✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

||ओम नमः शिवाय ||

म — मृगनयनी, Mon, 08/04/2008 - 11:56

प्रतिक्रिया द्या
10696 वाचन

💬 प्रतिसाद (39)
म
मदनबाण Mon, 08/04/2008 - 12:00 नवीन

छानच.....

छानच..... (जय भोलेनाथ) मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 08/04/2008 - 13:26 नवीन

वा! सुंदर

वा! सुंदर काव्य... जय भोलेनाथ! आपला, (भांगप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 08/04/2008 - 14:53 नवीन

लै भारी ग ...

वा! सुंदर काव्य... असेच म्हणतो .. आणि खफ वरील काव्यप्रतिभेस इकडच्या जंगलात मायग्रेट केल्याबद्दल अभिनंदन .. अजुन येऊ देत ... वाचतोय ... (भांगप्रेमी) तात्या. =)) =)) मला पण आरशात पाहून भांग पाडायला फार आवडते .. मी पण भांगप्रेमी -- ( टारझन ऊर्फ खवीस )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
संदीप चित्रे Mon, 02/23/2009 - 20:53 नवीन

असेच म्हणतो

>> वा! सुंदर काव्य... जय भोलेनाथ! सुरेख काव्य !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
म
मृगनयनी Mon, 08/04/2008 - 17:31 नवीन

धन्यवाद!!!!!

धन्यवाद!!!!!:)
  • Log in or register to post comments
र
राधिका Mon, 02/23/2009 - 09:45 नवीन

ओम नम: शिवाय|

ओम नम: शिवाय| आजच्या महाशिवरात्रीच्या शुभदिनी, वाचण्यास यथायोग्य असेच तुझे काव्य वाटते, नयनी. ही रचना तुझी स्वतःचीच आहे ,की अजून कोणाची? (सहज म्हणुन विचारलं, कृपया राग मानु नकोस.) (राधिका.)
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Mon, 02/23/2009 - 10:10 नवीन

|| ओम नम: शिवाय||

ही रचना तुझी स्वतःचीच आहे ,की अजून कोणाची? :) राधिका जी, ही माझी स्वत:चीच "रचना" आहे. श्रावणातल्या सोमवारी ही "शिवस्तुती" प्रकटित करण्यात आलेली होती.... अर्थात माझ्याकडूनच! आज महाशिवरात्रीच्या दिवशी आपण ती शोधुन काढून, वाचून त्यावर प्रतिक्रिया दिलीत, त्याबद्दल खरोखर आभारी आहे मी! :) || ओम नम: शिवाय|| युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राधिका
द
दशानन Mon, 02/23/2009 - 09:54 नवीन

सुंदर

सुंदर ! नितांत सुंदर !! जय हो बोले बाबा की !!!! Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Mon, 02/23/2009 - 10:06 नवीन

धन्यवाद

धन्यवाद राजे! जय हो -----भोलेनाथ!!! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
J
JayGanesh Mon, 02/23/2009 - 10:35 नवीन

||ओम नम: शिवाय||

||ओम नम: शिवाय||
  • Log in or register to post comments
ढ
ढ Mon, 02/23/2009 - 10:46 नवीन

सुरेख रचना..

आधी वाचली नव्हती. छानच वाटलं आजच्या महाशिवरात्री दिवशी सकाळी वाचल्यावर. सुंदर रचनेबद्दल मृगनयनी यांचे आणि धागा शोधून काढल्यामुळे वाचनाची संधी मिळाल्याबद्दल राधिका यांचे आभार!
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 02/23/2009 - 10:49 नवीन

+१

असेच म्हणतो ||ओम नमः शिवाय ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढ
छ
छोटा डॉन Mon, 02/23/2009 - 10:55 नवीन

+२,

सहजरावांशी सहमत ... ॥ ओम नमो: शिवाय ॥ अवांतर : दाक्षिणात्य भागात उपवासला "इडली" चालते हे ऐकुन तुम्हाला काय वाटले ??? ------ ( दिवसभर "उपास" घडणारच ह्या काळजीने भयभीत ) छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
श
शेखर Mon, 02/23/2009 - 11:10 नवीन

+३

मी पण सहमत. शेखर >> अवांतर : दाक्षिणात्य भागात उपवासला "इडली" चालते हे ऐकुन तुम्हाला काय वाटले ??? अवांतर उत्तरः गणपती दुध पीत असेल तर इडली पण चालु शकते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
व
विनायक प्रभू Mon, 02/23/2009 - 11:33 नवीन

वाटले

पीठ वाटले आणि खाल्ली. सुंदर रचना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 02/23/2009 - 10:51 नवीन

असेच म्हणतो

आधी वाचली नव्हती. छानच वाटलं आजच्या महाशिवरात्री दिवशी सकाळी वाचल्यावर. सुंदर रचनेबद्दल मृगनयनी यांचे आणि धागा शोधून काढल्यामुळे वाचनाची संधी मिळाल्याबद्दल राधिका यांचे आभार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढ
अ
अनिल हटेला Mon, 02/23/2009 - 11:19 नवीन

+१

सहमत !! जय शिवशंकर ! जय भोलेनाथ !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ज
जागु Mon, 02/23/2009 - 11:00 नवीन

||ओम नमः शिवाय ||

धन्यावाद मृगनयनी महाशिवरात्रीच्या दिवशी घरी काही वाचता नाही आले पण इथे वाचायला मिळाले महादेवावर. ||ओम नमः शिवाय ||
  • Log in or register to post comments
स
सुप्रिया Mon, 02/23/2009 - 11:06 नवीन

छान! || ॐ

छान! || ॐ नमः शिवाय ||
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 02/23/2009 - 11:24 नवीन

बऽऽऽम बोले !!!!!!!!!!!!!!

नैनीबाई, धन्यवाद! छान रचना :) -(नंदी) ध मा ल. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
  • Log in or register to post comments
व
वल्लरी Mon, 02/23/2009 - 11:30 नवीन

||ॐ नमः शिवाय ||

||ॐ नमः शिवाय || ---वल्लरी
  • Log in or register to post comments
स
सागर Mon, 02/23/2009 - 15:20 नवीन

अप्रतिम आणि सुंदरच....

अप्रतिम आणि सुंदरच.... आज महाशिवरात्रीच्या दिवशी एवढी सुंदर शिवस्तुती वाचून मन प्रसन्न झाले अशाच छान रचना करीत रहा मृगनयनी.... ||ॐ नमः शिवाय || (शिवभक्त) सागर
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 02/23/2009 - 15:24 नवीन

||ॐ नमः

||ॐ नमः शिवाय || --अवलिया
  • Log in or register to post comments
व
वेताळ Mon, 02/23/2009 - 17:06 नवीन

सुंदर रचना

खुपच छान मृगनयनी..... वेताळ
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 02/23/2009 - 17:15 नवीन

महशिवरात्

महशिवरात्रीनिमित्त लालबागच्या राजाच्या वडिलांचा विजय असो.. :) आपला, (गणेशभक्त) तात्या.
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Mon, 02/23/2009 - 18:26 नवीन

सुंदर ओळी ....

मला शिव बध्दल जास्त माहीत नाही पण तु लिहलेल्या ओळी सुंदर आहेत .. स्पेशली ... अनाथांचा नाथ असुनि, निराकार तू, नि:संग तू.. काळपुरूषाचा काळ रेखिसी, त्राही त्राही भगवान अप्रतीम ... ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 02/23/2009 - 21:08 नवीन

सुरेखच..

मी ही वाचलीच नव्हती. खूपच सुंदर आहे हे काव्य. :) नयनी.. अभिनंदन इतक्या सुंदर रचनेबद्दल. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
र
राधिका Wed, 03/02/2011 - 12:20 नवीन

काय गं नयनी!... किती वर्षं या

काय गं नयनी!... किती वर्षं या एकाच शिवस्तुती'वर महाशिवरात्र साजरी करायची! :) नवीन लिहि काही तरी ओम नमः शिवाय |
  • Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी Wed, 03/02/2011 - 12:23 नवीन

सुंदर रचना

सुंदर रचना
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Wed, 03/02/2011 - 12:33 नवीन

राधिका ताई, मुलुखावेगळी!

राधिका ताई, मुलुखावेगळी! धन्यु! :) || ओम नम: शिवाय ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी
श
शशिकांत ओक Wed, 03/02/2011 - 12:55 नवीन

।। ओंम नमः शिवाय ।।

मृगनयनीजी, आजच नाडीग्रंथांवरील प्रतिक्रियांच्या संदर्भात आपले नाव आठवले आणि पहातो तो महाशिवरात्रीला आपण काव्यरचना घेऊन अवतरित! असो. ज्यांच्या प्रेरणेचा अदभूत चमत्कार - नाडीग्रंथ अशा शिवशक्तीला शिव भक्ती लागी तनु ही झिजू दे| शिव चरणकमली मन हे निजू दे । शिव स्मरणी ठेवी ही वाचा रिझाया | नमस्कार माझा तुला शिवराया || || ओम नम: शिवाय ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
ट
टारझन Wed, 03/02/2011 - 16:45 नवीन

आहो णाडीचार्य , त्या ३

आहो णाडीचार्य , त्या ३ वर्षांपुर्वीच अवतारल्या होत्या ... णाडीवर णिट लिहील्या नाहीये का ? Mon, 04/08/2008 हे पहावं :) - शिस्पेंसिल टोक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक
प
पर्नल नेने मराठे Wed, 03/02/2011 - 16:53 नवीन

- शिस्पेंसिल टोक =)) काय

- शिस्पेंसिल टोक =)) काय विचित्र माणुस आहेस तु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
R
RUPALI POYEKAR Wed, 03/02/2011 - 14:23 नवीन

|| ओम नम: शिवाय ||

|| ओम नम: शिवाय ||
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 03/02/2011 - 15:04 नवीन

अप्रतिम काव्य ...

अप्रतिम काव्य ...
  • Log in or register to post comments
प
पुष्करिणी Wed, 03/02/2011 - 16:39 नवीन

सुंदर कविता, आवडली. ||ॐ नमः

सुंदर कविता, आवडली. ||ॐ नमः शिवाय ||
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Wed, 03/02/2011 - 16:53 नवीन

मस्त कविता - आवडली

---------------------------- शास्त्राभ्यास नको श्रुती पढुं नको तीर्थासि जाऊ नको ! योगाभ्यास नको व्रते मख नको तीव्र तपें तीं नको ! काळाचें भय मानसीं धरु नको दुष्टांस शंकूं नको ! ज्याचीया स्मरणें पतीत तरती तो शंभु सोडूं नको !!! ------------------------ अमोल
  • Log in or register to post comments
र
राधिका Mon, 08/22/2011 - 11:50 नवीन

॥ओम नमः शिवाय॥ मी दर श्रावणी

॥ओम नमः शिवाय॥ मी दर श्रावणी सोमवारी तुझी ही कविता वाचते. ;) तूर्तास, तू काहीतरी नवे लिहावेस्, अशी अपेक्षा. :)
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 08/22/2011 - 14:23 नवीन

बं....भोले

बं....भोले
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा