकू म्हणण्याची आपली लायकी
In reply to आपण उपटसुंभ कोण?भाजप शी आपला by मार्मिक गोडसे
नोटाबंदीची घोषणा केल्यावर
In reply to असा निस्वार्थ नेता होणे नाही. by मार्मिक गोडसे
नोटाबंदीची घोषणा केल्यावर आपल्या पक्षाच्या आमदार खासदारांचे ८ नोव्हें १६ ते ३१ डिसें. १६ पर्यंतचे बँक व्यवहाराचे तपशील तपासणार होते निस्वार्थी पंतप्रधान , झाले का तपासून ? की नुसती फेकुगीरी?आमदार, खासदारांचे बँक व्यवहार पंतप्रधानानी तपासले की नाहि याची माहिती, 'माहिती अधिकार कायद्या'च्या माध्यमातून पंतप्रधान किंव्हा पंतप्रधान कार्यालयाकडून तुम्ही मागवू शकता. ते तुम्ही करणार नाही, फक्त मिसळपाव व मायबोलीवर धागारुपी जिलब्या टाकून त्या धाग्यावर पंतप्रधानांनी येऊन तुम्हाला उत्तर द्यावे हि अपेक्षा ठेवणार?पण राजकीय पक्ष आणि त्यांचे
In reply to नोटाबंदीची घोषणा केल्यावर by प्रसाद_१९८२
लोकशाहीचे चारही "आधार स्तंभ"
In reply to पण राजकीय पक्ष आणि त्यांचे by शब्दबम्बाळ
म्हणजे इस्त्रायल पासून ते
In reply to लोकशाहीचे चारही "आधार स्तंभ" by सुबोध खरे
भारतात लष्करशाही अली नाही
In reply to म्हणजे इस्त्रायल पासून ते by गंम्बा
मोदींच नाव कुठेही नव्हतं
In reply to किती वहावत गेलात by ट्रेड मार्क
ग्राफवरून २०१५ मधे अर्धि
In reply to जीडीपी कमी झाला तुम्हाला by शब्दबम्बाळ
दरवर्षी नव्या नोटा छापण्याचा
In reply to ग्राफवरून २०१५ मधे अर्धि by arunjoshi123
बोलाचाच रोग आणि बोलाचाच वैद्य
आमच्याकरिता पेट्रोल आधी सुद्धा महाग होते
>>>प्रधानमंत्री तर आम्ही बदलू
In reply to आमच्याकरिता पेट्रोल आधी सुद्धा महाग होते by सुनिल साळी
प्रधानमंत्री तर आम्ही बदलू
In reply to आमच्याकरिता पेट्रोल आधी सुद्धा महाग होते by सुनिल साळी
मग २०२९ च्या तयारीला लागा.
In reply to प्रधानमंत्री तर आम्ही बदलू by पुंबा
मोदींना फेकू म्हटले तर