मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शतशब्दकथा स्पर्धा २०१७ : मतदान

साहित्य संपादक · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकरहो, 'शतशब्दकथा' या मिपाच्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर आधारित स्पर्धेचं हे दुसरं वर्ष. पहिल्या वर्षी शतशब्दकथा स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. अनेक उत्कृष्ट कथा या निमित्ताने मिपावर वाचायला मिळाल्या. दुसर्‍या वर्षी या स्पर्धेला थोडीशी कलाटणी द्यावी म्हणून चित्रावरून शतशब्दकथा लिहायची स्पर्धा मिपावर आयोजित केली आणि त्यालाही अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी दिलात, त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद. काही तांत्रिक अडचणी आल्या आणि तुमच्या या 'शशक स्पर्धेचा' निकाल लांबणीवर पडला. त्या अडचणी सोडवण्याच्या प्रयत्नात बराच वेळ गेला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मिपाकरांनी अडचणीच्या काळात नेहमीच सहकार्य केलेलं आहे त्यामुळे शशकसाठी आलेल्या तांत्रिक अडचणीदरम्यानही ते सांभाळून घेतील असा विश्वास होता आणि तो अर्थातच खरा होता. आणखी उशीर न करता मतदानाची प्रक्रिया सुरू करत आहोत. या धाग्यात पुढे आलेल्या सर्व कथांची नावं, अनुक्रमांक आणि दुव्यासकट दिलेली आहेत. आपण कथा वाचाव्यात, आनंद घ्यावा आणि याच धाग्यावर प्रतिसादात १., २., ३. याप्रमाणे आपल्या आवडीच्या सर्वोत्तम तीन कथा क्रमानुसार सांगाव्यात, असं आवाहन करत आहोत. (उदा. १. कथा क्र. क्ष २. कथा क्र य ...) अनुक्रमणिका 01. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: वर्तुळाचा एक कोन 02. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: नवी सुरुवात 03. शतशब्दकथा स्पर्धा-२०१७: ती आणि द्वारकाधीश 04. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: ईश्वराचा शोधं 05. शतशब्दकथा स्पर्धा: २०१७: पाउलखुणा 06. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: मृगजळ 07. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: प्रवास 08. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: वेट अ मिनिट! 09. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: पैसा पहावा खाउन 10. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: ऑक्टोबर- मार्च 11. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: संवाद 12. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: सागरकिनारे 13. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: दृष्टीकोन 14. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: अपुर्ण इच्छा 15. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: भेट समुद्रावरची 16. शतशब्दकथा स्पर्धा२०१७: हत्त्या 17. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: पैलतीर 18. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: लाटा 19. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: हे बंध रेशमाचे 20. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: अनुत्तरित 21. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: नोटबंदीचा एक अर्थ असाही 22. शतशब्दकथा स्पर्धा: पाऊलखुणा 23. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: धनुष्कोडी आणि मनकवडा 24. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: पाऊलखुणा? 25. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: साथ 26. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: इमारत,संदर्भ चित्र: भग्न इमारत आणि दोन मुली 27. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: आम्ही येतोय 28. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: मैफल 29. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: देवाची काठी 30. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: कर हा करी धरिल्यावरी 31. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: ब्रेन स्टॉर्मिंग 32. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: अडनड 33. शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ हाक 34. शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ स्वप्नं 35. शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ दिवसाची लाईट 36. शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ नवा दृष्टीकोन 37. शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ हा खेळ कागदांचा 38. शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ एकजीव 39. शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ कांचनमृग 40. शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ बांडगुळ मतदानासाठी सात दिवसांचा कालावधी आहे. म्हणजेच, २५ तारखेला भारतीय प्रमाण वेळेनुसार २३:५९:५९ वाजता मतदान संपेल आणि २६ तारखेला निकाल जाहीर होईल. तर मग चला, परीक्षकाच्या खुर्चीत बसू या. उशिराबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी आणि सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आवाहन करतो, मतदानाचं ! धन्यवाद. साहित्य संपादक

वाचने 11592 वाचनखूण प्रतिक्रिया 55

पिलीयन रायडर 18/03/2017 - 21:14
एक वेळखाऊ पण कदाचित सदस्यांना उपयोगी सल्ला देऊ का? ह्या ४० कथा क्रमांक देऊन सलग पेस्ट करता येतील का? ४० धागे कसे उघडत बसणार आता? कथा क्रमांक - नाव - संदर्भ फोटो (फक्त नाव) असं जर करता आलं तर सलग वाचता येतील एकाच धाग्यात. ४० धागे उघडुन वाचणं अवघड आहे बुवा.

ज्योति अळवणी 18/03/2017 - 21:19
+1

शब्दानुज 19/03/2017 - 13:20
कथा क्र २७ कथा क्र २१ कथा क्र २०

अॅस्ट्रोनाट विनय 19/03/2017 - 23:59
१. कथा क्र. २७ २. कथा क्र. ०३ ३. कथा क्र. १७

ज्योति अळवणी 20/03/2017 - 00:20
माझे मत क्र. 1 कथा 03 क्र. 2 कथा 08 क्र. 3 कथा 27

आपलाच 20/03/2017 - 08:47
क्र. 1 कथा 03 क्र. 2 कथा 08 क्र. 3 कथा २३

असहकार 20/03/2017 - 11:11
1. कथा क्रमांक ०४ 2. कथा क्रमांक १० 3. कथा क्रमांक १३

मराठी कथालेखक 20/03/2017 - 13:50
1. कथा क्रमांक ३८ 2. कथा क्रमांक १० 3. कथा क्रमांक २६

महेन्द्र ढवाण 20/03/2017 - 15:57
कथा क्रमांक 0८ 2. कथा क्रमांक १९ 3. कथा क्रमांक ३२

बरखा 21/03/2017 - 14:57
1. कथा क्रमांक ४० 2. कथा क्रमांक २६ 3. कथा क्रमांक २४

मोहन 21/03/2017 - 16:09
१. कथा क्र. ८ २. कथा क्र. २६ ३. कथा क्र. ४०

In reply to by किसन शिंदे

कथा क्रमांक २७ मी लिहली नाही. पण लिहली असती तरी हेच मतदान केलं असतं. I am the best (in this lot बोल्ड+इटालीक+कोट्स+पिवळे हायलाइट) हे मान्य करायला काय हरकतय :-P

तुषार काळभोर 22/03/2017 - 06:47
१. २७ २. १० ३. ०३

मराठी कथालेखक 22/03/2017 - 15:37
कथा क्रमांक क्र. 1 क्र. 2 क्र. 3 एकूण
27 5 1 2 8
8 3 4 1 8
10 1 5 2 8
26 2 3 1 6
3 2 1 1 4
4 3 0 0 3
19 1 1 1 3
32 1 1 1 3
20 1 0 1 2
33 1 0 1 2
40 1 0 1 2
21 0 1 1 2
14 0 0 2 2
38 1 0 0 1
7 0 1 0 1
28 0 1 0 1
37 0 1 0 1
13 0 0 1 1
17 0 0 1 1
23 0 0 1 1
24 0 0 1 1
34 0 0 1 1
1 0 0 0 0
2 0 0 0 0
5 0 0 0 0
6 0 0 0 0
9 0 0 0 0
11 0 0 0 0
12 0 0 0 0
15 0 0 0 0
16 0 0 0 0
18 0 0 0 0
22 0 0 0 0
25 0 0 0 0
29 0 0 0 0
30 0 0 0 0
31 0 0 0 0
35 0 0 0 0
36 0 0 0 0
39 0 0 0 0

In reply to by पिलीयन रायडर

मराठी कथालेखक 23/03/2017 - 11:37
हे मी मतदानातली रंगत वाढण्याकरिता केलं... बाकी सासंनी त्यांची काही पद्धत ठरवली असेलच. बाकीच्यांनी (त्यात तुम्हीपण हं) कृपया मतदानाचे पवित्र कार्य पार पाडावे. उन्हात उभं रहायचं नाहीये, रांगही नाहीये.. या या लवकर आणि मतदान करा ...!!

In reply to by मराठी कथालेखक

बाकी सासंनी त्यांची काही पद्धत ठरवली असेलच. >> मला वाटतं क्रमांकानुसार वेटेजदेखील असावं. प्रथम क्रमांकाला ५ गुण, द्वितीयला ३ गुण, तृतियला १ गुण.

बबन ताम्बे 22/03/2017 - 20:46
1 - कथा क्र. 32 2.- कथा क्र 17 3 - कथा क्र. 34

प्रावि 23/03/2017 - 14:00
1. 6 2. 21 3. 7

प्रसाद गोडबोले 23/03/2017 - 16:28
सगळ्या कथा एका बैठकित वाचुन काठल्या ! मजा आली आमचे मत : १. २१ नोटबंदीचा एक अर्थ असाही २. २७ आम्ही येतोय ३. ३३ हाक

सरल मान 23/03/2017 - 16:35
1. कथा क्रमांक 04 2. कथा क्रमांक 08 3. कथा क्रमांक २२

सिरुसेरि 25/03/2017 - 14:17
१. -- 10. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: ऑक्टोबर- मार्च २. -- 27. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: आम्ही येतोय ३. -- 21. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: नोटबंदीचा एक अर्थ असाही

निशाचर 25/03/2017 - 23:43
१. कथा क्र. २६ २. कथा क्र. ४ ३. कथा क्र. ३४

In reply to by निशाचर

मराठी कथालेखक 26/03/2017 - 18:19
नियमानुसार जर हे शेवटचे मत म्हणून ग्राह्य धरले तर त्यानंतरचे चित्र
कथा क्रमांक क्र. 1 क्र. 2 क्र. 3 एकूण
27 5 3 3 11
10 4 5 2 11
8 3 6 1 10
26 3 4 1 8
4 4 2 0 6
32 3 1 1 5
21 1 2 2 5
3 2 1 1 4
19 1 1 1 3
20 1 0 2 3
33 1 0 2 3
17 0 1 2 3
34 0 0 3 3
40 1 0 1 2
7 0 1 1 2
14 0 0 2 2
38 1 0 0 1
6 1 0 0 1
28 0 1 0 1
37 0 1 0 1
13 0 0 1 1
23 0 0 1 1
24 0 0 1 1
22 0 0 1 1
1 0 0 0 0
2 0 0 0 0
5 0 0 0 0
9 0 0 0 0
11 0 0 0 0
12 0 0 0 0
15 0 0 0 0
16 0 0 0 0
18 0 0 0 0
25 0 0 0 0
29 0 0 0 0
30 0 0 0 0
31 0 0 0 0
35 0 0 0 0
36 0 0 0 0
39 0 0 0 0
२५ तारखेला भारतीय प्रमाण वेळेनुसार २३:५९:५९ वाजता मतदान संपेल आणि २६ तारखेला निकाल जाहीर होईल. >> निकाल??

In reply to by संजय पाटिल

किसन शिंदे 26/03/2017 - 13:28
दिलेल्या तारखेप्रमाणे निदान आज तरी निकाल लागयला हवाय या स्पर्धेचा. सासंना निकाल वेळेवर घोषित करण्यासाठी शुभेच्छा.

एमी 26/03/2017 - 14:25
प्रथम क्रमांकाला ५ गुण, द्वितीयला ३ गुण, तृतियला १ गुण पद्धत निकाल: १) कथा क्र. 10 score 41 २) कथा क्र. 27 score 37 ३) कथा क्र. 08 score 34

अॅस्ट्रोनाट विनय 26/03/2017 - 15:37
अॅमीजी, वरील गुणदान पद्धतीनुसार कथाक्रमांक १० आणि २७ दोघांनाही समान म्हणजे ३७ गुण पडतात. परत एकदा तपासून बघा