शतशब्दकथा स्पर्धा २०१७ : मतदान
नमस्कार मिपाकरहो,
'शतशब्दकथा' या मिपाच्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर आधारित स्पर्धेचं हे दुसरं वर्ष. पहिल्या वर्षी शतशब्दकथा स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. अनेक उत्कृष्ट कथा या निमित्ताने मिपावर वाचायला मिळाल्या. दुसर्या वर्षी या स्पर्धेला थोडीशी कलाटणी द्यावी म्हणून चित्रावरून शतशब्दकथा लिहायची स्पर्धा मिपावर आयोजित केली आणि त्यालाही अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी दिलात, त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद.
काही तांत्रिक अडचणी आल्या आणि तुमच्या या 'शशक स्पर्धेचा' निकाल लांबणीवर पडला. त्या अडचणी सोडवण्याच्या प्रयत्नात बराच वेळ गेला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मिपाकरांनी अडचणीच्या काळात नेहमीच सहकार्य केलेलं आहे त्यामुळे शशकसाठी आलेल्या तांत्रिक अडचणीदरम्यानही ते सांभाळून घेतील असा विश्वास होता आणि तो अर्थातच खरा होता.
आणखी उशीर न करता मतदानाची प्रक्रिया सुरू करत आहोत. या धाग्यात पुढे आलेल्या सर्व कथांची नावं, अनुक्रमांक आणि दुव्यासकट दिलेली आहेत. आपण कथा वाचाव्यात, आनंद घ्यावा आणि याच धाग्यावर प्रतिसादात १., २., ३. याप्रमाणे आपल्या आवडीच्या सर्वोत्तम तीन कथा क्रमानुसार सांगाव्यात, असं आवाहन करत आहोत. (उदा. १. कथा क्र. क्ष २. कथा क्र य ...)
अनुक्रमणिका
01. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: वर्तुळाचा एक कोन
02. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: नवी सुरुवात
03. शतशब्दकथा स्पर्धा-२०१७: ती आणि द्वारकाधीश
04. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: ईश्वराचा शोधं
05. शतशब्दकथा स्पर्धा: २०१७: पाउलखुणा
06. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: मृगजळ
07. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: प्रवास
08. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: वेट अ मिनिट!
09. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: पैसा पहावा खाउन
10. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: ऑक्टोबर- मार्च
11. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: संवाद
12. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: सागरकिनारे
13. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: दृष्टीकोन
14. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: अपुर्ण इच्छा
15. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: भेट समुद्रावरची
16. शतशब्दकथा स्पर्धा२०१७: हत्त्या
17. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: पैलतीर
18. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: लाटा
19. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: हे बंध रेशमाचे
20. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: अनुत्तरित
21. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: नोटबंदीचा एक अर्थ असाही
22. शतशब्दकथा स्पर्धा: पाऊलखुणा
23. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: धनुष्कोडी आणि मनकवडा
24. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: पाऊलखुणा?
25. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: साथ
26. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: इमारत,संदर्भ चित्र: भग्न इमारत आणि दोन मुली
27. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: आम्ही येतोय
28. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: मैफल
29. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: देवाची काठी
30. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: कर हा करी धरिल्यावरी
31. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: ब्रेन स्टॉर्मिंग
32. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: अडनड
33. शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ हाक
34. शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ स्वप्नं
35. शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ दिवसाची लाईट
36. शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ नवा दृष्टीकोन
37. शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ हा खेळ कागदांचा
38. शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ एकजीव
39. शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ कांचनमृग
40. शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ बांडगुळ
मतदानासाठी सात दिवसांचा कालावधी आहे. म्हणजेच, २५ तारखेला भारतीय प्रमाण वेळेनुसार २३:५९:५९ वाजता मतदान संपेल आणि २६ तारखेला निकाल जाहीर होईल.
तर मग चला, परीक्षकाच्या खुर्चीत बसू या. उशिराबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी आणि सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आवाहन करतो, मतदानाचं !
धन्यवाद.
साहित्य संपादक
वर्गीकरण
देर आयें, दुरुस्त आयें.
एक वेळखाऊ पण कदाचित सदस्यांना
In reply to एक वेळखाऊ पण कदाचित सदस्यांना by पिलीयन रायडर
+४०
+1
1. कथा क्रमांक 19
अजुनही काही आवडल्या काही चित्र विसंगत होत्या
1. कथा क्रमांक 04
माझे मत
१. कथा क्र ३३
माझे मत
माझे मत
माझे मत
माझे मत
माझे मत
कथा क्र. २६
अजूनही ३-४ कथा छान वाटल्या
कथा क्रमांक 0८
माझे मत
माझे मत
बऱ्याच ठिकाणी कथा कमी आणि प्रसंग वर्णने जास्त वाटली..
१. कथा क्र २०
माझे मत
In reply to माझे मत by अभ्या..
१० नंबरची कथा तुझी का बे
In reply to १० नंबरची कथा तुझी का बे by किसन शिंदे
नाय ब्वा. स्वतःचेच कौतुक
In reply to १० नंबरची कथा तुझी का बे by किसन शिंदे
कथा क्रमांक २७ मी लिहली नाही.
१. कथा क्र 27 २. Nil ३. Nil
माझं मत ०८ ०७ १९
...
माझे मत
आतापर्यंतचे चित्र !!
In reply to आतापर्यंतचे चित्र !! by मराठी कथालेखक
सासं तुमचा सत्कार करतील आता!
In reply to सासं तुमचा सत्कार करतील आता! by पिलीयन रायडर
धन्यवाद
In reply to धन्यवाद by मराठी कथालेखक
बाकी सासंनी त्यांची काही
In reply to बाकी सासंनी त्यांची काही by एमी
अशीच पद्धत ठरवली असावी बहुतेक
In reply to आतापर्यंतचे चित्र !! by मराठी कथालेखक
मस्त काम
माझे मत
1 - कथा क्र. ३२
6
अरे वा! 'नोटा' चा वापरही
भारी उपक्रम !
माझा कल
10 26 27
1कथा क्रमांक 10
आज मतदानाचा शेवटचा दिवस.
मतदान --
माझे मत
In reply to माझे मत by निशाचर
या प्रतिक्रियेनंतरचे चित्र
माझे मत
पैले नंबर पे कथा क्रमांक ४
२५ तारखेला भारतीय प्रमाण
अर्र... जरा उशीर झाला, पण बघा जमेत धरता आले तर..
In reply to अर्र... जरा उशीर झाला, पण बघा जमेत धरता आले तर.. by संजय पाटिल
दिलेल्या तारखेप्रमाणे निदान
प्रथम क्रमांकाला ५ गुण,
अॅमीजी,
In reply to अॅमीजी, by अॅस्ट्रोनाट विनय
you are right. i was wrong.