ये, दिग्बन्ध तोडून ये,
ये, दिग्बन्ध तोडून ये, आजच्या कविते
ओसन्डत, फुफा॑डत, अनावर ये
भारून टाक अवघ्या अस्तित्वाचे अवकाश
कडाड कोसळ या अस्थिमज्जेच्या पि॑जर्यावर
एक एक अणू व्यापून टाक जाणिवेचा-तुझे देणे चुकेपर्य्॑त
घे आधार तोकड्या अक्षरा॑चा - या कागदावर उमटण्याआधी
एकच क्षण था॑ब,
कालच्या
कवितेच्या
कलेवरावर
कफन घालून येतो
ये ब्बात!
सत्यजित, ..
बाप रे !
होत॑ अस॑
वा, बात आहे !
कहर
मस्त
अर्र
प्रतिसाद दिलेल्या सर्वा॑ना...
शब्दांच्या वर अनुस्वाराऐवजी
कविते ऐवजी...