या ओंजळीतून
त्या ओंजळीत
फुले सहज
निघून जातात...
उरल्या सुगंधाचे
अत्तर
फुलांच्या आठवणीत
दरवळत राहते!
-शिवकन्या
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1270
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
उरल्या सुगंधाचे अत्तर...
या पांदीतून
छान.
सुंदर!