✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

स्लमडॉगला ऑस्कर आणि मान्यवरांच्या प्रतिक्रीया ...

छ
छोटा डॉन यांनी
Wed, 02/25/2009 - 10:45  ·  लेख
लेख
  • स्लमडॉगला ऑस्कर आणि मान्यवरांच्या प्रतिक्रीया ... भाग-२

Book traversal links for स्लमडॉगला ऑस्कर आणि मान्यवरांच्या प्रतिक्रीया ...

  • स्लमडॉगला ऑस्कर आणि मान्यवरांच्या प्रतिक्रीया ... भाग-२ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22820 वाचन

💬 प्रतिसाद (63)

प्रतिक्रिया

नारायण

सखाराम_गटणे™
Wed, 02/25/2009 - 10:54 नवीन
नारायण राणे. सत्यम राजु कुमार केतकर. प्रिती झिटा आनि इतर बॉलिवुड दक्षिणी नट-नट्या ---- तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
  • Log in or register to post comments

दुसरा भाग ...!!!

छोटा डॉन
गुरुवार, 02/26/2009 - 09:34 नवीन
ह्या भागातले प्रतिसाद वाढत जाऊल दुसर्‍या पानावर गेल्यावे अजुन "लै भारी ऍडीशन" चालुच असल्याने वाचायला सोपे जावे म्हणुन दुसरा भाग सुरु करत आहे ... नवे काही टाकायचे असल्यास तिथे टाकावे ... दुसरा भाग आपणास स्लमडॉगला ऑस्कर आणि मान्यवरांच्या प्रतिक्रीया ... भाग -२ इथे पहायला मिळेल ... पहा, वाचा, हसा आणि धुमशान घाला ..!!! जय हो...!!! ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™

वाह ! वाह !

परिकथेतील राजकुमार
Wed, 02/25/2009 - 10:54 नवीन
डॉनबाबा अपला लेख वाचला आणी फार पुर्वी वाचलेल्या एका विनोदी लेखाची आठवण झाली. झकासच अभ्यास आहे भौ आपला ! Image removed. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

मस्तच कुठे

सखाराम_गटणे™
Wed, 02/25/2009 - 11:08 नवीन
मस्तच कुठे मिळाले हे? जबरा आहे. ---- तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

सहमत आहे ...

छोटा डॉन
Wed, 02/25/2009 - 11:15 नवीन
करेक्ट ...!!! मला आजच ती मेल आली व त्यानुसारच मी थोडे बदल करुन हे लिहले. लेख हा स्लमडॉग आणि ऑस्कर याच्याशी संबंधीत असल्याने तसा बदलुन घेतले आहे, डायरेक्ट वर दिलेल्या कोंबडीशी त्याचा संबंध आहे हे मान्य आहेच पण अगदी तसेच आहे म्हणणे धाडसाचे ठरेल ... असो. मात्र "झकासच अभ्यास आहे" ह्या वाक्यातुन काय नक्की म्हणायचे आहे हे समजले नाही. बाकी चालु द्यात. ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अरे रे !

परिकथेतील राजकुमार
Wed, 02/25/2009 - 11:45 नवीन
डॉनराव माझ्या "झकासच अभ्यास आहे" ह्या वाक्यातुन मला फक्त येव्हडेच अभिप्रेत होते की तुम्ही ह्या सगळ्यांची नस अगदी अचुक पकडली आहेत. आपल्याला काही वेगळा अर्थ वाटुन राग आला असल्यास क्षमस्व :) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

:)

पिवळा डांबिस
गुरुवार, 02/26/2009 - 03:59 नवीन
:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मस्त

आनंदयात्री
Wed, 02/25/2009 - 11:07 नवीन
मस्त रे.
  • Log in or register to post comments

+१

अवलिया
Wed, 02/25/2009 - 11:08 नवीन
क्या बात है !!!! डानराव कालपासुन लैच फार्मात... लगे रहो!!!!!!!!!!!! :) --अवलिया
  • Log in or register to post comments

+२

मैत्र
Wed, 02/25/2009 - 11:20 नवीन
डॉनराव .. लै भारी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

डॉन्या

मिंटी
Wed, 02/25/2009 - 11:10 नवीन
डॉन्या मस्तच रे !!!!!!!! :) मजा आली वाचताना.... जमलं तर अजुन अश्याच मान्यवरांची मतं पण टाक म्हणजे आपल्या राष्ट्रपती, आपले पंतप्रधान वगैरे.....
  • Log in or register to post comments

ठ्यॉ

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 02/25/2009 - 11:11 नवीन
एक लंबर हो डानराव! =)) आजकाल (अर्थ शब्दशः घेणे) तुमची लेखणी फारच हसवते आहे! माझीही अंमळ व्हॅल्यू ऍडिशनः साने गुरूजी माझी आई, तुमची आई, आपल्या सर्वांच्या आया (का आईच?), सगळ्याच मला माझ्या आईसारख्या! तेव्हा स्लमडॉगला पुरस्कार मिळाला काय आणि आणखी कोणाला मिळाला काय, आईला आनंदच होईल आणि त्या माऊलीला आनंद होईल म्हणून मलाही. प्रकाश जावडेकर 'स्लमडॉग'ला भारतीय चित्रपट न म्हणणे यात परकीय शक्तींचा हात आहे. अमेरिका, तालिबान आणि आय.एस.आय.ची याला फूस आहे. जाता जाता काही इतर बातम्या: किंवा सरळसरळ अवांतरः
  • संपूर्ण भारतीय बनावटीच्या 'स्माईल पिंकी' या लघुचित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला. जन्मजात वरचा ओठ फाटका असल्यामुळे इतर व्यंग नसतानाही अपमान सहन करायला लागणार्‍या, गरीब घरातल्या पिंकीची ही कहाणी. एका अमेरीकन संस्थेच्या आर्थिक मदतीने या छोटूलीचं ओठ शिवला गेला, तिचा पदोपदी अपमान होणं बंद झालं, आयुष्य बदललं... अशा अनेक पिंकी आपल्या भारतात पैशांविना अपमान सहन करत आहेत.
  • यु.पी.ए.ने 'स्लमडॉग'च्या आठ ऑस्कर्सचा उल्लेख 'स्वतःच्या कामगिरी'त केला पण पुन्हा एकदा 'पिंकी' दुर्लक्षित राहिली. बातमी वाचा.
  • 'स्लमडॉग'च्या दोन शीर्षक भूमिकांमधे आहेत, जमाल आणि लतिका. लहानपणचे जमाल आणि लतिका साकार करणारी दोन चिमुरडी झोपडपट्टीतलीच आहेत. लॉस अँजेलिसवरून ती मुलं जातील आपल्या झोपडपट्ट्यांमधे! पण 'म्हाडा'ने त्यांना घरं देण्याचं कबूल केलं आहे. बातमी वाचा.
अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments

क्लास ऽऽऽ

छोटा डॉन
Wed, 02/25/2009 - 11:17 नवीन
तुझी "व्हॅल्यु ऍडीशन" मस्तच आहे. =)) बाकीच्यांनीही शक्य तितके ह्याच धाग्यात टाकत रहावे, उगाच नवा धाग नको ह्यासाठी ...! ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

सहिच रे

निखिल देशपांडे
Wed, 02/25/2009 - 11:12 नवीन
सहिच रे डॉन्या...... मस्तच लिहिले आहे..... कालपासुन चा तुमचा फॉर्म असाच चालु ठेवा
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ हॅ..

ढ
Wed, 02/25/2009 - 11:28 नवीन
* सुशीलकुमार शिंदे : हॅ हॅ हॅ, स्लमडॉगला ऑस्कर मिळाले काय ? हॅ हॅ हॅ. हे भारी.. मुक्तक मस्तच. कालपासून डानरावांची २०-२० सारखी बॅटिंग चाललीय्ये !
  • Log in or register to post comments

हॅहॅहॅ

प्रकाश घाटपांडे
Wed, 02/25/2009 - 14:46 नवीन
हॅहॅहॅ
* सुशीलकुमार शिंदे : हॅ हॅ हॅ, स्लमडॉगला ऑस्कर मिळाले काय ? हॅ हॅ हॅ.
डॉन्या ओळखीचं वाटतय का? सुशील कुमार नव्हे, ऑस्कर नव्हे, हास्य म्हंतोय मी. डॉन्या जास्त हासवु नको रे बाबा ल्वॉक मपल्याव कातावतीन. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढ

+१

दशानन
Wed, 02/25/2009 - 14:48 नवीन
:) Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

आयला! अजून

विसोबा खेचर
Wed, 02/25/2009 - 16:26 नवीन
आयला! अजून एक सिक्सर..! डॉन्या आजकाल फुल्टू सुटलाय लेकाचा. नुकतीच त्याला एखादी छानशी, तारुण्याने मुसमुसलेली पोरगी पटलेली दिसते आहे! :) आपला, (मध्यमवयीन) तात्या.
  • Log in or register to post comments

मुसमुसलेली

विनायक प्रभू
Wed, 02/25/2009 - 16:44 नवीन
'मुसमुसलेली' बरेच क्रांतीकारी बदल घडवते म्हणुन 'तात्यांशी' अंमळ सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

म्याबी

दशानन
Wed, 02/25/2009 - 16:46 नवीन
म्याबी सहमत. असेच नवप्रेमी खतरनाक असतात.. जरा जपून !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

डौन्या जी,

मृगनयनी
Wed, 02/25/2009 - 16:51 नवीन
डौन्या जी, मस्त! साबुदाणा-थालीपीठांचा भलताच (चांगला) इफेक्ट झालेला दिस्तोये! :) शिवसेनाप्रमुखांची पन्खी, धनुनयनी. युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

कस्सच कस्सं ...!

छोटा डॉन
Wed, 02/25/2009 - 17:52 नवीन
>>नुकतीच त्याला एखादी छानशी, तारुण्याने मुसमुसलेली पोरगी पटलेली दिसते आहे! अजुन एक ??? ते ही ह्या रिसेशनमध्ये ??? परवडेल का ???? कस्सच कस्सं ... छ्या, लाजलो बॉ मी ..! असो, ह्यावर २ ओळी सुचल्या आहेत.... एखादी तारुण्याने मुसमुसलेली छानशी पोरगी पटवली तरच जीवनाला अर्थ आहे, पण अशी पोरगी पटवल्यावर मिपावर असा टाईमपास करायला मी काय मुर्ख आहे ? जय हो...!!! ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

अजुन एक ???

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 02/25/2009 - 18:16 नवीन
अजुन एक ??? ते ही ह्या रिसेशनमध्ये ??? परवडेल का ???? जमाना बदल गया है, डानराव! ;-) चला डानराव कवीसुद्धा झाले ... जय हो, जय हो॥ स्लमडॉगचा हो ... डानरावांना दोन ओळी सुचायला लागल्या आहेत. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

अजुन एक ???

अनामिक
Wed, 02/25/2009 - 18:34 नवीन
अजुन एक ??? ते ही ह्या रिसेशनमध्ये ??? परवडेल का ???? अजुन एक ना - मग दोघींना मिळून डॉनराव नक्की परवडतील.... नाही का? डॉन - लै भारी लेख! -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

पझेशन

विनायक प्रभू
Wed, 02/25/2009 - 18:21 नवीन
'पझेशनचा 'रेसेशनशी संबंध काय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

आहे. ...

छोटा डॉन
Wed, 02/25/2009 - 18:25 नवीन
नवे पझेशन घ्यायचे म्हटले की "एफ एस आय" वाढवुन घ्यावा लागतो ;) ह्याचा संबंध पैशाशी व पर्यायाने रिसेशनशी आहे. ------ ( अर्थतज्ज्ञ ) छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

रिसेशन

विनायक प्रभू
Wed, 02/25/2009 - 18:30 नवीन
अरे डॉन्या रेसेशन चे पझेशन आयुष्यभर इलेशन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

हाण हाण

आनंदयात्री
Wed, 02/25/2009 - 18:26 नवीन
एखादी तारुण्याने मुसमुसलेली छानशी पोरगी पटवली तरच जीवनाला अर्थ आहे, पण अशी पोरगी पटवल्यावर मिपावर असा टाईमपास करायला मी काय मुर्ख आहे ? हाण हाण डाण्या !! लै भारी शीघ्र काव्य .. पण याचा अर्थ इथे टीपी करणारे सगळे तुंबलेले बोळेच आहेत ? - आद्य तुंबलेला बोळा आंद्याराम वहाणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

:(

छोटा डॉन
Wed, 02/25/2009 - 18:29 नवीन
>>पण याचा अर्थ इथे टीपी करणारे सगळे तुंबलेले बोळेच आहेत ? =)) =)) हम्म्, असं मी कुठेही म्हणलो नाही ... तसेही आम्ही फक्त २ ओळी काव्य लिहणारे फुटकळ कवी , त्याचा अर्थही काढुन द्यायला आम्ही काही कुणाला बांधील नाही. ज्याला जसा पटतो तसा अर्थ त्याने काढावा ... ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

चालेल चालेल

आनंदयात्री
Wed, 02/25/2009 - 18:32 नवीन
चालेल चालेल तोवर चालवीन नायतर खरडवही बंद करुन निघुन जाईन .. बा*वला तिचायला .. (असेच म्हणायचे होते ना पुढे तुम्हाला ?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

महाराष्ट्

भडकमकर मास्तर
Wed, 02/25/2009 - 16:37 नवीन
महाराष्ट्रामध्ये हा चित्रपट "मराठीतच" दाखवला गेला पाहिजे व त्याला धनदांडग्या परप्रांतियांच्या मल्टीप्लेक्समध्ये "प्राईम टाईम" मध्ये दाखवले गेले पाहिजे, कसे दाखवत नाही ते मी बघतोच ...! :) ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सह्ही..

शितल
Wed, 02/25/2009 - 19:17 नवीन
डॉन्याची बुध्दी तळपत आहे... मस्त रे .. मजा आली वाचुन..:)
  • Log in or register to post comments

खरे आहे

सहज
गुरुवार, 02/26/2009 - 07:01 नवीन
तेल लावण्याच्या असा फायदा एक न एक दिवस होतो तर :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल

मजाआली

शंकरराव
Wed, 02/25/2009 - 20:40 नवीन
मजाआली वाचून.. :-) आम्ही सर्वांत देवत्व शोधतो.. चूका दुरूस्ती करून मिळेल ( साक्षीभावपंथी ) शंकरराव एखाद्याचे देवत्व मान्य करणे हे स्वतःच्या चूका दिसण्या ईतके अवघड काम आहे, चूका दिसल्या की स्वतःला त्रास होतो. त्यात अजून स्वतःचे "पिल्लू" सोडून पळणे ही तर अजूनच मजेशीर गोष्ट. असो ;-)
  • Log in or register to post comments

डॉन भाऊ..

प्राजु
Wed, 02/25/2009 - 20:46 नवीन
जियो!!! जोरकस आहे की अगदी! आपल्या या कल्पना शक्तीची दाद द्यायला हवी! जबरदस्त आहे! लगे रहो.... हम तुम्हारे साथ है! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

जबरा

भास्कर केन्डे
Wed, 02/25/2009 - 21:12 नवीन
सकाळी सकाळी तुमच्या अफलातून लेखाद्वारे मिपाची तर्री चापायला मिळाली. धन्यवाद! असेच उत्तमोत्तम लिहित रहा. आपला, (पंखा) भास्कर
  • Log in or register to post comments

डॉन्या डायरेक्ट षटकार

संदीप चित्रे
Wed, 02/25/2009 - 21:42 नवीन
प्रत्येकाची बोलण्याची ढब डोळ्यासमोर उभी राहिली... मस्त आहे धागा.
  • Log in or register to post comments

अजून काही मान्यवर....

बिपिन कार्यकर्ते
Wed, 02/25/2009 - 22:51 नवीन
आपल्या मिपावर एवढ्या महान हस्ती आहेत की त्याम्च्याही मनात काय आले असेल हे जाणुन घेणे ही एक फार मोठी गरज वाटली. समाजमनाचा कल जसा त्या त्या समाजातील प्रमुख व्यक्तींच्या मतांवरून जोखता येतो तसेच काहीसे हे. तर हे घ्या.... मुक्तसुनीत "या एकंदरीत प्रकाराचा गांभिर्याने आणि साकल्याने विचार केला तर असे दिसून येते की एका समूहाने दुसर्‍या समूहाबद्दल काही एक वक्तव्य अथवा वस्तुनिष्ठ भाष्य केल्यास ते सर्व समूहाला मान्य होईलच असे नाही. असे म्हणण्यास काहीच प्रत्यावाय नसावा, किंबहुना हे कालातीत सत्य आहे." रंगाशेठ (हे फक्त स्वगतातच खरं बोलतात) "खुद के साथ बाता: रंगा, तुला येतं का रे असलं भारी भारी लिहिता? बाकी पिक्चर तसा ठीकच आहे. आता पिक्चरचं कसं विडंबन करावं ब्वॉ!!! आणि नाही केलं तर लौकिक धूळीला मिळेल." घाटपांडे काका "काय कराव बॉ या ल्वॉकान्ला. आमाच्या हिकडं येऊन आमच्याबद्दल आसं दाकवतात आन वर परत आवार्ड बी घ्येतात. फुडच्या येळी या म्हनावं, हानतो एकेकाला. पार ग्वॉतच टाकतो, त्या प्वॉरासारकं" धनंजय "एखाद्या कलाकृतीला नीट समजून घेणे गरजेचे आहे. तो चित्रपट असाच का बनला? त्या कथेत अजून काही योग्य बदल करता येतील का? नायकाच्या आयुष्यातल्या सर्वच घटनांचा त्याच्या उत्तरांवर किती खोल परिणाम झाला आहे हे नीट अभ्यासणे खरंच मनोरंजक ठरावे. मला या विषयावर अजून जाणून घ्यायला आवडेल." आणि 'लास्ट बट नॉट लीस्ट' 'वन अँड ओन्ली' श्री१००८ संत तात्याबा "अरे काय हे कौतुक स्लमडॉगचे!!! छे: अगदी लोटांगण घातले पार यांच्या समोर भ**नी... कोण कुठला गोरा येतो आणि काही पण दाखवतो. खरं तर यांना फाट्यावर मारून नेऊन घातलं पाहिजे तिकडे ***च्या **त. बा **ला तिच्या*ला." अवांतरः माण्णिय व्यक्ति ह. घेतीलच. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

विषय दिलेला नाही..

शितल
Wed, 02/25/2009 - 23:03 नवीन
बिपीनदा, =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

हाण तिच्या***!!

चतुरंग
Wed, 02/25/2009 - 23:25 नवीन
बिपिनभौ एकदम जोरदार प्रतिसाद आहेत. आमचेही चार आणे घ्या - पिवळा डांबीस हे असले गलिच्छ झोपडपट्टया आणि संडासची दृश्ये दाखवणारे चित्रपट बनतात आणि त्यांना ऑस्करही मिळते हे बघितले की माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते!! इथे यक्षनगरीत नसतात असले आचरट प्रकार. सगळे रस्ते कसे झाडले आणि धुतले जातात वरचेवर. टॅक्सपेअर्सच्या पैशांचा मोबदला असा मिळालेला बघून ऊर भरून येतो माझा!!! बिपिन कार्यकर्ते काही वर्षांपूर्वी आमच्या मूळ गावी गेलो होतो तिथल्या गल्लीबोळांची आठवण झाली स्लमडॉग बघताना. अगदी सगळं कसं ओळखीचं वाटत होतं. असं सगळ्यांनाच नेहेमी वाटतं का? का मलाच फक्त तसं वाटलं? शोधतोय उत्तरं ह्या प्रश्नांची पण तोवर मनात आलेले विचार.. (क्रमशः) श्रीकृष्ण सामंत स्लमडॉगमधली ती मुख्य व्यक्तिरेखा बघताना मला शिरोड्याला मागे गेलो असताना भिकू म्हापसेकर भेटलेला आठवला. त्याच्याशी अगदी साम्य होतं असं वाटतं मला. काल संध्याकाळी तळ्याकाठी आमच्या अड्ड्यावर बसलेलो असताना मी म्हणालो देखील प्रो. दीक्षितांना. तसे मोठ्यानं हसून ते म्हणतात की अरे श्रीकृष्ण अशी माणसं इथूनतिथून सगळीकडेच दिसणार त्यात एवढं वावगं वाटण्यासारखं काय आहे? त्यांच्या त्या वाक्यावर विचार करता करता माझा डोळा कसा लागला समजलं नाही. (सर्वांनी मान्यवर हलके घेतीलच!! ;) ) (खुद के साथ बातां : खातंय आता मार रंग्या! तुला खाजच फार!! :T ) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

ठ्ठ्यॉ ठ्ठ्यॉ..

प्राजु
Wed, 02/25/2009 - 23:27 नवीन
डब्बल बार आहे हं.. रंगाभाऊ तुमचा. ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

असेच...

शितल
गुरुवार, 02/26/2009 - 07:15 नवीन
चतुरंगजी, फुल टु धम्माल चालु आहे.. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

यीह्याह्य

llपुण्याचे पेशवेll
Wed, 02/25/2009 - 23:50 नवीन
यीह्याह्याह्याहाहाहाहा.. बिपीनशेठ आणि चतुरंगशेठ एकदम झक्कास . पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

बिपिनदा

भडकमकर मास्तर
Wed, 02/25/2009 - 23:53 नवीन
बिपिनदा आणि रंगराव.... मस्तच... =)) =)) ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

अग बाबौ

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 02/26/2009 - 10:03 नवीन
=)) लईच हास्ल कि मंग रडायची बारी येतीय म्हनुन भ्या वाटतं. लईच दाताड निघालय आमच तव्हा दाढे दाक्तर ला भेट द्यावी लाग्नार असे दिसतय. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

ज ब ह र्‍या.....

गणपा
गुरुवार, 02/26/2009 - 13:58 नवीन
बिपीन भौ सुसाट, डान्या ची गाडी तर सुपरफास्ट.. लहे रहो लेको...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

मस्त

घाटावरचे भट
Wed, 02/25/2009 - 23:03 नवीन
डाण्या आणि बि३का सुटलेत....लै भारी...
  • Log in or register to post comments

ठ्ठ्यॉ...!

प्राजु
Wed, 02/25/2009 - 23:03 नवीन
बिपिनदा......... जय हो! =)) =)) =)) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

जय हो

आनंदयात्री
Wed, 02/25/2009 - 23:39 नवीन
जय हो बिपिन जय हो रंगा !!
  • Log in or register to post comments

अगदी

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 02/26/2009 - 09:58 नवीन
आणि जय हो डान्यासुद्धा! =)) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा