Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by दशानन on Sat, 02/28/2009 - 10:25
  • Log in or register to post comments
  • 5210 views

Book traversal links for भटकंती तिसरा स्टॉप - दिल्ली -११०००६

  • ‹ भटकंती - दुसरा स्टॉप - मनाली (हिमाचल प्रदेश)
  • Up
  • भटकंती ४ था स्टॉप - नैनीताल ›

प्रतिक्रिया

Submitted by मनिष on Sat, 02/28/2009 - 10:38

Permalink

मस्तच...

राज भौ, इथली सफर घडवल्याबद्द्ल तुम्हाला धनयवाद! :) चित्रीकरण वेगळ्या ठिकाणी झाल्याचे महित होते, आणी काही परिक्षकांच्या (Indian Express) मते ते वातावरण अगदीच हुबेहूब घेतले आहे; तुम्हाला काय वाटते? पुढच्या दिल्ली भेटीत तिथे नक्की जाणार! :)
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Sat, 02/28/2009 - 10:45

In reply to मस्तच... by मनिष

Permalink

>> वातावरण

>> वातावरण अगदीच हुबेहूब घेतले आहे खरं आहे, जी भाषा व वेषभुषा चित्रपटात विविध लोकांची दाखवली आहे ती खरोखर सेम आहे, अजून एक माहीती त्या चित्रपटातील बाहेरील लोकेशन्स च्या शुटींग साठी येथील काही लोकांना तिकडे घेऊन गेले होते व जेव्हा त्या लोकांनी सांगितले की बरोबर हा भाग दिल्ली-६ चा वाटतो व वातावरण ही तेव्हाच तेथे शुटींग केले गेले, त्यांना हा चित्रपट ९० दिवसामध्ये तयार करायाचा होता पण जवळ जवळ दीड वर्ष लागली चित्रपट पुर्ण होण्यासाठी, जेव्हढी मेहनत त्यांनी लोकेशन साठि केली तेवढीच पटकथेवर देखिल केली असती तर एक नितांत सुंदर चित्रपट बघायला मिळाला असता जनतेला. Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Sat, 02/28/2009 - 10:49

Permalink

दिल्ली ६ असा कसा पिक्चर मी समजत होतो

आज खरी माहिती कळाली. धन्यवाद. वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Sat, 02/28/2009 - 11:21

Permalink

छान सफर

छान सफर घडवुन आणलीस रे राजा!!! खरेच पहायला कधी जमेल काय माहित? --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by ढ on Sat, 02/28/2009 - 11:28

In reply to छान सफर by अवलिया

Permalink

+१

खरंच दिल्ली पहायची उत्सुकता वाढली. छान ओळख करुन दिलीत राजे.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Sat, 02/28/2009 - 12:00

In reply to छान सफर by अवलिया

Permalink

१+

असेच म्हणतो. चांगले लिहितो तु बॉ.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Sat, 02/28/2009 - 11:47

Permalink

सुरेखच

राजे सुरेखच सफर घडवलीत. बसल्याजागी राजधानीतल्या येव्हड्या महत्वाच्या ठिकाणाचे सर्वांगानी दर्शन घडवलेत त्याबद्दल मनापासुन धन्यवाद. बरीच नविन माहीती कळली आज. नाहितर आमचा दिल्लीचा अभ्यास म्हणजे 'इतिहासाच्या' पुस्तकापुरता मर्यादीत. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Sat, 02/28/2009 - 12:04

In reply to सुरेखच by परिकथेतील राजकुमार

Permalink

+१ सहमत !!

दिल्ली - ६ ची सफर आवडली.... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sat, 02/28/2009 - 12:04

Permalink

छान...

राज, चांगली माहिती दिली आहेस. अवांतरः त्या 'पराठेवाली गली' बद्दल जरा विस्ताराने लिही यार!!! खूप ऐकलंय. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Sat, 02/28/2009 - 12:16

In reply to छान... by बिपिन कार्यकर्ते

Permalink

पराठेवाली

पराठेवाली गल्ली ही तर सध्या जग प्रसिध्द आहेच, फिल्मस्टार अक्षय कुमार देखील ह्या गल्ली मध्येच लहानाचा मोठा झाला.. तर ही पराठेवाली गल्ली ईतिहास कालापासून प्रसिध्द आहे ती मिठाई व आलु पराठ्यासाठी पुर्वीच्या काळी येथील सर्व मिठाईची दुकाने काश्मीरी पंडीतांची होती व मुगलशाहीतील राजकीय परिवारासाठी व मंदिरातील देवाला प्रसाद म्हनून चढवण्यासाठी फक्त येथील मिठाईच वापरली जात असे, पण सध्या येथे काश्मीरी पंडीतांची तसेच, सिंध भागातील पंजाबी लोकांची दुकाने आहेत व त्यांच्या पराठ्यांची चव चाखण्यासाठी देश-विदेशातील लोक येथे गर्दी करतात.. Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D
  • Log in or register to post comments

Submitted by लक्ष्मणसुत on Sat, 02/28/2009 - 12:10

Permalink

फारच छान!

लक्ष्मणसुत उवाच् खरंच दिल्ली पहायची उत्सुकता वाढली. फारच छान!
  • Log in or register to post comments

Submitted by सुक्या on Sat, 02/28/2009 - 13:14

Permalink

सफर

राजे हो. खुप छान माहीती . काही दिवस दिल्ली का खुप भटकलोय. स्वस्तात वाकमन घेण्यासाठी चांदनी चौक खुप भटकलोय. गर्दी आणी तंग रस्ते, त्यातच रस्त्यावर बसलेले दुकानदार .. त्यामुळे कधी कधी ही गर्दी नकोशी वाटते. सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Sun, 03/01/2009 - 10:22

In reply to सफर by सुक्या

Permalink

तुम्ही

तुम्ही स्वतः फिरला आहात :) तुम्हाला कळालेच असेल की हा लेख म्हणजे एक फक्त ठेंब आहे दिल्ली-६ ची माहीती देणारा... प्रचंड मोठा ग्रथं तयार होईल तेथील विविध संस्कृती विषयी लिहायला बसले तर :)
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Sat, 02/28/2009 - 13:29

Permalink

सही

राजे छोटेखानी दिल्लीसफर आवडली. :-) अवांतर - दिल्ली ६ सिनेमा कसा आहे म्हणे?
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sat, 02/28/2009 - 13:53

Permalink

मस्त

मस्त लिहिलंय.
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Sat, 02/28/2009 - 15:53

Permalink

मस्त सफर

छान सफर घडवलीत राजभौ. कधीकाळी तिथे भटकल्याची आणि हादडलेल्या पदार्थांची याद आली! आता दिल्ली ६ पाहिलाच पाहिजे! अवांतर - दिल्ली ६ वरून सहजच मुंबई सहाची आठवण आली... मुंबई ६ म्हणजे मलबार हिल! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com