मी गेल्यावर वि़झुनी जातील-- — पुष्कराज, गुरुवार, 02/19/2009 - 18:22 प्रतिक्रिया द्या 2536 वाचन 💬 प्रतिसाद (12) अप्रतिम! सालोमालो गुरुवार, 02/19/2009 - 18:27 नवीन पुष्कराज, मित्रा जिंकलस! चैनीमध्ये दिवस संपला धुंदीमध्ये राती भोगून भोगून क्षीण जाहली आयुष्याची ज्योती फार सुंदर! अजुन येउ दे. सालो फार छान.. लिखाळ गुरुवार, 02/19/2009 - 18:30 नवीन फार छान.. एकदम आवडली कविता.. आशय आणि रचना दोन्ही मस्त ! -- लिखाळ. तरीही वाटे मनास माझ्या मनीषा गुरुवार, 02/19/2009 - 18:46 नवीन मी मी माझे किती कल्पना किती मानसी वेड गेल्यानंतर सरणावरती दोन क्षणांचा खेळ ..... सुंदर सुरेख कविता !!! छान आहे संदीप चित्रे गुरुवार, 02/19/2009 - 19:45 नवीन >> चैनीमध्ये दिवस संपला धुंदीमध्ये राती भोगून भोगून क्षीण जाहली आयुष्याची ज्योती या ओळी विशेष आवडल्या. भा. रा. तांबेंची 'जन पळभर म्हणतील हाय हाय' आठवली. तसेच सुधीर मोघेंच्या 'दयाघना...'मधील या ओळी आठवल्या -- बालपण उतू गेले तारुण्य नासले वार्धक्य साचले व्वा! प्राजु Fri, 02/20/2009 - 06:51 नवीन खूपच सुंदर आहे कविता. आशय अतिशय सुंदर आणि गंभिर आहे. आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ क्या बात है!! राघव Fri, 02/20/2009 - 08:26 नवीन सुंदर कविता. :) तुमच्या आधीच्या कविता अन् ही कविता - एकदम वेगळी प्रकृती/मांडणी/शब्दयोजना. सुंदर. येऊ द्यात अजून :) मुमुक्षु वाहवा..! उपटसुंभ Fri, 02/20/2009 - 08:29 नवीन वाहवा..! सुंदर..! एकदम आवडेश..! :) छान दत्ता काळे Fri, 02/20/2009 - 17:52 नवीन कविता फार सुंदर आहे. सुंदर .. शितल Fri, 02/20/2009 - 18:44 नवीन कविता आवडली. :) सुंदर .. शितल Fri, 02/20/2009 - 18:44 नवीन कविता आवडली. :) छान बेसनलाडू Sat, 02/21/2009 - 01:15 नवीन आशयगर्भ, लयबद्ध कविता आवडली. (मर्त्य)बेसनलाडू वाहवा llपुण्याचे पेशवेll Sat, 02/21/2009 - 02:19 नवीन वाहवा सुंदर कविता. :) आवडलीच. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
अप्रतिम! सालोमालो गुरुवार, 02/19/2009 - 18:27 नवीन पुष्कराज, मित्रा जिंकलस! चैनीमध्ये दिवस संपला धुंदीमध्ये राती भोगून भोगून क्षीण जाहली आयुष्याची ज्योती फार सुंदर! अजुन येउ दे. सालो
फार छान.. लिखाळ गुरुवार, 02/19/2009 - 18:30 नवीन फार छान.. एकदम आवडली कविता.. आशय आणि रचना दोन्ही मस्त ! -- लिखाळ.
तरीही वाटे मनास माझ्या मनीषा गुरुवार, 02/19/2009 - 18:46 नवीन मी मी माझे किती कल्पना किती मानसी वेड गेल्यानंतर सरणावरती दोन क्षणांचा खेळ ..... सुंदर सुरेख कविता !!!
छान आहे संदीप चित्रे गुरुवार, 02/19/2009 - 19:45 नवीन >> चैनीमध्ये दिवस संपला धुंदीमध्ये राती भोगून भोगून क्षीण जाहली आयुष्याची ज्योती या ओळी विशेष आवडल्या. भा. रा. तांबेंची 'जन पळभर म्हणतील हाय हाय' आठवली. तसेच सुधीर मोघेंच्या 'दयाघना...'मधील या ओळी आठवल्या -- बालपण उतू गेले तारुण्य नासले वार्धक्य साचले
व्वा! प्राजु Fri, 02/20/2009 - 06:51 नवीन खूपच सुंदर आहे कविता. आशय अतिशय सुंदर आणि गंभिर आहे. आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
क्या बात है!! राघव Fri, 02/20/2009 - 08:26 नवीन सुंदर कविता. :) तुमच्या आधीच्या कविता अन् ही कविता - एकदम वेगळी प्रकृती/मांडणी/शब्दयोजना. सुंदर. येऊ द्यात अजून :) मुमुक्षु
वाहवा llपुण्याचे पेशवेll Sat, 02/21/2009 - 02:19 नवीन वाहवा सुंदर कविता. :) आवडलीच. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
अप्रतिम!
फार छान..
तरीही वाटे मनास माझ्या
छान आहे
व्वा!
क्या बात है!!
वाहवा..!
छान
सुंदर ..
सुंदर ..
छान
वाहवा