✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चकवा

र — रामदास, गुरुवार, 05/04/2017 - 20:15
मी हरवलो आहे असं , माझं मला कळवूनच , मी गहाळ झालो आहे. last seen at 5.45 ही whatsapp वरची अफ़वा आहे . घरून निघताना निळा शर्ट घातला होता आणि घरात सगळे वाट बघत आहेत , ही पण एक आवईच आहे . एसटी स्टैंड वर आणि स्टेशनच्या मुतारीत पोस्टर दिसलेच तर कळवा , मलाच कधीतरी. मी हातचा एक होतो त्या घरालाच, मी एक चकवा दिला आहे . रात्रीच्या खर्जात प्रेम सेवा शरण गाणारं , माझंच बेमालूम version 2.0 वगैरे असंच काहीतरी आहे , believe me वगैरे कशाला ?? मी हरवलोच आहे .

प्रतिक्रिया द्या
5760 वाचन

💬 प्रतिसाद (11)

अफलातून....

गवि
गुरुवार, 05/04/2017 - 20:26 नवीन
अफलातून....
  • Log in or register to post comments

सही

वरुण मोहिते
गुरुवार, 05/04/2017 - 20:32 नवीन
उगाच नाय तुम्हाला गुरु बोलत रामदास काका .
  • Log in or register to post comments

बर्‍याच दिवसांनी आलात आणि

खटपट्या
गुरुवार, 05/04/2017 - 20:50 नवीन
बर्‍याच दिवसांनी आलात आणि मस्त लिहिलंत...
  • Log in or register to post comments

व्वा !

संदीप-लेले
गुरुवार, 05/04/2017 - 22:51 नवीन
मी हरवलो आहे असं , माझं मला कळवूनच , मी गहाळ झालो आहे. ... .... व्वा !
  • Log in or register to post comments

मस्त.

सुमीत भातखंडे
गुरुवार, 05/04/2017 - 23:11 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

+1

रातराणी
Fri, 05/05/2017 - 10:21 नवीन
_/\_ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमीत भातखंडे

वा व्वा !!!! क्या बात!

संजय पाटिल
Fri, 05/05/2017 - 12:45 नवीन
वा व्वा !!!! क्या बात!
  • Log in or register to post comments

आधी मला वाटल कि माझ्या कथेचे

उपेक्षित
Fri, 05/05/2017 - 15:46 नवीन
आधी मला वाटल कि माझ्या कथेचे काकांनी विडंबन केले कि काय ? बाकी कविता मास्टर क्लास आहे.
  • Log in or register to post comments

_____/\______ क्लास

अभ्या..
Fri, 05/05/2017 - 15:59 नवीन
_____/\______

क्लास

  • Log in or register to post comments

:-)

राघव
Wed, 09/20/2017 - 18:45 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

छान छान

NAKSHATRA
Fri, 01/22/2021 - 08:23 नवीन
तुमच्यालिखाणाची हातोटी खूपच छ्हान आहे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा