ताज्या घडामोडी : सप्टेंबर '१७
१) राज्याच्या बहुतेक भागाला पावसाने झोडपले असून, विशेषतः मुंबईत परिस्थिती चिंताजनकझाली आहे. पावसाचे पाणी ट्रॅकवर साठून राहिल्याने कित्येक तास लोकलसेवा बँड असल्याने तसेच पाणी साठलेल्या रस्त्यांमुळे सार्वजनिक वाहतूक कोलमडली होती.
आता पावसाचा जोर कमी झाल्याने परिस्थिती हळू हळू सुधारतेय.
२) डोकलाम प्रश्न तूर्तास सुटल्याचे दिसतेय. पंतप्रधानांच्या ब्रिक्स परिषदेसाठी चीन दौऱ्याआधी हे झालेय. मात्र भारत व चीनच्या बाजूने वेगवेगळ्या अर्थाच्या बातम्या आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय माध्यमांतसुद्धा याविषयी मतांतरे आहेत. दोन्ही देशांनी सैन्य माघारी घेतल्याचे भारताने म्हटलेय, तर भारताने घुसवलेले सैन्य माघारी घेतल्याचे चीनने म्हटलेय.
अ) भारताने सैन्य मागे घेणे: भारतासहित सर्वजण असेच म्हणतात.
ब) चीनने सैन्य मागे घेणे: असे फक्त भारत म्हणतोय. काही ठिकाणी चीन तिथे गस्त सुरू ठेवणार असल्याच्या बातम्या आहेत.
क) डोकलाम प्रश्नाच्या मुळाशी असलेला चीनने बांधलेला रस्ता: चीन हे काम सोडून देणार की चालू ठेवणार, यावर कुठेच स्पष्टीकरण दिसले नाही.
BBC सहित बऱ्याच ठिकाणी डोकलाम प्रकरणी चीनचा विजय झालाय, अशा अर्थाच्या बातम्या आहेत.
याद्या
49633
प्रतिक्रिया
168
वर्गीकरण
मिसळपाव
धन्यवाद
In reply to १. होय, ते दरवर्षीप्रमाणेच by राघव
किती वीज लागेल?
In reply to धन्यवाद by आनंदयात्री
जालावर जेवढं शोधलं त्यातून
In reply to किती वीज लागेल? by पैसा
भारताचा पेट्रोलियम इम्पोर्ट
In reply to भारतीय वाहन उद्योगाला आमूलाग्र बदलण्याचे उद्दिष्ट्य by आनंदयात्री
खरंय, पण ते फक्त कार नाही तर
In reply to भारताचा पेट्रोलियम इम्पोर्ट by मार्मिक गोडसे
खरंय!
In reply to भारताचा पेट्रोलियम इम्पोर्ट by मार्मिक गोडसे
माजी मुख्यमंत्री नारायण राणे
http://www.thehindu.com/news
नक्सलवादाचा इतिहास आणि सध्य
रोचक
In reply to नक्सलवादाचा इतिहास आणि सध्य by अमितदादा
असेच म्हणतो.
In reply to रोचक by तुषार काळभोर
सत्य लपत नसते
सुषमा स्वराज्य यांच्यावर
In reply to सत्य लपत नसते by मार्मिक गोडसे
सत्य लपत नसते
खरेपणाचा उच्छाद
In reply to सत्य लपत नसते by मार्मिक गोडसे
अरुण साधू यांचं निधन
श्रद्धांजली
In reply to अरुण साधू यांचं निधन by तुषार काळभोर
परिस्थिती गंभीर आहे