ह्या भागातले प्रतिसाद वाढत जाऊल दुसर्या पानावर गेल्यावे अजुन "लै भारी ऍडीशन" चालुच असल्याने वाचायला सोपे जावे म्हणुन दुसरा भाग सुरु करत आहे ...
नवे काही टाकायचे असल्यास तिथे टाकावे ...
दुसरा भाग आपणास स्लमडॉगला ऑस्कर आणि मान्यवरांच्या प्रतिक्रीया ... भाग -२ इथे पहायला मिळेल ...
पहा, वाचा, हसा आणि धुमशान घाला ..!!!
जय हो...!!!
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
करेक्ट ...!!!
मला आजच ती मेल आली व त्यानुसारच मी थोडे बदल करुन हे लिहले.
लेख हा स्लमडॉग आणि ऑस्कर याच्याशी संबंधीत असल्याने तसा बदलुन घेतले आहे, डायरेक्ट वर दिलेल्या कोंबडीशी त्याचा संबंध आहे हे मान्य आहेच पण अगदी तसेच आहे म्हणणे धाडसाचे ठरेल ...
असो.
मात्र "झकासच अभ्यास आहे" ह्या वाक्यातुन काय नक्की म्हणायचे आहे हे समजले नाही.
बाकी चालु द्यात.
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
एक लंबर हो डानराव! =)) आजकाल (अर्थ शब्दशः घेणे) तुमची लेखणी फारच हसवते आहे!
माझीही अंमळ व्हॅल्यू ऍडिशनः
साने गुरूजी
माझी आई, तुमची आई, आपल्या सर्वांच्या आया (का आईच?), सगळ्याच मला माझ्या आईसारख्या! तेव्हा स्लमडॉगला पुरस्कार मिळाला काय आणि आणखी कोणाला मिळाला काय, आईला आनंदच होईल आणि त्या माऊलीला आनंद होईल म्हणून मलाही.
प्रकाश जावडेकर
'स्लमडॉग'ला भारतीय चित्रपट न म्हणणे यात परकीय शक्तींचा हात आहे. अमेरिका, तालिबान आणि आय.एस.आय.ची याला फूस आहे.
जाता जाता काही इतर बातम्या: किंवा सरळसरळ अवांतरः
संपूर्ण भारतीय बनावटीच्या 'स्माईल पिंकी' या लघुचित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला. जन्मजात वरचा ओठ फाटका असल्यामुळे इतर व्यंग नसतानाही अपमान सहन करायला लागणार्या, गरीब घरातल्या पिंकीची ही कहाणी. एका अमेरीकन संस्थेच्या आर्थिक मदतीने या छोटूलीचं ओठ शिवला गेला, तिचा पदोपदी अपमान होणं बंद झालं, आयुष्य बदललं... अशा अनेक पिंकी आपल्या भारतात पैशांविना अपमान सहन करत आहेत.
यु.पी.ए.ने 'स्लमडॉग'च्या आठ ऑस्कर्सचा उल्लेख 'स्वतःच्या कामगिरी'त केला पण पुन्हा एकदा 'पिंकी' दुर्लक्षित राहिली. बातमी वाचा.
'स्लमडॉग'च्या दोन शीर्षक भूमिकांमधे आहेत, जमाल आणि लतिका. लहानपणचे जमाल आणि लतिका साकार करणारी दोन चिमुरडी झोपडपट्टीतलीच आहेत. लॉस अँजेलिसवरून ती मुलं जातील आपल्या झोपडपट्ट्यांमधे! पण 'म्हाडा'ने त्यांना घरं देण्याचं कबूल केलं आहे. बातमी वाचा.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
तुझी "व्हॅल्यु ऍडीशन" मस्तच आहे.
=))
बाकीच्यांनीही शक्य तितके ह्याच धाग्यात टाकत रहावे, उगाच नवा धाग नको ह्यासाठी ...!
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
डौन्या जी, मस्त!
साबुदाणा-थालीपीठांचा भलताच (चांगला) इफेक्ट झालेला दिस्तोये!
:)
शिवसेनाप्रमुखांची पन्खी,
धनुनयनी.
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
>>नुकतीच त्याला एखादी छानशी, तारुण्याने मुसमुसलेली पोरगी पटलेली दिसते आहे!
अजुन एक ??? ते ही ह्या रिसेशनमध्ये ??? परवडेल का ????
कस्सच कस्सं ...
छ्या, लाजलो बॉ मी ..!
असो, ह्यावर २ ओळी सुचल्या आहेत....
एखादी तारुण्याने मुसमुसलेली छानशी पोरगी पटवली तरच जीवनाला अर्थ आहे,
पण अशी पोरगी पटवल्यावर मिपावर असा टाईमपास करायला मी काय मुर्ख आहे ?
जय हो...!!!
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
अजुन एक ??? ते ही ह्या रिसेशनमध्ये ??? परवडेल का ????
जमाना बदल गया है, डानराव! ;-)
चला डानराव कवीसुद्धा झाले ... जय हो, जय हो॥ स्लमडॉगचा हो ... डानरावांना दोन ओळी सुचायला लागल्या आहेत.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
नवे पझेशन घ्यायचे म्हटले की "एफ एस आय" वाढवुन घ्यावा लागतो ;)
ह्याचा संबंध पैशाशी व पर्यायाने रिसेशनशी आहे.
------
( अर्थतज्ज्ञ ) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
एखादी तारुण्याने मुसमुसलेली छानशी पोरगी पटवली तरच जीवनाला अर्थ आहे,
पण अशी पोरगी पटवल्यावर मिपावर असा टाईमपास करायला मी काय मुर्ख आहे ?
हाण हाण डाण्या !! लै भारी शीघ्र काव्य ..
पण याचा अर्थ इथे टीपी करणारे सगळे तुंबलेले बोळेच आहेत ?
-
आद्य तुंबलेला बोळा
आंद्याराम वहाणे
>>पण याचा अर्थ इथे टीपी करणारे सगळे तुंबलेले बोळेच आहेत ?
=)) =))
हम्म्, असं मी कुठेही म्हणलो नाही ...
तसेही आम्ही फक्त २ ओळी काव्य लिहणारे फुटकळ कवी , त्याचा अर्थही काढुन द्यायला आम्ही काही कुणाला बांधील नाही.
ज्याला जसा पटतो तसा अर्थ त्याने काढावा ...
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
महाराष्ट्रामध्ये हा चित्रपट "मराठीतच" दाखवला गेला पाहिजे व त्याला धनदांडग्या परप्रांतियांच्या मल्टीप्लेक्समध्ये "प्राईम टाईम" मध्ये दाखवले गेले पाहिजे, कसे दाखवत नाही ते मी बघतोच ...!
:)
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
मजाआली वाचून.. :-)
आम्ही सर्वांत देवत्व शोधतो.. चूका दुरूस्ती करून मिळेल
( साक्षीभावपंथी ) शंकरराव
एखाद्याचे देवत्व मान्य करणे हे स्वतःच्या चूका दिसण्या ईतके अवघड काम आहे, चूका दिसल्या की स्वतःला त्रास होतो.
त्यात अजून स्वतःचे "पिल्लू" सोडून पळणे ही तर अजूनच मजेशीर गोष्ट. असो ;-)
जियो!!!
जोरकस आहे की अगदी!
आपल्या या कल्पना शक्तीची दाद द्यायला हवी! जबरदस्त आहे!
लगे रहो.... हम तुम्हारे साथ है!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
आपल्या मिपावर एवढ्या महान हस्ती आहेत की त्याम्च्याही मनात काय आले असेल हे जाणुन घेणे ही एक फार मोठी गरज वाटली. समाजमनाचा कल जसा त्या त्या समाजातील प्रमुख व्यक्तींच्या मतांवरून जोखता येतो तसेच काहीसे हे. तर हे घ्या....
मुक्तसुनीत
"या एकंदरीत प्रकाराचा गांभिर्याने आणि साकल्याने विचार केला तर असे दिसून येते की एका समूहाने दुसर्या समूहाबद्दल काही एक वक्तव्य अथवा वस्तुनिष्ठ भाष्य केल्यास ते सर्व समूहाला मान्य होईलच असे नाही. असे म्हणण्यास काहीच प्रत्यावाय नसावा, किंबहुना हे कालातीत सत्य आहे."
रंगाशेठ (हे फक्त स्वगतातच खरं बोलतात)
"खुद के साथ बाता: रंगा, तुला येतं का रे असलं भारी भारी लिहिता? बाकी पिक्चर तसा ठीकच आहे. आता पिक्चरचं कसं विडंबन करावं ब्वॉ!!! आणि नाही केलं तर लौकिक धूळीला मिळेल."
घाटपांडे काका
"काय कराव बॉ या ल्वॉकान्ला. आमाच्या हिकडं येऊन आमच्याबद्दल आसं दाकवतात आन वर परत आवार्ड बी घ्येतात. फुडच्या येळी या म्हनावं, हानतो एकेकाला. पार ग्वॉतच टाकतो, त्या प्वॉरासारकं"
धनंजय
"एखाद्या कलाकृतीला नीट समजून घेणे गरजेचे आहे. तो चित्रपट असाच का बनला? त्या कथेत अजून काही योग्य बदल करता येतील का? नायकाच्या आयुष्यातल्या सर्वच घटनांचा त्याच्या उत्तरांवर किती खोल परिणाम झाला आहे हे नीट अभ्यासणे खरंच मनोरंजक ठरावे. मला या विषयावर अजून जाणून घ्यायला आवडेल."
आणि 'लास्ट बट नॉट लीस्ट' 'वन अँड ओन्ली'
श्री१००८ संत तात्याबा
"अरे काय हे कौतुक स्लमडॉगचे!!! छे: अगदी लोटांगण घातले पार यांच्या समोर भ**नी... कोण कुठला गोरा येतो आणि काही पण दाखवतो. खरं तर यांना फाट्यावर मारून नेऊन घातलं पाहिजे तिकडे ***च्या **त. बा **ला तिच्या*ला."
अवांतरः माण्णिय व्यक्ति ह. घेतीलच.
बिपिन कार्यकर्ते
बिपिनभौ एकदम जोरदार प्रतिसाद आहेत.
आमचेही चार आणे घ्या -
पिवळा डांबीस
हे असले गलिच्छ झोपडपट्टया आणि संडासची दृश्ये दाखवणारे चित्रपट बनतात आणि त्यांना ऑस्करही मिळते हे बघितले की माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते!!
इथे यक्षनगरीत नसतात असले आचरट प्रकार. सगळे रस्ते कसे झाडले आणि धुतले जातात वरचेवर. टॅक्सपेअर्सच्या पैशांचा मोबदला असा मिळालेला बघून ऊर भरून येतो माझा!!!
बिपिन कार्यकर्ते
काही वर्षांपूर्वी आमच्या मूळ गावी गेलो होतो तिथल्या गल्लीबोळांची आठवण झाली स्लमडॉग बघताना. अगदी सगळं कसं ओळखीचं वाटत होतं. असं सगळ्यांनाच नेहेमी वाटतं का? का मलाच फक्त तसं वाटलं?
शोधतोय उत्तरं ह्या प्रश्नांची पण तोवर मनात आलेले विचार..
(क्रमशः)
श्रीकृष्ण सामंत
स्लमडॉगमधली ती मुख्य व्यक्तिरेखा बघताना मला शिरोड्याला मागे गेलो असताना भिकू म्हापसेकर भेटलेला आठवला. त्याच्याशी अगदी साम्य होतं असं वाटतं मला. काल संध्याकाळी तळ्याकाठी आमच्या अड्ड्यावर बसलेलो असताना मी म्हणालो देखील प्रो. दीक्षितांना. तसे मोठ्यानं हसून ते म्हणतात की अरे श्रीकृष्ण अशी माणसं इथूनतिथून सगळीकडेच दिसणार त्यात एवढं वावगं वाटण्यासारखं काय आहे? त्यांच्या त्या वाक्यावर विचार करता करता माझा डोळा कसा लागला समजलं नाही.
(सर्वांनी मान्यवर हलके घेतीलच!! ;) )
(खुद के साथ बातां : खातंय आता मार रंग्या! तुला खाजच फार!! :T )
चतुरंग
यीह्याह्याह्याहाहाहाहा..
बिपीनशेठ आणि चतुरंगशेठ एकदम झक्कास .
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
बिपिनदा आणि रंगराव.... मस्तच...
=)) =))
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
प्रतिक्रिया
नारायण
दुसरा भाग ...!!!
वाह ! वाह !
मस्तच कुठे
सहमत आहे ...
अरे रे !
:)
मस्त
+१
+२
डॉन्या
ठ्यॉ
- संपूर्ण भारतीय बनावटीच्या 'स्माईल पिंकी' या लघुचित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला. जन्मजात वरचा ओठ फाटका असल्यामुळे इतर व्यंग नसतानाही अपमान सहन करायला लागणार्या, गरीब घरातल्या पिंकीची ही कहाणी. एका अमेरीकन संस्थेच्या आर्थिक मदतीने या छोटूलीचं ओठ शिवला गेला, तिचा पदोपदी अपमान होणं बंद झालं, आयुष्य बदललं... अशा अनेक पिंकी आपल्या भारतात पैशांविना अपमान सहन करत आहेत.
- यु.पी.ए.ने 'स्लमडॉग'च्या आठ ऑस्कर्सचा उल्लेख 'स्वतःच्या कामगिरी'त केला पण पुन्हा एकदा 'पिंकी' दुर्लक्षित राहिली. बातमी वाचा.
- 'स्लमडॉग'च्या दोन शीर्षक भूमिकांमधे आहेत, जमाल आणि लतिका. लहानपणचे जमाल आणि लतिका साकार करणारी दोन चिमुरडी झोपडपट्टीतलीच आहेत. लॉस अँजेलिसवरून ती मुलं जातील आपल्या झोपडपट्ट्यांमधे! पण 'म्हाडा'ने त्यांना घरं देण्याचं कबूल केलं आहे. बातमी वाचा.
अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.क्लास ऽऽऽ
सहिच रे
हॅ हॅ हॅ हॅ..
हॅहॅहॅ
+१
आयला! अजून
मुसमुसलेली
म्याबी
डौन्या जी,
कस्सच कस्सं ...!
अजुन एक ???
अजुन एक ???
पझेशन
आहे. ...
रिसेशन
हाण हाण
:(
चालेल चालेल
महाराष्ट्
सह्ही..
खरे आहे
मजाआली
डॉन भाऊ..
जबरा
डॉन्या डायरेक्ट षटकार
अजून काही मान्यवर....
विषय दिलेला नाही..
हाण तिच्या***!!
ठ्ठ्यॉ ठ्ठ्यॉ..
असेच...
यीह्याह्य
बिपिनदा
अग बाबौ
ज ब ह र्या.....
मस्त
ठ्ठ्यॉ...!
जय हो
अगदी