मी हैद्राबादमध्ये गेली ६ वर्षं राहतोय. बकरी ईद जवळ आली की इथल्या काही इलाक्यांमध्ये (जसं की मेहंदीपटनम) बकऱ्यांचे बाजार लागायला सुरुवात होते. मोठ्या मोठ्या रस्त्यांच्या कडेला मंडप टाकून तिथे बकऱ्यांचे जथेच्या जथे साऱ्या भारतभरातून विक्रीसाठी आणले जातात. यामध्ये तगडे बोकड, पुष्ट बकऱ्या, मध्यम बकऱ्या आणि अगदी कोवळी पिल्लं पण असतात. ज्याला जसा परवडेल तसा प्राणी विकत घेता येतो. कुर्बानीसाठी भाविक (?) लोक, मोठ्या कुटुंबातील लोक, मशिदींचे प्रतिनिधी तसेच छोटे मोठे कसाई देखील इथून 'माल' घेऊन जातात. त्यामुळे कोणी स्कूटरवरून एक बकरी नेतोय तर काही जण टेम्पोच्या टेम्पो भरून बकऱ्या नेतोय हे दृश्य इथे हमखास दिसते. त्या बकऱ्यांचे मात्र हाल बघवत नाहीत अश्या वेळेस. घेऊन जातांना त्यांचे पाय बांधले जातात. काही तरुण बकरे हे तोडायचा प्रयत्न करतात पण तेही थोड्या प्रयत्नानंतर कळून चुकतात की काही उपयोग नाही. अश्या वेळेस बकऱ्यांचे दीनवाणे चेहरे बघवत नाहीत. काल तर मला टेम्पोमध्ये २ तगडे बैल देखील घेऊन जातांना दिसले. (इथे गोवंश हत्या बंदी नाही).
खुद्द बकरी ईदच्या दिवशी तर रस्त्यांवर अत्यंत ओंगळवाणे दृश्य असते. इथे हलाल मटणच लागते. त्यामुळे बकऱ्यांच्या मानेला चीर देऊन सारे रक्त वाहून गेल्यावर मग बकरी सोलली जाते आणि मग कापली जाते. त्यामुळे रक्ताचे पाटच्या पाट रस्त्यांवरून वाहत असतात. तिथेच मांस विक्री होते आणि कातडी जाळली जाते त्यामुळे रस्त्यांवर दुर्गंधीचे साम्राज्य असते. कोणीही सेन्सीबल माणूस तिथून ह्ळह्ळ व्यक्त न करता आणि नाकाला रुमाल न लावता जाऊ शकत नाही आणि हायजीनच्या साऱ्या संकल्पना तर वेशीवर टांगलेल्या असतात.
मुस्लिम समाज प्रथेप्रमाणे कुर्बानी करतोच (हा आणखी वेगळा विषय आहे ऍकच्युअली) आणि समाजातल्या मोठ्या वर्गाचे हे अन्न आहे त्यामुळे बकऱ्या मारण्यावर आक्षेप नाही घेता येणार पण यातला किळसवाणा प्रकार टाळून हा सण साजरा करता येणार नाही का ?
-- (खिन्न) सचिन
वाचने
19857
प्रतिक्रिया
113
मिसळपाव
प्रतिक्रिया
घाबरू नका
In reply to धाग्याने अर्धशतक by दुर्गविहारी
लुंगी, लाल टि शर्ट,
In reply to धाग्याने अर्धशतक by दुर्गविहारी
स्वच्छतेचा मुद्दा महत्त्वाचा
तर?
जनावरांना माणसासारखा
In reply to तर? by उपयोजक
जनावरांना माणसासारखा बुध्दीमान मेंदू असता आणि त्यांना हत्यारं चालवता येत असती तर त्यांनी काय काय केलं असतं!त्यांनी पण अंतर्जाल तयार करून इतर प्राण्यांबद्दल असेच मत मांडले असते. ;)जनावरांना माणसासारखा
In reply to जनावरांना माणसासारखा by मोदक
कृती आणि तत्त्व
मी स्वतः प्राणीप्रेमी आहे आणि
गोड पदार्थात रक्ती
दिसतं तस नसतं
चूक! तूनळी वर हलाल च्या
In reply to दिसतं तस नसतं by इर्शाद
फरक...
सहमत! माझ्या एका मुस्लिम
In reply to फरक... by डॉ सुहास म्हात्रे
बरोबर आहे म्हात्रे सर,
In reply to फरक... by डॉ सुहास म्हात्रे
शमीम - भाईजान बकरीद आने वाली
लाहौल विला कुव्वत
च्यायला पोस्ट च टायटल वाचून
अहाहा
In reply to च्यायला पोस्ट च टायटल वाचून by मालोजीराव
कुठे फेडाल ही पापं.
In reply to अहाहा by जेम्स वांड
असू देत...
In reply to कुठे फेडाल ही पापं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गरीब बिचार्या प्राण्यांची
In reply to असू देत... by मालोजीराव
म्हात्रे सर तुम्ही व्हेज का
In reply to गरीब बिचार्या प्राण्यांची by डॉ सुहास म्हात्रे
उत्तम चवीचे दोन्ही प्रकार
In reply to म्हात्रे सर तुम्ही व्हेज का by जेम्स वांड
हि हि हि हि
In reply to उत्तम चवीचे दोन्ही प्रकार by डॉ सुहास म्हात्रे
जबरदस्त !!!
वास्तविक जगात अल्पसंख्यांक
In reply to जबरदस्त !!! by वरुण मोहिते
वास्तविक जगात अल्पसंख्यांक आहेत हे शाकाहारी . त्यामुळे बोलूच नकाअसहिष्णुता असहिष्णुता बोलते वो येईच्च हय..वास्तविक जगात अल्पसंख्यांक
In reply to जबरदस्त !!! by वरुण मोहिते
वास्तविक जगात अल्पसंख्यांक आहेत हे शाकाहारी .हे वाचून "बेंबट्या, जगात कुंभार कमी आणि गाढवे फार. तस्मात् कुंभार हो, गाढवांस तोटा नाही." हे वाक्य आठवलं.खाण्यासाठी प्राण्यांची हत्या
+1111
In reply to खाण्यासाठी प्राण्यांची हत्या by सुबोध खरे
अवांतर :
शाकाहारींंची नजर लागू नये
In reply to अवांतर : by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाष्पीभवन कमी करण्यासाठी
In reply to अवांतर : by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ते नव्हं
भुकेने मरतात
In reply to ते नव्हं by समाधान राऊत
मुसलमान मंडळी मासे, खेकडे,
खेकडा मस्त लागतो चवीला !!
In reply to मुसलमान मंडळी मासे, खेकडे, by श्रीगुरुजी
मुस्लिम खेकडे कसे मारतात ते
In reply to खेकडा मस्त लागतो चवीला !! by वरुण मोहिते
मुस्लिम खेकडे कसे मारतात माहित नाही...
In reply to मुस्लिम खेकडे कसे मारतात ते by श्रीगुरुजी
पण हलाल नसलेले मांस अपवित्र
In reply to मुस्लिम खेकडे कसे मारतात माहित नाही... by विशुमित
@गुरुजी
In reply to मुसलमान मंडळी मासे, खेकडे, by श्रीगुरुजी
एका हिंदू स्नेह्यांकडे तर
In reply to मुसलमान मंडळी मासे, खेकडे, by श्रीगुरुजी
भरपूर माहिती मिळाली या
तुनळीवर