✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कास्तकारी :(

अ — अॅस्ट्रोनाट विनय, Tue, 04/25/2017 - 23:39
आज पाऊस येईन रोजच वाटतं वाट पाह्यता पाह्यता डोळ्यात पाणी दाटतं मळ्यातल्या विहरीपरी मनबीन आटतं जमिनीतल्या भेगांसंगं उर महं फाटतं चिंबओल्या वावराचं स्वप्न पहा वाटतं कुटका गिळून पडल्यावर झोपाच कुठं वाटतं कर्जाच्या ओझ्यानं सम्दं गणित हुकतं घरगुती चिंतायनं स्मशानगाव पेटतं कास्तकारी करणं आता पाप केल्यावानी वाटतं बैलावानी मलेबी मरून जा वाटतं

प्रतिक्रिया द्या
3019 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रभावी!

पद्मावति
Wed, 04/26/2017 - 11:08 नवीन
प्रभावी!
बैलावानी मलेबी मरून जा वाटतं
:(
  • Log in or register to post comments

स्मशानगाव पेटतं

एकविरा
Wed, 04/26/2017 - 12:36 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments

भिडणारं, आणि सहज लिहिलंय. :(

पिशी अबोली
Wed, 04/26/2017 - 12:42 नवीन
भिडणारं, आणि सहज लिहिलंय. :(
  • Log in or register to post comments

:(

अर्धवटराव
Wed, 04/26/2017 - 12:43 नवीन
:((
  • Log in or register to post comments

पोचली.. :(

यशोधरा
Wed, 04/26/2017 - 13:14 नवीन
पोचली.. :(
  • Log in or register to post comments

जिवंत

संदीप-लेले
Wed, 04/26/2017 - 17:46 नवीन
जिवंत
  • Log in or register to post comments

छान !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 04/29/2017 - 20:05 नवीन
लिहित राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

:(

पैसा
Sun, 04/30/2017 - 08:56 नवीन
:(
  • Log in or register to post comments

..... :(

समाधान राऊत
Sun, 04/30/2017 - 09:07 नवीन
..... :(
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा