१) राज्याच्या बहुतेक भागाला पावसाने झोडपले असून, विशेषतः मुंबईत परिस्थिती चिंताजनकझाली आहे. पावसाचे पाणी ट्रॅकवर साठून राहिल्याने कित्येक तास लोकलसेवा बँड असल्याने तसेच पाणी साठलेल्या रस्त्यांमुळे सार्वजनिक वाहतूक कोलमडली होती.
आता पावसाचा जोर कमी झाल्याने परिस्थिती हळू हळू सुधारतेय.
२) डोकलाम प्रश्न तूर्तास सुटल्याचे दिसतेय. पंतप्रधानांच्या ब्रिक्स परिषदेसाठी चीन दौऱ्याआधी हे झालेय. मात्र भारत व चीनच्या बाजूने वेगवेगळ्या अर्थाच्या बातम्या आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय माध्यमांतसुद्धा याविषयी मतांतरे आहेत. दोन्ही देशांनी सैन्य माघारी घेतल्याचे भारताने म्हटलेय, तर भारताने घुसवलेले सैन्य माघारी घेतल्याचे चीनने म्हटलेय.
अ) भारताने सैन्य मागे घेणे: भारतासहित सर्वजण असेच म्हणतात.
ब) चीनने सैन्य मागे घेणे: असे फक्त भारत म्हणतोय. काही ठिकाणी चीन तिथे गस्त सुरू ठेवणार असल्याच्या बातम्या आहेत.
क) डोकलाम प्रश्नाच्या मुळाशी असलेला चीनने बांधलेला रस्ता: चीन हे काम सोडून देणार की चालू ठेवणार, यावर कुठेच स्पष्टीकरण दिसले नाही.
BBC सहित बऱ्याच ठिकाणी डोकलाम प्रकरणी चीनचा विजय झालाय, अशा अर्थाच्या बातम्या आहेत.
वर्गीकरण
वाचने
49689
प्रतिक्रिया
168
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुंबईचा सध्याचा महापौर अगदिच
सेनेचा महापौर म्हणजे बोलका भावला
In reply to मुंबईचा सध्याचा महापौर अगदिच by प्रसाद_१९८२
डोकला मुद्दा
काहींना नोटाबंदी काय हे समजलंच नाही ! अरुण जेटली
++१११
In reply to काहींना नोटाबंदी काय हे समजलंच नाही ! अरुण जेटली by धर्मराजमुटके
जेटली म्हणतात तेच बरोबर आहे.
@ डोकला / डोकलाम
तुम्ही म्हणताय ते पटतंय.
In reply to @ डोकला / डोकलाम by अनिंद्य
@ अमितदादा,
In reply to तुम्ही म्हणताय ते पटतंय. by अमितदादा
बाकी एकंदरीत पटलं, फक्त
In reply to @ डोकला / डोकलाम by अनिंद्य
@ जेम्स वांड,
In reply to बाकी एकंदरीत पटलं, फक्त by जेम्स वांड
अगदीच सपक आणि मिळमिळीत धागा.
नोटाबन्दी आणि जीएस्टी
In reply to अगदीच सपक आणि मिळमिळीत धागा. by सतिश गावडे
यशस्वी प्रतिसादकर्ते वरून आठवलं
In reply to अगदीच सपक आणि मिळमिळीत धागा. by सतिश गावडे
जुलै मध्ये ६४ टक्के जी एस टी जमा
GDP growth -ve
मंत्रिमंडळातील बदल
नोटबंदीविषयी राजन यांनी इशारादिला होता.
नोटबंदी बाबत लिहण्यासारखं आता
In reply to नोटबंदीविषयी राजन यांनी इशारादिला होता. by तुषार काळभोर
केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदल झाले एकदाचे
निर्मला सीतारामन ह्या अत्यंत
In reply to केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदल झाले एकदाचे by जेम्स वांड
सॉरी बरंका ! ते आचार्य पदवी
In reply to निर्मला सीतारामन ह्या अत्यंत by अमितदादा
http://www.loksatta.com
In reply to केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदल झाले एकदाचे by जेम्स वांड
भारत आणि चीनच्या संदर्भात भूतान व तिबेट
चिन्यांनी तिबेट वन = चिन्यांनी तिबेट व्यापून
In reply to भारत आणि चीनच्या संदर्भात भूतान व तिबेट by गामा पैलवान
पुन्हा ऑक्सिजन
राहुल गांधी AI वर बोलणार
राहुल गांधी AI वर बोलणार
सुप्रसिद्ध जेष्ठ पुरोगामि
गौरी लंकेश यांना श्रद्धांजली.
In reply to सुप्रसिद्ध जेष्ठ पुरोगामि by थिटे मास्तर
गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये
In reply to गौरी लंकेश यांना श्रद्धांजली. by मोदक
लंकेश यांना आदरांजली.
४ नव्हे ७० प्रेस रिलेटेड
In reply to लंकेश यांना आदरांजली. by पुंबा
गौरी लंकेश यांना श्रद्धांजली.
१. प्रज्ञा सिंग आणि श्रीकांत
आरोप काय आहेत?
In reply to १. प्रज्ञा सिंग आणि श्रीकांत by विशुमित
जरा सर्वंकष विचार करून बघा
In reply to १. प्रज्ञा सिंग आणि श्रीकांत by विशुमित
@विशुमितआताचे सरकार खरे
भाऊ कदम
आजचा विनोद -
हिंदुस्थानच्या भररस्त्यावर एका महिला पत्रकाराची हत्या व्हावी हे कसले लक्षण समजायचे? तिचे विचार व भूमिका कदाचित कुणाला पटत नसतील. तिच्या लिखाणाने व भूमिकेने कुणी अस्वस्थ झाले असतील, म्हणून त्या निःशस्त्र महिलेवर अशाप्रकारे निर्घृण हल्ला करणे हे अमानुष आहे. मानवता व देशाच्या इभ्रतीस कलंक लावणारे आहे. हे शौर्य नाही व मर्दानगीचा जयही नाही.- शूर वाघोबा उद्धट ठाकरे हे वाचल्यानंतर का कोणास ठाऊक, पण मलिष्का, पालघरच्या मुली, नगरसेविका घोसाळकर इ. आठविले. http://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/shiv-sena-attacks…गेल्या तीन वर्षात २३
Some men are more equal
In reply to गेल्या तीन वर्षात २३ by सुबोध खरे
तक्ता
In reply to गेल्या तीन वर्षात २३ by सुबोध खरे
गौरींबद्दल त्यांनी जास्त
In reply to तक्ता by गामा पैलवान
वरील तक्त्यामधे
In reply to तक्ता by गामा पैलवान
वरील तक्त्यामधे
In reply to वरील तक्त्यामधे by धर्मराजमुटके
वरील तक्त्यामधे महाराष्ट्रातील एकही पत्रकार नाहिये२-३ वर्षांपूर्वी मुंबईत पत्रकार जे डे यांचा खून झाला होता. काही पत्रकारांवर हल्ले झालेले आहेत. हत्यांची अजून काही प्रकरणे सुद्धा असतील.२-३ वर्षांपूर्वी नाही
In reply to वरील तक्त्यामधे by श्रीगुरुजी
गुगल
In reply to वरील तक्त्यामधे by धर्मराजमुटके
बेंबट्या आपल्या लोकांच्या ढुंगणावर हंटरच हवा
पियुष गोयल रेल्वेमंत्री बनल्यानंतर रेल्वेचे ३ अपघात झाले
पियुष गोयल रेल्वेमंत्री बनल्यानंतर रेल्वेचे ३ अपघात झाले
काल मोदींविरूद्ध ही मोहीम
वाचाळ दिग्विजयची टिवटिव
पटत नसणार ,
In reply to वाचाळ दिग्विजयची टिवटिव by श्रीगुरुजी
गोरखपूर दुर्घटनेनंतर २/४ दिवस
नोटबंदी
नोटाबंदी नसती तर ....
In reply to नोटबंदी by अमितदादा
३. GDP २ टक्यांनी गडगडला, एका
In reply to नोटबंदी by अमितदादा
३. GDP २ टक्यांनी गडगडला, एका इकॉनॉमिक सर्वे नुसार गेल्या ४ कि ६ महिन्यात १५ लाख जॉब गेलेत, शेती आणि असंघटित क्षेत्राला मोठा तोटा झाला. याच श्रेय कोणाचं ?GDP २ टक्क्यांनी गडगडलेला नसून एका तिमाहीकरता १.४ टक्क्यांनी कमी झाला आहे. कोणत्या इकॉनॉमिक सर्वे नुसार गेल्या ४ कि ६ महिन्यात १५ लाख जॉब गेलेत व शेती आणि असंघटित क्षेत्राला मोठा तोटा झाला?India lost 1.5 million jobs
In reply to ३. GDP २ टक्यांनी गडगडला, एका by श्रीगुरुजी
बरोबरे. नाहीच बसणार ....
In reply to India lost 1.5 million jobs by अमितदादा
पहिल्या लेखानुसार -
In reply to India lost 1.5 million jobs by अमितदादा
कृपया खालील शंकेचे निरसन
In reply to नोटबंदी by अमितदादा
मेल्या म्हशीला मणभर दूध ....
माजी पर्यावरणमंत्री जयंती
वीरपत्नी स्वाती महाडिक या
अतिअवांतर
In reply to वीरपत्नी स्वाती महाडिक या by एस
१. ५०० आणि १००० च्या जवळजवळ
असं कसं? असं कसं?
In reply to १. ५०० आणि १००० च्या जवळजवळ by तेजस आठवले
पण हा अंदाज जर चुकला तर त्यात
In reply to १. ५०० आणि १००० च्या जवळजवळ by तेजस आठवले
अंदाज, निर्णय
In reply to पण हा अंदाज जर चुकला तर त्यात by अमितदादा