आजपासून (१ जून) राज्यातले शेतकरी संपावर जात आहेत.कदाचित राज्यातील शेतकरी संपावर जाण्याची ही पहिलीच वेळ असावी
काय आहेत संपावर जाणार्या शेतकर्यांच्या प्रमुख मागण्या ?
१) शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी करुन सातबारा कोरा करावा.
२) स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावनी करावी.
३) शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा.
४) शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा.
५) शेतकर्यांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी.
६) दुधाला प्रतिलिटर ५० रु. भाव मिळावा.
७) शेतीसाठी अखंडित व मोफत वीजपुरवठी करावा.
८) ठिबक व तुषार सिंचनासाठी १००% अनुदान मिळावे.
का केल्या शेतकर्यांनी ह्या मागण्या?
शेतकरी सरकारकडे ह्या मागण्या अनेक वर्षांपासून करीत आहे. राज्यातील पूर्वीच्या सरकारने एखादवेळी कृषीकर्ज , कृषीवीजबील माफ करून वेळ मारून नेली होती. परंतू शेतकर्यांच्या शेतीमाल संबंधीत समस्या न सोडवल्यामुळे शेतकर्याची आर्थिक बाजू कायम कमकुवत राहीली.
मग आताच का उचल खाल्ली ह्या मागण्यांनी?
राज्याच्या सत्तारुढ महायुतीतील सर्व घटक पक्षांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकर्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. विद्यमान पंतप्रधानांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या भाषणात शेतकर्यांना त्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या ५०% अधिक भाव देण्याचे आश्वासान दिले होते. शेतकर्यांनी त्यावर विश्वास ठेवून सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात दिल्या. सत्तेत येउन बराच काळ लोटला परंतू ना केन्द्र सरकारने ना राज्य सरकारने निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावनी केली. शेवटी हताश झालेल्या शेतकर्यांना सरकारला आठवण करुन देण्यासाठी संपाचे हत्यार उगारावे लागले.
सरकार शेतकर्यांच्या प्रश्नांकडे गंभीरतेने बघत आहे का?
दररोज शेतकर्यांच्या आत्महत्या होत असताना राज्यसरकार ढिम्म आहे. राज्यातील शेतकरी संपावर जाणार हे माहीत असतानाही मुख्यमंत्रांनी शेतकर्यांशी बोलणी केली नाही. 'ह्या संपाचा काहीही परिणाम होणार नाही, आम्ही माल बाहेरुन मागवू', अशी बेताल वक्तव्य सत्ताधारी पक्षातील काही जण करू लागले आहेत. त्यातच खरिबाचा हंगाम सुरू झाला तरी शेतकर्यांना पिककर्ज मिळालेले नाही. सगळीकडून शेतकर्यांन्ची कोंडी केली आहे.
शेतकर्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करणे सरकारला शक्य आहे का?
अल्पदरात पिककर्ज, शेतीमालाला हमीभाव, शेतीसाठी अखंडीत वीजपुरवठा आणि ठिबक व तुषार सिंचनासाठी १००% अनुदान , ह्या मागण्या मान्य करणे सरकारला शक्य आहे.
संप यशस्वी होईल की नाही ह्यापेक्षा शेतकर्याने एकजूट दाखवून आपली ताकद दाखवली आहे हे महत्वाचे. हा संप यशस्वी होण्यासाठी आपल्यासारख्या शहरवासीयांनीही ह्या संपाला पाठींबा द्यायला हवा. सरकारने शेतमाल बाहेरुन आणल्यास त्यावर बहिष्कार टाका. जमल्यास सोशल मिडियातून अधिकाधीक लोकांपर्यंत शेतकर्याची समस्या पोहचवा व ह्या संपाला पाठींबा देण्याचे आवाहन करा.
वाचने
73767
प्रतिक्रिया
349
मिसळपाव
प्रतिक्रिया
अामच्या सेंद्रीय शेती अभ्यास
In reply to कर्जमाफी by स्वधर्म
अामच्या सेंद्रीय शेती अभ्यास गटाचे एक सदस्य म्हणाले होते, की शेतकर्याचे मुख्य उत्पादन त्याला जमिनीतून मिळते. न पैसे देता! त्यामुळे शेतकर्याला काहीही तसंच मिळालं पाहिजे, अशी सवय लागते. अतिशयोक्ती सोडून द्या, पण मुद्दा अाहे विचार करण्यासारखा.मी शेतकरी नाही पण या विधानाशी तीव्रपणे असहमत आहे. शेतकर्याला जमिनीतून उत्पादन पैसे न देता मिळते हा चुकीचा विचार आहे. बियाणे, खते, जमिनीची मशागत यांपासून ते माल बाजारपेठेपर्यंत पोहोचवणे या संपूर्ण साखळीत अनेकठिकाणी पैसे खर्च करावे लागतात. (त्याला तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणू शकता) म्हणून मुख्य उत्पादन पैसे न देता मिळते हे चुकीचे विधान आहे.…काहीही तसंच मिळालं पाहिजे,
In reply to अामच्या सेंद्रीय शेती अभ्यास by मोदक
…काहीही तसंच मिळालं पाहिजे,
In reply to …काहीही तसंच मिळालं पाहिजे, by स्वधर्म
…काहीही तसंच मिळालं पाहिजे, अशी सवय लागते, या विधानातील अतिशयोक्ती सोडून द्या असे म्हटले होते. ते विधान तांत्रिक नसून एकूण सवय सांगण्यासाठी अाहे. खाली पैसा यांनीही याच प्रमाणे त्यांचे निरिक्षण नोंदवले अाहे. उदा. अख्ख्या वाड्याच्या वाड्या सरकारी मदतीवर जगत…फुकटचे पुख्खे झोडायची सवय आधीच लागलेली आहे… ई. हेच विधान उलट करूनही पाहू शकता: शेतकरी सहसा थोडासा शेतमाल जर कुणाला दिला तर पैसे घेत नाही.ओके, मग तुमच्याशी सहमत. शेवटच्या वाक्याशी तर हजार वेळा सहमत. मूळ मुद्दा कर्जमाफीचा.. कर्जमाफी देऊ नये. सरसकट किंवा कशीही, कुणालाही..द्यावी की
In reply to …काहीही तसंच मिळालं पाहिजे, by मोदक
> ज्या शेतकर्यांनी कर्ज फेडले
In reply to कर्जमाफी by स्वधर्म
कुठेतरी याला शहरी विरुद्ध
+१
In reply to कुठेतरी याला शहरी विरुद्ध by अमर विश्वास
स्वामिनाथन msp चा उहापोह या
http://www.xaam.in/2015/08
In reply to स्वामिनाथन msp चा उहापोह या by पुंबा
संपूर्ण लेख ग्राहक/उपभोगता,
In reply to http://www.xaam.in/2015/08 by पुंबा
हे जर भरती झाले तर
In reply to संपूर्ण लेख ग्राहक/उपभोगता, by विशुमित
हे जर भरती झाले तर शेतकऱ्यांचे काय भले करणार कपाळ..!!माझ्यामते भरती झालेल्या माणसात शेतकर्यांचे जास्ती भले करण्याची क्षमता असते. (मी पूर्ण लेख वाचलेला नाही, तुमच्या दोन वाक्यांबद्दल बोलत आहे.)क्षमता असते पण करत नाहीत हे
In reply to हे जर भरती झाले तर by मोदक
बरं मग..?
In reply to क्षमता असते पण करत नाहीत हे by विशुमित
स्पर्धा परीक्षा
In reply to क्षमता असते पण करत नाहीत हे by विशुमित
साहेब, लेखक पंजाब विद्यापिठात
In reply to संपूर्ण लेख ग्राहक/उपभोगता, by विशुमित
अवघड आहे
या राजकीय छुप्या अजेंड्यामुळे
जानू तुम्हाला राजकारणातला काही कळत नाही..
In reply to या राजकीय छुप्या अजेंड्यामुळे by जानु
चांगला मुद्दा.
In reply to या राजकीय छुप्या अजेंड्यामुळे by जानु
मराठा मोर्चा पासूनच तुमचा
In reply to चांगला मुद्दा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दुर्दैवाने सहमती नोंदवतो.
In reply to मराठा मोर्चा पासूनच तुमचा by शब्दबम्बाळ
शहरी माणसाला वेठीला धरून.....
मराठी_माणूस
तुमच्या प्रतिसादातील वाक्याचा
In reply to मराठी_माणूस by अमर विश्वास
ओह ... चुकले काय .. सॉरी
In reply to तुमच्या प्रतिसादातील वाक्याचा by मराठी_माणूस
असं आहे बघा
अहो जेम्स बाबा
In reply to असं आहे बघा by जेम्स वांड
आंदोलन कुठल्या जिल्ह्यात
In reply to अहो जेम्स बाबा by अमर विश्वास
सत्यवचन .. पण इथले शेतीतज्ज्ञ
In reply to आंदोलन कुठल्या जिल्ह्यात by जेम्स वांड
म्हणजे फडणवीस यांच्या साठी
In reply to सत्यवचन .. पण इथले शेतीतज्ज्ञ by अमर विश्वास
विशुमितजी
In reply to म्हणजे फडणवीस यांच्या साठी by विशुमित
म्हणजे फडणवीस यांच्या साठी
In reply to सत्यवचन .. पण इथले शेतीतज्ज्ञ by अमर विश्वास
उमंग आणि जोश :)
अहो ते दूध आणि शेतकरी खरे
In reply to उमंग आणि जोश :) by माहितगार
संपाबद्दल सहानुभूती आहे.
In reply to उमंग आणि जोश :) by माहितगार
हा कसला संप ?
आत्ता जाणवणार नाही पण हा संप
In reply to हा कसला संप ? by अप्पा जोगळेकर
काही होणार नाही. थोड्या
In reply to आत्ता जाणवणार नाही पण हा संप by मोदक
शरद पवार वगैरे जनाधार
In reply to काही होणार नाही. थोड्या by अप्पा जोगळेकर
आताच ऑफिस मध्ये ब्लॅक टी
विशुमितजी
दूध खरे नाही आहे ओ ते.
In reply to विशुमितजी by अमर विश्वास
विशुमितजी
In reply to दूध खरे नाही आहे ओ ते. by विशुमित
दूध जुने असण्याची शक्यता
In reply to विशुमितजी by अमर विश्वास
<<<हे आंदोलन फारसे सीरीयसली
In reply to दूध जुने असण्याची शक्यता by अप्पा जोगळेकर
<<<दूध जुने असण्याची शक्यता
In reply to <<<हे आंदोलन फारसे सीरीयसली by विशुमित
दूध आटवून मस्त बासुंदी
In reply to <<<दूध जुने असण्याची शक्यता by विशुमित
थेंबाने काय होणार आहे. आज
In reply to दूध आटवून मस्त बासुंदी by कुंदन
थेंबाने काय होणार आहे. आज
In reply to दूध आटवून मस्त बासुंदी by कुंदन
अप्पाजी
In reply to दूध जुने असण्याची शक्यता by अप्पा जोगळेकर
तुम्हाला संप खरा की खोटा हेच
In reply to अप्पाजी by अमर विश्वास
प्रतिसाद वाचायचे थोडे कष्ट
In reply to विशुमितजी by अमर विश्वास
विशुमितजी
In reply to प्रतिसाद वाचायचे थोडे कष्ट by विशुमित
लाल चिखल आणि आत्ताचा संप यात
In reply to अहो मग जिथे ते लोक टाकत आहेत by शब्दबम्बाळ
>>
In reply to आम्ही कुठलेच बुरखे घालत नसतो by अमर विश्वास
शेतकऱ्यांची उत्पादन वापरणं सोडून द्या
In reply to विशुमितजी by अमर विश्वास
बापू नारू
In reply to शेतकऱ्यांची उत्पादन वापरणं सोडून द्या by बापू नारू
राजकारणी लोकांचा विरोध मी ही करतो
In reply to बापू नारू by अमर विश्वास
दूध खरे नाही? म्हणजे आन्दोलन
In reply to विशुमितजी by अमर विश्वास
ह्या चर्चेत जुनेच सगळे भिडू
एक टोक 'फडणीसंसाठी आटापिटा'
विचारलेल्या कळीच्या प्रश्नाचे
In reply to एक टोक 'फडणीसंसाठी आटापिटा' by जेम्स वांड
माझा कळीचा प्रश्न हा होय, आता
In reply to विचारलेल्या कळीच्या प्रश्नाचे by सुबोध खरे
आय माय स्वारी
In reply to माझा कळीचा प्रश्न हा होय, आता by जेम्स वांड
पहिलं वाक्य तुमचं टंकल्यावर
In reply to आय माय स्वारी by सुबोध खरे
ह्या संपाच्या निमित्ताने
एकंदरीत महाराष्ट्रात लायक,
एकंदरीत महाराष्ट्रात लायक,
In reply to एकंदरीत महाराष्ट्रात लायक, by अप्पा जोगळेकर
थोडा भुईवरचा भार कमी होईल
(No subject)