अँबी वॅली हा काय माहौल आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न इतकाच या लेखनाचा उद्देश आहे. माझ्या असिस्टंटनं आमच्यासाठी ही काँप्लिमेंटरी पिकनिक अरेंज केली होती. तिचा पती तिथे डिरेक्टर आहे आणि त्यानं डे-वन पासून अँबी वॅलीची संपूर्ण निर्मिती गेल्या तेवीस वर्षात केलीये. तिथे वी वेअर ट्रिटेड अॅज इनवेस्टर्स पण अदरवाइज ते एकूण प्रकरण आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे सुब्रता रॉय, सहारा कंपनी, सुप्रीम कोर्ट केस, पिकनिक अफोर्डेबिलीटी हे विषय बाजूला ठेवलेत तर पोस्टचा आनंद नक्की घेता येईल.
(आयडेंटिटी सिक्युरिटीसाठी पोस्टमधे नांवं बदलली आहेत)
______________________
`वी मीट अॅट द साइट ऑफिस सर', रिया म्हणाली.
`वी विल बी देअर इन अनदर टेन मिनीटस' म्हणून पत्नीनं फोन ठेवला. एकाच वेळी रियाची आणि आमची गाडी ऑफिससमोर आली.
`यू विल बी रिलेटेड टू द वॅली आफ्टर सीइंग द टोटल साइट प्लान’ विस्मय म्हणाला आणि मला साइट ऑफिस हा मिटींग पॉइंट का ठेवला ते कळलं.
भारतातली सर्व हिलस्टेशन्स ब्रिटीशांनी वसवली आहेत. भारतीयांनी वसवलेलं, एखादं जगातलं सर्वोत्तम, अत्यंत हाय-फाय पण तरीही कमालीचं सौंदर्यपूर्ण हिलस्टेशन असावं या कल्पनेनं सुब्रता रॉयनी, अकराहजार एकरांवर साकारलेली जादुमयी दुनिया म्हणजे अँबी वॅली सिटी. या अफाट परिसराची हद्द म्हणजे तीन नालाकृती डोंगर आहेत. अँबीचं स्वत:चं एअरपोर्ट आहे, गेली तीन वर्ष जगातलं सर्वोत्तम ठरलेलं गोल्फ कोर्स आहे, सदासर्वकाळ वाहाणारी नयनरम्य नदी आहे, या नदीवर बांधलेली तीन धरणं आहेत, सिनेमात असतात तसे वॉटर स्पोर्टस आहेत, अशक्यप्राय भासावी अशी जायंट अॅक्वा-बस आहे (जी जमीनीवरुन सरळ पाण्यात शिरते आणि तुम्हाला वॉटर-राइड घडवते), स्वत:च्या खर्चानं सतरा/अठरा किलोमिटर्स लाईन टाकून नॅशनल ग्रीडमधून घेतलेली अखंड पुरवठा करणारी वीज आहे, एकर/ दोन एकर अशा विस्तीर्ण परिसरात वसलेल्या अलीशान विलाज आहेत, सेवन स्टार हॉटेल्स आहेत, एकसोएक स्वीमिंग पूल्स आहेत, अफलातून बांधलेले शॅलेज आहेत आणि पर्यटकांना आत फिरण्यासाठी मर्सिडीज बेंझ गाड्यांची फ्लीट आहे. एवरीथींग इज अ ग्राउंड रिअॅलिटी !
अँबी वॅली सिटीची झलक ! माइंड यू, एवरीथींग इज अ ग्राउंड रिअॅलिटी ! हे सगळं जसच्या तसं तिथे आहे. सहाराच्या कोर्ट केसची जरा सुद्धा सावली इथे कशावरही नाही.
_________________
विस्मी, जस्ट टेल मी वन थिंग....वॉट मेक्स अ विस्मी... हू कॅन चेंज इलेवन थाउंजड एकर्स ऑफ लँड इंटू समथिंग विज इज बियाँड द हेवन ? अँबीच्या अलीशान साइट ऑफिसमधल्या ऑडिटोरियममधून बाहेर पडल्यावर, तो विस्तीर्ण परिसर अंतर्बाह्य बदलणार्या विस्मयला, मी मनातला नेमका प्रश्न विचारला.
‘सर, देअर इज अ टाइम एवरी फॉर्म इन द एक्झिस्टंस अंडरगोज अ चेंज. वन हॅज टू वेट फॉर दॅट टाइम!’
‘माय गॉड, वॉट अ थॉट मॅन ! आय हॅव कम अक्रॉस अ पर्सन आफ्टर अ लाँग टाइम, हूम आय वूड लव टू लिस्टन अवर्स टुगेदर ! मी अगदी मनापासून म्हणालो.
(अँबी साईट ऑफिस ! डाव्याबाजूला इन्व्हेस्टर्सना अँबी वॅलीची फिल्म बघण्यासाठी मिनी थिएटर आहे)
________________________________
(एंटर दि अँबी वॅली !)
(अँबी रिसेप्शन)
एखाद्या लावण्यवतीचं केवळ बाह्यरुप बदलणं अनेकांना शक्य असेल. पण जिथे सौंदर्य इतकं रहस्यमय आहे की ते बदलतांना जराशी जरी चूक झाली तर सगळ्या रंगाचा बेरंग होईल... तिथे सृष्टीच्या स्वत:त बदल घडवायच्या वेळेचा सही अंदाज़ बांधू शकणारी व्यक्तीच, ते आव्हान पेलायला समर्थ आहे. प्रश्न सृष्टीवर विजय मिळवण्याचा कदापीही नाही... तर तिच्या मनाचा अंदाज़ घेत तेवीस वर्ष तिचं अंगप्रत्यांग बदलून टाकायचा आहे. म्हणजे जी लावण्यखणी स्वत:च्या रहस्यमय, रौद्रभिषण, कमालीच्या रमणीय रुपामुळे कुणाला जवळही फिरकू देत नाही, तिच्या कलाकलानं घेत, तिचे सर्व कॉंट्युअर्स एकसोएक तर्हेनं आकर्षक करायचे. कधी त्यांच्यावर बंगले बांधायचे, कधी त्यांना वळसे घालून बंगले बांधायचे तर कधी त्यांच्या पायथ्याशी इमला उभारायचा. कधी दोन विस्तीर्ण टेकड्यांच्यामधे जगातलं पहिल्या क्रमांकाचं गोल्फ कोर्स तयार करायचं. तर कधी हवेची दिशा, वैमानिकाची सोय, विमानांच्या आकाराचा आवाका लक्षात घेऊन, एअरपोर्ट तयार करायचा. तर कधी तीनतीन धरणं बांधायची. स्वत:च्या विलाजचं बांधकाम बघायला येणार्या अब्जाधिशांना सुखासिन वाटतील आणि तिथल्या पावसाळ्यात कमालीच्या रौद्र तांडवाशी जुळवून वर्षानुवर्ष दिमाखात उभे राहातील असे शॅलेज बांधायचे. जगातल्या अत्याधुनिक सोयी पुरवणारं हॉस्पिटल बांधायचं जिथे पेशंटची रुम पाचहजार चौरसफूटाची असेल, अत्युच्च सिस्टम असलेलं सिनेमा थिएटर बांधायचं, हॉर्स रायडींगसाठी ट्रॅक्स तयार करायचे, शाही लग्नसोहोळ्यांसाठी अद्वितीय लोकेशन्स तयार करायची, कल्पवृक्षाखाली बसलोयं असं वाटावं अशी अप्रतिम रेस्टॉरंटस तयार करायची.....आणि हे सर्व एका आयुष्यात करायचं, माय गॉड जस्ट अनइमॅजीनेबल !
______________________
(आमचा दुमजली शॅले)
(पहिल्या मजल्यावरचं सिटींग)
(वरच्या मजल्यावरचं मास्टर बेड)
( मास्टर बेडरुम मधला जॅकुझी)
(जॅकुझीतनं दिसणारा बाहेरचा नजारा)
(सिटींग मधली डायनिंग स्पेस)
(डायनींगच्या समोर असलेला बार)
(डायनींगच्या डाव्याबाजूचं फुल्ली फंक्शनींग किचन)
(स्वीमिंगपूल, इथे दीड तास पोहोल्यावर रेस्टॉरंटमधे ब्रेकफास्ट करणं म्हणजे परम सुख !)
(प्रॅक्टीस गोल्फ कोर्स!)
(वॉटर स्पोर्टस - जेट्टी)
(स्पीड बोट)
(क्रूझ)
(अ विला - स्पॅनिश स्टाईल. नो कपांउडस अलाउड !)
(तिथला विलोभनीय फाऊंटन शो)

वाचने
34769
प्रतिक्रिया
125
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाही हो दणगेआहेब, त्या
In reply to तुमच्याप्रमाणेच जगाला समजता by संदीप डांगे
डांगे*
In reply to नाही हो दणगेआहेब, त्या by यशोधरा
हा हा हा..!!
In reply to तुमच्याप्रमाणेच जगाला समजता by संदीप डांगे
कुत्रे-मांजरी पाळणे आणि बाकी
In reply to १. दुसर्याच्या आनंदात मीठ by संदीप डांगे
+२० लाख
In reply to कुत्रे-मांजरी पाळणे आणि बाकी by अप्पा जोगळेकर
अरेच्चा हे कसं सुटलं
In reply to १. दुसर्याच्या आनंदात मीठ by संदीप डांगे
फोटो काय अप्रतिम आहेत हो हे.
लेख चांगला आहे
लवासा पुस्तक वाचले आहे वरुण
In reply to लेख चांगला आहे by वरुण मोहिते
मी दोन्ही बाजू पहिल्या आहेत
बरं :)
In reply to मी दोन्ही बाजू पहिल्या आहेत by वरुण मोहिते
आंबी नदी
अच्छा असं आहे तर
त्यावेळी तुम्ही ऑफिसच्या पैशाने "हेवनला" जेवण्याचा अनुभव दुय्यम दर्जाचा ठरवला होता. तुमचा हा आताचा अनुभवही तसाच कॉम्प्लिमेंटरी असल्याने दुय्यम मानावा काय?". पण आपण कोणाला विचारतोय याचे त्यांना भान नसावे. अहो सर एकटेच काम करत असूनही त्यांच्या असिस्टंटने काँप्लिमेंटरी पिकनिक अरेंज केली होती, आहात कुठे? तुम्ही आम्ही तर एक साधे नोकर आणि कंपनी कुठे तरी पाठवते किंवा पार्टी देते त्यात काय विशेष? फरक लक्षात घ्या भाऊ. सरांनी नुसता श्वास घेतला तरी तो उत्सव असतो आणि बाकीचे श्वास घेतात तो म्हणजे नाईलाज हो. देवाने नाक दिलंय आणि बाहेर हवा असतेच, ती उगाच आत बाहेर करत राहते. बाकी ते फोटू दिसत नाहीयेत त्यामुळे त्यावर बोलू शकत नाही हे जाहीर करतो नाहीतर उगाच इतक्या चांगल्या माहितीपूर्ण आणि समस्त जगाला उपयोगी पडणाऱ्या धाग्यावर अवांतर बोलल्याबद्दल आरोप व्हायचे. बाकी समस्त मिपाकरांनी हे लक्षात ठेवा की धाग्यावर असे ढिस्क्लेमर लावत जा, नाहीतर सर कुठल्याही धाग्यावर त्यांचा उत्सव साजरा करू शकतात.सुंदर प्रचित्रे अन सुरेख लेखन
फोटो छान.. आवडले.
सर्व प्रतिसादकांचे आभार्स !
डोहाळजेवणाला जाऊन 'आजकाल लोकसंख्या किती वाढली, काय लोकं भसाभसा पोरे काढतात' असे होणार्या आईला सुनवण्यासारखे आहे.पत्नी माझं कोणतंही लेखन वाचत नाही त्यामुळे ज्योक ऐकवल्यावर, ती ज्याम हसली त्याबद्दल संदीपचे विशेष आभार्स. २) लेखाची लिंक रियाला पाठवल्यावर, केवळ दहा मिनीटात तिचा रिप्लाय आला आणि ती ज्याम खुष झाली. हे पोस्टचं आणखी एक श्रेय. ३) इतर पोस्टवर माझ्या प्रतिसादांना पूर्ण सहमती दर्शवून सपशेल लोटांगण घालणार्यांनी, तो स्कोर इथे सेटल करण्याचा प्रयत्न केला. ३० वर्ष स्टँडींग असणार्य प्रोफेशनलला (पूर्वी सुद्धा कधी) असिस्टंटच असू शकत नाही असा दिव्य निष्कर्श काढून आणि इतरही काहीबाही बरळून, पुन्हा एकदा स्वतःची मानसिक दुर्दशा झळकवली त्याबद्दलही आभार्स !तुमच्या सेल्फ गोल्सवर कसलं स्कोअर सेटलिंग करणार?
In reply to सर्व प्रतिसादकांचे आभार्स ! by संजय क्षीरसागर
छान फोटो!
व्वा ! याला म्हणतात प्रतिसाद !
In reply to छान फोटो! by शब्दबम्बाळ
जंगली प्राणीबिणी आवडत असतील
In reply to व्वा ! याला म्हणतात प्रतिसाद ! by संजय क्षीरसागर
सांगा कोणते रिसाॅर्ट आहे ते.
In reply to जंगली प्राणीबिणी आवडत असतील by मोदक
http://jungleretreatwayanad
In reply to सांगा कोणते रिसाॅर्ट आहे ते. by अभिजीत अवलिया
धन्यवाद
In reply to http://jungleretreatwayanad by मोदक
मस्त
In reply to http://jungleretreatwayanad by मोदक
व्यिथीरी रिसॉर्ट
In reply to सांगा कोणते रिसाॅर्ट आहे ते. by अभिजीत अवलिया
संक्षी सेठ, लेखन माहितीपूर्ण
अँबी वॅली लिलावात निघणार.
तसं काही होईल असं वाटत नाही
In reply to अँबी वॅली लिलावात निघणार. by सतिश गावडे
वरच्या लिंक मध्ये काहीतरी
In reply to तसं काही होईल असं वाटत नाही by संजय क्षीरसागर
भांडायचंय काय त्यात ?
In reply to वरच्या लिंक मध्ये काहीतरी by मोदक
In March, the Supreme Court had said that it would auction off Sahara's prime Aamby Valley property in Pune, if the company failed to deposit Rs 5,000 crore of the Rs 14,000 crore outstanding by April 17. Sahara values the property at Rs 34,000 crore.देणं मी म्हटल्याप्रमाणे ५,००० कोटीच आहे. मी एकूण प्रॉपर्टी पाहिली आहे. तिथला एकूण तामझाम बघता ३४,००० कोटी हे वॅल्युएशन फार किरकोळे . लेट अस सी.if the company failed to
In reply to भांडायचंय काय त्यात ? by संजय क्षीरसागर
if the company failed to deposit Rs 5,000 crore of the Rs 14,000 crore outstandingशुद्ध मराठीत याचा अर्थ काय होतो ते सांगा बघू..!साहेब एखादा दिवाळखोरीत जातो
In reply to भांडायचंय काय त्यात ? by संजय क्षीरसागर
एनी वे,
if the company failed to deposit Rs 5,000 crore of the Rs 14,000 crore outstanding शुद्ध मराठीत याचा अर्थ काय होतो ते सांगा बघू..!बहुदा तुम्हाला आधीचे प्रतिसाद वाचायची सवय दिसत नाही.एकूण देणं१४,००० कोटींचं आहे हे मान्य, पैकी सध्या ५,००० कोटींचा तगादा असला तरीअँबीची आजची वॅल्यू १,१३,००० कोटी आहेमी तर फुल एंजॉय केलीये अँबी वॅली. सो नो डिफरंस फॉर मी. शिवाय आपण इथे चर्चा करुन काही फरक पडत नाही. मला जी इन-साइड माहिती आहे आणि जे मी प्रत्यक्ष पाहिलं आहे त्यावरनं अँबी वॅलीची किंमत ३४,००० कोटींपेक्षा कित्येक पट जास्त आहे.गिर्या तो भी टांग उपर - याचा
In reply to एनी वे, by संजय क्षीरसागर
सुब्रता रॉयचं एकूण देणं (फक्त) ५,००० कोटी आहे.एकूण देणं १४,००० कोटींचं आहे हे मान्यतुमचीच वाक्ये आहेत ना..? मुद्दाम लाल रंगात दिली आहेत. तुमच्या प्रकृतीला बरोब्बर फिट बसतील. असो.. गेट वेल सून.स्वतःला काहीही जमत नसेल तर एखाद्याला फालतू गोष्टीत
In reply to गिर्या तो भी टांग उपर - याचा by मोदक
येथे तुमच्या दोन वाक्यातील
In reply to स्वतःला काहीही जमत नसेल तर एखाद्याला फालतू गोष्टीत by संजय क्षीरसागर
मला वाटतं या प्रॅाजिक्टमध्ये
लिक्विडिटी आणि बँकरप्टसी यात फरक आहे
In reply to मला वाटतं या प्रॅाजिक्टमध्ये by कंजूस
परंतु त्यांची मालमत्ता
In reply to लिक्विडिटी आणि बँकरप्टसी यात फरक आहे by संजय क्षीरसागर
प्रतिसाद पुन्हा वाचावा
In reply to परंतु त्यांची मालमत्ता by मराठी_माणूस
लोकांचे गोळा केलेले पैसे कूठे
In reply to प्रतिसाद पुन्हा वाचावा by संजय क्षीरसागर
>>तस्मात, वर उपस्थित केलेले
In reply to लिक्विडिटी आणि बँकरप्टसी यात फरक आहे by संजय क्षीरसागर
पैसे परत मागायला इन्वेस्टर
In reply to >>तस्मात, वर उपस्थित केलेले by कंजूस
तसं असेल तर ज्यांच्या नावे
In reply to पैसे परत मागायला इन्वेस्टर by अनुप ढेरे
*शकतात
In reply to तसं असेल तर ज्यांच्या नावे by सतिश गावडे
सहारानं
In reply to >>तस्मात, वर उपस्थित केलेले by कंजूस
एन पी ए रिकव्हरी
हे बरोबरे
In reply to एन पी ए रिकव्हरी by पैसा
अँबी की अंबे ?
ते ऋतूनुसार कस्टमायझेशन करत
In reply to अँबी की अंबे ? by चित्रगुप्त
A इकडून तिकडे चुकीचा बसवला
In reply to अँबी की अंबे ? by चित्रगुप्त
हेवनमधला सोमरस घेऊन काम
In reply to अँबी की अंबे ? by चित्रगुप्त
अदरवाईज सुद्धा मला तिथल्या खर्चाची फिकीर नाही
तुमचा किती हिस्सा हो?
अँबी वॅली अजून चालू आहे का?