एवढ्यात काय खरेदी केलंत?- ३
नमस्कार मंडळी,
माझ्या आधीच्या धाग्याला भरपूर प्रतिसाद देऊन, मुख्य म्हणजे फक्त प्रतिसाद देण्यासाठी खरेदी करून तुम्ही मोठे काम केले आहे. "आता पुरे" म्हटल्यानंतरही तुम्ही न थांबण्याचे ठरवले आहे. मग विचार केला की आता तिसरा भाग काढूयात व तोही असाच यशस्वी करुयात. मागीलवेळी ज्यांना काही खरेदी करायची नव्हती त्यांनी मीठ मिरच्या का होईना घेतल्यात व त्याची नोंद इथे केलीत म्हणून आभार. हे धागे जतन केले गेले पाहिजेत म्हणजे अजून धा वीस वर्षांनी अमूक दिवशी तुम्ही भाजी खरेदी केलीत असे सिद्ध करता येईल. पूर्वी भाजीच्या किमती किती होत्या हे आपल्या पुढील पिढ्यांना कळणे सोपे जाईल. या धाग्यावर तुम्ही नवी खरेदी नमूद कराल या आशेसह प्रसिद्ध करीत आहे. माझी आजची अॅमेझॉन ऑर्डर साधारणपणे अशी असेल- मुलाच्या सेलफोनचा स्क्रीन व केस, माझा लेनोव्हो, ड्रायरच्या व्हेंटमध्ये पक्षी जातात म्हणून बर्ड स्टॉपर, ईअर रिंग्जचे सेफ्टी बॅक्स किंवा फिरक्या, डिशवॉशरचे डोअर सील.
धन्यवाद.
याद्या
49138
प्रतिक्रिया
177
मिसळपाव
माती, खापर, धूळ यांचा
फटाक्यांची माळ फुटल्यावर
In reply to माती, खापर, धूळ यांचा by गवि
+१..
In reply to फटाक्यांची माळ फुटल्यावर by सस्नेह
आपणापैकी कोणाला असे जगावेगळे
In reply to माती, खापर, धूळ यांचा by गवि
फ्लेक्स मशीन चालू असताना
In reply to आपणापैकी कोणाला असे जगावेगळे by अभ्या..
आपणापैकी कोणाला असे जगावेगळे
In reply to माती, खापर, धूळ यांचा by गवि
माती, खापर, धूळ यांचा पर्फ्यूम झाला घेऊन.आहा! जसमीनचा एक पर्फ्यूम मागवला होता त्याचा वास मात्र अजीबात आवडला नाही. केयो कार्पिन तेल अंगावर फवारल्यासारखे वाटत होते.JBL C100SI In-Ear Headphones
खरतरं कालच हा धागा .....
स्वारी हां, मी नवा धागा काढून
In reply to खरतरं कालच हा धागा ..... by सावत्या
पुढच्या वर्षी नक्की घेऊ असे
क्लाऊड फोम आणि गोगा मॅट
In reply to पुढच्या वर्षी नक्की घेऊ असे by अभिजीत अवलिया
क्लाऊड फोम आणि गोगा मॅट
In reply to क्लाऊड फोम आणि गोगा मॅट by अत्रे
वडलांसाठी असुस झेनफोन मॅक्स २
काही खरेदी केलं नाही. आधी जी
हा एअर कूलर घेतला.
मागच्या आठवड्यात आमच्या नवीन
उद्या रेडमी एमाय नोत४ चा
In reply to मागच्या आठवड्यात आमच्या नवीन by उपेक्षित
उकाडा थोडा सुसह्य व्हावा
कसा आहे परफॉर्मन्स?
In reply to उकाडा थोडा सुसह्य व्हावा by किसन शिंदे
चांगला आहे. त्यातही साध्या
In reply to कसा आहे परफॉर्मन्स? by अभिजीत अवलिया
धन्यवाद. जवळपास असाच दिसणारा
In reply to चांगला आहे. त्यातही साध्या by किसन शिंदे
मी फॅन च्या आवाजा मूळे कुलर
In reply to चांगला आहे. त्यातही साध्या by किसन शिंदे
उद्याच्या श्रीरामनवमीनिमित्त
८० रूपयांचे पट्टेवाले कलिंगड
In reply to उद्याच्या श्रीरामनवमीनिमित्त by श्रीगुरुजी
मला वाटंत सर्व प्रकारच्या
In reply to ८० रूपयांचे पट्टेवाले कलिंगड by किसन शिंदे
एक शंका आहे. आजकाल जी कलिंगडं
In reply to उद्याच्या श्रीरामनवमीनिमित्त by श्रीगुरुजी
साखर घातलेले लाल पाणी इंजेक्ट
In reply to एक शंका आहे. आजकाल जी कलिंगडं by अनुप ढेरे
येस!
In reply to एक शंका आहे. आजकाल जी कलिंगडं by अनुप ढेरे
वात्रट प्रतिसाद. कृ. वाचून ये.
In reply to एक शंका आहे. आजकाल जी कलिंगडं by अनुप ढेरे
धन्यवाद शंका निरसनाबद्दल!
In reply to वात्रट प्रतिसाद. कृ. वाचून ये. by आनंदी गोपाळ
काही महिन्यांपूर्वी थेट
व्वा , काय योगयोग. मीही हाच
In reply to काही महिन्यांपूर्वी थेट by गवि
.
साधारण दीडेक वर्षापूर्वी
सल्ला हवा आहे..
मला एक ब्लु टुथ स्पिकर हवा
कंजूस काका असे काही तरी वापरा.
In reply to मला एक ब्लु टुथ स्पिकर हवा by कंजूस
आमच्या जुळ्यांनी धुमाकूळ
कुत्र्याचं / मांजराचं / पाळीव
पाळीव प्राण्यांसाठी गिरवीतलं
In reply to कुत्र्याचं / मांजराचं / पाळीव by गवि
चंद्रखाणी पासची तयारी.
डोक्यावर/हेल्मेटवर लावायचा
In reply to चंद्रखाणी पासची तयारी. by यसवायजी
काळाघोडा च्या वेस्टसाइड
वमो, ही अम्रुत बाहेर पण मिळते
In reply to काळाघोडा च्या वेस्टसाइड by वरुण मोहिते
ब्रँड काय ?
In reply to काळाघोडा च्या वेस्टसाइड by वरुण मोहिते
आर्मी कॅन्टीन मधून अमृत
बाहेर पण मिळते
+१
In reply to बाहेर पण मिळते by वरुण मोहिते
अमृत
In reply to बाहेर पण मिळते by वरुण मोहिते
क्युटिक्युरा टाल्कम पावडर
अम्रूत ओव्हर हाईप्ड आहे असे
गवि,
In reply to अम्रूत ओव्हर हाईप्ड आहे असे by आनंदी गोपाळ
फक्त प्रोजेक्टर ह्या विषयाला वाहिलेली ही साईट बघा
In reply to गवि, by गवि
शिओमीचा नीलदन्त स्पिकर घेतला.
आयफोन एस ई घेतला .. ३२जिबि
ओ, ओ वेदांतसाहेब.
In reply to आयफोन एस ई घेतला .. ३२जिबि by वेदांत
पंक्चर रिपेयर किट
लाल महालाकडून फडके हौदाकडे
In reply to पंक्चर रिपेयर किट by पाटीलभाऊ
धन्यवाद
In reply to लाल महालाकडून फडके हौदाकडे by मोदक
पावर बँक (४०००एमेच लिहिलय पण
खादी भांडारातून लंगोटाचं कापड
इको नॉन एसी! टुरिस्ट परमिट,
काँग्रॅट्स राजे....
In reply to इको नॉन एसी! टुरिस्ट परमिट, by दशानन
अनेक ब्रँडेड टेल लँप हरवून /
हे भारीए!!
In reply to अनेक ब्रँडेड टेल लँप हरवून / by मोदक
मला घरच्यांना अन शेजार्यांना
ड्रायवर
महिन्याकाठी गाडीचा ईएमाय १५
In reply to ड्रायवर by arunjoshi123
पर्सनल सेवेची आणि उबेरची
In reply to महिन्याकाठी गाडीचा ईएमाय १५ by आदूबाळ
हे विकत घेणे नाही पण
दोन वांगी, एक राजम्याचं पाकिट
आम्रखंडाचा डबा फ्रीझर मध्ये
In reply to दोन वांगी, एक राजम्याचं पाकिट by सूड
चालतंय की!!
In reply to आम्रखंडाचा डबा फ्रीझर मध्ये by अभ्या..
कॅप्टन कूक
इंद्रायणी तांदूळ चा भाव तर
In reply to कॅप्टन कूक by पैसा
ठ्यांक्यु
In reply to इंद्रायणी तांदूळ चा भाव तर by दशानन
होय, हा भाव बरोबर आहे. म्हणजे
In reply to कॅप्टन कूक by पैसा
तुला फसीवले तायडे ग.. चचच :P
In reply to होय, हा भाव बरोबर आहे. म्हणजे by रेवती
हे असलं अर्धवट बोलू नकोस.
In reply to तुला फसीवले तायडे ग.. चचच :P by दशानन
वास येत नाही?
In reply to हे असलं अर्धवट बोलू नकोस. by रेवती
वास
In reply to वास येत नाही? by पैसा
५० रुपये भाव आहे सध्या आणि
In reply to हे असलं अर्धवट बोलू नकोस. by रेवती
इंद्रायणीच्या बाबतीत मीदेखील
In reply to हे असलं अर्धवट बोलू नकोस. by रेवती
सर्दी झाली नव्हती ना?
In reply to होय, हा भाव बरोबर आहे. म्हणजे by रेवती
नाही हो, सर्दी कुठली, पण
In reply to सर्दी झाली नव्हती ना? by आदूबाळ
खरच
In reply to नाही हो, सर्दी कुठली, पण by रेवती
इंद्रायणी तांदूळ तुकडा 32
In reply to कॅप्टन कूक by पैसा
मागे कुणी मिपाकराने लिहिले
In reply to कॅप्टन कूक by पैसा
मी!!
In reply to मागे कुणी मिपाकराने लिहिले by रुपी
चौकशी केली. ४०-४२ ने घेतो
In reply to मी!! by पिलीयन रायडर
मला आठवत होता तो हा अजून एक
In reply to चौकशी केली. ४०-४२ ने घेतो by पिलीयन रायडर
अगदी सत्यवचन आहे ते! मऊ
In reply to मला आठवत होता तो हा अजून एक by रुपी
रुंबा नामक अॅटोमॅटिक फिरणारा
Roomba Vs Dog
In reply to रुंबा नामक अॅटोमॅटिक फिरणारा by अनुप ढेरे
Roomba Vs Dog
In reply to Roomba Vs Dog by रॉजरमूर
मी वापरलाय. तसा सोयीचा आहे पण
रुम्बा वापरतिये त्याला तीन
इंद्रायणी भात मऊ चिकटपणा आणि
हे बरोबर आहे. आणि मिसळ नाही
In reply to इंद्रायणी भात मऊ चिकटपणा आणि by गवि
मी कधी अस्सल आंबेमोहराचा वास
In reply to इंद्रायणी भात मऊ चिकटपणा आणि by गवि
सुपर्ब वास
In reply to मी कधी अस्सल आंबेमोहराचा वास by पिलीयन रायडर
रेवती/पद्मावती आभार!
काळेवाडी डीमार्ट मधून 43.5 ₹
वरती इतकेजण इंद्रायणी
In reply to काळेवाडी डीमार्ट मधून 43.5 ₹ by एमी
"Yonex Sunr 1004-PRM
फिट्बीट चार्ज -२
फिटबिट चार्ज २ घेताना नक्की
In reply to फिट्बीट चार्ज -२ by इरसाल
हे बघा
In reply to फिटबिट चार्ज २ घेताना नक्की by मोदक
इरसाल बुवा.. हेच सगळे MI-2 पण
In reply to हे बघा by इरसाल
आठा/नवात मिळाले
In reply to इरसाल बुवा.. हेच सगळे MI-2 पण by मोदक
ओके ओके.. मग प्रश्नच संपला.
In reply to आठा/नवात मिळाले by इरसाल
खालील मजेमजेचं प्रकरण भारतात कुठं मिळेल?
काय आहे हे?
In reply to खालील मजेमजेचं प्रकरण भारतात कुठं मिळेल? by जेम्स वांड
पोगो स्टिक असे सर्च करा, अ
In reply to काय आहे हे? by अभिजीत अवलिया
तिकडे सगळ्या पोगो स्टीक
In reply to पोगो स्टिक असे सर्च करा, अ by मोदक
याला आणखी एक काहीतरी नांव आहे
In reply to तिकडे सगळ्या पोगो स्टीक by जेम्स वांड
मिंत्रावरून आदिदासचे टेनिस
स्वदेशी नव्हते का..? ;)
In reply to मिंत्रावरून आदिदासचे टेनिस by श्रीगुरुजी
पातंजली
In reply to स्वदेशी नव्हते का..? ;) by मोदक
तुम्हाला कशाला बूट हवेत?
In reply to पातंजली by कपिलमुनी
Made in India च आहेत.
In reply to स्वदेशी नव्हते का..? ;) by मोदक
हलके घेतल्याबद्दल धन्यवाद हो.
In reply to Made in India च आहेत. by श्रीगुरुजी
हो. माझ्या पूर्वीच्या नाईके
In reply to हलके घेतल्याबद्दल धन्यवाद हो. by मोदक
शप्पत! मी मित्राकडून आणि
ळॉळ
In reply to शप्पत! मी मित्राकडून आणि by खेडूत
आई फोन ७+
कपडे सुकवायचं स्टँड
वेफेअर वेबसायटीवरून दोन
peltier
लोकांना भाताची एक व्हरायटी
मोबाइल फोन ते थेट टिव्ही
मी पण शोधतोय ...
In reply to मोबाइल फोन ते थेट टिव्ही by कंजूस
केबल लाउन मोबाइल टीव्हीवर
In reply to मोबाइल फोन ते थेट टिव्ही by कंजूस
अॅमेझॉनची डिलिव्हरी आली.
क्रोसिन आणि बेनाड्रिल
बापरे. काळजी घे ताई..
In reply to क्रोसिन आणि बेनाड्रिल by पैसा
होय
In reply to बापरे. काळजी घे ताई.. by गवि
नुकताच एच पी १ टीबी / ४ जीबी
हीहीही.
In reply to नुकताच एच पी १ टीबी / ४ जीबी by मंदार कात्रे
अतिसूक्ष्म-मुलायम खिडक्या १०
In reply to नुकताच एच पी १ टीबी / ४ जीबी by मंदार कात्रे
लेनोवो आयडिया पॅड
In reply to नुकताच एच पी १ टीबी / ४ जीबी by मंदार कात्रे
अॅमेझाॅनवरुन वाॅल स्टिकर्स
अलिएक्स्प्रेस वर बघा वॉल
In reply to अॅमेझाॅनवरुन वाॅल स्टिकर्स by अजया
सावत्याजी, नवा धागा काढा की!
काल नवर्याने
सहमत, पुण्यात खरेदीला मलातरी
In reply to काल नवर्याने by मनिमौ
अरेवा, रेवाक्का सोलापूरास
In reply to सहमत, पुण्यात खरेदीला मलातरी by रेवती
अरे हो, सोलापूरला पाचेकवेळा
In reply to अरेवा, रेवाक्का सोलापूरास by अभ्या..
माझ्या काही मैत्रिणी हरिभाई
In reply to अरे हो, सोलापूरला पाचेकवेळा by रेवती
पवनकुमार एकच लंबर. चाटी/फलटण
In reply to काल नवर्याने by मनिमौ