Skip to main content

ऑल इस वेल बाप्पा~~~~

लेखक Swapnaa यांनी शनिवार, 26/08/2017 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
ऑल इस वेल बाप्पा~~~~ बस थोडीशी माणुसकी, आपलेपणा, वेळ, दक्षता कमी पडतोय.... शहरांतल्या सगळ्यांसाठी : "काँक्रिटच्या जंगलात कमी झाली निसर्गाची छाया, २,३ बीएचके च्या भिंतींत आटली नात्यांची माया" , खेडे गांवातल्या सगळ्यांसाठी : "घरांत हवं AC, दारापुढें चार चाकी स्वछता गृहाशी, त्यांना घेणं देणं च नाही" , सध्याच्या युवांसाठी : "सगळ्यांच्या नजरेत आम्ही दोघं राजाराणी, मात्र आमच्या खोलीत रमतो स्वतःच्या च भ्रमणध्वनीत" , बालवर्गासाठी : "पटांगणावरचे नको खेळ चायनीज वस्तूंचे वेड, सणावारांना खायला भेळ कसलाच नाही ताळमेळ" , तरीही बाप्पा तू आलास की, सगळे एकदम सेंड करता, समस, मेल,, अन, बाप्पा तू निघालास की, सगळे विभक्त इंमेडिएट हरवतात, सहज इन्व्हिसीबल.... पण बाप्पा ऑल इस वेल ~~~~ कवी - स्वप्ना
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1537
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

धन्यवाद