नुकतीच एक बातमी वाचनात आली.अमेरीकेतील युनायटेड एअरलाईन्स या विमान सेवेच्या विमानात लेगिंग्स घातलेल्या दोन महीलांना ,inappropriate attire म्हणून विमानात बसू दिले नाही.कंपणीच्या म्हणण्यानुसार लेगिंग्स हे डिसेंट दिसत नाही.पुढे नेहमीप्रमाणे निओफेमिनीस्टांनी इंटरनेटवर धुमाकुळ घातल्यावर कंपणीने सारवासारव केली.
यावरुन बरेच दिवस लीहायचा विचार असलेला विषय डोक्यात आला.थोडं स्पष्ट लीहीणार आहे.कदाचीत संस्थळाच्या धोरणात बसेल की नाही सांगता येत नाही.तसा मी जेंडर इक्व्यालीटीवाला असलो तरी काही बाबतीत मला स्त्री पुरुष यांनी ठराविक संकेत पाळावेत असे वाटते.
तर,गेल्या काही वर्षापासून लेगिंग्स हा प्रकार भलताच लोकप्रिय झाला आहे.चाळीशीच्या काही काकवांपासून ते लहान मुलींपर्यंत हा प्रकार भलताच लोकप्रिय झाला आहे.यात शरीराला पक्षी कमरेपासून खालच्या भागाला अगदी घट्ट बसेल (स्कीन टाईट) असा हा कपड्याचा प्रकार आहे.बरेच जण यावर आक्षेप घेतात याचे कारण यात स्त्रीयांचे अंग प्रत्यांग, अगदीच स्पष्ट बोलायचे तर नितंब, मांड्या ,पोटर्या त्यांच्या मुळ आकारात स्पष्ट दिसतात.बॉडी टाईट अटायर असल्याने हे होते.मुली महीला लेगिंग्सवर शॉर्ट टॉप घालत असल्याने कमरेपासुन घालचा भाग दृगोच्चर होतो.हा प्रकार त्यामुळेच डिसेंन्सीच्या जवळपासही जाणारा नाही.यातून स्त्रीयांचे सौंदर्य न दिसता वासनेला खतपाणी घालणारे शरीरसौष्ठव दिसते. लेगिंग्स घातलेल्या मुली बहुविध वयाच्या पुरुषांचे लक्ष खेचून घेतात.यातून कोणता संदेश जातो पुरुषांकडे? .असे कपडे घालते म्हणजे चालू आहे असा अर्थ झोपडपट्टीछाप पुरुषच न्हवे तर सुशिक्षीत पुरुषही काढतात.त्यामुळे leggings is inappropriate attire हे अमेरीकन विमानकंपणीचे म्हणने मला पटते.
आणखी एक प्रकार म्हणजे सलवार कमीज.यावर आक्षेप नाही ,पण यातही आजकान आले आहे.सलवार कमीजपैकी सलवार स्कीन टाईट शिवायचा व कमीजचा वा टॉपचा साइड कट कमरेच्याही वरपर्यंत ठेवायचा ,जेणेकरुण संपुर्ण भाग उघडा पडावा.अश्या महीला मुली दुचाकी चालवताना त्यांचा पुर्ण लेग पीस (हो!,खाजगीत पुरुष हाच शब्द वापरतात्) दिसत राहतो व आंबटशौकीनांची मात्र चंगळ होते.
यात आणखी भर म्हणजे आजकालच्या नुकत्याच वयात आलेल्या मुली घरात शॉर्ट्स घालतात,त्या अर्ध्या चड्डीत सोसायटी खालच्या दुकानात सामन अणायला वा रात्री फिरायला जातात.आमच्याच इथे (सातार्यात्) ही परिस्थीती आहे तर पुण्या मुंबईत काय असेल हे मी सांगायला नकोच.
हवे ते कपडे घालण्याचे स्वातंत्र्य म्हणजे सामाजिक संकेतांना पायदळी तुडवने नव्हे.
कपड्यांमुळे बलात्कार होतात यावर माझा विश्वास न्हवता.पण आजकालच्या महीलांचे व मुलींचे कपडे बघितल्यावर मी ही थोडा कंझर्वेटीव विचाराचा झालो आहे,भडक कपडे घालण्याचा बलात्कार होण्याशी थेट संबंध नसला तरी तो एक प्रमुख डिसाईडींग फॅक्टर् आहे या विचाराप्रत मी आलो आहे.
हे प्रकटन वाचून डिसेंन्सी आणि वल्गर यातला फरक कुणा महीलेला कळला तर लेख सफल झाला असे म्हणेन.
वाचने
29029
प्रतिक्रिया
121
मिसळपाव
प्रतिक्रिया
धाग्याच्या शीर्षकाची सुरूवात
चांद ने कुछ कहा,
In reply to धाग्याच्या शीर्षकाची सुरूवात by श्रीगुरुजी
रिमझिम पाऊस पडे सारखा
In reply to चांद ने कुछ कहा, by रुस्तम
डोंगराचे आडून एक बाय चांद
In reply to रिमझिम पाऊस पडे सारखा by श्रीगुरुजी
या गो दांड्यावरना नवरा कुणाचा
In reply to डोंगराचे आडून एक बाय चांद by सूड
यो ग यो ग पावना, सकूSSSचा
In reply to डोंगराचे आडून एक बाय चांद by सूड
गौरीगनपतीचे सनाला गो बयनी
In reply to यो ग यो ग पावना, सकूSSSचा by श्रीगुरुजी
लाजून हासणे अन हासून ते पहाणे
In reply to गौरीगनपतीचे सनाला गो बयनी by सूड
डोस्केदुखी लेखाला गीतमाला भेट
In reply to लाजून हासणे अन हासून ते पहाणे by श्रीगुरुजी
ण (न) अक्षर आलंय. गाणं सांगा.
In reply to डोस्केदुखी लेखाला गीतमाला भेट by अभ्या..
नाचू किती लाजू किती कंबार
In reply to ण (न) अक्षर आलंय. गाणं सांगा. by श्रीगुरुजी
लख लख चंदेरी तेजाची न्यारी
In reply to नाचू किती लाजू किती कंबार by सूड
ना गजरा वा हार
In reply to ण (न) अक्षर आलंय. गाणं सांगा. by श्रीगुरुजी
खि खि खि!
In reply to ना गजरा वा हार by वेल्लाभट
खोचना क्या जो भी होगा देखा
In reply to खि खि खि! by श्रीगुरुजी
त्तेर्रे मेर्रे बीच्चं में
In reply to खोचना क्या जो भी होगा देखा by वेल्लाभट
नको मेनका, नको उर्वशी, नको
In reply to त्तेर्रे मेर्रे बीच्चं में by बबन ताम्बे
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे,
In reply to नको मेनका, नको उर्वशी, नको by श्रीगुरुजी
यक लाज्रान साज्रान मुक्डा,
In reply to नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, by कॅप्टन जॅक स्पॅरो
तिन्ही लोकं आनंदाने भरुन गाउ
In reply to यक लाज्रान साज्रान मुक्डा, by श्रीगुरुजी
रामचंद्र स्वामी माझा, राम
In reply to तिन्ही लोकं आनंदाने भरुन गाउ by कॅप्टन जॅक स्पॅरो
ओह !
जमाना बदल गया है. अंगवळणी पाडुन घ्या.
Don’t tell girls what to wear; teach the boys not to stare.
In reply to जमाना बदल गया है. अंगवळणी पाडुन घ्या. by एका
लेखाची सुरुवात अमुक विमान
मी काय म्हंतो टर्बो भौ..
पण शेवटी अवयव तेच आहेत ना.
In reply to मी काय म्हंतो टर्बो भौ.. by चिनार
हा युट्युब व्हिडीओ बघावा HER
https://www.youtube.com/watch
In reply to हा युट्युब व्हिडीओ बघावा HER by अत्रे
+१
In reply to https://www.youtube.com/watch by अत्रे
बरेच पुरुष आणि स्त्री, हे ४
मी अगदी सहमत आहे. मी काय
ठो !
In reply to मी अगदी सहमत आहे. मी काय by सूड
ह्या इव्हेंटसाठी मी तीनचार
In reply to मी अगदी सहमत आहे. मी काय by सूड
एक स्लोगन पण घ्या माझ्यातर्फे
In reply to ह्या इव्हेंटसाठी मी तीनचार by अभ्या..
ए मी पण मी पण
In reply to एक स्लोगन पण घ्या माझ्यातर्फे by अभ्या..
हाण तू हाण..........एकसेएक
In reply to ए मी पण मी पण by वेल्लाभट
मग तर बासच ना भौ ! फुल दणका.
In reply to हाण तू हाण..........एकसेएक by अभ्या..
यमकहरामी झालेत सगळे
In reply to हाण तू हाण..........एकसेएक by अभ्या..
भारी जमलंय
In reply to ए मी पण मी पण by वेल्लाभट
सेल्फीत सुद्धा करू नका पाऊट
In reply to ए मी पण मी पण by वेल्लाभट
मी पण प्रयत्न कारेन म्हणतो
In reply to एक स्लोगन पण घ्या माझ्यातर्फे by अभ्या..
लेगिन्स घातले कि टॉफी ला
In reply to मी पण प्रयत्न कारेन म्हणतो by अद्द्या
आता ते तुझ्या शील - अश्लील
In reply to लेगिन्स घातले कि टॉफी ला by अभ्या..
जमलय ब'डी'
In reply to मी पण प्रयत्न कारेन म्हणतो by अद्द्या
तगडे स्पॉन्सरर
In reply to ह्या इव्हेंटसाठी मी तीनचार by अभ्या..
अरे नको बाबा!
In reply to मी अगदी सहमत आहे. मी काय by सूड
ते झालंच, पण टफिंना
In reply to अरे नको बाबा! by पैसा
अमेरीकेतील युनायटेड एअरलाईन्स
हा राव टफी, हे लेगीन्स परकरण
आपल्या युनिटात टीशर्ट आणि इतर
In reply to हा राव टफी, हे लेगीन्स परकरण by अभ्या..
उरलेल्या
In reply to हा राव टफी, हे लेगीन्स परकरण by अभ्या..
१०० होतील का हो ? :)
अशा धाग्यांवर दुर्लक्ष न करता
In reply to १०० होतील का हो ? :) by मराठी कथालेखक
नक्की प्रॉब्लेम काय आहे तेच
अद्द्या तुझं बेळगावी मराठी
In reply to नक्की प्रॉब्लेम काय आहे तेच by अद्द्या
बेळगावी मराठी नाही हि..
In reply to अद्द्या तुझं बेळगावी मराठी by अभ्या..
मटण आणि ५-६ भाकऱ्या हाणल्या
In reply to अद्द्या तुझं बेळगावी मराठी by अभ्या..
तपास भंग =))
In reply to नक्की प्रॉब्लेम काय आहे तेच by अद्द्या
टर्बोचार्ज्डराव , तुमचे इंजिन
नारीस्तनभर नाभीदेशं दृष्ट्वा
In reply to टर्बोचार्ज्डराव , तुमचे इंजिन by प्रसाद गोडबोले
कहर
सिंधुताई सपकाळांचं मत
नाव घालवा लगा पुरोगामी
नाव घालवा लगा पुरोगामी
आणि पाहुन तर पहायचं लाळ
In reply to नाव घालवा लगा पुरोगामी by भीमराव
सुडौल, आरोग्य संपन्न स्त्री-पुरूष
टफी,
=)) =))
In reply to टफी, by संजय क्षीरसागर
लगेच !
In reply to =)) =)) by अभ्या..
शीघ्र होतेत त्याला कविता!!
In reply to लगेच ! by संजय क्षीरसागर
ब्याकार हसतोय! जबरदस्त!
In reply to टफी, by संजय क्षीरसागर
एक श्लोक राहीला !
In reply to ब्याकार हसतोय! जबरदस्त! by आदूबाळ
खतरनाक..
In reply to एक श्लोक राहीला ! by संजय क्षीरसागर
आरारा... खत्रा..
In reply to एक श्लोक राहीला ! by संजय क्षीरसागर
हे सतप्रवृत्त करणारं संतकाव्य
In reply to टफी, by संजय क्षीरसागर
लै भारी हो संक्षी सर. तुम्ही
In reply to टफी, by संजय क्षीरसागर
सतप्रवृत्त करणारं संतकाव्य
ए टफि
लेगीन्स ... भारी.
एका चांगल्या विषयाचं
चांगल्या विषयाचं पोटेन्शीयल
In reply to एका चांगल्या विषयाचं by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
मग काय स्तुती सुमने हवीत ?
In reply to एका चांगल्या विषयाचं by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
देवा ,
In reply to मग काय स्तुती सुमने हवीत ? by माहितगार
तुमच्या ह्या लेखनाची १ डिजीटल
नजरेने भोकं पडतात का?
इंटरेस्टिंग प्रश्न आहे!
In reply to नजरेने भोकं पडतात का? by गामा पैलवान
ऑफीशीअल लिगल पोझीशन कदाचित
In reply to इंटरेस्टिंग प्रश्न आहे! by अत्रे
वाकड्या नजर
In reply to ऑफीशीअल लिगल पोझीशन कदाचित by माहितगार
अरे मार्क्या, तुझ्या त्या
In reply to वाकड्या नजर by प्रसाद गोडबोले
मोजकेच
In reply to अरे मार्क्या, तुझ्या त्या by अभ्या..
अरे मग आमच्या टक्याल्या अशी
In reply to मोजकेच by प्रसाद गोडबोले
तुम्हाला त्या 'मोजकेच'
In reply to अरे मार्क्या, तुझ्या त्या by अभ्या..
तुम्हाला त्या 'मोजकेच'
In reply to अरे मार्क्या, तुझ्या त्या by अभ्या..
" काही मोजक्या मुलांनी" पहाणे
In reply to वाकड्या नजर by प्रसाद गोडबोले
सॉरी वरचे वाक्य नेमके उलटे
In reply to " काही मोजक्या मुलांनी" पहाणे by माहितगार
हा प्रतिसाद / विचार चेपुवर
In reply to वाकड्या नजर by प्रसाद गोडबोले
स्वतःच्या रिक्स वर शेयर करा .
In reply to हा प्रतिसाद / विचार चेपुवर by सूड
धन्यवाद.
In reply to ऑफीशीअल लिगल पोझीशन कदाचित by माहितगार
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.
In reply to धन्यवाद. by अत्रे
बरेच दिवस ट्फिंचे दर्शन झाले
लेखातील मतांशी बर्याच अंशी
नैतिक कशास म्हणावे ? या देशात
अजिबात जमणार नाही
In reply to नैतिक कशास म्हणावे ? या देशात by माहितगार
की उद्या नग्न अवस्थेत *एखादा
In reply to अजिबात जमणार नाही by झपाटलेला फिलॉसॉफर
की उद्या नग्न अवस्थेत *एखादा
In reply to की उद्या नग्न अवस्थेत *एखादा by झपाटलेला फिलॉसॉफर
काही मेहमान नवाजी कोठड्यातून तर काही ठोशास ठोशानेही होतात
In reply to अजिबात जमणार नाही by झपाटलेला फिलॉसॉफर
चोरी हा गुन्हाच आहे त्याबद्दल
सहमत आहे
In reply to चोरी हा गुन्हाच आहे त्याबद्दल by सुबोध खरे
पटतंय
In reply to चोरी हा गुन्हाच आहे त्याबद्दल by सुबोध खरे
मानवी संस्कृती
In reply to चोरी हा गुन्हाच आहे त्याबद्दल by सुबोध खरे
खतरनाक उपमा डॉक्टर साहेब ...
In reply to चोरी हा गुन्हाच आहे त्याबद्दल by सुबोध खरे
तुम्ही चोरी करण्याच्या
In reply to खतरनाक उपमा डॉक्टर साहेब ... by प्रसाद गोडबोले
चला,काहीजण तरी योग्य चर्चा
पोशाखातनं आत्मविश्वास .... ?
डोमा राहून गेला.....................
In reply to पोशाखातनं आत्मविश्वास .... ? by गामा पैलवान
पोषाख परिधानाची जी काही अनेक
In reply to पोशाखातनं आत्मविश्वास .... ? by गामा पैलवान
नुस्ते उघडे पाऊल देखील
वाह
In reply to नुस्ते उघडे पाऊल देखील by चित्रगुप्त
हा हा!!
In reply to वाह by प्रसाद गोडबोले
हा धागा वाचून श्री संत अक्की