Skip to main content

नरहर कुरूंदकर व्याख्यान - छत्रपती शिवाजी महाराज

लेखक हेमंत लाटकर यांनी रविवार, 14/05/2017 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना http://youtu.be/60cC1WZGQnM भाग १ http://youtu.be/GtVmIfIgMsc भाग २ http://youtu.be/kSPPAdQjqXU भाग ३ http://youtu.be/HKBGoqbmcJs
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4762
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

In reply to by अत्रुप्त आत्मा

आचरणात आणलं का पण कधी?? नै कुरुंदकर कधी दुसर्यांना सतत टनाटनी वगैरे म्हणत नव्हते म्हणून म्हटलं ;)

In reply to by प्रचेतस

कोण असे पुस्तके वाचून विचार आचरणात आणत नसतात कोण असे पिक्चर बघून स्टोर्‍या आयुष्यात घडवित नसतात कोण असे लेण्या बघून शरीरयष्टी प्रमाणबध्द बनवीत नसतात. चालायचेच.... =))

In reply to by प्रचेतस

हसू नकोस. वायामाच्या धाग्यावर जात जा. डेली १५ कीमी तरी पळले पाहीजे. ;)

यात रणजित देसाई यांचे समारोपाचे भाषण पण असायला हवे. अनेकदा पारायणे झालीत. मिपावरीलच एक सदस्य (सागर...) [मी नव्हे] यांच्यामुळे काही वर्षांपूर्वी मला कुरुंदकरांची ही व्याख्याने मिळाली होती. आणि माझ्या मित्र वर्गात सर्वांनाच शेअरही करतो आणि आवर्जून ऐकायलाही सांगतो. दृष्टीकोन तटस्थ ठेवून आपल्या बुद्धीने इतिहासाचा अभ्यास कसा करायचा याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे कुरुंदकरांची ही व्याख्यानमाला आहे.

पुस्तके वाचून आचरणात कोणी आणत नाही, हे खरे नाही. आपल्या आजोबाची, वडिलाची, आपली व आताची पिढी यांच्या विचारात खुप फरक पडला आहे.

लोकहो, एव्हढे तास ऐकत बसण्याचा संयम नाही. तस्मात कुठे छापील प्रत मिळेल काय? आ.न., -गा.पै.

मस्त आहेत ही व्याख्याने ! यातील दुसरे व्याख्यान समर्थन्च्यावर आहे , त्यातील ब्राह्मन- ब्राह्मणेतर वादावरील त्याण्ची टिप्पणी अफलातून