क्रेडीट कार्ड आणि त्याविषयीचे कायदे कानू …
मी प्रथमच क्रेडीट कार्ड घेत आहे तरी नविन क्रेडिट कार्ड घेताना कोणती काळजी घ्यावी जेणेकरून पुढील मनस्ताप टाळता येईल… आपण सगळेच वर्तमान पत्रात क्रेडीट कार्ड विषयी घडामोडी वाचत असतोच…क़ाय काळजी घेता येईल…मि पा करांच्या ह्याविषयी काय अनुभव आहेत जे ह्या धाग्यात उधृत करता येतील … माझा प्रश्न आहे कि बँकेच्या अवास्तव भूल थापाना कसं रोखता येईल त्याविषयी काही R.B.I. चे कायदे कानू आहेत काय? ह्यासंदर्भात कोणी माहिती देवू शकेल काय … क्रेडीट कार्ड विषयी चांगले आणि वाईट अनुभव…जेनेकरुन समाज प्रबोधन होईल आणि अपप्रवृत्तिना आळा बसेल…. बँक ज्या ग्राहकांना सुविधा देऊ करतात (hidden offers) उदा. आजीवन सभासदत्वात सुट (LIFE TIME FREE) किंवा गेला बाजार चित्रपटांची तिकीटे सवलतीत मिळतील… ह्या स्वरूपातील आश्वासने (खरी/ खोटी? ) ही लेखी स्वरुपात किवा email स्वरुपात ग्राहकांना देणे कायदेशीर रित्या बँकांना बंधनकारक आहे कि कस्से… ग्राहकांचे हित जपणारे कोणते कायदे कानू कोणास अवगत असतील तर येथे त्याच्या विषयी चर्चा (विधायक ) अपेक्षित आहे … म्हणजे सामान्य क्रेडीट कार्ड धारकाला आपल्या हक्कांची ओळख होईल। आणि जागरूकता वाढेल ह्या विषयी हा पत्र प्रपंच… सूज्ञ मि.पा. कर त्यांचा ज्ञानाचा उपयोग इतरांस अवगत करतील हीच अपेक्षा बाळगतो आणि जास्तीत जास्त माहिती पुरवावी हिच मि.पा. कराना नम्र विनंती…लोभ असावा … इति लेखनसीमा…
वर्गीकरण
प्रतिक्रिया
बिल वेळेत भरा!!
मनस्ताप नको म्हणून SBI डेबीट
बेस्ट उपाय. अगदी नाकाशी
सहमत !!
क्रेडिट कार्ड काय असते?
तरीही क्रेडिट कार्ड हवे
बरोबर आहे
काही सूचना
उपयुक्त हत्यार
वापरायचेच नाही, हा निव्वळ करंटेपणा!!
रोख आणि काळा पैसा
असेल बाबा...
शक्यतो टाळणारा
जौ द्या हो मुवि, जमाना बदललाय
@ स्नेहांकिता ताई, नो डाऊट
मुवि तुम्ही जिंकलात. आता
@ सगा....
भिकार्यांसाठी पण असाच कायदा
आयला
यकदम् फॅन्तॅखतॅख हाय !
५००% सहमत.
डोका लावून वापरल तर क्रेडीट
क्रेडिट कार्ड
धोका
@क्लिंटन - तुमच्या
सिबील स्कोअर
म्हणूनच ज्यांच्या नावावर
अंदाज
सिबिल
धन्यवाद
असायला हवी
शक्य आहे
परत एकदा सिबील :)
सिबिल स्कोअर चांगला असल्याने
सिबिल स्कोअर चांगला असल्याने नेमके काय होते? कर्ज लगेच मिळते की कर्जाची मर्यादा वाढते की कर्ज मिळणे सोपे होते?आवश्यकता असेल तर वरील तिन्ही फायदे होतात. सिबील स्कोअर खूपच चांगला असेल तर कर्जाच्या पात्रतेमध्येही फरक पडतो. काही बँका पात्रतेपेक्षा जास्त कर्ज देतात.येस
साधारण एकूण मासिक
साधारण एकूण मासिक उत्पन्नाच्या ४०% पेक्षा गृहकर्जाचा हप्ता असू नये अशा प्रमाणात गृहकर्ज मिळते. ही मर्यादा चांगल्या सिबिल स्कोअरने उत्पन्न तितकेच असले तरी वाढते का?हो वाढते. मासिक उत्पन्नाच्या ६५% ते ७०% गृहकर्जाचा हप्ता होईल इतके कर्ज दिले गेलेले खात्रीशीर उदाहरण पाहण्यात आहे.२) व्याजदर कमी होतो - सिबिल स्कोअर चांगला असेल तर व्याजदर कमी लागतो असे होते का?अमेरिकेत होते. भारतात अशी सोय असल्यास कल्पना नाही.कागदपत्रे कमी लागतात, वेळ कमी लागतो, झटपट मंजुरी येते, वगैरे होते काय?कागदपत्रे हवी ती लागतातच (आणि ती बँकेला द्यावीच असे माझे मत आहे. एखादा मुद्दा आपल्या नजरेतून सुटू शकतो पण बँकेच्या वकीलांच्या नजरेतून सहज सुटत नाही) सिबील स्कोअर चांगला असेल तर क्रेडीट मॅनेजर जास्त खळखळ करत नाही. झटपट मंजुरी येते.सिबिल
जुनी सवय
माझा अनुभव
च्यामारी असल्या पाईंटाचा
बेस्ट!
१०५०० रुपये - भारतातले
मंथली पास काढायला टोल
समीरसूर
माझ्याकडे पण २००१ नंतर
दोन क्रेडीट कार्ड चा पण फायदा असतो
अच्छा..!! हेच का तुमचे
सत्याचे प्रयोग ??
लिव्हा लिव्हा .. वाटच बघतोय..
क्रेडीट कार्डाचे फायदे