✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अस्तित्व

द
दशानन यांनी
Sun, 03/01/2009 - 12:31  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6381 वाचन

💬 प्रतिसाद (33)

प्रतिक्रिया

स्वत:

अवलिया
Sun, 03/01/2009 - 12:42 नवीन
स्वत: अस्तित्व टिकवण्यासाठी थोडा वेळ आपल्या गर्वाशी, आपल्या लेव्हल व स्टेटस शी तडजोड केली तर हे जिवन किती सुखी होईल ह्याचा विचार ही शिकलेली माणसं का करत नाही हाच प्रश्न मला पडतो. हाच प्रश्न मलाही पडतो. (अडाणी) अवलिया
  • Log in or register to post comments

आयला

विनायक प्रभू
Sun, 03/01/2009 - 12:44 नवीन
कार्टा तत्वज्ञानी झाला. सुंदर लेखन
  • Log in or register to post comments

नाही हो..

दशानन
Sun, 03/01/2009 - 12:46 नवीन
नाही हो.. सर. ह्यात तत्व काहीच नाही आहे.. फक्त सत्य आहे. छोटी शी गोष्ट असते पण लोकांना समजत नाही. जेव्हा समजते तेव्हा वेळ हातातून गेलेली असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

:-)

सहज
Sun, 03/01/2009 - 12:49 नवीन
ऑल इज वेल दॅट एन्डस वेल! परिस्थीती सगळे शिकवते, एखाद्याला शिकायचे असेल किंवा नसेल तरी. :-)
  • Log in or register to post comments

सहमत. परिस्

दशानन
Sun, 03/01/2009 - 13:19 नवीन
सहमत. परिस्थीती व वेळ ह्या गोष्टी माणसा सर्व शिकवतात.. अगदी गाढवासमोर झुकणं देखील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

जय हो !

परिकथेतील राजकुमार
Sun, 03/01/2009 - 12:53 नवीन
छकुलीचं नवीन घरं व राजांच्या मित्राचे नवीन घरं बघून आनंद झाला आणी राजांच्या लेखनाची भरारी पाहुन पण :) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

राजे मस्त

भाग्यश्री
Sun, 03/01/2009 - 13:19 नवीन
राजे मस्त लिहीले.. अशा परिस्थितीत हेच महत्वाचे! एकंदरीत तुम्ही चांगले कान आणि खांदा देणारे दिसता! ( खांदा रडणार्‍यांसाठी, अजुन काही नव्हे! :| ) http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

भाग्यश्री..

शितल
Mon, 03/02/2009 - 08:05 नवीन
>>एकंदरीत तुम्ही चांगले कान आणि खांदा देणारे दिसता! ( खांदा रडणार्‍यांसाठी, अजुन काही नव्हे! ) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

छानचं

मदनबाण
Sun, 03/01/2009 - 13:28 नवीन
छानचं लिहले आहे राजे तुम्ही... मदनबाण..... Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay. Paramahansa Yogananda. http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda
  • Log in or register to post comments

हे खास.

ढ
Sun, 03/01/2009 - 13:36 नवीन
त्यांनी जी जमीन आम्ही न कसता सोडून दिली आहे ती अशी कधीच राहू दिली नसती. मस्त लिहिलंय राजे.
  • Log in or register to post comments

एकदम सही . . .

सुक्या
Sun, 03/01/2009 - 13:51 नवीन
स्वतःच्या अस्तित्वापेक्षा लेव्हल व स्टेटस ह्या गोष्टी नक्कीच मोठ्या नाहीत. राजे . . एकदम सही बोललात. सर सलामत तो पगडी पचास. मीही मागे मंदीत अगदी पिझ्झा डिलीवरी चे काम केलेल्या व्यक्तीबरोबर काम केले आहे. कधी कधी वाटते आपल्यावर ही पाळी आली तर हे सारे करायला जमेल? सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
  • Log in or register to post comments

मस्त आहे....

मनिष
Sun, 03/01/2009 - 14:02 नवीन
साध्या भाषेत सही फंडे!! :)
  • Log in or register to post comments

राजे,

बिपिन कार्यकर्ते
Sun, 03/01/2009 - 15:28 नवीन
राजे, योग्य वेळी योग्य सल्ला!!! पण एकच सांगतो... कळतं सगळं... पण वळत नाही... अशी अवस्था असते. प्रत्यक्ष तशी परिस्थिती ऍक्सेप्ट करणं खूप खूप खूप अवघड आहे. खूप त्रास होतो. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

+१,

छोटा डॉन
Mon, 03/02/2009 - 08:27 नवीन
मस्त कथा कम उपदेश ... आजच्या मंदीच्या काळात तर फारच उपयोगी आहे हे सर्व. बाकी बिपीनदांशी सहमत .. ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

>तशी

दशानन
Mon, 03/02/2009 - 09:22 नवीन
>तशी परिस्थिती ऍक्सेप्ट करणं खूप खूप खूप अवघड आहे. पण करावे तर लागणारच.. ही काय एक-दोन महिन्यात जाणारी मंदी नाही आहे, ज्यांनी आपला जॉब टिकवला ते तरले व ज्यांचा काही ना काही कारणामुळे नाही टीकला तर त्यांना आपल्या स्टेटस ला विसरावेच लागेल नाही तर निभाव लागणे शक्य नाही. येथे मला उंच झाड व गवत ह्यांची तुलना करणारी कथा आठवते.. महापुरामध्ये / वादळामध्ये झाडे मुळापासून उखडून जातात कारण ताठपणा (येथे घमंड / स्टेट्स) व गवत टिकतं कारण परिस्थीती पुढे नमते घेतं म्हणून. Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

अगदी बरोबर राजे!

चतुरंग
Mon, 03/02/2009 - 21:45 नवीन
मला ह्या ठिकाणी वपुंचं एक वाक्य आठवतं "लोक काय म्हणतील? ह्या एका प्रश्नामुळे माणसं स्वतःचं जगणं अशक्य करुन टाकतात!" चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

छान

सुनील
Sun, 03/01/2009 - 18:07 नवीन
मस्त कथा. सुखांतिका असल्यामुळे बरं वाटलं. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

तुमच्या सारखे मित्र

लवंगी
Sun, 03/01/2009 - 19:37 नवीन
सगळ्यांना लाभू दे.
  • Log in or register to post comments

मस्त..

शितल
Mon, 03/02/2009 - 08:06 नवीन
राजे, अगदी योग्य समज दिलात मित्राला.. :)
  • Log in or register to post comments

+१

अनिल हटेला
Mon, 03/02/2009 - 08:17 नवीन
सहमत!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल

बेष्ट

घाटावरचे भट
Mon, 03/02/2009 - 08:14 नवीन
हम्म्म...बेष्ट!
  • Log in or register to post comments

राजे!

मृगनयनी
Mon, 03/02/2009 - 09:51 नवीन
राजे! मस्त!... केव्हा... कशाला "प्रायॉरिटी" द्यायची हे प्रत्येकाला समजलेच पाहिजे. ते तुम्ही छानच समजावून सांगितले. आणि देशभक्ती'चा ही उत्तम डोस पाजलात! :) :) ( मौजमजेच्या नावाखाली निरर्थक लेख वाचण्यापेक्षा, सकाळी "हे" असं काही वाचलं , की आपल्यालाही आपोआपच प्रत्यक्ष /अप्रत्यक्ष जबाबदारीची जाणीव होते. आणि लेखामधून स्पष्ट झालेली राजेंची उच्च विचारसरणीही समजते.) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

जगातील

दशानन
Mon, 03/02/2009 - 11:02 नवीन
जगातील आर्थिक घडामोडी बघता आपलं अस्तित्व टिकवणं किती गरजेचे आहे हे ह्या बातमी वरुन लक्ष्यात येईल. Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D
  • Log in or register to post comments

ह्म्म्म..

नीधप
Mon, 03/02/2009 - 13:39 नवीन
ह्म्म्म.. म्हणणं सोपं असतं आणि त्यातून जाणं महाकठीण.. तुमच्या मित्राला शुभेच्छा! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

+१

पिवळा डांबिस
Mon, 03/02/2009 - 13:43 नवीन
स्वतःच्या अस्तित्वापेक्षा लेव्हल व स्टेटस ह्या गोष्टी नक्कीच मोठ्या नाहीत. पिडां
  • Log in or register to post comments

+१

एकलव्य
Mon, 03/02/2009 - 22:34 नवीन
अंगठाबहाद्दर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

फारच साधं

झेल्या
Mon, 03/02/2009 - 14:01 नवीन
फारच साधं सरळ आणि मनाला भिडणारं लेखन. -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments

छान

जागु
Mon, 03/02/2009 - 14:53 नवीन
राजे खुपच छान लेख.
  • Log in or register to post comments

फारच छान...

पाषाणभेद
Mon, 03/02/2009 - 17:20 नवीन
फारच छान लेख. आपले अस्तित्व टिकवणे महत्वाचे. -( सणकी )पाषाणभेद
  • Log in or register to post comments

फारच छान...

पाषाणभेद
Mon, 03/02/2009 - 17:26 नवीन
फारच छान लेख. आपले अस्तित्व टिकवणे महत्वाचे. -( सणकी )पाषाणभेद
  • Log in or register to post comments

मस्तच!!

किट्टु
Mon, 03/02/2009 - 17:49 नवीन
खुपच छान लेख लिहीला आहे... अगदी खुप काही शिकण्यासारखं आहे या लेखामधुन... -- किट्टु
  • Log in or register to post comments

आवडला

विकास
Mon, 03/02/2009 - 22:20 नवीन
कथा एकदम छान आहे. वास्तववादी आहे हे सांगायला नकोच. अर्थात वर आधीच म्हणले गेले आहे त्याप्रमाणे - ज्याचं जळतं त्यालाच कळतं...
  • Log in or register to post comments

सहमत. पण

दशानन
Tue, 03/03/2009 - 10:48 नवीन
सहमत. पण स्वतःच्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मदत घेण्यात काय वाईट पणा ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा