मिपावर अजून काय हवे?
काही अनुभव पाठीशी आहेत संकेतस्थळ चालवायचे. त्याचा उपयोग करून काही गोष्टी / चर्चा आपण करू या उद्देशाने हा धागा आहे.
१. लेखन विभागाची मुद्देसूद मांडणी.
अनेकगोष्टीची सरळमिसळ झाली आहे, त्याला व्यवस्थित नीट फाटे फोडावेत.
२. नवीन प्रतिसाद
अनेकवेळा १-२-३ अनुक्रमणिका असलेले धागे मिपाला नवे नाही आहेत, पण कोणीतरी अश्याच धाग्यावर पहिल्या पानावरील धाग्यावर प्रतिसाद दिला, आणि त्याच धाग्यावर शेवटी नवे १०-२० नवे प्रतिसाद असतील... तेव्हा जर सदस्य नव्या प्रतिसादावर टिचकी मारेल तो सरळ पहिल्या पानावरील नवीन उप प्रतिसादाकडे जाईल. आणि पुढील नवीन प्रतिसाद पुढील पानावर असतील तर ? त्यांचा नवीन हा टॅग निघून गेलेला असतो..
३. एडिटर बार
खूप वर्षे झाली, आता यात नवीन काहीतरी बदल हवेत... अगदी बेसिक गोष्टी देखील नाही आहेत, उदा. शब्द रंग!
४. थर्ड पार्टी लॉगिन
५. शुद्धलेखन तपासणी
६. परिपूर्ण मोबाईल अँप
७. अपडेटेड नोटिफिकेशन
८. ब्राउझर टायपो एरर.. (बॅक स्पेस इश्यू )
९. स्मायली
१०. वैरिफाईड सदस्य सारखी सुविधा..
११. मिपा सर्च
१२. आता तुम्ही सांगा / तुम्ही लिहा तुम्हाला काय बदल हवेत.... (स्वारीं व्यवस्थापन, डायरेकट धागा काढला आहे... क्षमा.)
वाचने
13540
वाचनखूण
प्रतिक्रिया
62
मिपाचा वाढदिवस (आठवडा) सुरु
व्हेरिफाईड सदस्य म्हणजे? तसं
In reply to व्हेरिफाईड सदस्य म्हणजे? तसं by पिलीयन रायडर
>>व्हेरिफाईड सदस्य
अभिप्राय
अनेक वर्षे वाचक आणि नंतर
चांगला विषय
मिपासर्चबद्दल -
तुम्ही संपादक मंडळात कधी
सुधार स्वागतार्ह
उत्तम मुद्दे उपस्थित केलेत त्याबध्दल आभारी आहे
In reply to उत्तम मुद्दे उपस्थित केलेत त्याबध्दल आभारी आहे by दुर्गविहारी
१, २ आणि ३...
In reply to उत्तम मुद्दे उपस्थित केलेत त्याबध्दल आभारी आहे by दुर्गविहारी
धन्स दुर्गविहारी!
In reply to उत्तम मुद्दे उपस्थित केलेत त्याबध्दल आभारी आहे by दुर्गविहारी
सहमत!!
In reply to सहमत!! by बाजीप्रभू
१) साठी...
In reply to उत्तम मुद्दे उपस्थित केलेत त्याबध्दल आभारी आहे by दुर्गविहारी
फोटो
अॅपबद्दल!
फोटोंसाठी फेसबुकचा एक क्लोझ्ट
In reply to फोटोंसाठी फेसबुकचा एक क्लोझ्ट by कंजूस
अनुमोदन
In reply to फोटोंसाठी फेसबुकचा एक क्लोझ्ट by कंजूस
चांगली कल्पना
नोटीफिकेशनचीही सोय आपोआपच
In reply to नोटीफिकेशनचीही सोय आपोआपच by कंजूस
कंकाका तुम्ही जेवढे प्रयोग
In reply to कंकाका तुम्ही जेवढे प्रयोग by अभ्या..
+१ अगदी मनातलं बोलला बघ!
In reply to नोटीफिकेशनचीही सोय आपोआपच by कंजूस
धन्यवाद कंजूस काका !!!
वरच्या काळ्या पट्टीत ठळक
२. नवीन प्रतिसाद
पहिली गोष्ट म्हणजे मिपा फारच
In reply to पहिली गोष्ट म्हणजे मिपा फारच by साहना
>>>पहिली गोष्ट म्हणजे मिपा
फक्त एक दिवस मला मिपाचा मालक
In reply to फक्त एक दिवस मला मिपाचा मालक by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
ऑलरेडी भकास केलायत की ओ,
In reply to ऑलरेडी भकास केलायत की ओ, by अभ्या..
संस्थळ पेक्षा नुसतंच "स्थळ" बघा...
In reply to फक्त एक दिवस मला मिपाचा मालक by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
ती... कपाळाला हात लावलेली इमोजी कायप्पावर असते...
हे सगळे मी मराठीवर लागू केले
In reply to हे सगळे मी मराठीवर लागू केले by यशोधरा
अनुभवाचे बोल आहेत म्हणताहेत
In reply to अनुभवाचे बोल आहेत म्हणताहेत by अभ्या..
हो, हो, अगदी बरोबर! ते
In reply to हे सगळे मी मराठीवर लागू केले by यशोधरा
हो, अगदी पूर्णपणे.
मला विचाराल तर मिपा वापरायला
In reply to मला विचाराल तर मिपा वापरायला by अमरेंद्र बाहुबली
सहमत. मला मिपा वाचायला आणि
मला विचाराल तर मिपा वापरायला
:)
In reply to :) by पैसा
बॅकस्पेस चा प्रयोग लगेच
In reply to बॅकस्पेस चा प्रयोग लगेच by सही रे सई
ऐसी अक्षरे का?
In reply to ऐसी अक्षरे का? by पैसा
तसं काही आपल्याला पण इथे करता
In reply to तसं काही आपल्याला पण इथे करता by सही रे सई
ते नीलकांत बघेल
In reply to :) by पैसा
+1
अपेक्षा!
In reply to अपेक्षा! by उपयोजक
+1
In reply to अपेक्षा! by उपयोजक
सहमत!
In reply to अपेक्षा! by उपयोजक
>>मिपा हा मोफत चालणारा उपक्रम
In reply to अपेक्षा! by उपयोजक
हरकत नाही
आपल्या प्रतिसादाला कोणी
In reply to आपल्या प्रतिसादाला कोणी by अत्रे
+1
In reply to आपल्या प्रतिसादाला कोणी by अत्रे
फोरम सॉफ्टवेअरपेक्षा फेसबुक कॉमेंट सिस्टीम चा वापर
सर्व मागण्यांना ++११
पेजिनेशन ही अनावश्यक गोष्ट
सही
In reply to सही by इरसाल
सही बोललात
In reply to सही बोललात by उपयोजक
बदलती
मला मिपावर 'दुत्त दुत्त' आणी
अगदी सुरुवातीला काही ठरवुन
In reply to अगदी सुरुवातीला काही ठरवुन by सप्तरंगी
सप्तरंगीताई, येथे अगदी नवीन
नवीन बदल होताहेत की मी आज पाहिले ?
मिपावर काळापासून एक अडचण