नमस्कार मिपाकरहो,
'शतशब्दकथा' या मिपाच्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर आधारित स्पर्धेचं हे दुसरं वर्ष. पहिल्या वर्षी शतशब्दकथा स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. अनेक उत्कृष्ट कथा या निमित्ताने मिपावर वाचायला मिळाल्या. दुसर्या वर्षी या स्पर्धेला थोडीशी कलाटणी द्यावी म्हणून चित्रावरून शतशब्दकथा लिहायची स्पर्धा मिपावर आयोजित केली आणि त्यालाही अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी दिलात, त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद.
काही तांत्रिक अडचणी आल्या आणि तुमच्या या 'शशक स्पर्धेचा' निकाल लांबणीवर पडला. त्या अडचणी सोडवण्याच्या प्रयत्नात बराच वेळ गेला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मिपाकरांनी अडचणीच्या काळात नेहमीच सहकार्य केलेलं आहे त्यामुळे शशकसाठी आलेल्या तांत्रिक अडचणीदरम्यानही ते सांभाळून घेतील असा विश्वास होता आणि तो अर्थातच खरा होता.
आणखी उशीर न करता मतदानाची प्रक्रिया सुरू करत आहोत. या धाग्यात पुढे आलेल्या सर्व कथांची नावं, अनुक्रमांक आणि दुव्यासकट दिलेली आहेत. आपण कथा वाचाव्यात, आनंद घ्यावा आणि याच धाग्यावर प्रतिसादात १., २., ३. याप्रमाणे आपल्या आवडीच्या सर्वोत्तम तीन कथा क्रमानुसार सांगाव्यात, असं आवाहन करत आहोत. (उदा. १. कथा क्र. क्ष २. कथा क्र य ...)
अनुक्रमणिका
01. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: वर्तुळाचा एक कोन
02. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: नवी सुरुवात
03. शतशब्दकथा स्पर्धा-२०१७: ती आणि द्वारकाधीश
04. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: ईश्वराचा शोधं
05. शतशब्दकथा स्पर्धा: २०१७: पाउलखुणा
06. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: मृगजळ
07. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: प्रवास
08. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: वेट अ मिनिट!
09. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: पैसा पहावा खाउन
10. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: ऑक्टोबर- मार्च
11. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: संवाद
12. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: सागरकिनारे
13. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: दृष्टीकोन
14. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: अपुर्ण इच्छा
15. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: भेट समुद्रावरची
16. शतशब्दकथा स्पर्धा२०१७: हत्त्या
17. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: पैलतीर
18. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: लाटा
19. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: हे बंध रेशमाचे
20. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: अनुत्तरित
21. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: नोटबंदीचा एक अर्थ असाही
22. शतशब्दकथा स्पर्धा: पाऊलखुणा
23. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: धनुष्कोडी आणि मनकवडा
24. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: पाऊलखुणा?
25. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: साथ
26. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: इमारत,संदर्भ चित्र: भग्न इमारत आणि दोन मुली
27. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: आम्ही येतोय
28. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: मैफल
29. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: देवाची काठी
30. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: कर हा करी धरिल्यावरी
31. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: ब्रेन स्टॉर्मिंग
32. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: अडनड
33. शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ हाक
34. शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ स्वप्नं
35. शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ दिवसाची लाईट
36. शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ नवा दृष्टीकोन
37. शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ हा खेळ कागदांचा
38. शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ एकजीव
39. शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ कांचनमृग
40. शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ बांडगुळ
मतदानासाठी सात दिवसांचा कालावधी आहे. म्हणजेच, २५ तारखेला भारतीय प्रमाण वेळेनुसार २३:५९:५९ वाजता मतदान संपेल आणि २६ तारखेला निकाल जाहीर होईल.
तर मग चला, परीक्षकाच्या खुर्चीत बसू या. उशिराबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी आणि सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आवाहन करतो, मतदानाचं !
धन्यवाद.
साहित्य संपादक
मिसळपाव
प्रतिक्रिया
देर आयें, दुरुस्त आयें.
देर आयें, दुरुस्त आयें.
मतदान लवकरच नोंदवतो.
एक वेळखाऊ पण कदाचित सदस्यांना
एक वेळखाऊ पण कदाचित सदस्यांना उपयोगी सल्ला देऊ का? ह्या ४० कथा क्रमांक देऊन सलग पेस्ट करता येतील का? ४० धागे कसे उघडत बसणार आता?
कथा क्रमांक - नाव - संदर्भ फोटो (फक्त नाव) असं जर करता आलं तर सलग वाचता येतील एकाच धाग्यात. ४० धागे उघडुन वाचणं अवघड आहे बुवा.
+४०
In reply to एक वेळखाऊ पण कदाचित सदस्यांना by पिलीयन रायडर
बाडिस
+1
+1
1. कथा क्रमांक 19
1. कथा क्रमांक 19
2. कथा क्रमांक 28
3. कथा क्रमांक 33
अजुनही काही आवडल्या काही चित्र विसंगत होत्या
1कथा क्रमांक 32.
2कथा क्रमांक 26
3कथा क्रमांक17
1. कथा क्रमांक 04
1. कथा क्रमांक 04
2. कथा क्रमांक 08
3. कथा क्रमांक 27
माझे मत
कथा क्र २७
कथा क्र २१
कथा क्र २०
१. कथा क्र ३३
१. कथा क्र ३३
२. कथा क्र ३७
३. कथा क्र १४
माझे मत
१. कथा क्र. २७
२. कथा क्र. ०३
३. कथा क्र. १७
माझे मत
माझे मत
क्र. 1 कथा 03
क्र. 2 कथा 08
क्र. 3 कथा 27
माझे मत
क्र. 1 कथा 03
क्र. 2 कथा 08
क्र. 3 कथा २३
माझे मत
1. कथा क्रमांक ०४
2. कथा क्रमांक १०
3. कथा क्रमांक १३
माझे मत
1. कथा क्रमांक ३८
2. कथा क्रमांक १०
3. कथा क्रमांक २६
कथा क्र. २६
कथा क्र. २६
कथा क्र. १०
कथा क्र. २१
अजूनही ३-४ कथा छान वाटल्या
१.कथा क्र. ४
२.कथा क्र. ३२
३.कथा क्र. १०
कथा क्रमांक 0८
कथा क्रमांक 0८
2. कथा क्रमांक १९
3. कथा क्रमांक ३२
माझे मत
1. कथा क्रमांक ४०
2. कथा क्रमांक २६
3. कथा क्रमांक २४
माझे मत
१. कथा क्र. ८
२. कथा क्र. २६
३. कथा क्र. ४०
बऱ्याच ठिकाणी कथा कमी आणि प्रसंग वर्णने जास्त वाटली..
१. 26. भग्न इमारत आणि दोन मुली
२. 08. वेट अ मिनिट!
३. 34. स्वप्नं
१. कथा क्र २०
१. कथा क्र २०
२. कथा क्र २७
३. कथा क्र. १०
माझे मत
१. १०
२. नाही
३. नाही
१० नंबरची कथा तुझी का बे
In reply to माझे मत by अभ्या..
१० नंबरची कथा तुझी का बे अभ्या? =))
नाय ब्वा. स्वतःचेच कौतुक
In reply to १० नंबरची कथा तुझी का बे by किसन शिंदे
नाय ब्वा. स्वतःचेच कौतुक करायची सवय नै आपल्याला.
मला आवडली म्हणून मारला शिक्का बस्स.
कथा क्रमांक २७ मी लिहली नाही.
In reply to १० नंबरची कथा तुझी का बे by किसन शिंदे
कथा क्रमांक २७ मी लिहली नाही. पण लिहली असती तरी हेच मतदान केलं असतं. I am the best (in this lot बोल्ड+इटालीक+कोट्स+पिवळे हायलाइट) हे मान्य करायला काय हरकतय :-P
१. कथा क्र 27 २. Nil ३. Nil
१. कथा क्र 27
२. Nil
३. Nil
माझं मत ०८ ०७ १९
माझं मत
०८
०७
१९
...
१. २७
२. १०
३. ०३
माझे मत
१. २७
२. १०
३. ०८
आतापर्यंतचे चित्र !!
क्रमांक
1
2
3
सासं तुमचा सत्कार करतील आता!
In reply to आतापर्यंतचे चित्र !! by मराठी कथालेखक
सासं तुमचा सत्कार करतील आता! इतकं महत्वाचं काम करुन देताय!
धन्यवाद
In reply to सासं तुमचा सत्कार करतील आता! by पिलीयन रायडर
हे मी मतदानातली रंगत वाढण्याकरिता केलं... बाकी सासंनी त्यांची काही पद्धत ठरवली असेलच.
बाकीच्यांनी (त्यात तुम्हीपण हं) कृपया मतदानाचे पवित्र कार्य पार पाडावे.
उन्हात उभं रहायचं नाहीये, रांगही नाहीये.. या या लवकर आणि मतदान करा ...!!
बाकी सासंनी त्यांची काही
In reply to धन्यवाद by मराठी कथालेखक
बाकी सासंनी त्यांची काही पद्धत ठरवली असेलच. >> मला वाटतं क्रमांकानुसार वेटेजदेखील असावं. प्रथम क्रमांकाला ५ गुण, द्वितीयला ३ गुण, तृतियला १ गुण.
अशीच पद्धत ठरवली असावी बहुतेक
In reply to बाकी सासंनी त्यांची काही by एमी
अशीच पद्धत ठरवली असावी बहुतेक
मस्त काम
In reply to आतापर्यंतचे चित्र !! by मराठी कथालेखक
व्वा खरचं महत्वाच काम केलय तुम्ही. मतदान बघणे फार सोपे झाले.
माझे मत
1 - कथा क्र. 32
2.- कथा क्र 17
3 - कथा क्र. 34
1 - कथा क्र. ३२
1 - कथा क्र. ३२
२ - कथा क्र. ०४
३ - कथा क्र. २०
6
1. 6
2. 21
3. 7
अरे वा! 'नोटा' चा वापरही
अरे वा! 'नोटा' चा वापरही केलाय की!
लोकशाहीचा विजय असो!
भारी उपक्रम !
सगळ्या कथा एका बैठकित वाचुन काठल्या ! मजा आली
आमचे मत :
१. २१ नोटबंदीचा एक अर्थ असाही
२. २७ आम्ही येतोय
३. ३३ हाक
माझा कल
1. कथा क्रमांक 04
2. कथा क्रमांक 08
3. कथा क्रमांक २२
10 26 27
10
26
27
1कथा क्रमांक 10
1कथा क्रमांक 10
2कथा क्रमांक 08
3कथा क्रमांक17
आज मतदानाचा शेवटचा दिवस.
आज मतदानाचा शेवटचा दिवस.
गाड्या पाठवण्याची वाट पाहू नका. पटपट या आणि शिक्के मारा.
मतदान --
१. -- 10. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: ऑक्टोबर- मार्च
२. -- 27. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: आम्ही येतोय
३. -- 21. शतशब्दकथा स्पर्धा २०१७: नोटबंदीचा एक अर्थ असाही
माझे मत
१. कथा क्र. २६
२. कथा क्र. ४
३. कथा क्र. ३४
या प्रतिक्रियेनंतरचे चित्र
In reply to माझे मत by निशाचर
नियमानुसार जर हे शेवटचे मत म्हणून ग्राह्य धरले तर त्यानंतरचे चित्र
क्रमांक
1
2
3
माझे मत
१. २७
२. १०
३. २१
पैले नंबर पे कथा क्रमांक ४
पैले नंबर पे कथा क्रमांक ४ 'शोध ईश्वराचा'
दुसरे पायदान पे है कथा ४० वी 'बांडगुळ'
तिसरे पे कथा ३२ अडनड
२५ तारखेला भारतीय प्रमाण
२५ तारखेला भारतीय प्रमाण वेळेनुसार २३:५९:५९ वाजता मतदान संपेल आणि २६ तारखेला निकाल जाहीर होईल. >> निकाल??
अर्र... जरा उशीर झाला, पण बघा जमेत धरता आले तर..
१) कथा क्र. ८
२) कथा क्र. १०
३) कथा क्र. २७
दिलेल्या तारखेप्रमाणे निदान
In reply to अर्र... जरा उशीर झाला, पण बघा जमेत धरता आले तर.. by संजय पाटिल
दिलेल्या तारखेप्रमाणे निदान आज तरी निकाल लागयला हवाय या स्पर्धेचा. सासंना निकाल वेळेवर घोषित करण्यासाठी शुभेच्छा.
प्रथम क्रमांकाला ५ गुण,
प्रथम क्रमांकाला ५ गुण, द्वितीयला ३ गुण, तृतियला १ गुण पद्धत निकाल:
१) कथा क्र. 10 score 41
२) कथा क्र. 27 score 37
३) कथा क्र. 08 score 34
अॅमीजी,
अॅमीजी,
वरील गुणदान पद्धतीनुसार कथाक्रमांक १० आणि २७ दोघांनाही समान म्हणजे ३७ गुण पडतात. परत एकदा तपासून बघा
you are right. i was wrong.
In reply to अॅमीजी, by अॅस्ट्रोनाट विनय
you are right. i was wrong. but am happy to be proved wrong :-D