नुकतीच एक बातमी वाचनात आली.अमेरीकेतील युनायटेड एअरलाईन्स या विमान सेवेच्या विमानात लेगिंग्स घातलेल्या दोन महीलांना ,inappropriate attire म्हणून विमानात बसू दिले नाही.कंपणीच्या म्हणण्यानुसार लेगिंग्स हे डिसेंट दिसत नाही.पुढे नेहमीप्रमाणे निओफेमिनीस्टांनी इंटरनेटवर धुमाकुळ घातल्यावर कंपणीने सारवासारव केली.
यावरुन बरेच दिवस लीहायचा विचार असलेला विषय डोक्यात आला.थोडं स्पष्ट लीहीणार आहे.कदाचीत संस्थळाच्या धोरणात बसेल की नाही सांगता येत नाही.तसा मी जेंडर इक्व्यालीटीवाला असलो तरी काही बाबतीत मला स्त्री पुरुष यांनी ठराविक संकेत पाळावेत असे वाटते.
तर,गेल्या काही वर्षापासून लेगिंग्स हा प्रकार भलताच लोकप्रिय झाला आहे.चाळीशीच्या काही काकवांपासून ते लहान मुलींपर्यंत हा प्रकार भलताच लोकप्रिय झाला आहे.यात शरीराला पक्षी कमरेपासून खालच्या भागाला अगदी घट्ट बसेल (स्कीन टाईट) असा हा कपड्याचा प्रकार आहे.बरेच जण यावर आक्षेप घेतात याचे कारण यात स्त्रीयांचे अंग प्रत्यांग, अगदीच स्पष्ट बोलायचे तर नितंब, मांड्या ,पोटर्या त्यांच्या मुळ आकारात स्पष्ट दिसतात.बॉडी टाईट अटायर असल्याने हे होते.मुली महीला लेगिंग्सवर शॉर्ट टॉप घालत असल्याने कमरेपासुन घालचा भाग दृगोच्चर होतो.हा प्रकार त्यामुळेच डिसेंन्सीच्या जवळपासही जाणारा नाही.यातून स्त्रीयांचे सौंदर्य न दिसता वासनेला खतपाणी घालणारे शरीरसौष्ठव दिसते. लेगिंग्स घातलेल्या मुली बहुविध वयाच्या पुरुषांचे लक्ष खेचून घेतात.यातून कोणता संदेश जातो पुरुषांकडे? .असे कपडे घालते म्हणजे चालू आहे असा अर्थ झोपडपट्टीछाप पुरुषच न्हवे तर सुशिक्षीत पुरुषही काढतात.त्यामुळे leggings is inappropriate attire हे अमेरीकन विमानकंपणीचे म्हणने मला पटते.
आणखी एक प्रकार म्हणजे सलवार कमीज.यावर आक्षेप नाही ,पण यातही आजकान आले आहे.सलवार कमीजपैकी सलवार स्कीन टाईट शिवायचा व कमीजचा वा टॉपचा साइड कट कमरेच्याही वरपर्यंत ठेवायचा ,जेणेकरुण संपुर्ण भाग उघडा पडावा.अश्या महीला मुली दुचाकी चालवताना त्यांचा पुर्ण लेग पीस (हो!,खाजगीत पुरुष हाच शब्द वापरतात्) दिसत राहतो व आंबटशौकीनांची मात्र चंगळ होते.
यात आणखी भर म्हणजे आजकालच्या नुकत्याच वयात आलेल्या मुली घरात शॉर्ट्स घालतात,त्या अर्ध्या चड्डीत सोसायटी खालच्या दुकानात सामन अणायला वा रात्री फिरायला जातात.आमच्याच इथे (सातार्यात्) ही परिस्थीती आहे तर पुण्या मुंबईत काय असेल हे मी सांगायला नकोच.
हवे ते कपडे घालण्याचे स्वातंत्र्य म्हणजे सामाजिक संकेतांना पायदळी तुडवने नव्हे.
कपड्यांमुळे बलात्कार होतात यावर माझा विश्वास न्हवता.पण आजकालच्या महीलांचे व मुलींचे कपडे बघितल्यावर मी ही थोडा कंझर्वेटीव विचाराचा झालो आहे,भडक कपडे घालण्याचा बलात्कार होण्याशी थेट संबंध नसला तरी तो एक प्रमुख डिसाईडींग फॅक्टर् आहे या विचाराप्रत मी आलो आहे.
हे प्रकटन वाचून डिसेंन्सी आणि वल्गर यातला फरक कुणा महीलेला कळला तर लेख सफल झाला असे म्हणेन.
वाचने
28894
प्रतिक्रिया
121
मिसळपाव
प्रतिक्रिया
शीघ्र होतेत त्याला कविता!!
In reply to लगेच ! by संजय क्षीरसागर
ब्याकार हसतोय! जबरदस्त!
In reply to टफी, by संजय क्षीरसागर
एक श्लोक राहीला !
In reply to ब्याकार हसतोय! जबरदस्त! by आदूबाळ
खतरनाक..
In reply to एक श्लोक राहीला ! by संजय क्षीरसागर
आरारा... खत्रा..
In reply to एक श्लोक राहीला ! by संजय क्षीरसागर
हे सतप्रवृत्त करणारं संतकाव्य
In reply to टफी, by संजय क्षीरसागर
लै भारी हो संक्षी सर. तुम्ही
In reply to टफी, by संजय क्षीरसागर
सतप्रवृत्त करणारं संतकाव्य
ए टफि
लेगीन्स ... भारी.
एका चांगल्या विषयाचं
चांगल्या विषयाचं पोटेन्शीयल
In reply to एका चांगल्या विषयाचं by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
मग काय स्तुती सुमने हवीत ?
In reply to एका चांगल्या विषयाचं by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
देवा ,
In reply to मग काय स्तुती सुमने हवीत ? by माहितगार
तुमच्या ह्या लेखनाची १ डिजीटल
नजरेने भोकं पडतात का?
इंटरेस्टिंग प्रश्न आहे!
In reply to नजरेने भोकं पडतात का? by गामा पैलवान
ऑफीशीअल लिगल पोझीशन कदाचित
In reply to इंटरेस्टिंग प्रश्न आहे! by अत्रे
वाकड्या नजर
In reply to ऑफीशीअल लिगल पोझीशन कदाचित by माहितगार
अरे मार्क्या, तुझ्या त्या
In reply to वाकड्या नजर by प्रसाद गोडबोले
मोजकेच
In reply to अरे मार्क्या, तुझ्या त्या by अभ्या..
अरे मग आमच्या टक्याल्या अशी
In reply to मोजकेच by प्रसाद गोडबोले
तुम्हाला त्या 'मोजकेच'
In reply to अरे मार्क्या, तुझ्या त्या by अभ्या..
तुम्हाला त्या 'मोजकेच'
In reply to अरे मार्क्या, तुझ्या त्या by अभ्या..
" काही मोजक्या मुलांनी" पहाणे
In reply to वाकड्या नजर by प्रसाद गोडबोले
सॉरी वरचे वाक्य नेमके उलटे
In reply to " काही मोजक्या मुलांनी" पहाणे by माहितगार
हा प्रतिसाद / विचार चेपुवर
In reply to वाकड्या नजर by प्रसाद गोडबोले
स्वतःच्या रिक्स वर शेयर करा .
In reply to हा प्रतिसाद / विचार चेपुवर by सूड
धन्यवाद.
In reply to ऑफीशीअल लिगल पोझीशन कदाचित by माहितगार
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.
In reply to धन्यवाद. by अत्रे
बरेच दिवस ट्फिंचे दर्शन झाले
लेखातील मतांशी बर्याच अंशी
नैतिक कशास म्हणावे ? या देशात
अजिबात जमणार नाही
In reply to नैतिक कशास म्हणावे ? या देशात by माहितगार
की उद्या नग्न अवस्थेत *एखादा
In reply to अजिबात जमणार नाही by झपाटलेला फिलॉसॉफर
की उद्या नग्न अवस्थेत *एखादा
In reply to की उद्या नग्न अवस्थेत *एखादा by झपाटलेला फिलॉसॉफर
काही मेहमान नवाजी कोठड्यातून तर काही ठोशास ठोशानेही होतात
In reply to अजिबात जमणार नाही by झपाटलेला फिलॉसॉफर
चोरी हा गुन्हाच आहे त्याबद्दल
सहमत आहे
In reply to चोरी हा गुन्हाच आहे त्याबद्दल by सुबोध खरे
पटतंय
In reply to चोरी हा गुन्हाच आहे त्याबद्दल by सुबोध खरे
मानवी संस्कृती
In reply to चोरी हा गुन्हाच आहे त्याबद्दल by सुबोध खरे
खतरनाक उपमा डॉक्टर साहेब ...
In reply to चोरी हा गुन्हाच आहे त्याबद्दल by सुबोध खरे
तुम्ही चोरी करण्याच्या
In reply to खतरनाक उपमा डॉक्टर साहेब ... by प्रसाद गोडबोले
चला,काहीजण तरी योग्य चर्चा
पोशाखातनं आत्मविश्वास .... ?
डोमा राहून गेला.....................
In reply to पोशाखातनं आत्मविश्वास .... ? by गामा पैलवान
पोषाख परिधानाची जी काही अनेक
In reply to पोशाखातनं आत्मविश्वास .... ? by गामा पैलवान
नुस्ते उघडे पाऊल देखील
वाह
In reply to नुस्ते उघडे पाऊल देखील by चित्रगुप्त
हा हा!!
In reply to वाह by प्रसाद गोडबोले
हा धागा वाचून श्री संत अक्की