मी प्रथमच क्रेडीट कार्ड घेत आहे तरी नविन क्रेडिट कार्ड घेताना कोणती काळजी घ्यावी जेणेकरून पुढील मनस्ताप टाळता येईल… आपण सगळेच वर्तमान पत्रात क्रेडीट कार्ड विषयी घडामोडी वाचत असतोच…क़ाय काळजी घेता येईल…मि पा करांच्या ह्याविषयी काय अनुभव आहेत जे ह्या धाग्यात उधृत करता येतील … माझा प्रश्न आहे कि बँकेच्या अवास्तव भूल थापाना कसं रोखता येईल त्याविषयी काही R.B.I. चे कायदे कानू आहेत काय? ह्यासंदर्भात कोणी माहिती देवू शकेल काय … क्रेडीट कार्ड विषयी चांगले आणि वाईट अनुभव…जेनेकरुन समाज प्रबोधन होईल आणि अपप्रवृत्तिना आळा बसेल…. बँक ज्या ग्राहकांना सुविधा देऊ करतात (hidden offers) उदा. आजीवन सभासदत्वात सुट (LIFE TIME FREE) किंवा गेला बाजार चित्रपटांची तिकीटे सवलतीत मिळतील… ह्या स्वरूपातील आश्वासने (खरी/ खोटी? ) ही लेखी स्वरुपात किवा email स्वरुपात ग्राहकांना देणे कायदेशीर रित्या बँकांना बंधनकारक आहे कि कस्से… ग्राहकांचे हित जपणारे कोणते कायदे कानू कोणास अवगत असतील तर येथे त्याच्या विषयी चर्चा (विधायक ) अपेक्षित आहे … म्हणजे सामान्य क्रेडीट कार्ड धारकाला आपल्या हक्कांची ओळख होईल। आणि जागरूकता वाढेल ह्या विषयी हा पत्र प्रपंच… सूज्ञ मि.पा. कर त्यांचा ज्ञानाचा उपयोग इतरांस अवगत करतील हीच अपेक्षा बाळगतो आणि जास्तीत जास्त माहिती पुरवावी हिच मि.पा. कराना नम्र विनंती…लोभ असावा … इति लेखनसीमा…
वाचने
42220
प्रतिक्रिया
79
मिसळपाव
प्रतिक्रिया
बिल वेळेत भरा!!
मनस्ताप नको म्हणून SBI डेबीट
बेस्ट उपाय. अगदी नाकाशी
सहमत !!
In reply to बेस्ट उपाय. अगदी नाकाशी by कॅप्टन जॅक स्पॅरो
क्रेडिट कार्ड काय असते?
तरीही क्रेडिट कार्ड हवे
In reply to क्रेडिट कार्ड काय असते? by मुक्त विहारि
बरोबर आहे
In reply to तरीही क्रेडिट कार्ड हवे by क्लिंटन
काही सूचना
उपयुक्त हत्यार
In reply to काही सूचना by नितिन थत्ते
वापरायचेच नाही, हा निव्वळ करंटेपणा!!
In reply to उपयुक्त हत्यार by सुनील
रोख आणि काळा पैसा
In reply to वापरायचेच नाही, हा निव्वळ करंटेपणा!! by मुक्त विहारि
असेल बाबा...
In reply to रोख आणि काळा पैसा by सुनील
शक्यतो टाळणारा
In reply to असेल बाबा... by मुक्त विहारि
जौ द्या हो मुवि, जमाना बदललाय
In reply to असेल बाबा... by मुक्त विहारि
@ स्नेहांकिता ताई, नो डाऊट
In reply to जौ द्या हो मुवि, जमाना बदललाय by सस्नेह
मुवि तुम्ही जिंकलात. आता
In reply to @ स्नेहांकिता ताई, नो डाऊट by मुक्त विहारि
@ सगा....
In reply to मुवि तुम्ही जिंकलात. आता by सतिश गावडे
भिकार्यांसाठी पण असाच कायदा
In reply to असेल बाबा... by मुक्त विहारि
आयला
In reply to भिकार्यांसाठी पण असाच कायदा by खटपट्या
यकदम् फॅन्तॅखतॅख हाय !
In reply to भिकार्यांसाठी पण असाच कायदा by खटपट्या
५००% सहमत.
In reply to वापरायचेच नाही, हा निव्वळ करंटेपणा!! by मुक्त विहारि
डोका लावून वापरल तर क्रेडीट
क्रेडिट कार्ड
धोका
In reply to क्रेडिट कार्ड by समीरसूर
@क्लिंटन - तुमच्या
In reply to धोका by क्लिंटन
सिबील स्कोअर
In reply to @क्लिंटन - तुमच्या by प्रसाद१९७१
म्हणूनच ज्यांच्या नावावर
In reply to सिबील स्कोअर by क्लिंटन
अंदाज
In reply to म्हणूनच ज्यांच्या नावावर by प्रसाद१९७१
सिबिल
In reply to अंदाज by समीरसूर
धन्यवाद
In reply to सिबिल by सुनील
असायला हवी
In reply to म्हणूनच ज्यांच्या नावावर by प्रसाद१९७१
शक्य आहे
In reply to धोका by क्लिंटन
परत एकदा सिबील :)
In reply to शक्य आहे by समीरसूर
सिबिल स्कोअर चांगला असल्याने
In reply to परत एकदा सिबील :) by क्लिंटन
सिबिल स्कोअर चांगला असल्याने नेमके काय होते? कर्ज लगेच मिळते की कर्जाची मर्यादा वाढते की कर्ज मिळणे सोपे होते?आवश्यकता असेल तर वरील तिन्ही फायदे होतात. सिबील स्कोअर खूपच चांगला असेल तर कर्जाच्या पात्रतेमध्येही फरक पडतो. काही बँका पात्रतेपेक्षा जास्त कर्ज देतात.येस
In reply to सिबिल स्कोअर चांगला असल्याने by मोदक
साधारण एकूण मासिक
In reply to येस by समीरसूर
साधारण एकूण मासिक उत्पन्नाच्या ४०% पेक्षा गृहकर्जाचा हप्ता असू नये अशा प्रमाणात गृहकर्ज मिळते. ही मर्यादा चांगल्या सिबिल स्कोअरने उत्पन्न तितकेच असले तरी वाढते का?हो वाढते. मासिक उत्पन्नाच्या ६५% ते ७०% गृहकर्जाचा हप्ता होईल इतके कर्ज दिले गेलेले खात्रीशीर उदाहरण पाहण्यात आहे.२) व्याजदर कमी होतो - सिबिल स्कोअर चांगला असेल तर व्याजदर कमी लागतो असे होते का?अमेरिकेत होते. भारतात अशी सोय असल्यास कल्पना नाही.कागदपत्रे कमी लागतात, वेळ कमी लागतो, झटपट मंजुरी येते, वगैरे होते काय?कागदपत्रे हवी ती लागतातच (आणि ती बँकेला द्यावीच असे माझे मत आहे. एखादा मुद्दा आपल्या नजरेतून सुटू शकतो पण बँकेच्या वकीलांच्या नजरेतून सहज सुटत नाही) सिबील स्कोअर चांगला असेल तर क्रेडीट मॅनेजर जास्त खळखळ करत नाही. झटपट मंजुरी येते.सिबिल
In reply to परत एकदा सिबील :) by क्लिंटन
जुनी सवय
In reply to सिबिल by समीरसूर
माझा अनुभव
In reply to क्रेडिट कार्ड by समीरसूर
च्यामारी असल्या पाईंटाचा
In reply to माझा अनुभव by क्लिंटन
बेस्ट!
In reply to माझा अनुभव by क्लिंटन
१०५०० रुपये - भारतातले
In reply to बेस्ट! by समीरसूर
मंथली पास काढायला टोल
समीरसूर
माझ्याकडे पण २००१ नंतर
दोन क्रेडीट कार्ड चा पण फायदा असतो
अच्छा..!! हेच का तुमचे
In reply to दोन क्रेडीट कार्ड चा पण फायदा असतो by सत्याचे प्रयोग
सत्याचे प्रयोग ??
In reply to अच्छा..!! हेच का तुमचे by हाडक्या
लिव्हा लिव्हा .. वाटच बघतोय..
In reply to सत्याचे प्रयोग ?? by सत्याचे प्रयोग
क्रेडीट कार्डाचे फायदे
हे महत्वाचे फायदे आहेत?
In reply to क्रेडीट कार्डाचे फायदे by विअर्ड विक्स
आणि हो...
In reply to हे महत्वाचे फायदे आहेत? by समीरसूर
सहमत
In reply to आणि हो... by समीरसूर
१. ECS/ auto डेबिट सुविधा
In reply to हे महत्वाचे फायदे आहेत? by समीरसूर
१. ECS/ auto डेबिट सुविधा
In reply to १. ECS/ auto डेबिट सुविधा by विअर्ड विक्स
नाही म्हटलं चित्रपटाचे
In reply to १. ECS/ auto डेबिट सुविधा by समीरसूर
बरोबर!
In reply to नाही म्हटलं चित्रपटाचे by विअर्ड विक्स
क्रेडीट कार्ड किंवा डेबीट
क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड
पटले
In reply to क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड by डॉ सुहास म्हात्रे
"कायदे कानू " विषयी अजुन
हाहाहा
In reply to "कायदे कानू " विषयी अजुन by बाळ सप्रे
कायदे कानून बद्द्ल फारसे
In reply to हाहाहा by समीरसूर
आधी माझा पण समज होता की
क्रेडीट कार्ड सोबत येणारे
विमानतळावर लाऊंजमध्ये
In reply to क्रेडीट कार्ड सोबत येणारे by मोदक
एअरपोर्टवर
In reply to क्रेडीट कार्ड सोबत येणारे by मोदक
मी कधीही क्रेडिट कार्ड घेउ
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Junction Lo... { Official Song Released }अजून तरी नाही
रोचक विषय अन प्रतिसाद