दहा वर्षा पासून येणार येणार असे चालू होते अखेर १जुलै २०१७ पासून जि एस टी भारतात लागू होतोय . ह्या मुळे केन्द्र आणि राज्य सरकारचे व्हॅट एक्ससाईझ इत्यादी टॅक्स बंद होऊन देशात जि एस टी लागू होणार . व्यावसायिकांना वर्षाला आता कमीत कमी ३७ रिटर्न्स भरावे लागणार. अकाउंटंट लोकांना खूप डिमांड येणार .बऱ्याच गोष्टींचे भाव वाढणार काहींचे कमी होणार . सामान्य लोकांच्या जीवनावरही ह्याचा बराच परिणाम होणार . काय असेल हा परिणाम .काय आहे नेमका हा जि एस टी ? जाणकारांनी मार्गदर्शन करावे ?
वर्गीकरण
वाचने
126271
प्रतिक्रिया
361
मिसळपाव
प्रतिक्रिया
पण टॅक्स वर टॅक्स लागणार नाही असं काहीतरी प्रावधान त्या
In reply to करप्रणाली असे वाचावे by चिनार
ओके...
In reply to पण टॅक्स वर टॅक्स लागणार नाही असं काहीतरी प्रावधान त्या by धर्मराजमुटके
संक्षीएकतर तुम्हाला विषयातलं
In reply to डॉक, by संजय क्षीरसागर
.
In reply to संक्षीएकतर तुम्हाला विषयातलं by सुबोध खरे
जकात OCTROI हा कुणाचा कर आहे हो? महा/नगरपालिकांचाच ना मग तो बंद होतो आहे म्हणजे काय?तो फक्त दिखावा आहे. फाईन प्रिंटमधे अशी गोची मारुन ठेवली आहे : Will states not charge octroi after GST is introduced ? All entry taxes, including octroi will be subsumed in GST from the start as they have a cascading impact. However, since it is estimated to account for nearly 14 per cent of the total tax collections by states of Rs 3,50,000 crore,the Centre has agreed for a special dispensation allowing states to levy an additional 1 per cent tax in lieu of entry tax.२)तुम्हाला माझ्यावर जे काही आरोप करायचे आहेत ते करा.मला कुणावरही आरोप करण्यात स्वारस्य नाही. मात्र जिएसटीनं मला (प्रोफेशनली) घंटा फरक पडत नाही, हे अनेक वेळा सांगून सुद्धा, तुम्ही आणि म्हात्रे `पोटशूळ', `हितसंबंधांना धक्का' `नाक दाबले की तोंड उघडते' वगैरे जे पहिल्यापासून चालू ठेवलं आहे ते गैर आहे. य उप्पर म्हात्रेंनी अरविंदला आणि तुम्ही प्युबिस रिंग मधे आणून जे आवांतर घडवण्याचा प्रयत्न केला याचा अर्थ तुमच्याकडे प्रतिवाद करायला काहीही उरलं नाही असा होतो. मी या पोस्टवर संपूर्णपणे विषयाशी संबंधित आणि उपयोगी प्रतिसाद दिलेत. तुम्ही दोघांनी अप्रत्यक्षपणे का होईना माझ्यावर हितसंबंध, तंतरली वगैरे बालिश आरोप केले नसते तर धागा पेटला नसता.बाकी काही कळल नाही या
अधिक माहितीकरीता
धागा म्हणजे .......
मला एक शंका आहे.
नफा असा ट्रान्झॅक्शन टु ट्रान्झॅक्शन काढणे अवघड आहे.
In reply to मला एक शंका आहे. by श्रीगुरुजी
मी तेच लिहिलंय. १००
In reply to नफा असा ट्रान्झॅक्शन टु ट्रान्झॅक्शन काढणे अवघड आहे. by धर्मराजमुटके
हे बरोबरे
In reply to मी तेच लिहिलंय. १०० by श्रीगुरुजी
थोडेसे टेक्नीकल आहे.
In reply to मी तेच लिहिलंय. १०० by श्रीगुरुजी
अतिअवांतराशी सहमत्ये. 'आम्ही
In reply to थोडेसे टेक्नीकल आहे. by धर्मराजमुटके
चिनार आणि धर्मा
VAT मध्ये या पेक्षा वेगळं काय होते ते सुद्धा सांगा?वॅटमधे सर्विस टॅक्स किंवा सिएसटीचा सेट ऑफ मिळायचा नाही. किंवा सर्विस टॅक्सच्या अगेंस्ट वॅट सेट ऑफ व्हायचा नाही. उदा. मी कंप्युटरवर भरलेली एक्साइज आणि वॅट; मला भराव्या लागणार्या सर्विस टॅक्सच्या अगेंस्ट सेट ऑफ करता यायची नाही. आता कोणताही जिएसटी कोणत्याही जिएसटीच्या अगेंस्ट सेट ऑफ होईल.याउलट, उत्पादक ते एंड यूजर या साखळीत जेवढे जिएसटी होल्डर्स जास्त तेवढा त्यांच्या मार्जिनवरच्या टॅक्सचा बोजा एंड यूजरवर पडणार.हे सिंपल आहे. समजा मी ५ लाखाची कार सरळ उत्पादकाकडून घेतली तर ती ६.४० ला पडेल. या उलट मधे डिस्ट्रीब्यूटर आला तर त्याला ६.४० मिळालेली कार तो त्याचा प्रॉफिट (से ५०,०००) अॅड करुन मला ५.५० + जिएसटी १.५४ = ७.०४ ला विकेल. हा डिफरंस, डिस्ट्रीब्यूटरचा प्रॉफिट (५०,०००) प्लस त्यावरचा जिएसटी (१४०००) = ६४,००० इतका आहे.संक्षी सर,
In reply to चिनार आणि धर्मा by संजय क्षीरसागर
पुन्हा तोच मुद्दा आला !
In reply to संक्षी सर, by चिनार
दोन्ही मुद्दे एकदम रास्त
In reply to पुन्हा तोच मुद्दा आला ! by संजय क्षीरसागर
टॅक्सेशन शुड वर्क बाय
In reply to दोन्ही मुद्दे एकदम रास्त by विशुमित
२) जिएसटीमुळे स्वस्ताई येईल
In reply to पुन्हा तोच मुद्दा आला ! by संजय क्षीरसागर
२) जिएसटीमुळे स्वस्ताई येईल हे जनसामान्यांना दाखवलेलं गाजर फोल आहे.-- हे गाजर कुणी, कधी आणि कुठे दाखविले होते ??सर..हा मुद्दा पूर्णतः: वेगळा
In reply to पुन्हा तोच मुद्दा आला ! by संजय क्षीरसागर
संक्षी
In reply to पुन्हा तोच मुद्दा आला ! by संजय क्षीरसागर
सर्वसामान्य कुटुंबाच्या बजेटवर जीएसटीचा काय प्रभाव पडेल?
या तक्त्यात सर्वसामान्य वापरत
In reply to सर्वसामान्य कुटुंबाच्या बजेटवर जीएसटीचा काय प्रभाव पडेल? by डॉ सुहास म्हात्रे
ते मणी कोणी का असेनात पण
In reply to सर्वसामान्य कुटुंबाच्या बजेटवर जीएसटीचा काय प्रभाव पडेल? by डॉ सुहास म्हात्रे
फोटो दिसेना
आपण सगळे बहुधा
जीएसटीची माहिती :
तुम्ही लिंक दिलेले पुस्तक वाचले
In reply to जीएसटीची माहिती : by डॉ सुहास म्हात्रे
त्या पुस्तिकेच्या शेवटच्या
In reply to तुम्ही लिंक दिलेले पुस्तक वाचले by धर्मराजमुटके
४ पानांच्या प्रतिसादात
काय ठरलं मग?
थांबा हो गॅरीभाऊ..हे अशी
In reply to काय ठरलं मग? by गॅरी ट्रुमन
संक्षींचे सदस्यत्व रद्द
संक्षींचे सदस्यत्व रद्द
In reply to संक्षींचे सदस्यत्व रद्द by श्रीगुरुजी
आयडी ब्लॉक झाला आहे. आयडी
In reply to संक्षींचे सदस्यत्व रद्द by मराठी_माणूस
आयडी ब्लॉक झाला आहे हे कसे
In reply to आयडी ब्लॉक झाला आहे. आयडी by श्रीगुरुजी
आयडी ब्लॉक झाला आहे. आयडी च्या नावावर टिचकी मारून बघा.
In reply to संक्षींचे सदस्यत्व रद्द by मराठी_माणूस
You are not authorized to
In reply to आयडी ब्लॉक झाला आहे. आयडी च्या नावावर टिचकी मारून बघा. by श्रीगुरुजी
प्रतिसादाशी ९९.९९ % सहमत..!!
In reply to संक्षींचे सदस्यत्व रद्द by श्रीगुरुजी
एक राहिलं--
In reply to प्रतिसादाशी ९९.९९ % सहमत..!! by विशुमित
एक आठवण
In reply to प्रतिसादाशी ९९.९९ % सहमत..!! by विशुमित
मी काळ खफ वर यावरच खरड लिहिली
In reply to संक्षींचे सदस्यत्व रद्द by श्रीगुरुजी
मीच तो जुना सदस्य
In reply to मी काळ खफ वर यावरच खरड लिहिली by शब्दबम्बाळ
संपूर्ण प्रतिसादाशी सहमत आहे.
In reply to संक्षींचे सदस्यत्व रद्द by श्रीगुरुजी
जर संक्षींचा आयडी स्थगित
In reply to संक्षींचे सदस्यत्व रद्द by श्रीगुरुजी
संक्षी यांना ब्लॉक केले असेल तर...
प्रस्तुत धाग्यावर तर इतर
In reply to संक्षी यांना ब्लॉक केले असेल तर... by वामन देशमुख
बरे झाले संजयजीना ब्यान केले
In reply to प्रस्तुत धाग्यावर तर इतर by अभिजीत अवलिया
निर्णय हा फारसा पटलेला नाही.
श्रीगुरुजींच्या मताशी सहमत आहे
In reply to निर्णय हा फारसा पटलेला नाही. by नि३सोलपुरकर
जर हे खरे असेल तर मलाही
वादे वादे जायते कंठशोषः
जीएसटी मध्ये शेती औजारे व इतर
व्हॉट्सअॅपवर एक संदेश फिरत
संजय क्षीरसागर यांचं सदस्यत्व
अगदी सहमत.
In reply to संजय क्षीरसागर यांचं सदस्यत्व by गामा पैलवान
अर्र
In reply to अगदी सहमत. by राही
आय डी ब्लॉक करणे हे काम
In reply to अर्र by राही
सगळेजण संपादक मंडळाला
पूर्ण धाग्यावरील चर्चा वाचत होतो.
गॅरी ट्रुमन ब्लॉक करण्याचं
In reply to पूर्ण धाग्यावरील चर्चा वाचत होतो. by उदय
कोण कुणाचं समर्थन करतयं ते
In reply to गॅरी ट्रुमन ब्लॉक करण्याचं by नितिन थत्ते
खिक्क...
In reply to गॅरी ट्रुमन ब्लॉक करण्याचं by नितिन थत्ते
टोचा मारायला लांब लांबचे
का बरे?
In reply to टोचा मारायला लांब लांबचे by दशानन
जोरदार समर्थन राही यांना
In reply to का बरे? by राही
रेव्हेन्यु सेक्रेटरी हसमुख
संक्षि यांना ब्लॉक करणे पटले
GST लागू झाल्यामुळे मुंबईत
जी एस टी - १ महिन्यानंतर ...