मी प्रथमच क्रेडीट कार्ड घेत आहे तरी नविन क्रेडिट कार्ड घेताना कोणती काळजी घ्यावी जेणेकरून पुढील मनस्ताप टाळता येईल… आपण सगळेच वर्तमान पत्रात क्रेडीट कार्ड विषयी घडामोडी वाचत असतोच…क़ाय काळजी घेता येईल…मि पा करांच्या ह्याविषयी काय अनुभव आहेत जे ह्या धाग्यात उधृत करता येतील … माझा प्रश्न आहे कि बँकेच्या अवास्तव भूल थापाना कसं रोखता येईल त्याविषयी काही R.B.I. चे कायदे कानू आहेत काय? ह्यासंदर्भात कोणी माहिती देवू शकेल काय … क्रेडीट कार्ड विषयी चांगले आणि वाईट अनुभव…जेनेकरुन समाज प्रबोधन होईल आणि अपप्रवृत्तिना आळा बसेल…. बँक ज्या ग्राहकांना सुविधा देऊ करतात (hidden offers) उदा. आजीवन सभासदत्वात सुट (LIFE TIME FREE) किंवा गेला बाजार चित्रपटांची तिकीटे सवलतीत मिळतील… ह्या स्वरूपातील आश्वासने (खरी/ खोटी? ) ही लेखी स्वरुपात किवा email स्वरुपात ग्राहकांना देणे कायदेशीर रित्या बँकांना बंधनकारक आहे कि कस्से… ग्राहकांचे हित जपणारे कोणते कायदे कानू कोणास अवगत असतील तर येथे त्याच्या विषयी चर्चा (विधायक ) अपेक्षित आहे … म्हणजे सामान्य क्रेडीट कार्ड धारकाला आपल्या हक्कांची ओळख होईल। आणि जागरूकता वाढेल ह्या विषयी हा पत्र प्रपंच… सूज्ञ मि.पा. कर त्यांचा ज्ञानाचा उपयोग इतरांस अवगत करतील हीच अपेक्षा बाळगतो आणि जास्तीत जास्त माहिती पुरवावी हिच मि.पा. कराना नम्र विनंती…लोभ असावा … इति लेखनसीमा…
वाचने
42220
प्रतिक्रिया
79
मिसळपाव
प्रतिक्रिया
संयम
In reply to रोचक विषय अन प्रतिसाद by श्रीरंग_जोशी
रोखीचा व्यवहार
In reply to रोचक विषय अन प्रतिसाद by श्रीरंग_जोशी
मी गेली १७ वर्षे क्रेडीट
बरोबर
In reply to मी गेली १७ वर्षे क्रेडीट by सुबोध खरे
मी मागे ऑस्ट्रेलिया ला गेलो
मग तुम्ही प्रॉब्लेम कसा सोडवला?
In reply to मी मागे ऑस्ट्रेलिया ला गेलो by प्रसाद१९७१
मी कधी कधी कोणाला विनंती केली
In reply to मग तुम्ही प्रॉब्लेम कसा सोडवला? by रुस्तम
ह्म्म
In reply to मी कधी कधी कोणाला विनंती केली by प्रसाद१९७१
कार्ड क्रेडीट