माझा एक प्रयत्न - ओरिगामियुक्त गणपती सजावट
बरेच दिवसांपासुन ओरिगामीचा वापर करुन काहितरी क्रिएटिव करायचे मनात होते. यंदा हा योग आला . ओरिगामी मॉड्युलर क्युब वापरुन ही
गणेश सजावट केली आहे. सुमारे २७० क्राफ्ट पेपर वापरुन ४५ क्युब तयार करुन त्यांची मांडणी करुन ही सजावट केली आहे.
इतर साहित्य कार्डबोर्ड पेपर आणि चिकटपट्टी . हि सजावट दोन महिन्यांपासुन चालू होती. रोज १ ते २ क्युब करुन नंतर ही मांडणी केली.
सजावट करतानाचा प्रत्येक क्षण खुपच आनंददायी होता.
ओरिगामी मोड्युलर ठोकळा करणे अतिशय सोपे असुन एक ठोकळ्याला किंवा घनाला ६ चौरस आकाराचे कागद लागतात.


वाचने
2510
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
सुन्दर ...
छान !
In reply to छान ! by संग्राम
धन्यवाद
In reply to छान ! by संग्राम
धन्यवाद
मस्त जमलेत कलर ठोकळे.
फोटू नी दिख रे
कुछ भी दिखरेला नय रे भाव !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राँझा राँझा करदी वे मैं आपे राँझा होई, राँझा राँझा सद्दो नी मेनू हीर नु आखो कोई... :- Raavanफटु दिसेनात
वाह!
धन्यवाद सर्वाना
गणेशा झालाय.
सुंदर!!
छान झालीय सजावट
In reply to छान झालीय सजावट by अनन्न्या
धन्यवाद अनन्या
सुरेख!चिकाटीचे काम _/\_
सुरेख!चिकाटीचे काम _/\_
छान