ऐका हो जर्सीकर,
मेरील पार्क, इजलीन इथे भेळ-कट्टा करायचा विचार आहे. अधिक पार्कची माहिती इथे मिळेल. भेळेचे साहित्य घरून आणायचे आहे.
ऍक्टिव्ह आणि रोमातील मिपाकर यांनी बाहेर येऊन धाग्याला प्रतिसाद देऊन आपली उपस्थिती कळवावी.
येत्या विकांताचे हवामान छान आहे त्यामुळे लवकरात लवकर तारीख निवडावी.
एप्रिल १५, शनिवार सायंकाळी ४ वाजता
एप्रिल १६, रविवार सायंकाळी ४ वाजता
वाचने
21206
प्रतिक्रिया
110
मिसळपाव
प्रतिक्रिया
गूगल हँगआउट्स बेस्ट
In reply to स्काईप वर ग्रुप व्हिडिओ by सही रे सई
मस्त ...
चला, न्यूपोर्ट मॉलात वीर आणि
ह्या जागेवरची मागच्या
In reply to चला, न्यूपोर्ट मॉलात वीर आणि by आषाढ_दर्द_गाणे
ओह अच्छा, बरंच काही मिळतं असं
In reply to ह्या जागेवरची मागच्या by पिलीयन रायडर
#नाहीआवरतजा
In reply to ओह अच्छा, बरंच काही मिळतं असं by आषाढ_दर्द_गाणे
या मॉलमधे पहील्या माळ्यावर एक
In reply to चला, न्यूपोर्ट मॉलात वीर आणि by आषाढ_दर्द_गाणे
चेपू वरती व्हिडीओ कॉल्लिंग
व्हिडीओ कॉलिंग करायला कोण कोण
आता जर २३ तारीख, ठिकाण आणि
छ्या! अजून दोन-तीन धागे
In reply to आता जर २३ तारीख, ठिकाण आणि by आषाढ_दर्द_गाणे
डन!
In reply to छ्या! अजून दोन-तीन धागे by एस
मॉल मध्ये कुठे ?
In reply to डन! by पिलीयन रायडर
हो की! मागच्या वेळेसारखे नको
In reply to मॉल मध्ये कुठे ? by राघवेंद्र
पावसाचा अंदाज ७०% वरून ९०%
In reply to हो की! मागच्या वेळेसारखे नको by पिलीयन रायडर
ह्या दोनपैकी नक्की कुठे
In reply to हो की! मागच्या वेळेसारखे नको by पिलीयन रायडर
मित्रा , फूडकोर्ट मध्ये भेटू.
In reply to ह्या दोनपैकी नक्की कुठे by आषाढ_दर्द_गाणे
वातावरण चांगलं असेल तर आधी ३
In reply to मित्रा , फूडकोर्ट मध्ये भेटू. by राघवेंद्र
कट्टा
येस्स!!!
In reply to कट्टा by राघवेंद्र
अगदी अगदी.. मी कालपासून बघत
In reply to कट्टा by राघवेंद्र
वाह! कट्ट्याला आगामी शुभेच्छा
शुभेच्छा !
कट्टा झाल्याचे फोटो टाका ओ
इ कट्टा करण्यासाठी कोणी अजून
कट्ट्याला खुप सार्या
जर्सी कट्टा
मस्त उन्हात कट्टा सुरु झालेला
धन्यवाद उपस्थित आणि इ-उपस्थित
वृत्तांत कधी?
हो, फोटोसहित हवा.
In reply to वृत्तांत कधी? by सूड
पिरा हा कोण माणूस आहे ते
In reply to हो, फोटोसहित हवा. by अभ्या..
पिरा हा कोण माणूस आहे ते
In reply to हो, फोटोसहित हवा. by अभ्या..
अरेरे ...
वृत्तांताची वाट पाहतेय...
किती मजा करता तुम्ही लोक !
मस्त मजा केली दिसतेय.. किती
आताशा कट्टे होत नाहीत पुण्यात
In reply to मस्त मजा केली दिसतेय.. किती by मितान
येणार येणार... वृतांत लवकरच
कळवण्यास आनंद होतो की..
In reply to येणार येणार... वृतांत लवकरच by पिलीयन रायडर