डिसेंबर महिन्यामध्ये कुटुंबाबरोबर कुठे जाता येईल फिरायला ?
नमस्कार,
हा माझा पहिलाच प्रश्न / लेख मिपा वर. जरा माहिती हवी होती. डिसेंबर महिन्यामध्ये कुटुंबाबरोबर २-३ दिवस कुठेतरी चांगला वेळ घालवायचा मानस आहे.
जवळ पास २०-२५ लोकांचे कुटुंब आहे.
माझा विचार असा होता कि कोकणा मध्ये कुठे तरी जायचे फिरायला? तुम्हाला काय वाटते? कि दुसऱ्या कुठल्या ठिकाणी जाऊ ?
आणि कोकणा मध्ये एखादे ठिकाण जिथं संपूर्ण कुटुंब मज्जा करू शकते, राहायची सोय वैगरे अशी काही माहिती असेल तर ती पण सुचवा.
मी नासिक मध्ये राहत असल्याने नासिक पासून सोयीस्कर पडेल असे सुचवा !
लिहिताना काही चुका झाल्या असतील तर तुम्ही मनावर घेणार नाहीत ह्याच खत्री आहे. मिपाकराचे मन मोठे आहे. :-)
धन्यवाद !!
ज्ञानेश.
याद्या
11560
प्रतिक्रिया
31
वर्गीकरण
मिसळपाव
नाशिकवरून सापुतारा जवळ आहे,
कोकणात फिरायला तसे खुप आहे.
दिवेआगार..
In reply to कोकणात फिरायला तसे खुप आहे. by प्रविन ९
आनंदयात्री
In reply to दिवेआगार.. by ज्ञानेश
मला चांगला अनुभव नाही
In reply to आनंदयात्री by श्रीरंग_जोशी
ओह्ह्ह
In reply to मला चांगला अनुभव नाही by अभिदेश
२५ जण कसे प्रवास करणार..?
शक्यतो बसनेच जाऊ...
In reply to २५ जण कसे प्रवास करणार..? by मोदक
तुमच्या अपेक्षेमध्ये समुद्र
In reply to शक्यतो बसनेच जाऊ... by ज्ञानेश
ऍग्रो टुरीझम बद्दल..
In reply to तुमच्या अपेक्षेमध्ये समुद्र by मोदक
पालघर येथील एक पाटील यांचे
In reply to ऍग्रो टुरीझम बद्दल.. by ज्ञानेश
बोईसर , मुंबई च्या जवळ मामाचा गाव
In reply to पालघर येथील एक पाटील यांचे by कंजूस
धन्यवाद. माझ्या माहितीत आहेत
In reply to ऍग्रो टुरीझम बद्दल.. by ज्ञानेश
नक्की..
In reply to धन्यवाद. माझ्या माहितीत आहेत by मोदक
२५ जणांची जबाबदारी घेणारे
जबाबदारी घेणारे तसेच बरेच आहेत.
In reply to २५ जणांची जबाबदारी घेणारे by कंजूस
रस्टिक हॉलिडेज म्हणून सर्च
In reply to जबाबदारी घेणारे तसेच बरेच आहेत. by ज्ञानेश
जवळच्या ठिकाणांपैकी
कोकणातच जा,श्रीवर्धन
पावनखिंड रिसॉर्ट - आंबा
पावनखिंड रिसॉर्ट छान आहे.
In reply to पावनखिंड रिसॉर्ट - आंबा by गंम्बा
"गोविन्द हिल व्ह्यू रिसॉर्ट"इगतपुरी
हा एक पर्याय चांगला आहे..
In reply to "गोविन्द हिल व्ह्यू रिसॉर्ट"इगतपुरी by अनन्त्_यात्री
इगतपुरीचा मानस रिजॅाट पुर्वी
इगतपूरीचे हॉटेल अश्विन पण
इगतपूरीचे हॉटेल अश्विन पण
मोराच्या चिंचोलीला "जय मल्हार
"मोराची चिंचोली" हे काही
In reply to मोराच्या चिंचोलीला "जय मल्हार by सन्घमित्रा
दिवेआगर , श्रीवर्धन आणि मुरुड जंजिरा ..
दिवेआगार साठी- सृष्टी विला
In reply to दिवेआगर , श्रीवर्धन आणि मुरुड जंजिरा .. by ज्ञानेश
१ डिसेंबर शुक्रवार इद, मुरुड