तुम्हाला मोबाइलमध्ये काय अपेक्षित आहे? मोठी बॅट्री, कॅम्रा, सिक्युअरटी, मेमरी - RAM/ROM,NFS, 4GLTE ?
ओक्टोबरपर्यंत android 'O' येत आहे.
android फोनवर RAM/ROM फार लागते.
रिप्लेसबल बॅट्रींचे फोन गायबच झालेत॥ बॅट्री झोपली की मोबाइलही झोपणार कितीही महाग असला तरी.
प्रतिक्रिया
तुम्हाला मोबाइलमध्ये काय
...
In reply to तुम्हाला मोबाइलमध्ये काय by कंजूस
Flipkart
आय फोन ७ प्लस विकत घ्या.
...
In reply to आय फोन ७ प्लस विकत घ्या. by सुबोध खरे
आयफोन ७ प्लस
तुमच्या मोबाइलची बॅट्री कोण